त्यासाठी समाजाची जाणीव असावी व सामाजिक उपकाराची भावना असावी..... यांची सामाजिक विकासाची दानत राहिली असती तर सांस्कृतिक, वैचारिक, शैक्षणिक कार्यक्रम घेतला असता वा आदिवासी एकतेचा महासंम्मेलनात गाजा वाजाशी अटेंड केलं असतं... कार्यक्रम घेणं म्हणजे फक्त दहा-बारा बैंड मागवुन आदिवासी तरुणाईला किड लावणं.. ह्यांना फक्त सत्ता व पैसा महत्वाच आहे
आदिवासी एकता महासम्मेलन पानखेळा साक्री येथे आहेत हे काय शिंदेसेनाचा शिवसममेलन आहेत . आम्ही याचं युवसममेलन मधे मागच्या वर्षी होतो तीथेच राजकिय भाषण होतो कार्यक्रमात स्क्रीनवर याचाज फोटो चमकत होता
❤
Padavi sar tumhe adivashi amdar asun tumhala 32adivshi samelan pankheda sakri dist dhule yaa thikani hotya Tay tumhala mahit nahi ka amhi jalna jilhce kheda gavatle asun dekhil amhala mahite aahe tumhe 12/13/ laa khokoh kabdi spardha thevle Tay yogye nahi sprdhece date caenj Kara karykarmat hajar Raha ✍️ Jay adivashi Jay johar Jay aklavy
त्यासाठी समाजाची जाणीव असावी व सामाजिक उपकाराची भावना असावी.....
यांची सामाजिक विकासाची दानत राहिली असती तर सांस्कृतिक, वैचारिक, शैक्षणिक कार्यक्रम घेतला असता वा आदिवासी एकतेचा महासंम्मेलनात गाजा वाजाशी अटेंड केलं असतं...
कार्यक्रम घेणं म्हणजे फक्त दहा-बारा बैंड मागवुन आदिवासी तरुणाईला किड लावणं..
ह्यांना फक्त सत्ता व पैसा महत्वाच आहे
आदिवासी एकता महासम्मेलन पानखेळा साक्री येथे आहेत हे काय शिंदेसेनाचा शिवसममेलन आहेत . आम्ही याचं युवसममेलन मधे मागच्या वर्षी होतो तीथेच राजकिय भाषण होतो कार्यक्रमात स्क्रीनवर याचाज फोटो चमकत होता
32 वा आदिवासी एकता सांस्कृतिक कार्यक्रम 2025 पानखेडा ता. साक्री जिला. धुले.महाराष्ट्र
आदिवासी एकता,परिषदेची, महस्मेलन देखील 12,13,14, या तारखेला आहे मग आपण याच तारखेला का, हे फुटीचा राजकारण तर नाही ना
याला आदिवासी एकता परिषद कार्यक्रम माहिती नाही का
युवाला हा फसवत आहे.