महाराष्ट्रात सगळा धांगड धिंगा आणि फक्त उंच आवाजात गाण्याची स्पर्धा चाललीय. आणि त्यात कीर्तन या भक्तिरसातल्या ठिकाणी गोंधळ चाललाय. आणि अशा काळात भक्तिरस आणि गोड गायन असं समीकरण काहीच वारकऱ्यांनी अवलंबलेआहे त्यात ही जोडी एक नुंबरला आहे. खूप खूप धन्यवाद ❤ माझी आवडती जोडी🎉
महाराष्ट्रात गायण क्षेत्रात एवढाच आवाज 👂 कानावर पडतोय,,,,,,, एकदम जबरदस्त श्री स्वरभास्कर श्री ह,भ,प,कुंदन महाराज पाटिल वारकररी रत्न श्री कोमल महाराज पाटिल नाशिकभुषण मृदंग आलंकार, दिनेश मोजाड पाटिल ,, महाराष्ट्रात,पाटलांचा कोनी हात नाही धरायचा,धरले तर पायच,,,,,,,,
अत्यंत उच्च प्रतीचं आणि pure आध्यात्मिक गायन ...अखंड, .निरंतर .ऐकतच राहावं असं....असेच गायन ऐकून, शिकून असंख्य गवई वारकरी परिवारात तयार व्हावीत. खूपच छान 💐👌 🚩🇮🇳राम कृष्ण हरी ।।
अशा वारकरी सांप्रदायिक चाली कोमल महाराज कुंदन महाराज पंढरीनाथ महाराज आरु आबासाहेब महाराज गोडसे दिगंबर महाराज कुटे आणि वै. काशीराम बुवा ईडोळीकर या गायनगंधर्वांच्या मुखातून ऐकायला मिळतात
गायानामधे ह,भ,प,आरुबाबा, कुंदन महाराज ,कोमल महाराज,व भगुरे गुरूजी यांचे गायन एकतच राहावे तन मन डोलते रामकृष्ण हरी 🙏
100 वेळा आयकुन सुध्दा मण भरत नाही अशि चाल.....समोरचे बसलले किती भाग्यवान आहेत..... ज्यांनी समोर चाल श्रवण करून घेतली....जय श्री राम
महाराष्ट्रात सगळा धांगड धिंगा आणि फक्त उंच आवाजात गाण्याची स्पर्धा चाललीय. आणि त्यात कीर्तन या भक्तिरसातल्या ठिकाणी गोंधळ चाललाय. आणि अशा काळात भक्तिरस आणि गोड गायन असं समीकरण काहीच वारकऱ्यांनी अवलंबलेआहे त्यात ही जोडी एक नुंबरला आहे. खूप खूप धन्यवाद ❤ माझी आवडती जोडी🎉
खरं आहे
महाराष्ट्रात गायण क्षेत्रात एवढाच आवाज 👂 कानावर पडतोय,,,,,,, एकदम जबरदस्त श्री स्वरभास्कर श्री ह,भ,प,कुंदन महाराज पाटिल वारकररी रत्न श्री कोमल महाराज पाटिल नाशिकभुषण मृदंग आलंकार, दिनेश मोजाड पाटिल ,, महाराष्ट्रात,पाटलांचा कोनी हात नाही धरायचा,धरले तर पायच,,,,,,,,
Ram Krishna hari
अप्रतिम,शब्दच नाही दोन्ही गायक, पखवाज वादक खुपच सुंदर.... राम कृष्ण हरी माऊली
अत्यंत उच्च प्रतीचं आणि pure आध्यात्मिक गायन ...अखंड, .निरंतर .ऐकतच राहावं असं....असेच गायन ऐकून, शिकून असंख्य गवई वारकरी परिवारात तयार व्हावीत. खूपच छान 💐👌
🚩🇮🇳राम कृष्ण हरी ।।
मृदंगमणी ह.भ.प. दिनेश म.मोजाड
खूप वजनदार आणि लयबद्धगोड वादन !💐👌
जय हरी माऊली,,,,पूर्ण कीर्तन ऐकण्याची इच्छा पूर्ण झाली तर बरे होईल ,, ऐकत च रहावं वारंवार
दोन्ही गायकाचे मनापासून धन्यवाद छान श्रवण करायला मिळाले ❤ पखवाज साथ पण तेवढीच कमालीची 🎉
त्रिवेणी संगम सर्वांनाच मानाचा मुजरा❤❤❤
अशा वारकरी सांप्रदायिक चाली कोमल महाराज कुंदन महाराज पंढरीनाथ महाराज आरु आबासाहेब महाराज गोडसे दिगंबर महाराज कुटे आणि वै. काशीराम बुवा ईडोळीकर या गायनगंधर्वांच्या मुखातून ऐकायला मिळतात
अप्रतिम चाल माऊली 👌🏻👌🏻
त्रिदेव पखवाज,गायन क्या बात है 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌दिनू दादा, कुंदन दादा, कोमल दादा व्वा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
अतिशय सुंदर चाल...,16 मिनिटे 10 सेंकद देहभाण विसलो
वारकरी संप्रदायातील रत्न कुंदन महाराज अतिशय सुंदर आवाज
राम कृष्ण हरि
Mastch kundan ji 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
गायन वादन अप्रतिम. मी खुप ऐकतो कुंदन महाराज यांना खुप गोड आवाज
जेवढ गोड गायण,स्वभाव सद्धा🎉त्यापेक्षा गोड❤
मृदंग नाद कोण वाजवत आहे खुप अप्रतिम आहेत जय शिवराय जय शंभुराजे
दिनेश मोजाड नाशिक
वा कुंदन महाराज आणि कोमल महाराज आपल्यावर भगवत कृपा सदैव राहो असेच सर्वांना भजनांदाने तृप्त करत रहा आपण खान्देशाच भूषण आहात राम कृष्ण हरी
काय सुंदर गायल आहे दोघांनीही पखवाज साथही तशीच सुरेख 👌👌👌👍👍🙏🌹🌹
अप्रतिम गायन आणि मृदुंग वादन
Pakhavaj vadnache nav sanga khup chan
दिनेश जी दादा मोजाड
Dinesh Maharaj mojad
अप्रतीम गायन आणि उत्कृष्ट अशी पखवाज साथ ... राम कृष्ण हरी
Kirtan.chali
❤😂
Varkari.abhang.chali
खुपचं सुंदर कोमल दादा कुंदन दादा❤
गायन वादन श्रवणीय..... राम कृष्ण हरी 🙏🙂🌹
Thanks mayurji
अप्रतिम किर्तन चाल वा🙌🌎❤️
अप्रतिम गायन जय हरी माऊली
खुप सुंदर चाल...आणि साथ ही पोषक..
