पंढरपूर - Adv. शिवानंद हैबतपुरे यांचा लिंगायत समाजाच्यावतीने धनगर एसटी आरक्षणास जाहीर पाठिंबा...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 25

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 5 วันที่ผ่านมา +5

    मा. शिवनंद महाराज यांनी मांडलेले विचार आजच्या प्रस्थापित लोकांना कधी समजून घेणार खरचं विचाप्रवर्तक आहे खूप खूप धन्यवाद महाराज.

  • @balasahebgawade1234
    @balasahebgawade1234 6 วันที่ผ่านมา +3

    आत्ताच ज्या भल्या माणसानं जे लिंगायत समाजाचे नेते आहेत त्यांनी पंढरपूर येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा दिला त्यांचे समाजाच्या वतीने आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो ,फारच काळजाला भिडणार मार्गदर्शन केलं !जय अहिल्या

  • @ramnagishe253
    @ramnagishe253 6 วันที่ผ่านมา +4

    माननीय शिवानंद महाराज
    हे आगदी पोटतिडकीने सत्य बोलत आहेत.राजकारणाची शेती करणे अत्यावश्यक आहे.

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 6 วันที่ผ่านมา +4

    जय मल्हार जय अहिल्या जय धनगर समाज जिंदाबाद संपूर्ण ओबीसी समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @RaybhanDhondkar
    @RaybhanDhondkar 6 วันที่ผ่านมา +5

    जय मल्हार जय हो विजय हो

  • @user-rh8yl7nc9o
    @user-rh8yl7nc9o 6 วันที่ผ่านมา +5

    सरकार माय बाप तातडीने लक्ष्यात घ्या नाहीतर त्याचे परिणाम फार बिकट होती

  • @SukhdevGanje
    @SukhdevGanje 5 วันที่ผ่านมา +2

    माननीय शिवानंद महाराज
    धन्यवाद

  • @ramnagishe253
    @ramnagishe253 6 วันที่ผ่านมา +4

    सरकार आदिवासी धनगरांना आणखिन किती वर्षे? खेळत ठेवणार आहे.

  • @laxmansarode7859
    @laxmansarode7859 6 วันที่ผ่านมา +2

    Haibatpure Maharaj ki jay

  • @dr.namdevsodgir1117
    @dr.namdevsodgir1117 5 วันที่ผ่านมา

    मां. शिवानंद महाराज तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात

  • @amolbidkar3751
    @amolbidkar3751 วันที่ผ่านมา

    शिवानंद महाराज धन्यवाद 🙏

  • @dr.namdevsodgir1117
    @dr.namdevsodgir1117 5 วันที่ผ่านมา

    मां. शिवानंद महाराज आपला लिंगायत समाज आणि धनगर समाज एकत्र आला तर या प्रस्तापीत समाज आपल्या पायाखाली लोटांगणा घातल्याशीय राहणार नाही.

  • @DM-rg2xn
    @DM-rg2xn 5 วันที่ผ่านมา +2

    Gopichand padalkar sahebani intrest ghyava....tyashivay Gardi honar nahi...

  • @dr.namdevsodgir1117
    @dr.namdevsodgir1117 5 วันที่ผ่านมา

    अप्रतिम भाषण

  • @MAVLA.SANGHATANA98
    @MAVLA.SANGHATANA98 5 วันที่ผ่านมา

    प्रामाणिक विचार मंथन करीत आहे Adv शिवानंद हैबतपूरे ...

  • @SwapnilNarwate.20
    @SwapnilNarwate.20 5 วันที่ผ่านมา +1

    🔥🔥🔥

  • @dattatraychavan5901
    @dattatraychavan5901 5 วันที่ผ่านมา

    जे आपल्या सोबत त्यांना मतदान करा

  • @dr.namdevsodgir1117
    @dr.namdevsodgir1117 5 วันที่ผ่านมา

    लिंगायत समाज आणि धनगर समाज एकत्र आला तर प्रस्तापीत समाजाला धडा शिकवल्याशिवाय राहानार नाही.

  • @arvindmaharnur4706
    @arvindmaharnur4706 3 วันที่ผ่านมา

    ❤जय मल्हार ❤

  • @sampatdhole6845
    @sampatdhole6845 2 วันที่ผ่านมา

    👍👍🙏

  • @adityaJadhav777-u5t
    @adityaJadhav777-u5t 5 วันที่ผ่านมา +1

    Dhangarana st aarakshnala dhakka n lavta aarakshan dya karan he kahi aadivasi nahit, js dhagar nete mahntat marathyans obc aarakshnala dhakka n lavta aarakshan dya

    • @vitthal_varak108K
      @vitthal_varak108K 5 วันที่ผ่านมา

      तुमच्या आरक्षणास धक्का लागत नाही धनगड जी जमात् अस्तिवात् नाही त्याना रिप्लेस करून धनगर समावेश होणार आहे.