...तर आम्ही त्यांना बांबू लावू, एसटी आंदोलनावरुन Sadabhau Khot यांचा सरकारला इशारा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 223

  • @रा.प.महाराष्ट्र
    @रा.प.महाराष्ट्र 2 ปีที่แล้ว +10

    सदाभाऊ आणि गोपीचंदजी पडळकर धन्यवाद साहेब.

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 2 ปีที่แล้ว +38

    एवढे निर्लज्ज मंत्री आहेत एवढा भ्रष्टाचार, महाराष्ट्राची लुटमार, देश द्रोह यांना साथ ,जनतेवर कायद्याचा दुरुपयोग, अन्याय करून सुद्धा खुर्चीसाठी मंत्री पद सोडत नाहीत उद्धवा अजब तुझे सरकार नंबर ,१ मुख्यमंत्र महाराष्ट्र राज्य

  • @shrimantagavande8477
    @shrimantagavande8477 2 ปีที่แล้ว +19

    महा भकास आघाडी सरकार ने मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण,st महामंडळ चे कर्मचारी, शेतकरी यांची वाट लावली यांना कायमच घरी बसवा माझी महाराष्ट्रच्या जनतेला कळकळीची विनंती

    • @gajanankhot3143
      @gajanankhot3143 2 ปีที่แล้ว

      👍👍👍👍👍

    • @davidsling8540
      @davidsling8540 2 ปีที่แล้ว

      हो का अंध भक्त..... अशिक्षित दिसतो आहेस.....

    • @shrimantagavande8477
      @shrimantagavande8477 2 ปีที่แล้ว +2

      @@davidsling8540 गुलाम हे गुलामच राहतात

    • @davidsling8540
      @davidsling8540 2 ปีที่แล้ว

      @@shrimantagavande8477 हाहा 😁😁 मोदी ने तुम्हाला खरे गुलाम बनविले आहे ....जमिनी विकत घेऊन बुलेट ट्रेन आणि समृध्दी महामार्ग सारखे प्रोजेक्ट आणून.....गुलाम का गुलाम ची भाषा कळणार....

    • @yeshwantjagtap9143
      @yeshwantjagtap9143 2 ปีที่แล้ว

      👌👌👍👍

  • @Rickygawali
    @Rickygawali 2 ปีที่แล้ว +19

    भारी सदाभाऊ

  • @swapnilpawar9212
    @swapnilpawar9212 2 ปีที่แล้ว +46

    Maharashtra जनतेच्या प्रश्नावर तोडगा काढला नाही!महा भकास सरकार. आधी इथेच बस चालू करा.

  • @akilsheikh1776
    @akilsheikh1776 2 ปีที่แล้ว +20

    सर्वांना दहावी-बारावीचे विद्यार्थ्यांची चिंता आहे पण एसटी कर्मचारी पण एसटी कर्मचारी यांचे पोरं बार शाळेत शिकत आहे त्यांची फी कुठून भरायची याची कोणाला

  • @sachinjadhav8520
    @sachinjadhav8520 2 ปีที่แล้ว +4

    आगदी बरोबर हाय साहेब

  • @r.b.6750
    @r.b.6750 2 ปีที่แล้ว +20

    विलीनीकरणा शिवाय दुसरा कुठलाही मुद्दा नको पाहिजे. जर कामगारांच्या खर पाठीशी असाल तर कारण आता भरपूर झाले राजकारण फक्त आता विलिनीकरण डंके की चोट पे.....💪💪💪💪

    • @sunilm9551
      @sunilm9551 2 ปีที่แล้ว +2

      tya yedya vakilane danke ki chot pe kholun marli st chi..

  • @shivharsurvase6812
    @shivharsurvase6812 2 ปีที่แล้ว +17

    सदाभाऊ आनील परब साहेबाकडून सर्व लेखी स्वरुपात घ्या नाहीतर हि कामगाराना कधीही बांबू लावू शकतात

  • @minal1409
    @minal1409 2 ปีที่แล้ว +1

    सदाभाऊ ला आम्ही जनताच बांबु लावणार आहोत

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 2 ปีที่แล้ว +4

    खोत .पडळकर साहेब धन्यवाद ......एसटी वाल्यांना न्याय द्या.

