वेळानं पाहिला विडिओ पण मजा आली म्हणजे राधानगरी धरणाच्या दाजीपूर अभयारण्यातुन असाच ride चा अनुभव घेतला होता त्याची पुन्हा आठवण झाली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये जावळीतील गाव विस्थापित होणार त्याबद्दल वाईट वाटतंय. मातीशी जे घट्ट नात असत ना ते वेगळंच असतं
दादा तुझ्या व्हिडिओ मला खूप आवडतात खूपच भारी असतात तुझ्या राईड च्या व्हिडिओ व नवीन नवीन ठिकाणे बगयला मिळतात व फिरण्याची आवड निर्माण झाली माझ्यात तू असेच व्हिडिओ बनवत जा आणि दादा तुला तुझ्या पुढच्या वाटचाली साठी शुभेच्या जय शिवराय🙏🙏
जावळीच्या खोर्यात म्हणजेच आत्ताच्या जावळी - महाबळेश्वर तालुक्यात ज्यांचा जन्म झालाय ते भाग्यवानच . . .त्यापैकीच मी एक . . . माझ्या मनात . . ध्यानात आणि स्वप्नांत नेहमीच माझा जावळी - महाबळेश्वर तालुका Love You
दादा तु जे 16:41 - 16:58 made je bollas na te kamal yar Dada! Aaplyakade jya kahi kamal chya gosti aahet na! Tya visarun aapan bhaltyac shodat padto! खरंच खूप सुंदर मार्गदर्शन केलेस 💯👍
दादा खूप छान लॉग झाला.दरम्यान स्थलांतर निर्वासितांचे दुःख मांडलस आपले घरदार, वस्ती सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन आश्रय घ्यावा लागणे यासारखी दैनावस्था नाही.अगदी खोलवर दुःख जाणवलं
दादा, एकदा भोर मध्ये ये ना. येथे वरंधा घाट, रोहिडा, रोहीडेश्वर, रायगड किल्ला आहे. भाटघर, निरादेवघर धरण आहे आणि भोरचा प्रसिद्ध राजवाडा आहे. मांढरची काळुबाई आहे आणि वाई येथून 20 Km आहे. पहाण्यासाठी खुप आहे. शिरवळ पासुन 15 Km आहे.
भावा वलोग सुरू कधी झाला आणि संपला कधी कळालेच नाही. फुल्ल मनापासून आभार. एक गोष्ट बरोबरच बोललास की घरची लक्ष्मी किंवा माणसं जर खूष नसतील तर घरी आलेले देव तरी कसे खूष होतील. Vlog खूप आवडला आणि तुझा संवाद सुद्धा.... जय महाराष्ट्र🚩
१७.४८ मिनिटांचा हा vlog.. तुझ्या या प्रवासात एक मोर सोडला तर रस्त्यावर चिटपाखरूही दिसलं नाही..आता कुणीतरी येईल,मग कुणीतरी येईल असं वाटलं..पण लालपरी वगळता एक गाडी धावताना दिसली नाही.. आज खरी solo ride कळली..लाजवाब..👌👌👌..सकाळ सकाळचं भावगीत राहिलं पण आज..😜 मी आज vlog बघितला,त्यामुळं माझ्यासाठी आजच झालं हे 😜
किती भारी बोलतोस दादा. १नं अस वाटतच नाही की विडीअो बघतोय, जस काय आम्हिच राईड करतोय आणि निसर्ग अनुभवतोय असंच वाटत राहतं. अशीच प्रगती करत रहा आणि हि सिरीज लवकर संपवु नकोस😅😅😅
Dada mst video hota amcha plan asto firayacha pan sadhya petrol che rate baghta ani gharchynchya orda mule amhala car gheun jaila lagti tar next time fakta petrol pump nako CNG chi pan pump kuthe astat te nakki sanga na ...
दादा, २० मिनीटाचे विडिओ येउदेत, विडिओ मध्ये जे पुनर्वसन विषयी बोलला ते मला सुद्धा relate होते, उरमोडी धरणामध्ये आमची जमीन गेली, आणि आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जागा दिली ,तिकडे सेट झालो पण शेवटी आपली माती ती आपलीच😊☺️
Mitrano tumala punarvasana sati Jamin tari dili pan MIDC NATIONAL HIGHWAY BHADHIT shtkarya sarakar kahi det nahi alpa mobadala BHADHIT shekaryancha yogya punarvasan zal cha pahije sheti hi kalaji garaj aahe
Dada, just had a ride yesterday on this route. It was an amazing experience on my Avenger cruise 220. Utweshwar chya darshanala gelelo kaal Mahashivratri la. Ride krtana tuza ha moto vlog athavla mhnun ghari alya vr ha vlog punha bghtoy...✌️
खूप खूप खूप छान vlog भावा, मजा आली. मला सुद्धा एकदा जावळी आणि कोयना ला ride करायचं आहे. I guarantee that i will see this vlog multiple times when i wish to see peaceful nature. It was so nice.
