श्री स्वामी समर्थ ताई... करोनामुळे आमचा बिझनेस पुणॅ पणे शांत होता.. त्यात 2मुले. 12th, std 4 la..मी तर,स्वामी ची नवीन सेवेकरी ...गुरूचरित्र रोज वाचत होती..गुरूचरित्रा मध्ये सांगितली होती की अध्याय 14वा, वाचावा मी ते गेली 6/7महिने वाचते..व स्वामी ची सेवा करते..तारक मंञ, स्वा मी सतवण्...त्यामुळे मला अनुभव मिळाला आहे...श्री स्वामी समर्थ
Tai maz bal hospital mdhe NICU mdhe aahe , premature delivery zali aahe,mi roj sakali Balajvl hospital mdhe jate..tar ha adhyay balajaval basun vachla tr chlalel ka..plj sanga
खूप छान मी एक गृहिणी आहे मी तुझ्यामुळे स्वामी सेवा काय असते हे समजले आणि मला जमेल तसं तू सांगितले तसं साधेपणाने करते आहे आमची सर्व अडचणी स्वामी महाराज दूर करोत तुझ्या कुटुंबातील सर्वांना शुभ आशीर्वाद आणि अशीच स्वामी सेवा घडत राहो
श्री स्वामी समर्थ मलाही गुरू चरित्र पारायण करावे असे वाटते पण मांसाहार पूर्ण आठवडा नाही बंद होऊ शकत. मी स्वतः बंद करू शकते पण कुटुंबातील सदस्य नाही बंद करणार. पण मी 14 वा व 18 वा अध्याय नक्कीच वाचेन.खूप घरगुती त्रास आहेत. माझी ही सेवा पूर्ण होऊ दे
ताई आम्ही पण शिवलीलामृत 11 आणि गुरूचरित्र 14 18 रोज नित्यनेमाने वाचतो आणि 7 महिण्यापासुन दत्त सेवेत आहेत ताई खरंच खूप अनुभव येतात *_🌸❤️🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏❤️🌼_*
ताई मी ११ गुरुवार १४ वा अध्याय करते त्यातले माझे तीन झाले पण मला खूप छान अनुभव आला 🙏🏻 श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🏻श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻
@@bhartijadhav8897 हो का? कारण मी अध्याय 18 मध्ये ज्या घेवड्याच्या वेलाचा उल्लेख केला आहे त्याच गावी राहते.मी ही गूरुदेवदत्तांच्या पावन भूमीत राहते. तुम्ही संकल्प करुन केले आहे का?
🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Khupch Dhanyawad ...tumcha video bghun mla Swami bhetnr Nehmi mi mhnte ki swami mza kdna seva krun ghya mla marg dkhvt ja Tumi ... Maza mulach nav vivaan ahe tya sthi sarvni prathna kra tyla drusti ali phije...tyla sambhalun krna shkya nhi vatat hot pn Tumi 14va 18 va Adhya sghun khupch Chan kel mi kas 🙏 Abhar manu g ...tuz Shri Swami Samarth 🌺🙏🌺
Me ata 14th ani 18th Adhyaya che parayan suru kele aahet Mala thodi she positivity vatu lagli aahet.Me he parayan kayam theyacha poorna prayatna karnar.Dhanaywad
मी केलं होत 7 दिवसाचं संक्षिप्त. मागच्या गुरुवारी पूर्ण केलं. काही अध्याय समजले नाही मला थोडे थोडे. पहिल्यांदच केलं वाचन...😊🙏😊 श्री अनुसुये माताकी जय 🙏🌺🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🙏 श्रीपाद वल्लभ शरणम् प्रपद्ये🙏🌺🙏 श्री नृसिंसरस्वती महाराज की जय 🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🌺🙏
ताई मी पण मागच्या आठवड्यात गुरुचरित्र पूर्ण केला आहे आणि मंदिरामध्ये शिधा दिला आहे पण गुरुचरित्र 2 दिवस झाले तेव्हा घरात अडचण आली पण मी नियम पाळून केले काही प्रॉब्लेम नाही ना
हो ताई..मी पण 14..18वा अध्याय चा अनुभव मिळत आहे..
Tumcha Anubhav sangal ka plz
श्री स्वामी समर्थ ताई... करोनामुळे आमचा बिझनेस पुणॅ पणे शांत होता..
