Are delta air line che he flight machya vershi 25 dec la chalu jhale ahe pn kadhi he flight mumbai airport varun kadhi hi time vr fly hote nahi mhanun next time kadhi janaar ashil tr kadhi hi flight book karu nakos
खुप छान प्रगत दादा मुंबई टु युएसे चा संपुर्ण प्रवास खुप छान होता तसेच विमाणातुन दिसनारी ढगांची चादर अप्रतीम दृश्य होत ते शब्दात सांगता येणार नाही मी कधी विमाणात बसलो नाही मात्र तुमचा व्हिडीओ पाहीला आणि विमाणातुन प्रवास केल्या सारख वाटल अप्रतीम व्हिडिओ सादरीकरण 👌👍👍🙏🙏🙏
प्रगत दादा नमस्कार , मला तुमचा सर्वात जास्त आवडलेला व्हिडिओ, असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा त्यामुळे बाहेरच्या जगाची माहिती होते व आमचे मनोरंजन होते, असे छान छान व्हिडिओ बनवत रहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.🙏🙏🙏🙏
👌 फार सुंदर व्हिडिओ. अमेरिकेत, विशेषत: सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये भरपूर मोठ्या संख्येत आपली मराठी मंडळी स्थायिक आहेत. त्यांचे व्हिडिओ पहात असतो. आपण माझ्यासारखेच मुंबईकर दिसतायत. आपला व्हिडिओ सर्वात उत्तम आणि उपयुक्त वाटला. प्रवासाचे वास्तव आणि अचूक वर्णन केले आहे. धन्यवाद 🙏
आमच्या सा-या इच्छा मरुन गेल्या कारण आम्ही आयुष्यात काहीच केलं नाही आता राहिले फक्त आमच्या साठी उरलेले दिवस मोजने तुमच्या सारख्या चांगल्या प्रकारे चे स्वप्न बघणारे लोकांना शुभेच्छा
@@pritlifestyle1242 मला कँनडा ला जायाचयं.पण कोनी मराठी माणुस नाही भेटत भरवशाचा.ड्रायव्हींग जाँब साठि.माझ 10 पर्यन्त शिक्षण आहे.तर आमच्या सारखे कमी शिकलेली व्यक्ति जाऊ शकते का.कि आमचे हे स्वप्न स्वप्नच राहनार का.सो प्लिज गाईड मि.
प्रगत भाऊ... संपूर्ण विमान प्रवास आपल्या व्हिडिओ मधून दाखवला, लय भारी आणि नवल वाटले त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद... अशीच अमेरिकेतील माहिती पाठवत जा, आता कोरोना व्हायरस मुळे लय हाल झाले खुप लोकं मरण पावले, त्यामुळे तुम्ही स्वतःची व परिवाराची आणि आपल्या भारतीय लोकांची काळजी घ्या, घरातच रहा सुरक्षित रहा. धन्यवाद... जय हिंद जय महाराष्ट्र
Prgad dada khoop chan ashi mahiti tu you tube channel la share kelis taybadaal khoop dhnyvad jo airplane pravas khoop chan vata tuzza video Thanks Pragat Loke God amhi kadhi pravas karu asa
Pragat Congrats nice vedio and efforts I feel just I am flying ✈ with you I even enjoy your breakfast snd lunch lai bhari vatale enjoy and 👏 to your parents and your sister said family have a nice time thanks🙏🙇
Beautiful vedio and I am feeling as if I am traveling to USA thanks pragat do lots of vedios in your USA tour we will enjoy it best of luck take care and enjoy Holidays.
खूपच छान होता व्हिडिओ ❤️👍 मी सुद्धा सावंतवाडी ची आहे. व सध्या अमेरिकेमध्ये आहे कॅलिफोर्निया मधे, मी सुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अमेरिकेतील जीवन व इकडची विविध सुंदर अशी ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे 😊😊
Khup chhan vatal pravas... as vatal hot me tumchya sobat pravas kartoy gapp karat karat.... Best video tumhi banvlay... Lovely family..... Asach tumhi kuthe pravas kela next time tr video banvat ja... Amhi avdine nakki baghu.....
