श्रद्धा म्हणजे बुद्धिमत्ता कष्टाळूपणा आणि नितळ सौंदर्य ह्याचा अप्रतिम संगम असणारी महाराष्ट्राची कृषिकन्या 👍 पण बापाची तळमळ कळकळ काय होते आज मात्र प्रथमच बघितली 👍👍
असे वडील सर्व घरात प्रत्येक मुलीला मिळावेत खूप छान श्रध्दाला तयार केले आहे श्रध्दा तुझेही खूप खूप कौतुक आहे खूप खूप अवघड रेस्क्यू ऑपरेशन होते दोघेही काळजी घ्या खूप छान सूत्रसंचालन दोघांचेही खूप खूप कौतुक आहे
I am proud of Shrddha Tai मुर्ती लहान पण कीर्ती महान आहे तुझी,घाबरू नकोस तुझे वडील तुझी ताकद आहे,तु महाराष्ट्राची हिरकणी आहे, कधी तरी तुझा सत्कार नक्कीच होईल.
श्रध्दा ताई हेलमेट डोक्याला लावले आसते तर तूला लागल नसत काळजी घे त जा स्वतःची पहीले रेस्कुय होत तूझ तुझा सारख्या धाडसी मुली आपल्या देशाला गरज आहे धन्यवाद ताई तूला
छान रेस्कीव साप केल्या बद्दल दोघांचे आणि तेथील स्थानिकांनी तुम्हाला मदत केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐 आणि जोपर्यंत रेस्कीव पुर्ण होत नाही तोपर्यंत सम्पूर्ण दोघं पण काळजी घेत जावा . मुंबई मधुन डेली तुमचे विडीओ बघतो.
श्रद्धा ताई खूप खूप अभिनंदन तुमच्या कार्याला सलाम आज तुम्ही तुमच्या गुरू च नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवलात त्यांच्या शिकवणीची व तुमच्या यशाच्या परीक्षा श्रद्धा ताई तुम्ही आज यशस्वी पूर्ण केलात काळजी घेऊन रेस्क्यू करा व विजय सर आपल्या शिष्याला असाच पाठिंबा देत रहा दोघांना पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏💖काळजी पूर्वक रेस्क्यु करा
श्रद्धाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे अनुभव आला पाहिजे काही वेळा पुरत हेल्मेट काढलं नसत तर डोक्याला लागलं नसत साप पकडताना काळजी घ्या श्रद्धा आणि विजय दादा तुम्ही पण 🙏 राम कृष्ण हरी
Ekacha number kam kela ahe shraddha ne ani mala video vagayla khup time lagala mi lavkar bagat asate pan ha mala nahi bhetala bagayla kharch khup chan proud of u shraddha
Shri Swami Samarth. Salam shraddha tula, khup dhadsi aahes bal tu, pan kalji ghe tuzhi, mazhe gaav tumchya gava jawal aahe mala abhiman aahe bal tuzha.