Ek Number Paresh Dada Khoop Bhari Watala Tumachya Sobat Ha Prawas Ase Watat Hote Ki Amhi Pn Tumachya Sobat Ride Karatoy All The Best For Next Vlog #pravingulave
@@StoryonWheels never makes us Boar its makes us feel better and motivated to enjoy life Its not a Channel its Emotion for all Subscribers 😊😊😊💘💘💘❤️❤️❤️💗💗💗🥰🥰🥰
भावा तू लाजवाब आहेस; तुझं संवाद साधण अप्रतिम 🤘 श्री स्वामी समर्थ 💛
श्री स्वामी समर्थ 🙏
खूप दिवस माझी इच्छा होती पुलाचा पडीकले गाव पाहण्याची ती इच्छा या व्हिडिओ मुळे पूर्ण झाली आपला सातारा लयच भारीय
जगात भारी फक्त सातारी♥️😍
❣🙏
वेळानं पाहिला विडिओ पण मजा आली म्हणजे राधानगरी धरणाच्या दाजीपूर अभयारण्यातुन असाच ride चा अनुभव घेतला होता त्याची पुन्हा आठवण झाली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये जावळीतील गाव विस्थापित होणार त्याबद्दल वाईट वाटतंय. मातीशी जे घट्ट नात असत ना ते वेगळंच असतं
Sir me jawali cha aahe kudal gavatil... Chan vatala tumcha informative v blog baghun....
Thank You 😍💯✌
जावळीचं खोरं म्हणजे अप्रतिम, स्वर्गच म्हणू.
❤️❤️❤️
To bridge majhya gaav cha aahe majh gaav renoshi aahe
Proud to be from where I am
दादा तुझ्या व्हिडिओ मला खूप आवडतात खूपच भारी असतात तुझ्या राईड च्या व्हिडिओ व नवीन नवीन ठिकाणे बगयला मिळतात व फिरण्याची आवड निर्माण झाली माझ्यात तू असेच व्हिडिओ बनवत जा आणि दादा तुला तुझ्या पुढच्या वाटचाली साठी शुभेच्या
जय शिवराय🙏🙏
Thank you 😊😇💯
जावळीच्या खोर्यात म्हणजेच आत्ताच्या जावळी - महाबळेश्वर तालुक्यात ज्यांचा जन्म झालाय ते भाग्यवानच . . .त्यापैकीच मी एक . . . माझ्या मनात . . ध्यानात आणि स्वप्नांत नेहमीच माझा जावळी - महाबळेश्वर तालुका Love You
❤️🔥
दादा तु जे 16:41 - 16:58 made je bollas na te kamal yar Dada!
Aaplyakade jya kahi kamal chya gosti aahet na! Tya visarun aapan bhaltyac shodat padto!
खरंच खूप सुंदर मार्गदर्शन केलेस 💯👍
Thank You ✌😊🙏
दादा खूप छान लॉग झाला.दरम्यान स्थलांतर निर्वासितांचे दुःख मांडलस आपले घरदार, वस्ती सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन आश्रय घ्यावा लागणे यासारखी दैनावस्था नाही.अगदी खोलवर दुःख जाणवलं
😓
दादा, एकदा भोर मध्ये ये ना. येथे वरंधा घाट, रोहिडा, रोहीडेश्वर, रायगड किल्ला आहे. भाटघर, निरादेवघर धरण आहे आणि भोरचा प्रसिद्ध राजवाडा आहे. मांढरची काळुबाई आहे आणि वाई येथून 20 Km आहे. पहाण्यासाठी खुप आहे. शिरवळ पासुन 15 Km आहे.
जावळीच्या खोर्यातील प्रत्येक माहिती खालील लिंकवर पाठवत चला 🙏🙏
भावा वलोग सुरू कधी झाला आणि संपला कधी कळालेच नाही. फुल्ल मनापासून आभार. एक गोष्ट बरोबरच बोललास की घरची लक्ष्मी किंवा माणसं जर खूष नसतील तर घरी आलेले देव तरी कसे खूष होतील.
Vlog खूप आवडला आणि तुझा संवाद सुद्धा.... जय महाराष्ट्र🚩
खुप धन्यवाद 🙏🙏🙏
Episode 1 , 2 , 3 तिघी विडिओ मी पाहिले, गण लगीत छान गाते आणी इनियन इडल मधी केव्हा जायचं नक्की केल आहे, खूपच छान विडिओ आहे तुमचा.
