कार्यक्रमाचे पूर्ण विडीयो टाकावेत जेने करून आम्हाला सर्व कार्यक्रम बघता येतील व तूम्ही दिलेली माहिती द्या व अनेक लोकांना कळू द्या कोणता कार्यक्रम आहे, काय महत्व आहे,कधी केला कार्यक्रम आशी संपूर्ण माहीती द्या कार्यक्रमाचे विडीयो बनवता त्यात गाणी नको पण त्या ऐवजी तूमचे होनारे संभाषण कळवे, गाणी ऐवजी संभळ व हालकी जे काही त्या दिवशी तूमच्या सोबत आहेत ते गाणी ऐकूद्या
खुप छान गुरू 🙏🙏
Khup Sundar .... Bhau 👌👌👌👌 💐💐💐 Jagdamb .. Jagdamb .. Jagdamb 👏👏👏👏👏
काशिलिंगाच चांगभल
विठ्ठल बिरदेवाच चांगभल
सिद्धनाथाच चांगभल
भैरवनाथाच चांगभल
जोतिबाच्या नावान चांगभल
चिलुबाईच्या नावान चांगभल
डोंगरच्या भणीच चांगभल
सातजणी भणीच चांगभल
आठव्या बंधुच चांगभल
शरणात देवा 🙏😊
खुप छान
खूप छान गुरू
कार्यक्रमाचे पूर्ण विडीयो टाकावेत जेने करून आम्हाला सर्व कार्यक्रम बघता येतील व तूम्ही दिलेली माहिती द्या व अनेक लोकांना कळू द्या कोणता कार्यक्रम आहे, काय महत्व आहे,कधी केला कार्यक्रम आशी संपूर्ण माहीती द्या कार्यक्रमाचे विडीयो बनवता त्यात गाणी नको पण त्या ऐवजी तूमचे होनारे संभाषण कळवे, गाणी ऐवजी संभळ व हालकी जे काही त्या दिवशी तूमच्या सोबत आहेत ते गाणी ऐकूद्या
Pardi ujalni mhnje kai🙏🙏
खुपच सुंदर
Mast kailash bhau
खूप खूप छान कार्यक्रम माझे गुरू रावसाहेब नायक आहे दादा शरनात
शरणात देवा
नंबर पाठवा
कोणाचा नंबर देऊन दादा
@@चेतनपवार-श5ध tumch
@@चेतनपवार-श5ध तुमचा
Mast👌
पोत घेतलेल्या त्या बाईच्या अंगात आरतीच्या वेळी संचार होऊन वार खेळायला पाहिजे होत
Add full video
🌺🙏🔥
❤️