  • @Snehraj2411
    @Snehraj2411 2 ปีที่แล้ว +12

    लोक नेता एकच आहे फक्त सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर.

  • @MukeshMukesh-pm8gp
    @MukeshMukesh-pm8gp 2 ปีที่แล้ว +23

    खोत साहेब Only पोलिटेकल नेता

  • @shalikrambhondekar7064
    @shalikrambhondekar7064 2 ปีที่แล้ว +1

    साहेब आत्तमहत्या शिवाय पर्याय नाही विलीनीकरण पाहिजे जय भीम जय शिवराय तुमसर आगार

  • @ganeshsonawane937
    @ganeshsonawane937 2 ปีที่แล้ว +4

    हायकोर्टाने कमिटी स्थापन केली, तेव्हा तुम्ही शेपूट घालून पळून गेला होता.मराठी माणसाची वाट यु तरनियन्मर्फत तुमच्या सारख्यांनि राजकीय फायद्यासाठी वाट लावली, आजपर्यंतच्या १०० घटनांवरून जनतेला ठाऊक आहे.तुमच्या सारखे बांडगुळ पुढारी एवढेच काम करणार.

  • @dnyaneshwarnagpure4181
    @dnyaneshwarnagpure4181 2 ปีที่แล้ว +14

    बरोबर 🙏🙏

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 2 ปีที่แล้ว +24

    परीवहन मंत्री यालाच बनवा. विलीनीकरण ताबडतोब करणार हा.

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 ปีที่แล้ว +14

    वेतनमान लागू करने हाच पर्याय आहे

  • @sureshpawar8985
    @sureshpawar8985 2 ปีที่แล้ว +15

    शेतकरी प्रश्नाचं सदाभाऊ ला कही घेण देण न्हाई

  • @Ajitgaund
    @Ajitgaund 2 ปีที่แล้ว +9

    किती हा दुटप्पी पणा, पक्के दलाल आहेत यांनीच जयाजी याला हाताशी धरून अर्ध्या रात्री शेतकरी आंदोलन मोडीत काढलं होतं.

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 2 ปีที่แล้ว +13

    सदा भाऊ आता तरी नीट काशी करा सत्याची लढाई आहे नाहीतर ना घर का ना घाट का होसालं कामगारांच्या बायका मुलांचा तळतळाट आघाडी सरकारला लागलेला आहे पाहत आहे ना तुम्ही तेच होईल तुमच्याही बाबतीत सत्यमेव जयते

  • @kalpeshlokhande1237
    @kalpeshlokhande1237 2 ปีที่แล้ว +6

    अरे bjp वाल्या हो तुम्ही आगी त तेल ओतू नका काहीतरी मार्ग काढा केवळ मतांचे राजकारण करू नका

  • @sachinkadam3753
    @sachinkadam3753 2 ปีที่แล้ว +18

    सदावर्ते बाहेर… सदाभाऊ आत…

    • @vitthalshinde1939
      @vitthalshinde1939 2 ปีที่แล้ว +1

      कोण आहे?

    • @dp5633
      @dp5633 2 ปีที่แล้ว +1

      BJP वाले मिळून st कर्मचाऱ्यांना रस्त्यावर आणतील.