त्यात 2मुले. 12th, std 4 la..मी तर,स्वामी ची नवीन सेवेकरी ...गुरूचरित्र रोज वाचत होती..गुरूचरित्रा मध्ये सांगितली होती की अध्याय 14वा, वाचावा मी ते गेली 6/7महिने वाचते..व स्वामी ची सेवा करते..तारक मंञ, स्वा मी सतवण्...त्यामुळे मला अनुभव मिळाला आहे...श्री स्वामी समर्थ
@@sukanyar7683 Shree Swami Samarth 🌺🙏🌺
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai maz bal hospital mdhe NICU mdhe aahe , premature delivery zali aahe,mi roj sakali Balajvl hospital mdhe jate..tar ha adhyay balajaval basun vachla tr chlalel ka..plj sanga
तु स्वामी सेवा भक्तीत दंग तर हो.... 😌स्वामी तुझी सर्व संकट दुर करतील 💯💯💯💯💯 अगदी खरंय ..👍
खरं आहे ताई मी पण गुरुचरित्र पारायण करत आहे तर घरात खूप प्रसन्न वाटत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Mazhi ichha hoti 11 gurvar krayche saramurt te mi kele zhale purn kewhache. Aani aaj mnat aal ki guruchritra pn krav aani nakkich krel. Tumhi mahiti khup chaan smjun sangitli .thank you ☺ Shree swaami samarth🙏
🌹श्री स्वामी समर्थ 🌹
खुप छान माहिती धिली ताई
Tai tuza prernene aaj mi pahilyandda Gurucharitra che parayan suru kele aahe. Yache shreya tula cha aahe. Tuza mule he shakya zale. Tu khup chan mahiti sangtes, tuze maragdarshana chan aste. Thank you🙏🙏 Shree Swami Samartha🌹🌹🙏🙏
Masik dharm asel tr kay karave?
🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
धन्यवाद !ताई अतिशय महत्वाची माहिती सांगितली .
खूप छान मी एक गृहिणी आहे मी तुझ्यामुळे स्वामी सेवा काय असते हे समजले आणि मला जमेल तसं तू सांगितले तसं साधेपणाने करते आहे आमची सर्व अडचणी स्वामी महाराज दूर करोत तुझ्या कुटुंबातील सर्वांना शुभ आशीर्वाद आणि अशीच स्वामी सेवा घडत राहो
🙏🏻🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺🌺👌🏻👌🏻👍🏻
खूप छान माहिती दिली धन्यवाद
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ मलाही गुरू चरित्र पारायण करावे असे वाटते पण मांसाहार पूर्ण आठवडा नाही बंद होऊ शकत. मी स्वतः बंद करू शकते पण कुटुंबातील सदस्य नाही बंद करणार. पण मी 14 वा व 18 वा अध्याय नक्कीच वाचेन.खूप घरगुती त्रास आहेत. माझी ही सेवा पूर्ण होऊ दे
tumhe seva chalu theva tai
Tai dev baslevar parayan kele tar chalel ka
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻 खुप छान आणि महत्वाची माहिती दिली धन्यवाद 🙏🏻🙏🏻
ताई आम्ही पण शिवलीलामृत 11 आणि गुरूचरित्र 14 18 रोज नित्यनेमाने वाचतो आणि 7 महिण्यापासुन दत्त सेवेत आहेत ताई खरंच खूप अनुभव येतात
*_🌸❤️🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏❤️🌼_*
उद्या माझा गुरुचरित्र परायनाची समाप्ती आहे ,,,,श्री स्वामी समर्थ
ताई मी ११ गुरुवार १४ वा अध्याय करते त्यातले माझे तीन झाले पण मला खूप छान अनुभव आला 🙏🏻 श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🏻श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻
ताई तुम्हाला पण गुरुचरित्र अध्याय 14 आणी 18 चे अनुभव आले आहेत का?प्लीज मला सांगा ना.
हो, खूप छान अनुभव आहे...
नक्की करा तुम्ही पण , अगदी मनापासून करा..श्री गुरुदेव दत्त महाराज की जय.. श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻
@@bhartijadhav8897 हो का? कारण मी अध्याय 18 मध्ये ज्या घेवड्याच्या वेलाचा उल्लेख केला आहे त्याच गावी राहते.मी ही गूरुदेवदत्तांच्या पावन भूमीत राहते.
तुम्ही संकल्प करुन केले आहे का?