अहो दादा इतक्या आवघड साप धरायला तुमच्या ताई ला सांगु नका दादा जीवांवर उधार होऊन साप धरावं लागतो दादा खुप अवघड काम आहे दादा असं अवघड साप तुम्ही धरत जा दादा विहीरीत उतरुन साप धरन खुप अवघड आहे दादा नमस्कार दादा तुम्हाला व तुमच्या ताई ला माझा तुमचं व ताई च कौतुक करावे तेवढे कमीच आहे दादा दादा तुमच्या दोघाच खुप खुप अभिनंदन दादा दादा ताई चया हिमती ला दाद द्यायला पाहिजे दादा दादा तुम्हाला व तुमच्या ताई ला भेटायची मनापासून खुप खुप इच्छा आहे हो दादा तुमचा जिल्हा कोणता गावं कोणत ते सांगा आम्ही येतो तुम्हाला भेटायला व तुमच्या दोघांना भेट वस्तू द्यायला दादा तुम्हा दोघांना दादा
श्रद्धा म्हणजे बुद्धिमत्ता कष्टाळूपणा आणि नितळ सौंदर्य ह्याचा अप्रतिम संगम असणारी महाराष्ट्राची कृषिकन्या 👍
पण बापाची तळमळ कळकळ काय होते आज मात्र प्रथमच बघितली 👍👍
असे वडील सर्व घरात प्रत्येक मुलीला मिळावेत खूप छान श्रध्दाला तयार केले आहे श्रध्दा तुझेही खूप खूप कौतुक आहे खूप खूप अवघड रेस्क्यू ऑपरेशन होते दोघेही काळजी घ्या खूप छान सूत्रसंचालन दोघांचेही खूप खूप कौतुक आहे
खुपच बहादुर मुलगी आहे ..तुझ्या कार्याला सलाम..श्रध्दा बेटा..👍
शूरवीर श्रद्धा कौतुक करावे तेवढे कमीच पडेल सलाम तुला शुभ आशीर्वाद बाळा
I am proud of Shrddha Tai मुर्ती लहान पण कीर्ती महान आहे तुझी,घाबरू नकोस तुझे वडील तुझी ताकद आहे,तु महाराष्ट्राची हिरकणी आहे, कधी तरी तुझा सत्कार नक्कीच होईल.
नमस्कार 🙏 विजय पाटील साहेब अभिनंदन श्रदधाताईचे कोटी कोटी सलाम या रेस्क्यू ऑपरेशनला.
जितकं कौतुक करेल तेवढा कमी आहे श्रद्धा चा एक मुलगी असून विहिरीत उतरणे ते ही विषारी साप पकडला सलाम तुझ्या हिमितीला
सेपटी खूपं म्हातवाची आहे .पण हा जिवावर ऊदार होवूण रेसिकयू साप करण खूप आवघड होते .बाहरी काम केले .👏🏻
श्रध्दा ताई हेलमेट डोक्याला लावले आसते तर तूला लागल नसत काळजी घे त जा स्वतःची पहीले रेस्कुय होत तूझ तुझा सारख्या धाडसी मुली आपल्या देशाला गरज आहे धन्यवाद ताई तूला
श्रद्धा खुप अभिनंदन
श्रद्धा ,पाटील सर दोघांचा खुप अभिमान वाटतो 💐💐
पाटील श्रद्धा ला आर्मीत घाला,अशा जिजाऊंनी देशाला,🙇🌷🚩जय भवानी,
धाडसी ,सुसंस्कृत तसेच सुस्वभावी सुंदर, श्रद्धा बेटा ,भावी यशस्वी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद कायमच. विजय भाऊ नमस्कार 🙏
छान रेस्कीव साप केल्या बद्दल दोघांचे आणि तेथील स्थानिकांनी तुम्हाला मदत केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐 आणि जोपर्यंत रेस्कीव पुर्ण होत नाही तोपर्यंत सम्पूर्ण दोघं पण काळजी घेत जावा . मुंबई मधुन डेली तुमचे विडीओ बघतो.
श्रद्धा चं खुप कौतुक आणी dada किती छान प्रोत्साहन दिलेत तुम्ही लेकीला 👍🏻😊खुप पुढे जाईल श्रद्धा, तिच्या पुढील वाटचाली साठी तिला खुप शुभेच्छा 🎉🎉🌹🌹😍
खुप छान श्रद्धा...एकदम खतरनाक.... रेस्कु....
ताई तुझा धाडसी कार्याला सलाम हिरकणी ❤
अप्रतिम रेस्क्यू.👍
श्रद्धाने अभिमानास्पद काम केलं.