    • @sachinkadam3753
      @sachinkadam3753 2 ปีที่แล้ว +2

      @@dp5633 सदावर्तेचा ईगो हर्ट होणार… सदावर्ते मधला मार्ग काढुण देनार नाही… कारण अस झाल तर सर्व श्रेय सदाभाऊ आणि पडळकर यांना भेटेल… सदावर्तेची प्रतिक्रिया ऐका फक्त…

    • @dp5633
      @dp5633 2 ปีที่แล้ว +2

      @@sachinkadam3753 श्रेय फक्त bjp la पाहिजे आहे....कारण सगळे फडणविस चे chatukar आहेत.
      आणि bjp la मार्ग पण काढायचा नाहीये.... त्यांना फक्त हे असाच चालू राहिला पाहिजे... जेणेकरून राजकारण karta yeyil

    • @sachinkadam3753
      @sachinkadam3753 2 ปีที่แล้ว +3

      @@dp5633 श्रेय कोणी घ्या कर्मचार्यांचा प्रश्न सोडवा…

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 2 ปีที่แล้ว

    खोत साहेब आता मध्ये सोडून जावू नका. शेवटपर्यंत लढा. माघार नको.
    फक्त विलिनीकरण करा.

  • @subhashkarvkar7179
    @subhashkarvkar7179 2 ปีที่แล้ว +3

    सदाभाऊ तु मंत्री हो आणि विलीकरण कर

  • @arushdube4859
    @arushdube4859 2 ปีที่แล้ว +4

    माधव काळे ला लवकर संपवू
    जयं कॉम्रेड. लाल सलाम

  • @vijaygawade1505
    @vijaygawade1505 2 ปีที่แล้ว +11

    एका पण नालायक पत्रकार नी मुख्य मंत्र्याला या बद्दल विचारलं नाही एक लाख मराठी लोकांच्या नोकरी हिसकवली जाईल लाखो कुटुंब बरबाद होतील आणि प्रश्न विचारता की खाजगीकरण झाल्या वर फायदा कोणाचा होईल

    • @davidsling8540
      @davidsling8540 2 ปีที่แล้ว +1

      फायदा कामगारांचं आणि प्रवासी व प्रवास सुखकर होण्याचा....

  • @kisanshewale2416
    @kisanshewale2416 2 ปีที่แล้ว +2

    हुशार आहेस मध्येच सोडून का गेला ते सांगितले नाही

  • @pandharirane514
    @pandharirane514 2 ปีที่แล้ว +6

    सरकारने एसटि कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा

  • @lakhagorbanjarajadhav1941
    @lakhagorbanjarajadhav1941 2 ปีที่แล้ว +1

    वो....सरकार एसटी कर्मच्यार्‍यांना काही समजत नाही हे बोलणे सोडुन द्याव... आपल्या डोक्यातील पिळ काढुन टाकावी

  • @rahulkuchekar4216
    @rahulkuchekar4216 2 ปีที่แล้ว +11

    सदाभाऊ आगे बढो..👍

  • @kailaszimal2406
    @kailaszimal2406 2 ปีที่แล้ว +7

    खुर्च्या सोडा मुरखांनो चार महीने झाल

  • @adhorebhimrao4691
    @adhorebhimrao4691 2 ปีที่แล้ว +1

    लाल परी धावली पाहिजे सरकारने निर्णय घेतला पाहिजे ?

  • @ravindrashinde1471
    @ravindrashinde1471 2 ปีที่แล้ว +1

    खोत साहेब पडळकर साहेब धन्यवाद

  • @sanskruti7868
    @sanskruti7868 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर

  • @shideshavrmule626
    @shideshavrmule626 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @pritikolpe6314
    @pritikolpe6314 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 अशी साथ दया 🙏🙏

  • @ganeshkulkarni768
    @ganeshkulkarni768 2 ปีที่แล้ว +1

    अगदि बराेबर खाेत साहेब

  • @lalitpatil9779
    @lalitpatil9779 2 ปีที่แล้ว +8

    S. T. च विलिनीकरण फक्त या दोन नेत्यांमुळे राहणार ,कारण हे खुप राजकारण करत आहेत आणि भडकवण्याच काम चालु आहे महाराष्ट्रात

  • @santosh1506
    @santosh1506 2 ปีที่แล้ว +9

    Only Gopichand padalkar

  • @DineshGosavi-v6d
    @DineshGosavi-v6d 6 หลายเดือนก่อน

    सदाभाऊ खोत. खूप छान काम केले.