Pragat tuze kiti aabhar manu mala mahit ahe mi kadhich plain cha pravas nahi karu shakat pan aaj tuzyamule to mi anubhavla ahe Thank you so much😊 God bless😀 you
Very well shot. I almost felt like I was your co-traveler. The technical aspects of the video clip were superb. You should have covered Heathrow Airport a little more so that we would have got a better idea. Also, I thought you would show us a glimpse of the Atlantic ocean when your flight was flying over it. But anyway, it was an extremely good video. Thanks again.
सर खूप छान, पण सिर पूर्ण भारत राज्य तून सगळे तुमचा व्हिडिओ पाहत आहे, जर तुम ही हिंदी मध्ये ब्लॉग करणार तर, राज्याचा वेगळे वेगळे लोकांना कळेल, आणि खूप मोठे ट्रॅफिक तुमचा चॅनल मदे येणार.
खूप सुंदर व्हिडिओ आहे अगदी महाराष्ट्रात बसून आपल्या घरी बसून असं वाटतं लंडन आणि अमेरिकेचा दर्शन झालं आम्ही कधी विमानात बसलेलो नाही परंतु हा व्हिडिओ बघत असताना जणूकाही असं वाटलं आम्ही स्वतः विमानात बसलेलो होतो खूप सुंदर प्रगत ,सुंदर व्हिडिओ बनवला
You did a great job showing details of your travel. Those who are not so fortunate can enjoy and feel as if they are traveling. It is nostalgic for me. I felt the same way when I came to US 53 years back and after 7-8 years went to receive my mother, sisters, coming to US for the first time. Many many years back!!! Great.
मी तुमचा व्हिडिओ संपूर्ण पाहिला आणि कॉमेंट्स सुद्धा बघितल्या , आणि दादा उत्कंठा होती कीं कोणी विचारेल कीं तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी किती पैसे लागले पण कोणी विचारलंही नाही आणि तुम्हीपण सांगितलं नाही , तर सांगा कीं किती खर्च आला ?
Thanks for showing this journey.. We are not so fortunate to travel to U.S.A. but because of this video we are taking feel as we ourselves are traveling.. Thanks again..
Wah dada masta!!! amhi kadhi jau mahit nahi pan tumhi khoop chan video banavlat tyabaddal tumche aabhar asech video banvat raha amhala aavadtil chan America darshan ghadla
FOLLOW Me on INSTAGRAM : instagram.com/pragat.loke/
Super 👌 Chan tumi tumachi journey Sher ke liye Badal 🙏
Are delta air line che he flight machya vershi 25 dec la chalu jhale ahe pn kadhi he flight mumbai airport varun kadhi hi time vr fly hote nahi mhanun next time kadhi janaar ashil tr kadhi hi flight book karu nakos
Khupch chan
Khup chhan ravdi marathi bhasha....🚩👍
फारच छान व्हीडीओ.सोप्या भाषेत विमान प्रवास समजावून सांगितला.धन्यवाद.
खुप छान प्रगत दादा मुंबई टु युएसे चा संपुर्ण प्रवास खुप छान होता तसेच विमाणातुन दिसनारी ढगांची चादर अप्रतीम दृश्य होत ते शब्दात सांगता येणार नाही मी कधी विमाणात बसलो नाही मात्र तुमचा व्हिडीओ पाहीला आणि विमाणातुन प्रवास केल्या सारख वाटल अप्रतीम व्हिडिओ सादरीकरण 👌👍👍🙏🙏🙏
वव्वा फारच छान व्हीडीओ होता दादा आणि हो मराठी भाषेतुन टाकतोस म्हणून आपले पणाचे वाटते t
Very good and simple.
वाव. आस लिहीतात.
आम्ही तर शेतकरी आहोत पण तुमच्या मुळे अमेरिका दर्शन झाले प्रगत दादा🙏
Shetkari pn america la jau shakto dada
@@aniruddhkarekar2818 bhau shetkri kuthun aannar yevde paise. He srimant lokanchech kam.