एकदा ऐकलं की परत परत ऐकावंच वाटतं असं सुरेल व सुंदर गायन
खूप मिस करतोय माऊली अप्रतिम महाराज गायन जीव सुखवतो माऊली
क्या बात है कुंदन माऊली 🎊🎊🎊
वा कुंदन महाराज खूपच छान अप्रतिम
खूप छान कुंदन महाराज आणि कोमल महाराज राम कृष्ण हरी
अप्रतिम कुंदन महाराज
खूप छान कुंदन महाराज आणि कोमल महाराज
अतिशय सुंदर महाराज 🙏
खूपच प्रभावी गायन व वादन❤❤
दोन गोड गायकांनी केलेली सुंदर रस निर्मिती त्याला अप्रतिम मृदंगसाथ वा वा
खुपच सुंदर गोड चाल
गायन, वादन सर्वच अत्यंत गोड, अश्या चाली कीर्तनात व्हायला हव्या
खुप सुंदर माऊली
या दोन रत्नांची चाल ऐकतांना अस वाटत की, आदरणीय आरुबाबा व भगुरे गुरुजी गात आहे
❤❤ खूप गोड चाल गायली ❤❤
अप्रतिम 🙏🚩
राम कृष्ण हरी
सुंदर कुदन महाराज
Kundanji aapan far chan chal pathawalat. Wah kya bat hai. Faqt mrudangacharyache nav lihit ja. Dhanyawad.
कुंदन महाराज कोमल महाराज खुप गोड 🙏🙏
ही चाल निवृत्ती बुवांकडून ऐकली होती. खूपच छान.
अप्रतिम गायन कुंदन महाराज 👌🏻👌🏻👌🏻
अतिशय सुंदर माऊली
Va guruji khup chan god aavaj guruji ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कोमल महाराजांना Ram Krishna Hari
जय हरि कुंदन महाराज
कुंदन महाराज सुरेख❤
Manchiga unnadi guruji
Super
❤❤❤
Kundan maharaj kharach khup god tumachi doghancgi jodi chan ahe pakhavaj tr bhari vajvala ahe man prasanna hote 🙏🙏
पखवाज तर अप्रतिम......
कुंदन म खूप सुंदर
अप्रतिम ❤गायन वादन ❤
खूपच सुंदर.....दोन्ही वारकारी रत्न.....मानाचा मुजरा...
भक्तीरसात मग्न करनारे दोन्ही मंजुळ आवाज
Khup bhari kundan Maharaj 👌👌🥰
अवर्णनीय....अप्रतिम
PRATHAM JAY HARI KHUP SUNDER MAHARAJ
धन्य माऊली वा
❤❤जबरदस्त great
खूप छान अप्रतिम
कुंदन महाराज तुमचा आवाज खुप सुंदर आहे..एकदम गोड
सुरेख....❤
धन्यवाद दादा
गायन खुप सुंदर
खूप छान
खूपच गोड ❤
खूप श्रवणीय आवाज .
चांगले.
वा मस्त
वा...... एकदम बडीया 👌
पखवाज नादखुळा वादन पोषक अतिशय सुंदर वर्णन कमी करावे तेवढे कमी
रघुनाथ सुतार छान चाल
Spiritual ❤ सप्रेम जय हरि 🙏
वारकरी गायक 🙏👍
वा सुंदर
जय हो ❤
अप्रतिम
Super
अप्रतिम 🎉
पखवाज छान वाजवलाय,कोण वादक आहेत
दिनेश जी मोजाड
❤❤❤❤❤❤❤
पखवाज वादक कोन आहेत म नंबर पाठवा राम कृष्णा हारी
भीम प्लास राग आहे का
Krishna jaybhaye TH-cam channel
कीर्तनात गायन/वादन किती व कस असाव याच हे उत्तम उदाहरण
कुंदन महाराज कृते कृते झालो
Wah kundan baba
Maharaj no bhetel ka tumcha
9307126261
चान
अप्रतिम कुंदन महाराज