जुहू गावातील गावातील मरी आई गावदेवी मंदिर नवी मुंबईची ओळख आहे, नवी मुंबईचा मानबिंदू आहे. समस्त आगरी समाजा बरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांचे श्रद्धास्थान आहे। जुहू गावातील ग्रामस्थ व तरुण ,तरूणी व महिला वर्ग मोठ्या श्रद्धेने व हौसेने जत्रेच्या दिवशी जी।देवीची पालखी मिरवणूक काढतात तो एक भव्य दिव्य अप्रतिम सोहळा असतो। जय मरी आई माता