@@nitinbadhe9702 अगदी बरोबर बोललात दादा
प्रगत, व्हिडिओ पाहुन आनंद वाटला,तुमचा परिवार जातांनाLHR मार्गे गेले आम्ही येतांना त्या रुटनी आलो होतो, आम्ही शिकागो वरुन निघालो होतो (एप्रिल २०१९)
@@nitinbadhe9702 nahi .kerla che ek chaha viknare jodap world tour krtat .
Jidd asli kahihi hot
अप्रतिम व्हिडीओ होता, फारच मजा आली महाराष्ट्रातून अमेरिका बघायला, आणि विमान प्रवास पण फारच सुंदर होता.
वीडियो पाहताना असं वाटत होतं की मी स्वतःच प्रवास करतोय. छान माहिती दिलीत. 👍
चान महती दिली
Thank u soo much... Itki chaan sutsuti amerika dakhavlya baddal.... Hum bhi jaldi ayenge...👍
खूप छान. गाडीत गणपतीबाप्पा बघून बरं वाटलं. म्हणजे अमेरिकेत सुध्धा आपली संस्कृति नाही सोडली. खूपच छान. सर्व प्रवास मस्त होता.
प्रगत दादा नमस्कार , मला तुमचा सर्वात जास्त आवडलेला व्हिडिओ, असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा त्यामुळे बाहेरच्या जगाची माहिती होते व आमचे मनोरंजन होते, असे छान छान व्हिडिओ बनवत रहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.🙏🙏🙏🙏
th-cam.com/video/4USpLtRt8Xg/w-d-xo.html
व्वा मस्त तुमच्या बरोबर आम्ही पण प्रवास केला, खूप छान सांगितले सगळे
व्हीडिओ मराठीत पाहुन खुप छान वाटले
तुमच्यामुळेच खुप माहिती मिळाली
क्षणभर अस वाटल कि आम्हीपण तुमच्याबरोबर प्रवास करतोय
धन्यवाद दादा
घरी बसुन तुमच्या सोबत अमेरिकेला आलो.असे वाटले आमचेच कोणी कुटुंबा पैकी आहेतः.नशीबवान आहात.
Pragat ....very nice video yaar ...actually asa watla ki ami swatah pravas kela ...all detail information was good ...keep it up bro...
you have made the video such a way that at one point of time i was considering myself traveling to USA.
Nice video..bro... best of luck!
Pragat bhai bhut acha video hai
आतापर्यंतचा सर्वात आवडता व्हिडीओ ❤💧🌱
👌 फार सुंदर व्हिडिओ. अमेरिकेत, विशेषत: सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये भरपूर मोठ्या संख्येत आपली मराठी मंडळी स्थायिक आहेत. त्यांचे व्हिडिओ पहात असतो. आपण माझ्यासारखेच मुंबईकर दिसतायत. आपला व्हिडिओ सर्वात उत्तम आणि उपयुक्त वाटला. प्रवासाचे वास्तव आणि अचूक वर्णन केले आहे. धन्यवाद 🙏
वा 1च नंबर ब्रदर आता पर्यंत खूप विडिओ बघीतले पण हिंदी इंग्लिश मध्ये आणि एकमेव आपलाच असा विडीओ आहे की टोटल मराठी मध्ये खूपच सुंदर 🙏जय महाराष्ट्र🙏
Wow खूप छान माहिती दिली, तुमचा आवाज आणि बोलण्याची पद्धत खूप छान आहे
वाssssव ! खुप छान घडवली अमेरिका विमान सफर , प्रत्यक्षात नाही पण तुमच्या यु ट्युब व्हिडीओमधुन प्रवास घडला , धन्यवाद दादा. 🙏🙏💐💐💐👍
Chhan Sir Great job
Thanks dear amala America chi sfr ghdvli
नमस्कार खूप छान माहिती मिळाली
Dada khupach sunder khup avdla video viman yatra anubhavlysarkhi vatli thanku 🙏🙏🙏
दादा खरच खूप छान प्रवास तुम्ही केला पण आनंद आम्ही घेतला मी कंटीणीव 4 वेळेस विडिओ पाहीतला, चला बसायला तर नाही आनंदच आपला .धन्यवाद दादा
अतिशय सुंदर आणि मनमोहक प्रवास आणि अमेरिका च दर्शन घेतले तुमचं मेहनत आणि कल्पकता वापरून तयार केलेला व्हिडिओ कौतुकास्पद.👌👌👏👏🙏🙏🇮🇳🇮🇳
आम्ही केव्हा जाऊ ते माहिती नाही...पण तुमच्या मुळे अनुभवता आला
Thanks
Mastch mastch bhava
👋👋👋👋👋
👋
@@nandughugare2518 lllllllllllllllllllllllllll
Sir tithe kapalala lawayachi tikali kiwa kunku milat nahi ka?
