अमृता फडणवीस -प्रसिद्धीसाठी काहीही करणारे व्यक्तिमत्व || एक तटस्थ मूल्यमापन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2023
- एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांची केवळ बायको अशीच ओळख असलेल्या सौ अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले कि संधीचा फायदा घेत गायन क्षेत्रात उडी घेतली, आज लोकं उपहासाने त्यांना महाराष्ट्राची घाणकोकिळा म्हणून संबोधतात. गायन करून बघितल्यावर ग्लामर च्या मागे लागून नवऱ्याच्या राजकीय मानाला न मानवणारे कपडे घालणे, नको त्या विषयात गरज नसताना तोंड उघडून नवऱ्याला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणायची असंख्य कामे केली. लोकांनी वारंवार समजावून सांगितले तरी कोणालाच न जुमानता व्यक्तीस्वातंत्र्य च्या नावाखाली आपल्या नवऱ्याच्या पदाचा मान न राखता बेदरकार पणे वागून दाखवून काय सिद्ध करणार हे देवच जाणे.
देव त्यांना सुबुद्धी देवो ही अपेक्षा
#amrutafadnavis #devendrafadnavis #devendrafadnavisformaharashtra #devendrafadavnis #devendrafadanvis #devendrafandvis #देवेंद्रफडणवीस #अमृता #nagpur #rssorg #राष्ट्रीयस्वयंसेवकसंघ #भाजप
हा योग्य व्हिडिओ आहे....अतिशय तोकडे कपडे आणि आपल्या पदाला न शोभणारे वागणे
सर एक नंबर 👍👌...हिला लायकी दाखविल्या बद्दल...आपले खुप खुप आभार....🙏🙏🙏🙏🙏🚩
पण मॅडमला शिव्यांची प्रसिध्दी खूप मिळाली साहेब
तुम्ही हाच व्हिडिओ थोडा शॉर्ट मध्ये बनवा म्हणजे तो सगळ्यांनी पाहिला पाहिजे म्हणून स्टेटस मध्ये टाकता येईल आज-काल मोठी गोष्ट पटकन शॉर्ट मध्ये ऐकायला आवडतं तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे
Barobar aahe nakhare kiti karave hyala maryada aasatat😂😂😂😂
एक नंबर. I subscribed you.
Thank you
👍
Nice👍
amruta Bai tumcha abhiman watawa aase vaga jara gavbhar aabru kadhat Basu naka mantryachi baykosarkhe vaga
Chadarmode Vyakti Mahatva 🙂
Amruta Zombees
Agadi borobar bolata ....pratekala swatatra ahe koni kay karav .. pan loka tumchy kade mukhyamatryachi boyako mhanun baghatat ...
उद्धव ठाकरे चपण नाव घ्यायला हव होत ते कसेही असो पण त्या सुद्धा खूप शालिन आहेत
Sainya BHAYE KOTAWAL TO DAR KAHE KA III
Hya bai ni ghan pana cha kalash keel ah khup kilis yete tila pahila ka
Barober boltay ...mulina kaay aadarsh sangnar....baayka ithe madam chi side ghetat laaj vaatayla pahije ..kiti ghanerde comments kartat lok...foreign la jaaun rahave yani
धन्यवाद 🙏
Ek swimming pool cha video sannkrat cha video..ti chakk raj Thackeray ji chya interview madhe bolate ki aadhiche picture photoshop ah...ani kiti tari interview madhe sangtey ki Serjury kele nahi natural beauty ah...Serjury karu nahi ase bolate...@@satyakaseeker
mi ek BJP VOTER AH BUT amruta khup ghan ah@@satyakaseeker
बोलून काही उपयोग आहे का? पसंद अपनी अपनी
तूमी ही तसेच आहात त्यांना नावे ठेवून
तूम्ही ही प्रसाध्दी मीळवू पहात आहातच की
दूसरे म्हणजे राहणी ही आवड आहे त्यावरुन बदनाम करने चूकच आहे
Amruta tai great aani aamchya mahilancha aavdtya aahet
आहो त्यंच्या कडे तुम्ही कशाला लक्ष देता.आप आपले काम करावे झाल .त्या त्यांच्या क्षेत्रात हुशार आहेतच .
Nanga naach kar tu pan
ज्यांची पत्नी आहे त्यांनी त्यांचा व्यक्ती स्वातंत्र्य म्हणुन sanman देतात तर तुम्हाला का त्रास होतो ब्राह्मण म्हणुन त्या समजा साठी खुप कार्य करता येतील, ते काही करता येईल का ते बघा
तुम्हाला काय त्रास आहे? त्यांचा नवरा बघून घेईल. तुम्ही तुमच्या बायको कडे लक्ष द्या. तूमचे ऐकत असेल तर.
अमृता ताई ह्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे, त्यांचा अपमान हा समस्त महिला वर्गाचा अपमान आहे
😂😂😂😂😂😂😂
Very wrong analysis about Amruta ji... So sad
Tuji aai pan asi ah vatey
शाप दिला होता की तुमच्या जातीत एकी असणारे नाही ही टीका करून
तुम्ही कोण तो ब्रह्मा चा मुखातून जन्माला आले असा तुमचा समज आहे तर ठीक आहे
Jara respect ni bol ishwar ahet..
आंध भक्तानी हे विडोवो बघावे