@@rohinighorpade2362 Ho Tai sankalp karunch Kel hot ..
अगदी बरोबर ताई मी पण आज पासून गुरूचरित्र पारायण ला बसली
छान श्रीस्वामी समर्थ महाराजसेवा करून घेतात👏👏
🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Khupch Dhanyawad ...tumcha video bghun mla Swami bhetnr Nehmi mi mhnte ki swami mza kdna seva krun ghya mla marg dkhvt ja Tumi ... Maza mulach nav vivaan ahe tya sthi sarvni prathna kra tyla drusti ali phije...tyla sambhalun krna shkya nhi vatat hot pn Tumi 14va 18 va Adhya sghun khupch Chan kel mi kas 🙏 Abhar manu g ...tuz
Shri Swami Samarth 🌺🙏🌺
खूप छान माहिती दिली आहे.श्री स्वामी समर्थ
Avdhuth chintan Shree gurudev datta🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Shree swami samarth mauli🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺shreepad Shree vallabh, 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺Shree nursiha saraswati, digambara digambara Shree padvallabh digambara🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Thank you tai.
खरंच खूप छान वाटत...पारायण करताना..🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
avdhut chintan shri gurudev datt🙏🙏 shri swami samarth 🙏🙏
Shree swami samarth🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Shree gurudev datt🙏🙏🙏
Shree swami samarth🙏🙏🙏
🌺❤श्री स्वामी समर्थ आई ❤🌺🌺❤जय श्री गुरुदेव दत्त❤🌺
खरंच खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
ताई खूप छान माहिती दिली
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
Tai tumchi mulgi khup God aani husar aahe....😍😍😘😘🙏🙏 Jay sadguru
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏 Tai khup chan sagtha tumhi 👌👌 👍 shree swami samarth Jay Jay swami samarth 🙏🙏🌺🌺🙏🙏
Tai khup Thanks mi khup maansik tanavaat aahe ase vaattay sagle samplay pn mi he nakki Karen aani tumhala nakki sangel
🌺🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺
ताई मी रोज वाचते.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ🌸🙏
खरच खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद !!श्री स्वामी समर्थ !! 🙏🙏💐💐
🌹🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌼 जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹
Hii tai tumch video khup chan aastat kahi tari tumcha kadun kahi tari shikala milata positive energy milatey thank you tai
Shri Swami Samarth 🙏
Ur kid is soo cute sis... Just like an angel in white dress
Khrach mlapan khup aavdte
ताई 1 ला अध्याय वाचल्यावर जीवन सुखी मंगलमय होते आता तोंडपाठच करतो आता हे दोन अध्याय💐💐💐💐
Thank You Tai mi pan suru kela vaachna🙏😊
Me ata 14th ani 18th Adhyaya che parayan suru kele aahet
Mala thodi she positivity vatu lagli aahet.Me he parayan kayam theyacha poorna prayatna karnar.Dhanaywad
Thank u tai evdhi changli mahiti dilya baddal. Shree Swami Samarthan 🙏
🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Tai khup chan tumhi kharach khup chan sangital aani he sarv lokanchya Hitach aahe god bless you taai
ताई खूप सुंदर माहिती दिली आहे. धन्यवाद
Ho tai me aata roj vachyala suru kelet 2 aadhya. Shree sawmi samarath 👏 thanku tai.
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻
हो हे खर आहे मी गुरुचरीत्राचा अनुभव घेत आहे
Shree Swami Samarth mauli 🙏🌹🌹🌹🙏 Shree Gurudev Datta Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान सागितले⛳⛳
🙏🏻🌹Shree Swami Samarth 🌹🙏🏻
श्री गुरुदेव दत्त माऊली
Agadi barobar taai.......Swami seva hich khari seva
Shree swami samarth jai jai swami samarth 🙏🌹💐
🙏🌸 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ🌸🙏👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹ताई 🥰🍫🙏
🙏श्री स्वामी समर्थ🙏
Khup chhan सांगता ताई me try kren nkki 🙏🙏 Shree swami samarth 🙏🙏
Egg chalate ka? Adhi vachan karun mag egg khalle tar mi vachu shakate ka? Karan it's advised by dr.as medicine malahe 2 adhyay vachanyachi khoop ichha ahe.