Superb superb superb vlog!
Nice narration by Pragat (as usual 😊)!
Nice selection of background violin music track!
👌 👌 👌 👍
Mast, khup avadala
आमच्या सा-या इच्छा मरुन गेल्या कारण आम्ही आयुष्यात काहीच केलं नाही आता राहिले फक्त आमच्या साठी उरलेले दिवस मोजने तुमच्या सारख्या चांगल्या प्रकारे चे स्वप्न बघणारे लोकांना शुभेच्छा
😂
Same bro
तुमच्या इच्छा पण पूर्ण होणार पण तुम्हाला 9579748781 या वर व्हॉटस् ॲप करा
@@pritlifestyle1242 मला कँनडा ला जायाचयं.पण कोनी मराठी माणुस नाही भेटत भरवशाचा.ड्रायव्हींग जाँब साठि.माझ 10 पर्यन्त शिक्षण आहे.तर आमच्या सारखे कमी शिकलेली व्यक्ति जाऊ शकते का.कि आमचे हे स्वप्न स्वप्नच राहनार का.सो प्लिज गाईड मि.
हिंमत हरू नये? जिद्द ठेवायला पाहिजे तरच इच्छा पूर्ण होते
प्रगत भाऊ... संपूर्ण विमान प्रवास आपल्या व्हिडिओ मधून दाखवला, लय भारी आणि नवल वाटले त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद... अशीच अमेरिकेतील माहिती पाठवत जा, आता कोरोना व्हायरस मुळे लय हाल झाले खुप लोकं मरण पावले, त्यामुळे तुम्ही स्वतःची व परिवाराची आणि आपल्या भारतीय लोकांची काळजी घ्या, घरातच रहा सुरक्षित रहा. धन्यवाद... जय हिंद जय महाराष्ट्र
Superb Pragat..👌👌.. felt like we r traveling to us with u...
Thank You....Khup ichha ,haus,attraction ahe planebddl....tujyamule Thod ka asena bghayla milal...Thank you...
दादा अभिनंदन एक लाख पुर्ण झाले 💐💐
विडीयो पाहुन मला खूप आनंद झाला दादा छान मन प्रसन्न झाल खुप खुप छान वाटले परत एकदा सांगतो खूप छान वाटले
Bro.. really it was nice journey with you and your family through TH-cam. Thanks to show us everything in details. Stay blessed .I really like it
Tumche sagale vedeo baghate khup chan asata sopya bhashet mahiti deta good job
Good video Pragat !! My mother in law recommended me the video. You have done superb job on covering the journey details .. wish you luck
Prgad dada khoop chan ashi mahiti tu you tube channel la share kelis taybadaal khoop dhnyvad jo airplane pravas khoop chan vata tuzza video
Thanks Pragat Loke
God amhi kadhi pravas karu asa
Pragat Congrats nice vedio and efforts I feel just I am flying ✈ with you I even enjoy your breakfast snd lunch lai bhari vatale enjoy and 👏 to your parents and your sister said family have a nice time thanks🙏🙇
तुम्ही खुप छान माहिती दिली आणि ते पण शेवट पर्यंत खुप छान
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
How did you manage to keep phone on during flight..
@pragat loke : Mitra.. Khup mast mahiti dilis.. !! Me pn first time alo hoto teva ekdm same anubhavla hota.. saglyachi aathvan zali !! Khup mast !! :)
Beautiful vedio and I am feeling as if I am traveling to USA thanks pragat do lots of vedios in your USA tour we will enjoy it best of luck take care and enjoy Holidays.