  • @swapnilbhalerao503
    @swapnilbhalerao503 2 ปีที่แล้ว +1

    एस. टी. महामंडळ चे महाराष्ट्र राज्य शासन मध्ये विलिनीकरण झालेच पाहीजे. 7 वा वेतन आयोग लागू करा. कर्मचारी करवाई रड कर । शिस्त वा अवेदन पद्दत रड्डा करा. मॅट कायदा लागु करा ।

  • @pd5910
    @pd5910 2 ปีที่แล้ว +3

    फक्त विलिनीकरण✌

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 2 ปีที่แล้ว +1

    कडकनाथ भाऊ लय बोलाय लागलय पण भाजप आमदारकी देणार नाही

  • @minal1409
    @minal1409 2 ปีที่แล้ว +1

    कामगार म्हणजे अर्धवट शहाणे आहेत खिशात दोन रुपये ठेवतात व दोन कोटी च बोलतात याला कांहीं अर्थ नाही

  • @anilsalunke4170
    @anilsalunke4170 2 ปีที่แล้ว +9

    रडत रडत कामगार यांना आझाद मैदान वर सांगत होते आम्हाला सोडून जाऊ नका तरीसुद्धा हे पळकुठे पळून गेले तरीही परत आले.

    • @dp5633
      @dp5633 2 ปีที่แล้ว +1

      राजकरण करायला

    • @devidaskambli3138
      @devidaskambli3138 2 ปีที่แล้ว +1

      अरे पहिली नोकरी टिकवा मग बाकीचं नाहीतर खाजगीकरण आहेच.

  • @pavansambale5304
    @pavansambale5304 2 ปีที่แล้ว +2

    Great decision👍👍

  • @dhananjayakhade2117
    @dhananjayakhade2117 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏

  • @येदेशहमाराहे
    @येदेशहमाराहे 2 ปีที่แล้ว +1

    सांगलीचा पुरात बोललेला म्हातारा
    त्यो सद्या आला आन वकला आन गेला थांबला सुधा नाय

  • @swapnilbidkar811
    @swapnilbidkar811 2 ปีที่แล้ว +2

    Great

  • @dharmendrajadhav8120
    @dharmendrajadhav8120 2 ปีที่แล้ว +8

    Suvrn मद्य नाही only vilinikaran

  • @tejaschavan7561
    @tejaschavan7561 2 ปีที่แล้ว +1

    हा सदा सर्वदा मूर्ख माणूस आहे काय बोलतो बांबू लाऊ आजुन काय करत होते तुम्ही

  • @satishmohire7434
    @satishmohire7434 2 ปีที่แล้ว +1

    वेळ खाऊ पण करताय सरकार स्वतः

  • @Medicoslife1
    @Medicoslife1 2 ปีที่แล้ว

    1 nooo💯💯

  • @pratikdhenwal488
    @pratikdhenwal488 2 ปีที่แล้ว +1

    सदा भाऊ तुम आगे बळो

  • @uttammore143
    @uttammore143 2 ปีที่แล้ว

    भाव तुम्ही बरोबर बोलथाय पण या वसुली सरकार ला काय काम करणानाहीत

  • @vishrambhagat7177
    @vishrambhagat7177 2 ปีที่แล้ว +2

    परबला लाज वाटली पाहिजे

  • @vijayfokmare8
    @vijayfokmare8 2 ปีที่แล้ว +6

    मत गोळा करण्यासाठी काहीपण आम्ही ऊस लावु

  • @satishbhalerao3868
    @satishbhalerao3868 2 ปีที่แล้ว +1

    बांबू नाही
    बॉम्ब लावा बॉम्ब
    Mva चे सगळे अनिल चोर।

  • @nazimshaikh4126
    @nazimshaikh4126 2 ปีที่แล้ว +2

    एस.टी.तोट्यात आहे , ठिक आहे मग दर वेळेस जेव्हा शिवसेना सत्तेत येते तेव्हा परिवहन खाते का मांगते ? २०१४ पासून एस.टी.चे वाटोड केलेय राव रावतेने शिवसाही खाजगी बस घेऊन , एस.टी.तोटयात गेली , कर्मचारींमुळे नाही तर सरकारी धोरणामुळे

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 2 ปีที่แล้ว

    सदाभाऊ आम्ही सोबत आहोत जरा बांबू मोठाच घ्या भगभगल पाहिजे

  • @amardake1730
    @amardake1730 2 ปีที่แล้ว +5

    सध्या , कडकनाथ टरबूज्याचा बांबूच चोखतोय ना .

