हवा_कुणाची | Nandurbar Loksabha 01| Priyanka Gandhi सभेने गोवाल पाडवी जिंकतील ? हिना गावितांचं काय
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 พ.ค. 2024
- #BolBhidu #हवा_कुणाची #priyankagandhi
काँग्रेस विरुद्ध भाजप अशी पारंपारिक लढाई होणारा महाराष्ट्राच्या उत्तरेचा मतदारसंघ म्हणजे नंदुरबार. नंदुरबार हा आदिवासी जिल्हा. त्यामुळं आदिवासींचे प्रश्न हा या मतदारसंघातला महत्वाचा फॅक्टर ठरतो. काँग्रेसमय इतिहास राहिलेल्या या मतदारसंघात २०१४ पासून भाजपनं आपलं वर्चस्व निर्माण केलंय. २०१४ पासून भाजपच्या डॉ. हीना गावित या सलग दोन टर्म इथून खासदार आहेत. त्यामुळं यावेळी त्यांना हॅट्ट्रीकची अपेक्षा आहे. तर दुसरीकडं महाविकास आघाडीत काँग्रेसकडून पेशाने वकील असलेल्या गोवाल पाडवी या नवीन चेह-यावर विश्वास दाखवण्यात आलाय. पण, नंदुरबारच्या जनतेच्या मनात काय आहे? त्यांचा कौल कुणाला आहे? पाहूयात बोल भिडूच्या हवा कुणाची या सेगमेंटमधून..
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Congress 1001% win
🎉
🎉🎉❤❤🇮🇳🇮🇳🔥🔥🔥✋✋✋✋🎇🎇
Only Congress
बाकी माहीत नाही , पण नंदुरबार मध्ये काँग्रेस फिक्स आहे
Congress Jindabad ❤
Priyanka Gandhi jindabad 🇮🇳 Congress jindabad ♥️
Congress 🖐️🇮🇳
पंजा
Congress will definitely win ❤
परिवर्तन होणार एकच वादा गोवाल दादा ❤❤❤❤
जय आदिवासी जय काँग्रेस जय महाराष्ट्र जय भारत
काँग्रेस जिंदाबाद
Goval padvi 1 lack matani lead ghetil..aani vijayi honar 🖐️🖐️
Congress 🖐️🖐️🖐️🎉🎉🎉
काँग्रेस ✋🏻❤️
लई साधी भोळी माणसं आहेत हो
Vochartat Kay boltat Kay 😂😂
@@RgSkeletON त्यांचा हाच साधेपणा मनाला भावतो
Yes
खरंतर पाडवी घराण्याने स्वतः चा गावाचा सुद्धा विकास केलेला नाही तर बाकी ठिकाणे तर सोडाच परंतु मागच्या काही वर्षात BJP चे कारनामे बघून लोक त्रासली आहेत. त्यामुळे फक्त काँग्रेस कडे थोडी सहानुभूती दाखवतील लोक. एकंदरीत BJP, Congress जिल्ह्याचा विकासासाठी तत्पर नाहीत
बरोबर
Congress shivay kahi disat nahi baghun ghya fira ikde tikde nemke koni Kam kele
Congress shivay paryay nahi baki rangbadlu girgit aahe
खासदार साहेब गोवाल दादा पाडवी
गोवाल पाडवी
Heena la aata gharcha rasta dakhva...adivasi chya navavar dabbha aahe heena an ticha father 😡😡😡😡😡
माझ्या आदिवासी बाधवांचा विजय असो.
Only congress❤👑
🎉🎉💥🎇💥✋✋✋🇮🇳🔥🔥💯💯🐯🇮🇳💪
क्या बात है कांग्रेस जिंदाबाद ✌️
अब की बार काँग्रेस सरकार.❤
फक्त काँग्रेस. फक्त महाविकास आघाडी।
Congress 🖐️🖐️🖐️🖐️
Only Congress party 🎉
congress will win definately
Congrats 🎉🎉🎉🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
पंजा पंजा पंजा पंजा
Goval dada
26:47 Rajendra Bharud sir .... Bhava tujya sathi khari respect, khup chan mudda mandalas !!!