Shri Sawmi samrth 🙏🙏🙏🌹 Shri Sawmi samrth 🙏🙏🙏🌹 Shri Sawmi samrth 🙏🙏🌹 Shri Sawmi samrth Shri Guru Dev datt 🙏🙏
खरच ahe Tai स्वामी mazya patishi ahet khup अनुभव येतत 🌺🌺🙏🌺🌺
Jay jay swami samarth 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Ho tai .mipn vacte 14 adhyay.kup chan anubhav yetat.thnk u tai.🙏🙏
Tai tumche videos khup positive energy create kartat
श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🙏🙏🙏
🙏Shree Swami Samarth🙏
Shree swami samrath jay jay swami samrath 🙏🙏
Shree swami samarth 🙏🙏🙏
pooja tai
|| Shree Swami Samartha Jay Jay Swami Samartha ||🙏
Shri Swami Samarth
Shree Swami Samarth Tai khup chahan sagitl 🙏🏻🙏🏻🌹
Both are looking beautiful.chan mahiti sangitali
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹 खूप छान माहिती दिली ताई मी नंकि वाचन करेन
मी केलं होत 7 दिवसाचं संक्षिप्त. मागच्या गुरुवारी पूर्ण केलं. काही अध्याय समजले नाही मला थोडे थोडे. पहिल्यांदच केलं वाचन...😊🙏😊
श्री अनुसुये माताकी जय 🙏🌺🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🙏
श्रीपाद वल्लभ शरणम् प्रपद्ये🙏🌺🙏
श्री नृसिंसरस्वती महाराज की जय 🙏🌺🙏
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🌺🙏
Shree swami samrth Shree swami samrth Shree swami samrth Shree swami samrth Shree swami samrth Shree swami samrth Shree swami samrth Shree swami samrth Shree swami samrth Shree swami samrth Shree swami samrth Shree swami samrth Shree swami samrth Shree swami samrth Shree swami samrth Shree swami samrth Shree swami samrth Shree swami samrth Shree swami samrth Shree swami samrth Shree swami samrth
💐💐 shree Swami samartha 💐🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
ताई 14 आणि 18 वा अध्याय मनातल्या मनात वाचावा की मोठ्याने वाचावा
🙏🌺 Shree Swami Samarth
Mala pan 14 wa adhyay wachalyapasun khup anubhav yet ahet श्री स्वामी समर्थ
Tai Swami mazi ichha pura kro hich prathrnaa 🙏🥺🥺
गुरुचरित्र 14 वा 18 वा अध्याय रोज वाचण्यासाठी कोणते नियम पाळावे ताई plz sanga
🌼 *shree swami samarth*🌼
Jai swami samartha 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
हो ताई मी सुध्दा 14 18वा गुरु चरित्र अध्याय घेऊन येते धन्यवाद ताई 🙏
श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली
🙏
Hello..Tai mi guruvarche
swamiche upvas pakdalele ahe tyasathi Mi sankalp kelela Ahe tr Mi ya 14/18 vya adhyasathi vegla sanklp kela tr chalel ka
🙏📿श्री स्वामी समर्थ 📿🙏
श्री स्वामी समर्थ, मी पण रोज 14 वा अध्याय वाचणार आहे. परंतू मिसेसच्या मासिक पाळीच्या वेळेस वाचन करावे किव्हा नाही याबाबत मार्गदर्शन व्हावे.
Shree gurucharitr ❤❤❤❤❤datt
🙏🌸😇Shree Gurudev Datta😇🌸🙏
Shri Swami samarth gurumauli 🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼 tai mipan Aaj pasun chalu krnar ahe
Shree swami samarth 🙏🙏 chan mahiti dhanyavad
ताई मी पण मागच्या आठवड्यात गुरुचरित्र पूर्ण केला आहे आणि मंदिरामध्ये शिधा दिला आहे पण गुरुचरित्र 2 दिवस झाले तेव्हा घरात अडचण आली पण मी नियम पाळून केले काही प्रॉब्लेम नाही ना
।।श्रीगुरुदेव दत्त।।.।।श्रीस्वामी समर्थ जयजयस्वामी समर्थ।।
📿🙏shri swami samarth 🙏📿
Tai me Karen ya gurvarpasun 14va Ani 18va adhya gurucharitrcha ..mazi pn khup shradha ahe swaminvar ..jay swami samarth 🌹🙏
ताई वाचण्याआधी संकल्प करायचा का
मोबाईल मध्ये पाहून वाचला तर चालेल का ताई