व्हिडिओ पाहून मला खूप वाईट वाटले कारण, दीदी जखमी झाले म्हणून दिदी च्या कामाला सलाम वेलकम ❤ दिदी
खरं ह्या ताईच्या विडिओ ला लाईक करा शेअर करा. सलाम तुमच्या कार्याला...Take care
खुप जबरदस्त श्रद्धा विजुदादा 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप अभिनंदन श्रध्दा बाळा असेच धाडसी काम करते वेळी. सेफ्टी फस्त
श्रद्धा ताई खूप खूप अभिनंदन तुमच्या कार्याला सलाम आज तुम्ही तुमच्या गुरू च नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवलात त्यांच्या शिकवणीची व तुमच्या यशाच्या परीक्षा श्रद्धा ताई तुम्ही आज यशस्वी पूर्ण केलात काळजी घेऊन रेस्क्यू करा व विजय सर आपल्या शिष्याला असाच पाठिंबा देत रहा दोघांना पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏💖काळजी पूर्वक रेस्क्यु करा
खूप छान कार्य केले श्रद्धाने धाडसी काम केल्याबद्दल तिचे खूप खूप आभार👌👌🙏🙏
खुप छान धैर्य श्रध्दा खुप धाडसी निर्णय घेतला आहे विहीरीत उतरून रेस्क्य केला अभिनंदन
Great shraddha❤ khup dhadshi ahes tu ❤
श्राद्धाच्या हिमतीची दाद द्यायला हवी.... खरोखरच जबरदस्त रेस्क्यू......🙏
श्रद्धा वाघीण ...फार फार कौतुक ताई 💐👍🙏
Khub khub chan Sharda I am proud of you tuze baba tuzi himant ahe ase baba ahe manun Sharda sarkhay muli ahe 🙏😊
Shradh doing great job, but also your safty is so important. Keep up all those thing. All the best of luck
🎉 अभिनंदन , तुझ्या कार्याला सलाम.
श्रद्धाला नमन..हिम्मत, साहसाचे कौतुक करावे तेवढे कमीच..
शृदा तुझ खुप खुप शुभेच्छा अभिनंदन छान केली तु झ कौतुक होऊद अशीच कामगिरी करत रहा मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते आहे 🙏🙏❤❤🎉🎉
खूप खूप अभिनंदन श्रद्धा great work👌👌
श्रद्धा खुप छान रेसक्यु केले
श्रद्धा व विजयजी दोघांचे अभिनंदन, धाडस केले, सांभाळून करणे 👍👍👍👌🏿👌🏿👌🏿
अप्रतिम श्रध्दा तुझ्या कार्याला सलाम
अप्रतिम श्रद्धा तुझ्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच 👍👍
U r great sharddha Tai......n patil sir ur also
Hats off to your work Shraddha. Keep it up.
एक नंबर काम करत आहे श्रद्धा ❤ खूप छान 🎉 सलाम तुला
Great Work Tai
सर्व सर्प मित्रांचे मान राखं नारे सर्प मित्र सन्माननीय सर्प मित्र विजयपाटील कुची आणि सन्माननीय सर्प मैत्रीण श्रद्धा आपलं आभार.
Well done shraddha beta
दिदि सलाम तुज्या कामगीरीला
Khup chan...fakt dada tya mansanna sanga ki ti vihir cha varti gol bhint bandhun taka..nay tar kuni padl tevha dole ughatil...plz
खुप भारी वाघीण आहे ताई
ताई सलाम तुझ्या कार्याला पण एक विनंती आत्ता ज्या पद्धतीने रेस्कु केले तसे अवघड करू नको ❤❤❤
साहेब आज तुम्ही आम्हाला नांगोळे फaटी जवळ दिसला व बोलला पण 🙏🙏
खूप खूप अभिनंदन दीदी मोठी रिस्क घेतली
खरच मानलं दादा तुम्हाला श्रध्दा ला तुम्ही किती हिम्मत दिली
खरोखर श्रद्धा बाळा तुझे अभिनंदन करतो मी
बाळा तुझ अभिनंदन जेवढ केले तेवढं कमी आहे
Great job hats off ❤❤May God Bless you
Great job Shraddha
Keep it up 👍👍👍
छान रेस्क़ु कळ श्रद्धाने साप अभिनंदन ताई दादा
श्रद्धाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे अनुभव आला पाहिजे काही वेळा पुरत हेल्मेट काढलं नसत तर डोक्याला लागलं नसत साप पकडताना काळजी घ्या श्रद्धा आणि विजय दादा तुम्ही पण 🙏 राम कृष्ण हरी
Ppppp
खरंच 😊😊😊
खूप भारी श्रधा अभिनंदन ❤❤
खुप धाडस श्रद्धा 🥰🥰
Ekacha number kam kela ahe shraddha ne ani mala video vagayla khup time lagala mi lavkar bagat asate pan ha mala nahi bhetala bagayla kharch khup chan proud of u shraddha
श्रद्धा ताई गुड जॉब मनापासून धन्यवाद
खूप खूप अभिनंदन श्रध्दा
Great Aahes tu proud of you
Didi la salute aahe ....khup mothi honar didi ..god bless you
17:42 हिरकणी चे अभिनंदन
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤
श्रद्धाचया बहादूरीला त्रिवार सलाम.