दिल से कहो इंदिरा फिरसे लावो
Bol भिडू चे खुप खुप आभार
नंदुरबार ला आल्या बद्दल
Aamchi sadhi bholi manasa...
येऊन येऊन येणार कोण ?
कॉंग्रेस शिवाय आहेच कोण?❤❤
बोल भिडु चे धन्यवाद. देशातला गरीब जिल्हा आणि पहिल आधार कार्ड येथूनच निघाल आहे
गोवाल साहेब खासदार नक्कीच होईल 🎉🎉🎉🎉🎉जय आदिवासी
K C padvi ..swatacha gavala jayala rasta nai..
7:40 मस्त बोलले आजोबा ❤😍👌
Nandurbar, Dhule JALGAON khandesh, MH19 Ravar, Loksabha Election Also changed ✋ Symbol
प्रियदर्शनी शहीद इंदिरा मायनी नात......प्रियंका दीदी
आणि माणिक दादा पण 45 वर्षे खासदार राहिले त्यांनी काय उपटून घेतल्या नंदुरबार जिल्ह्यातलं काहीच केलं नाही त्यांनी पण फक्त स्वतःची तिजोरी भरली आणि तपके
कोणी बी येऊ द्या एकपण भंडारा देणार नाहीं 😂😂😂
Rait😂
ज्या व्यक्तीच्या हलगर्जी पणामुळे मणिपूर २ महिने जळत राहिले आपल्या त्या ठिकाणी बहुजन माता बहिणीची नग्न धिंड काढली त्या वेळी जगातील सर्वांत मोठा पक्ष काहीही करू शकला नाही म्हणून या वेळी संविधानिक पदावर माणूस निवडून देताना १००००% विचार करून मतदान करा
मुर्ख आहेस तू अल्प ज्ञानी . मणिपूर दोन वर्षा पासून नाही जळत आहे कांग्रेसचं राज्य होतं तेव्हा पासून जळत आहे उघडकीस फक्त मोदी राज्यात आलं आहे. दोन समुदायाची ची भांडन आहेत. आधी अभ्यास कर मग बोल.
अभिमान आहे भावा.... देशाचे प्रश्नाचे आनालीसिस करायला शिकलास .... यातच तू जिंकलास
TRP साठी ठीक आहे बोल भिडू चाच फायदा.. एका पक्षच्या सभेतिल आणलेल्या लोकांकडून हवा कशी समजेल. हवा लक्षात आणायची तर बोल भिडू गावोंगाव जा आणि योग्य विश्लेषण करा.
गप्प रे गुजर्या
BJP जिंकलीच तर ....
पंतप्रधान पदाचा दावेदार कोन आहे
मोदी तर पुढील वर्षी 75 वर्षाचे होतील
Amit shah bolla ki purna 5 year's complete karnar ahe
अब की बार भाजप तडीपार
काँग्रेस सभेत जाऊन लोकांना विचारता... जरा गावात जाऊन विचारा neutral राहा जरा
खूप छान
🙏🏻
इंडिया महाविकास आघाडी विजयी
बोलू दया लोकाचया भावना समजून घया।
Goval padvi✌️🇮🇳
हे तर कट्टर काँग्रेस वाले आहेत बाजू तर नक्कीच घेणार पण दुसऱ्या लोकांना विचारलं पाहिजे
Jai johar bro. Most bolla stadium sathi kharach stadium pahije khup mehnat kartat mul konich ground sathi bolla ny Aaj tu bolla mala Asa vatto bro. Ki All yuva पिढी ने अँड खेळाडू विदयार्थी , विद्यार्थिनी यासाठी मर्चा ही काढायला पाहिजे तेव्हा 🏟️ स्टेडियम बोनवतील हे 💫🔥🇮🇳🚩🏹💪
Only Congress sarkar ❤❤
03:26 It’s not about Padvi vs. Gavit or Something else. It’s about *BJP vs. People.*
Congress 🔥🔥🔥
चुकीची बातमी देऊ नका नंदुरबार हा १००% आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो
Very nice Vijay Dada
जर भाजप ने चांगल काम केल असत तर भाजपचा पराभव झाला असता .पण भाजपने काम केलं पण लोक पाहून काम केलं ज्यांना योजना भेटत होत्या त्यांनाच दिलं बाकीचे गरीब लोक राहिले तेच राहिले त्यामुळे लोक भाजपात नाराजगी व्यक्त करत आहे . यंदा नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस निवडून येणार असं जाहीर झालं .