  • @aratilokhande2361
    @aratilokhande2361 2 ปีที่แล้ว +10

    सदाभाऊ जिंदाबाद

    • @lalitpatil9779
      @lalitpatil9779 2 ปีที่แล้ว +2

      घरी जा

    • @spg7743
      @spg7743 2 ปีที่แล้ว +2

      @@lalitpatil9779 तु कुठे राहतो रे घरी जा बोलतो

    • @lalitpatil9779
      @lalitpatil9779 2 ปีที่แล้ว +1

      @@spg7743 तुझ्या आईला माहिती आहे मी कुठे राहतो

    • @spg7743
      @spg7743 2 ปีที่แล้ว +4

      @@lalitpatil9779 तुझ्या नंबर दे मी डोंगरीत राहतो य गांडु आम्ही कोणाच्या आई वर जात नाही . य

    • @dattatraydhome4083
      @dattatraydhome4083 2 ปีที่แล้ว

      अरे मूर्खां तुझा हा सदाभाऊ दलबदलू आहे,जिकडे घुगऱ्या तिकडं उदो उदो

  • @explorer9706
    @explorer9706 2 ปีที่แล้ว +1

    1no.

  • @krishnajogdand7984
    @krishnajogdand7984 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏vilinikaran zale pahije 🙏🙏🙏🙏🙏

  • @minal1409
    @minal1409 2 ปีที่แล้ว +1

    विलिनीकरण होऊ शकत नाही वेडी आशा आहे तुमची मुर्खासारखे कांहीही बोंबलत फिरता

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 ปีที่แล้ว +7

    सदू परत पलून जाशील फडनिस चा फोन आला की

  • @Truth4Truth
    @Truth4Truth 2 ปีที่แล้ว

    तिघाडी सरकारला बाहेर चा रस्ता दाखवणे हाच उपाय

  • @sp_education2811
    @sp_education2811 2 ปีที่แล้ว +1

    विलिनिकरतानाविषयी बोला बाकी काहीच नको

  • @ramdasthorat1975
    @ramdasthorat1975 2 ปีที่แล้ว

    Mlc करिता भाऊ सर्व प्रयत्न करतात राजू शेट्टी चा विश्वास gahat केला

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 2 ปีที่แล้ว

    सदाभाऊ केंद्रात खाजगीकरण केले आहे त्या बाबत का आवाज करत नाहीत

  • @missubappapudchyawarshiluk1310
    @missubappapudchyawarshiluk1310 2 ปีที่แล้ว +2

    St kamgar win honar

  • @user-hy3qj3yf8b
    @user-hy3qj3yf8b 2 ปีที่แล้ว +10

    सदा खोट

    • @dnyandeorote9152
      @dnyandeorote9152 2 ปีที่แล้ว +4

      🐔🐓घोटाळा मगंळसुञ

  • @meghatake3999
    @meghatake3999 2 ปีที่แล้ว +1

    Ataprynt lavaycha hotanna.... MG

  • @advsumer
    @advsumer 2 ปีที่แล้ว

    True

  • @ravitheng4076
    @ravitheng4076 2 ปีที่แล้ว

    सद्या फक्त तोडपाणी करणारा माणुस दलीनदर

  • @yadavN.M.2173
    @yadavN.M.2173 2 ปีที่แล้ว +6

    👍👌🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @balupawar320
    @balupawar320 2 ปีที่แล้ว +1