Bhai Bhai 😄😄😄😄😄
भारी गोष्ट काय आहे माहितीय का???
Vlog बघताना त्या भागातली सर्व माहिती मिळते
इतिहास समजतो
हा एक प्लस पॉइंट आहे 👌👌
🙏🙏🙏🙏
Thank You 😃✌💯
अश्यक सुंदर अस निसर्ग रम्य वातावरण पाहायला मिळाले त्याबद्दल दादा तुझे आभार, त्यात तुझा आवाज तू राईड करतोस त्या सोबत आम्ही आहोत असं फील झालं.......🥰🥰🥰🥰
Thank You 🙏😍😇
what a heavenly place in Maharashtra 😍😍❤... Dada tu khup lucky ah tuz hometown hya area mdhe ah.
🙏🙏
हर हर महादेव !!!
Khup bhari dada aplya gavchi mahiti tu saglyana detoy mi pn tapola cha ahe🙏🏻
Dada ek ride kedarnath vr pn banav na ❤️🙏
Sir time kadhun plz trip kadha lonar, buldhana la
लेय भारी। मित्र माला पांड तूमचा बारोबार राइड कार्यचे।।
Video baghtana asey vataey ki mich ride kartoy
Amazing nature, climate and beautiful scenes
Next video madhe kaas pathar ❤❤💥💥
आमची माती आमची माणसं फील आला 🚩🚩🚩🚩 जबरदस्त 👌👌👌👌👌👌
Thank You 🙏😍😇
गावी जाऊन आल्यासारखं वाटलं 🙏🙏
एकदम refreshing* 👍
Thank you
खुप छान माहिती देता तुम्ही तुमचे व्हिडीओ खुप छान असतात नदी मध्ये घोडयचा आकार भारी.
👍👍👍👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🙏🙏
अप्रतिम व्हिडिओ खुप छान वाटला RIDE वरून आलो AND आत्ता पहिला व्हिडिओ 👍👌
Thanks Rohit
17:48 minutes we forgot all other things. 👍👍 Khup chan
🙏🙏🙏
१७.४८ मिनिटांचा हा vlog.. तुझ्या या प्रवासात एक मोर सोडला तर रस्त्यावर चिटपाखरूही दिसलं नाही..आता कुणीतरी येईल,मग कुणीतरी येईल असं वाटलं..पण लालपरी वगळता एक गाडी धावताना दिसली नाही..
आज खरी solo ride कळली..लाजवाब..👌👌👌..सकाळ सकाळचं भावगीत राहिलं पण आज..😜
मी आज vlog बघितला,त्यामुळं माझ्यासाठी आजच झालं हे 😜
Ha ha thanks bhau
Pudhchya video madhe 2 bhavgeeta aahet 😍😅👍
जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
नमस्कार दादा हा व्हिडिओ पाहुन मनन प्रसन्न झाला
मि तुम्हाला नाकी भेट न्या साठी नक्कीच येणार
तूमच्या आवाजा वर सगळी दुण्या फिदा आहे
Thank You 😃✌💯
मित्रा नमस्कार खुप सुंदर तुझे व्यक्तीमत्व nice family तुझी अप्रतिम व्हिडीओ निसर्गरम्य जावळी खुपच छान
Thank You 😃✌💯
मित्रा अनेक मराठी ट्रॅव्हल यूट्यूबर बघीतले. पण तुझ्यासारखा तुच..
🙏🙏
किती भारी बोलतोस दादा. १नं
अस वाटतच नाही की विडीअो बघतोय, जस काय आम्हिच राईड करतोय आणि निसर्ग अनुभवतोय असंच वाटत राहतं. अशीच प्रगती करत रहा आणि हि सिरीज लवकर संपवु नकोस😅😅😅
🤣🤣🤣🤣
Thank You 😃✌💯
1 no. Bhava, like u r riding experience, 1 no. Marathi blogger
Thank You ✌😇
Khup masta, faar chaan, ratri che 1 vaajta chi vel, donhi kanat earphone, full volume ani tujhya sobat cha pravas....khupach chaan.....
Thank You 😍💯✌
Jabardast ahe javali🔥🔥🔥👍👍
Dada mst video hota amcha plan asto firayacha pan sadhya petrol che rate baghta ani gharchynchya orda mule amhala car gheun jaila lagti tar next time fakta petrol pump nako CNG chi pan pump kuthe astat te nakki sanga na ...