कणी पण येणार जे मजूरी कर तो त्याना मजूरी केल्या शिवाय भाकरी भेटनार नही आणि एक मतदान निवडू न आले की मुंबई मधे चाले जाता ❤
Sir as eka party chya sabhe baher lokana vicharun hawa konachi te kas kalel???
Only mahavikas आघाड़ी इण्डिया 🐯❤💥💥💥
@@deshbakt6964 yayla tr tech pahijet..say no to BJP
परिवर्तन होणार
काँग्रेस जय हो
Only Congress
Shirur cha nahi kela?!
Congras
👌👌👌
itaka changle journalism kutun shikle he khar journalism ek dam neutral wahh😅
महाराष्ट्रात बीजेपी आघाडी 7-11 जागा घेतली तर देशात 170-190जागा घेतली असे दिसते.
काँग्रेस आघाडी महाराष्ट्रात 37-41 जागा येतील तर देशात 320-340 जागा जिंकणार आहे.
आरक्षण,संविधान, महागाई, बेकारी, शेती प्रश्न,फोडतोड, हिंदू मुस्लिम,महिला,अडाणी,खाजगीकरण हे घटक बीजेपे ला पराभूत करत आहे.
देश का मुड बदलत आहे.😮😮😮
❤
✌️
पाडवी विजय निश्चित
🌹🙏Aaj ka.mahol sabhi jagah Jantako Pariwartan chahiye. Log kahte hai ki Aajtak jitnebhi leader huye aur P.M.Huye,lekin hakikatme
Aaj Jyo Deshme karbhar chalu hai wah Garib jantake khilap aur Amiroke sath hai.Isliye badlav chahte hai.🌹🙏✅
ऐकूच चाले गोवाल दादा चाले 🤚🤚
७५ वर्षात नाही सुधारले..... परत मागे घेऊन जाणार कांग्रेस..... अबकी बार ४०० पार❤❤❤
फक्त कांग्रेस पार्टी विजय होनार
राहुल दादा.. प्रियंका दीदी... गोवाल दादा 📢📢📢📢
नंदुरबार चा निकाल हा सत्ता स्थापन करण्याची किल्ली आहे....
नंदुरबार ला ज्याचा खासदार.... दिल्ली ला त्याचाच सरकार 👍👍👍
*Breking👌news*
4जूनला भारताच्या माजी पंतप्रधान च्या यादीत.... आणखी एका नावाची भर
दि.04/06/24
माजी पंतप्रधान मोदीजी 🤣🤣🤣🤣🤣
👋👋👋👋👋
Hina gavit jindabad.....
19:32 haklun dila direct 😈
Only congress
माहाविकास आघाडी विजय
छान कव्हरेज
एक चांगले कव्हरेज घेतला बोल भिडू ने ... त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ...
Congresss
गोवाल दादा ✌️✌️
Mumbai peksha gavcha lokana samajla ki Kona madhe hit ahe te
कांग्रेस विजयी होणार
Congress
नंदुरबार मधील लोकांचे प्रश्न जाणून घेतल्या बद्दल बोल भिडू चे आभार 🎉
फक्त गावित साहेब मेडिकल कॉलेज, कुर्षी महाविद्यालय फक्त गावित साहेब
Best of luck Goval k.padvi dada .
काँग्रेस 🎉🎉
जय आदिवासी जय कांग्रेस जिंदाबाद
Kharj Hina gavit ni kahij ny kel😂😂
35 वर्ष झाले हे गरीब कस काय आणि हे ronjan दारी चे शिकवले ले popat आहे
मोदी ने 10 वर्षात काय केलं.... आणि तुम्ही कोणाचे शिकवलेले पोपट आहे...
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
बदलाव ही विकास लयेगा
Congress goval dada
New candidate. Ok