    👍👍

  • @Examexpert2
    @Examexpert2 2 ปีที่แล้ว +1

    Padalkar 🔥🔥🔥

  • @sachindhaneshwar5055
    @sachindhaneshwar5055 2 ปีที่แล้ว +1

    मंगुटिवर तुजहा बाप आहे का जेव्हा BJP ची सरकार होती तेव्हा है बोलन jhalt

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 2 ปีที่แล้ว +1

    Sadabhau khot agebado jaymaharashtra

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 2 ปีที่แล้ว +2

    सदा बोंबले

  • @shivajimore5652
    @shivajimore5652 2 ปีที่แล้ว +1

    कडकनाथ घोटाळेचे काय झाले ते सांगा

  • @Vikas_sing_25
    @Vikas_sing_25 2 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रचे मुख्यमंत्री कोण आहे.👻👻

  • @pritamdhapse2683
    @pritamdhapse2683 2 ปีที่แล้ว

    त्रिमूर्ती सरकार हटवा

  • @anandkulkarni5944
    @anandkulkarni5944 2 ปีที่แล้ว +1

    Vasuli baaz thodich tumcha kade baghnar aahet?

  • @mohanpatil7457
    @mohanpatil7457 2 ปีที่แล้ว +1

    Maharastra sarkar Halkat aahe

  • @kuwaryosef7169
    @kuwaryosef7169 2 ปีที่แล้ว

    सदाभाऊ तुम्हीच काय करा

  • @satappahanchanale6492
    @satappahanchanale6492 2 ปีที่แล้ว +9

    साहेब मंत्री असताना एस टी महामंडळाचे विलगी करणं का केले नाही याचे उत्तर द्या

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 2 ปีที่แล้ว +1

    Vasuli agadi sarkar gada, vilinikaran honar 👍

  • @wideangle3914
    @wideangle3914 2 ปีที่แล้ว +7

    Bjp is great 👍👍👍👍👍👍🇮🇳🇮🇳🙏🇮🇳🙏🙏🇮🇳🙏🙏🇮🇳

  • @sarfarajshaikh2457
    @sarfarajshaikh2457 2 ปีที่แล้ว +8

    Ek Chand Gopichand 💪💪💪 Sada Bahu jay ho 💪💪💪💪💪💪💪

  • @sudeshmahagavkar9068
    @sudeshmahagavkar9068 2 ปีที่แล้ว +2

    Aho anil parb yanche divas bharla ahet

  • @rakshandaenterprises3375
    @rakshandaenterprises3375 2 ปีที่แล้ว +1

    Sadya aani gopya hyanchya nadi lagu naka char mahinya pasun lok adchnit aahet aata kuthe st chalu zali aahe ti chalu rahavi

  • @ramdasthorat1975
    @ramdasthorat1975 2 ปีที่แล้ว

    कडक नाथ che काय झाले

  • @dattatraydhome4083
    @dattatraydhome4083 2 ปีที่แล้ว

    संप चिघळत रहायला पाहिजे व आपली राजकीय पोळी भाजता आली पाहिजे म्हणजे सध्या हे जे अडगळीत पडलेत ते चर्चेत रहातील

  • @subhashpatil7948
    @subhashpatil7948 2 ปีที่แล้ว

    विलीकरण दया

  • @surendramule9464
    @surendramule9464 2 ปีที่แล้ว +2

    Aat baher naka karu kadeknath

  • @sureshmahamunkar4087
    @sureshmahamunkar4087 2 ปีที่แล้ว +3

    Yogya bhumika Sadabhau khot St kamgarani ajun ekjute karvi hya ladhyat tumhich Vijayee honar he trivaar Satya ahe .Tumchya madatila Dhanaji ani Santaji( Sadhabhau khot ani Gopichand Padlkar ) ahet jyanchi olakh Garibanche Kaivari ashich ahe he purna Maharastrala mahit ahe!

  • @wideangle3914
    @wideangle3914 2 ปีที่แล้ว +4

    Bjp bjp bjp bjp 🇮🇳🙏🇮🇳🙏🇮🇳