तुम्ही व्हीडीओ शुटींग मस्तच करताय व माहीती सुध्दा छान सांगताय
👍Great!
19:33 ला बाप्पा मोरया बघितला का? हीच आपली संस्कृती आहे,👌👌👌
खुपच छान!! जणू काही मी स्वत:च प्रवास करत आहे असं वाटल. आणि इतक्या हेक्टीक प्रवासा दरम्यान एकदम कूल रिॲकशन आहे.
Almost felt like I have travelled.. appreciate d efforts.. looking fwd to more US videos.
Khup mast safr dada
Very nice..
I am a US Citizen Entrepreneur in Florida..
Welcome to the US.
short and sweet
good narration.
खूपच छान होता व्हिडिओ ❤️👍 मी सुद्धा सावंतवाडी ची आहे. व सध्या अमेरिकेमध्ये आहे कॅलिफोर्निया मधे, मी सुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अमेरिकेतील जीवन व इकडची विविध सुंदर अशी ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे 😊😊
😊👍
प्रगत दादा खरोखर खूप छान व्हिडिओ बनवलास..पण आम्ही शेतकरी आहोत..आमचं विमानात प्रवास करायचं स्वप्न नाही साकार होऊ शकत.
Khup chhan vatal pravas... as vatal hot me tumchya sobat pravas kartoy gapp karat karat....
Best video tumhi banvlay...
Lovely family.....
Asach tumhi kuthe pravas kela next time tr video banvat ja...
Amhi avdine nakki baghu.....
माझी ८वी पासून ची इच्छा आहे, अमेरिका पाहण्याची. आणि मला वाटतंय मी १००% पाहील. Now I am in last year of my graduation.
Usa peksha UK paha
Mazya mulicha ghari sarasota floridala 2007 madhye gelo hoto tyachi athavan zali thank you very much❤
खूप छान, व्हिडिओ कधी संपला ते समजलच नाही. सोबत कॉमेन्ट्री छान केल्याने समजणे सोपे झाले. मला तुम्हा महाराष्ट्रीयन कुटुंबीयांचा अभिमान वाटतो. धन्यवाद.
Khupach chaan.Ase vaatle kee me svatach vimanat basle aahe.Mastch khup mast.
Nice cloud cha view superb hota👌👌👌
खुप छान माहिती दिली , आणि अमेरिकेचं दर्शन झालं. खुप छान.
@14:16 .. वापरून झालेले घाणेरडे टिशू पेपर तिथे टाकायचे नसतात, ते कमोड मधेच टाकायचे.. हात पुसायचे तिथे टाकायचे
खूप छान आहे हा video आम्ही पण कधी जाऊ माहीत नाही domestic travel करतो flight ने पण international चा हा तुमचा अनुभव बघून बरीच माहिती मिळाली
खूप मस्तं अनुभव आहे हा❤️
Pragat tuze kiti aabhar manu
mala mahit ahe mi kadhich plain cha pravas nahi karu shakat pan aaj tuzyamule to mi anubhavla ahe
Thank you so much😊 God bless😀 you
Make one Video of the Subscribers comments on this journey....that's shows how we are also part of it...Enjoy have a good time!!!
Agadi pravas kelyasarkha vatala.... Khup chhan...
Nice journey n super video get to know every1 journey by air...thnx
विडिओ अतिशय छान बनवला आहेस.मी ही विमानं प्रवास (लंडन )करतोय असंच वाटलं.खूप खूप धन्यवाद भाऊ
Suoerb parag ..editibg also get.. keep it up
Mast आम्हाला अमेरिका प्रवास बघायला मिलाला
आजुन व्हिडिओ पाठवा अमेरिका🇺🇸 च्या
Ahet check kara channel
Bro great Effort.......really appreciated ....
कोकणातले मासेमारी ते अमेरिका दाखवल्या बद्दल आभार . खुप छान
Very well shot. I almost felt like I was your co-traveler. The technical aspects of the video clip were superb. You should have covered Heathrow Airport a little more so that we would have got a better idea. Also, I thought you would show us a glimpse of the Atlantic ocean when your flight was flying over it. But anyway, it was an extremely good video. Thanks again.
