रिस्पेक्ट करायला शिका रे ज्याची त्याची मर्जी त्या ताई नाचू दे नाय तर गाणं म्हणू दे तुमाला विडिओ बागायचा नसेल तर स्किप करा फालतू कंमेंट करू नका कलाकारांची कदर करायला शिका
Are he ek veles tumhi खान्देश पट्ट्याचे bend bagha ek nambar ahe aani gadi pn bharat benz chi aste aani active pad pn ३ asta he kay tamasha lavla ka रोडवर लाज वाटत असेल लग्ना वाल्यांना अस करत आहे तुम्ही
अशा सुंदर आवाजाला मानांचा जय महाराष्ट्र
Waha pori lai bhari mast awaz mast👌👌🎤🎤
रिस्पेक्ट करायला शिका रे ज्याची त्याची मर्जी त्या ताई नाचू दे नाय तर गाणं म्हणू दे तुमाला विडिओ बागायचा नसेल तर स्किप करा फालतू कंमेंट करू नका कलाकारांची कदर करायला शिका
अगदी बरोबर आहे कलाकार आहेत त्या कलाकाराला कलाकाराचे कदर असते
ताई तुमचा आवाज खुप छान आहे पन रस्त्यावर आस नाचत नका जाऊ बर नाही वाटत
हि कला आहे नाराज होऊ नका
कला नाही याला कल्ला म्हणतात
तू का नाराज होतो
अरे बाबा त्याची कला आहे
कलोत लाज नाही करायची मी खान बनवते पेंटींग करतो टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवतो
लय भारी एक नंबर ताई आणि बँड
जागरण गोधंळाला येशील का दिदी
त्या एक कलाकार आहेत।छान कलाकार आहेत
Nice tai khup गोड आवाज आहे
आमची दिदी एक नंबर गायक हाय
आगदी बरोबर आहे
Uma thasgavkarcha mobail namber mileka 2 sapthebarchi badechi taharik deyci aahe
पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची
Uma tai dual voice singer
आवाज छान आहे पण तुम्ही रस्त्यावर नाचत जाऊ नये नाव कमवा
Zunjar Mitra mandal tembhurni Solapur dist 🔥🔥🔥
अति सुंदर
खुप छान ताई साहेब
छान दीदी गोड आवाज
Nobar dya amhla ha कार्यक्रम पाहिजे आहे
Very Nice 👌👌👌👌
हितर.तमाशावालि.दीसते
Tumcha band amcha miravanuk madhe altaa
ताई तुम्ही एकतर डान्स करा एकतर... गाणी म्हणा......
सोबत चालत असलेल्या लोकांना काही च फरक पडत नाहीये !!!!!
Sarkar,,,gr,,,,,,2021,3,11,vrudh,kalavant,5,hajar,prate,mahena,karawa,sarkar,kalavantach,tekvanar,,dusare,,kone,,nahe,,,ok
खुप छान आहे आवाज ताई,👌🙏🙏
1 नंबर
मस्त
आवाज खुपच छान आहे तुम्ही ओ आबा हे सादर करा
Tai aap ka nambar hona hame
खुप खुप छान आहे ताई आवाज
Nice but singer dressing not mached saree pahije hoti
Hi ✌️🎉🔆👑
छान आवाज
उमा👌
👍👍👍👌👌👌
तुमचं नाव काय
Mast
Konta banjo ahy ha
तमाशा जाय ग
Gn
Gn
Good night
❤
Nice 👍 okay
Tai aapla nambar send kara
ताई तुमच नाव काय आहे तुमच्या बेडच नाव काय आणी तुमचा फोन नबर ,,खुपच सुदर आवाज आहे,,
सिद्धनाथ बँड सांगली
😂😂🎉🎉
जानकर
आवाज छान आहे ताई
पण रस्त्यावर डान्स नको
Aagdi barobar bolla dada
❤❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐👌👌👌👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐💐💐👌👌👍👍👍👍👌👌💐
काय आहे हे ना आवाज ठिक आहे ना संगित ठिक आहे
खूप छान आवाज आहे
पण
नक्की सांगा तुमी वहिनी आहेत का दाजी
वहिनी आहे
Are he ek veles tumhi खान्देश पट्ट्याचे bend bagha ek nambar ahe aani gadi pn bharat benz chi aste aani active pad pn ३ asta he kay tamasha lavla ka रोडवर लाज वाटत असेल लग्ना वाल्यांना अस करत आहे तुम्ही
भाऊ आम्ही काही केलेले नाही फकस्त आम्ही लोक कला सादर केली आहे
आगोदर तमाशात काम केले आहे
@@harshalpatil4511 ha bhau pn te lagna madhe nahi barobar वाटत अस
नाचू नको व येडी