सहयाद्री म्हणजे आपला स्वर्ग आहे.
Hoo agdi barobar 💯
दादा,एक नंबर व्हिडिओ होता..... 🤩🤩🤩🤩🤩
खुप छान माहिती दिली आहेस..... 💖
Thank You 😃✌💯
तुमचं गाव आहे की स्वर्ग 🔥❤️😍
17:30 Lonavala point 🤪😅❤❤💥💥
खूपच सुंदर सर असे वाटत होते हा Video संपूच नाही. 👌👌👌👍👍🙏
🙏🙏
भावा बेळगांव ते गोवा चोर्ला मार्ग नी ride kar बेळगांव मध्ये फिरण्या सारखा खूप आहे
Dada tapolyala amcha kuldaivat utveshwar maharaj ...🙏
Mazya aai cha pan... utekar surname aahe tich aadhich
Mazya ghari ye ekdivas mahad la
This vlog was so peaceful to watch. ONE OF THE BEST VLOG OF YOURS♥
Thanks 🙏❣
दादा, २० मिनीटाचे विडिओ येउदेत, विडिओ मध्ये जे पुनर्वसन विषयी बोलला ते मला सुद्धा relate होते, उरमोडी धरणामध्ये आमची जमीन गेली, आणि आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जागा दिली ,तिकडे सेट झालो पण शेवटी आपली माती ती आपलीच😊☺️
अगदी बरोबर
Mitrano tumala punarvasana sati Jamin tari dili pan MIDC NATIONAL HIGHWAY BHADHIT shtkarya sarakar kahi det nahi alpa mobadala BHADHIT shekaryancha yogya punarvasan zal cha pahije sheti hi kalaji garaj aahe
कृपया जावळीच्या जंगलातून फिरण्यासाठीची itinerary share करा 🙏🏻
Hoo karto
Ultimate video and they way u talk dada ek no. Keep vloging keep riding!!!
Thanks 🙏
परेश भावा..... मस्त विडिओ मज्जा आली आणि तुझा संवाद आहै na तो one to one आमच्याशी बोलतोस असं वाटतं म्हणून मस्त वाटतं आपलंस vatt
Thank You 🙏😍😇
अतिसुंदर राव परेश दादा
Kya hi baat Dada 🖤
Man prasann zaal🙌🏻🖤
Thank You 😃✌💯
अप्रतिम, अद्भुत मस्त फील आला विडीओ बघून
Thank You 🙏😍😇
Sunder ❤️vlog 🔥
Dada, just had a ride yesterday on this route.
It was an amazing experience on my Avenger cruise 220.
Utweshwar chya darshanala gelelo kaal Mahashivratri la. Ride krtana tuza ha moto vlog athavla mhnun ghari alya vr ha vlog punha bghtoy...✌️
😃😃😃😃
Road kasa aahe varti jayla? Mala car gheun jaychay with family
Road ok ahe ka?
Dada mala ride karaychi ahe detailed video plz .
सुप्रभात 😍
एकदम झकास दादा 😍🔥
Vlogs ची लिंक मी olredy friends and family group vr Share kelie 😍🙏
सुप्रभात 🙏🙏
Ani ek wish ahe mumbai tuljapur pandharpur an then gangapuur travel karav 😊
Ho nkki
दादा खूप छान ब्लॉग होता आजचा मस्त वाटल आपलं इकडं भाग भगुण खूप छान बोलास तू ! मन जिंकलस तू .❤️
Thank you 😊😇💯
खूपच छान आहे दादा video....
अप्रतिम आणि अतिशय छान.
Thank You 😃✌💯
Belongs to same place
खूप खूप खूप छान vlog भावा, मजा आली.
मला सुद्धा एकदा जावळी आणि कोयना ला ride करायचं आहे.
I guarantee that i will see this vlog multiple times when i wish to see peaceful nature. It was so nice.
Thank You 😍💯✌
खुप छान माहिती मिळाली, आणि हो जावली बद्दल ची सर्व माहिती बघायला ऐकायला आवडेल
Thank You 🙏😍😇
खूप खूप मस्त व्हिडिओ दादा 👍✌️❤️
मज्जा आली 😊✌️
Thanks vishu
भावा तू traveling दरम्यान काय खातो कुठे थांबतो ते सगळं दाखव ना 🙏
Okk👍
सोलापूर
परेश खूप छान विडिओ पहिला उशिरा कारण नशिक प्रांतात भटकंती चालू होतो माझी खुप सुंदर प्रदेश 😍🏞️
Thanks Amey Bhau 🙏❣😇
Mast boltos tu dada ...khup chan
Thank You
चहा नाश्ता☕ 😋, सकाळ 🌞 आणि परेश दादा चा व्हिडीओ 🎥 .....