Pragat tumchamule amcha sudha Pravas zala Thanks 👌👌
It was like we are also traveling with you. Thanks a lot Pragat. Ya really wanna see US fish market😃
खुप छान
मला तर मीच प्रवास करीत असल्याचे वाटत होते.
अप्रतिम प्रवासाचे वर्णन
In my life I also want to go in America
मित्रा खूप मस्त माहिती दिली. Very nice 👍
सर खूप छान, पण सिर पूर्ण भारत राज्य तून सगळे तुमचा व्हिडिओ पाहत आहे, जर तुम ही हिंदी मध्ये ब्लॉग करणार तर, राज्याचा वेगळे वेगळे लोकांना कळेल, आणि खूप मोठे ट्रॅफिक तुमचा चॅनल मदे येणार.
खूप सुंदर व्हिडिओ आहे अगदी महाराष्ट्रात बसून आपल्या घरी बसून असं वाटतं लंडन आणि अमेरिकेचा दर्शन झालं आम्ही कधी विमानात बसलेलो नाही परंतु हा व्हिडिओ बघत असताना जणूकाही असं वाटलं आम्ही स्वतः विमानात बसलेलो होतो खूप सुंदर प्रगत ,सुंदर व्हिडिओ बनवला
That small kid is very cute.
I felt that I am doing the journey.. Very nice.Want to see roads of us.
Khup chhan mahiti dilit, apan khup narration kelet.
Pranish ikde English medium la jaato.......that was epic
You did a great job showing details of your travel. Those who are not so fortunate can enjoy and feel as if they are traveling. It is nostalgic for me. I felt the same way when I came to US 53 years back and after 7-8 years went to receive my mother, sisters, coming to US for the first time. Many many years back!!! Great.
मी तुमचा व्हिडिओ संपूर्ण पाहिला आणि कॉमेंट्स सुद्धा बघितल्या , आणि दादा उत्कंठा होती कीं कोणी विचारेल कीं तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी किती पैसे लागले पण कोणी विचारलंही नाही आणि तुम्हीपण सांगितलं नाही , तर सांगा कीं किती खर्च आला ?
As bagun sarv khup chan vate ...mala mast khupch chan ...all video feshbook you tub 😍
Sir that was amazing experience though we are in front of screen .It was like we are also travelling with you😀😀☺
Thanks for showing this journey.. We are not so fortunate to travel to U.S.A. but because of this video we are taking feel as we ourselves are traveling.. Thanks again..
Pragat bhai mast
Wah dada masta!!! amhi kadhi jau mahit nahi pan tumhi khoop chan video banavlat tyabaddal tumche aabhar asech video banvat raha amhala aavadtil chan America darshan ghadla
मस्त ब्रो..keep going .. Very good information..
Best luck
thanks
प्रगत भावा खूप छान प्रवास दाखविला धन्यवाद❤️ मनातून!!
Sheetal la next time yetana ek cab book karayala sang...... 2 trips maraychi garaj nasti padli...
व्हिडिओ खूप आवडला खूप मेहनत घेतली आहे निवेदनाची पध्दत दर्जेदार
Pragat.
Seriously expecting fish market in US
Actually
😅😅😅😅😅😆
Om Bhatkar
There are many fish markets
Unfortunately they are mostly owned by Chinese
Indians are not in that business
Khoop chhan ...ghari basun america bagitl... feeling Its awesome.....nice shutting bro..😍✨💫
Pranish😍😍😍😍😍😍
dada fruit's exsoprt karata yail ka india madhun kon agent asel tar sanga
Wowow khup chan bappa in your car....
Hello, did you need any transit visa in heathrow airport
Nice video. I think parents need to speak in Marathi with kids at home.
नमस्कार सर मी तुमचा मनापासून आभारी आहे.कारण तूम्ही ईतका छान vidio बनवलात.मी व mazya मुलाने दोघांनी मिळून इन्जॉय केला.
I'm work Costa Coffee☕ in international airport mumbai