केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय? Maha MTB
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय?
मुंबई तरुण भारत दिवाळी अंक - 2024 : विषय वैविध्याने नटलेला दै. 'मुंबई तरुण भारत'चा दिवाळी अंक म्हणजे साहित्यिक फराळच! रिपोर्ताज, कला, संस्कृती, अर्थकारण आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांचा विश्लेषणात्मक कानोसा... सोबत दिलेल्या लिंंकवर क्लिक करा आणि आजच आपला अंक ऑर्डर करा.
www.amazon.in/...
Thank You Mahayuti Sarkar .Ladkya Bhavana Aashirvad .❤❤❤
गरीब प्रामाणिक और मेहनती सरकारी कर्मचारी की प्रलंबित मांग आठवा वेतन आयोग लागू करणे वाली NDA सरकार को देश के सभी आनंदी गरीब, मध्यम वर्गीय, व्यापारी के तरफ से धन्यवाद!🙏 राज्य सरकारे भि तुरंत लागू कर कर्मचारी के कष्ट दुर करे ये शूभ कामनाये !
सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गासाठी काही तरतूद केली आहे ते कळलं नाही निधी नाही म्हणून मार्गाच काम थांबू नये ही अपेक्षा आहे नाही तर म वी आघाडी सरकार आणि महायुती सरकार मध्ये काहीच फरक राहणार नाही
महाराष्ट्र म्हणजे मुंबई आणि पुणे नव्हे मुंबई पुणे सोडून सोलापूर कोल्हापूर जळगाव लातूर नांदेड अमरावती चंद्रपूर यांसारख्या मोठ्या शहरात गुंतवणूक केली पाहिजे
Kon janare aahet tikde Evde
Mumbai to Ahmadabad evda nidhi