✨ अशक्य सुंदर 😍असं combination❣️
Thank You 😇
Dada pavsamadhe cornering nako karat jau slip honyache khup chances astat
I agree 💯
दादा तुझे blog बघुन खुप छान वाटत आहे. जावळी खोर्यात राईड साठी कोणता मार्ग चांगला असेल त्याची माहीत दे..
Thank You 😍💯✌
Last part madhe info dein me
Ek Number Paresh Dada Khoop Bhari Watala Tumachya Sobat Ha Prawas Ase Watat Hote Ki Amhi Pn Tumachya Sobat Ride Karatoy
All The Best For Next Vlog
#pravingulave
Thank You ✌😇
Story on weels चा अर्थ आज पुन्हा एकदा समाजाला.....❤️😀
🙏🙏
Hii tuzhe sarva blog enjoyable ahet , swataha feels gheto asa vatta 😍😍
Javlichya place chi info pahije mala 👍👍
Nakkich👍
Thank you 😊😇💯
Jay shivray
Mast vlog dada 🔥🔥
Thank you 😊😇💯
20 20 मिनिटांचे अजून 2 विडिओ जावळीचे खोरे वर बनव व मग सातारा मिटप् व पुणे मिटप् वर 2 विडिओ बनव
The way you explain thing in detail is of next level bhava. 👍
Thank You 😍💯✌
1 नंबर....👌👌
Namaskar me prashant kadam am from waki.. Gogvya cha nantar cha gav
नमस्कार gavwale
बोलण तुझ....Big Fan.. ❤️
Thank You 😃✌💯
@@StoryonWheels तीच तीच कमेंट असते माझी... 😀
1 नंबर दादा नक्की च तुझ्या गावाला जावेच लागणार मस्त च आहे
🙏🙏🙏
Gaon wale gavi gelach ahe tar kelghar medha vlog pan banva
Sir 4th part lavkr upload. Kara. Cant wait to see😍
Ho karto
Dada tu 30 minutes che videos banav na khup bhari vatt baghayla
Tuza chotasa fan yash ❤️
Bore vhal tumhi sagle 😅
@@StoryonWheels never makes us Boar its makes us feel better and motivated to enjoy life Its not a Channel its Emotion for all Subscribers 😊😊😊💘💘💘❤️❤️❤️💗💗💗🥰🥰🥰
Same Opinion i have King Yash 😊😊😊
Congratulations 🎊 for 70k + subs ❤🤩🤩🤩
Thank you
Nice vlog.
सुप्रभात....
अशक्य सुन्दर असा Vlog 🔥🔥🔥🎉🎉🎉
Thank You ✌😊
@@StoryonWheels welcome ❤️
Dada ekch motha vlog banava mhnje amhla next vlog cha wait kryla nko....
#थोडा स्वार्थ 😜😜
Vlog नेहमी प्रमाणे मस्त 😍😍😍
🤣🤣🤣🤣
Thank You 😃✌💯
Dada tujhu bolanycg skill khup mast ahe .ani tula aikavese vatate.
Karan tu boltoy te khup bhari vatat.
Thank You 🙏😍😇
शिवसागर पॉइंट♥️❤️
Bhai tu gadi chalvta chalvat broadcast kaelas na tari baghtana 1sec pan miss nahi hun denar yrh ❤️❤️
🙏🙏🙏🙏
Dada kedarnath chi trip kara plz ❤️
20 20 मिनिटांचे 2 विडिओ बनव यावर बनव परेश दादा जावळीचे खोरे continue मध्ये मग मग सातारा मिटप व पुणे मिटप 2 विडिओ
Okk 👍🙏
Ekdum sundar
Brother love to see u videos.
Make it long short no issues.
But make it.
I m in africa from last 5 years.
Love u.
Where in Africa ?
Good to see your comment.. thanks for appreciation
🙏💯❣
@@sandeeppatwardhan1212 congo drc Lumbubashi.
@@StoryonWheels always with u as your family member.
God bless u.
@@devendrapawar5615 great brother
आजचा दिवस स्पेशल बनवला दादा धन्यवाद♥️♥️
Thanks bhava
12.55 Dada mi Mangalwedhya tch rahato Tumchi jamin kothe aahe aani tu kadhi yenar aahes Mangalwedha la Love from Mangalwedha..❤️❤️🥳🥳💪💖
Yein lavkarch kalavto 😅
मस्त👌👌👌
दादा मस्त मजा आली असा वाटला की video संपूच नये.🥰❤️
Thank You 🙏😍😇