खूप अवघड रेसकयु होते पण आमची श्रद्धा धाडसी वाघीण आहे
आमची श्रद्धा धाडसी वाघीण आहे
खूप छान श्रद्धा आणि विजय दादा
Good shrdha👍🏻👍🏻
Well done shraddha ,Take care 👍👍
श्रध्दाच्या धाडसाला सलाम.....
खूप खूप आभार श्रद्धा ताई चे
Kay garaj aahe yevd jiv dhokyat ghalaycha poricha yevdi mothi vihir hoti sap gela asta ki, kay tari karata rao
अप्रतिम श्रद्धा चे खुप कौतुक
Very Good Beta ❤
Khup chan kam tai 😊
Khup Chan didu❤
श्रध्या अभिनंदन .व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. काळजी घ्या.देव त्या मुलीला उदंड आयुष्य देवो.
आपल्या पुढच्या लेकीसाठी बापाची झालेली घालमेल बघायला मिळाली.
Chaan shrdhaa aani viju bhau🎉
Shri Swami Samarth.
Salam shraddha tula, khup dhadsi aahes bal tu, pan kalji ghe tuzhi, mazhe gaav tumchya gava jawal aahe mala abhiman aahe bal tuzha.
With grat risk you have achieved, greatful to all of you. May GOD bless you with good health wealth prosperity peaceful happiness throughout your life
Wonderful didi i am proud of you didi👌👌
Proud of you dear
खुप खुप अभीनंदन श्रद्धा ताई
श्रध्दा बेटा मेहनत खुप केल केली
खूप खूप अभिनंदन श्रद्रा
ग्रेट रेस्क्यू पाटील सर ,&श्रध्दा
Shradha you are great girl God bless you
👍👍👍👍👌🌹🌹खूप छान बेटा
Great job shraddha
Wonderful rescue Shraddha. Very sad you got hurt on your head.
Sradha tai God bless you
Proud of you Shradhha 👍🏻
बहुत दिलेरी का कार्य श्रद्धा
धाडसी काम केलेली ताईचे अभिनंदन
Belgaon Wale Marathi nhi bollat ka?
शूर वीर श्रद्धा, हिंमत लागते
असे काम करताना
जयहिंद
अमरावती वरून
अहो दादा इतक्या आवघड साप धरायला तुमच्या ताई ला सांगु नका दादा जीवांवर उधार होऊन साप धरावं लागतो दादा खुप अवघड काम आहे दादा असं अवघड साप तुम्ही धरत जा दादा विहीरीत उतरुन साप धरन खुप अवघड आहे दादा नमस्कार दादा तुम्हाला व तुमच्या ताई ला माझा तुमचं व ताई च कौतुक करावे तेवढे कमीच आहे दादा दादा तुमच्या दोघाच खुप खुप अभिनंदन दादा दादा ताई चया हिमती ला दाद द्यायला पाहिजे दादा दादा तुम्हाला व तुमच्या ताई ला भेटायची मनापासून खुप खुप इच्छा आहे हो दादा तुमचा जिल्हा कोणता गावं कोणत ते सांगा आम्ही येतो तुम्हाला भेटायला व तुमच्या दोघांना भेट वस्तू द्यायला दादा तुम्हा दोघांना दादा
Sangli
श्रध्दां तुझ्या धाडसाला धन्यवाद!