Good to see atleast 1 Vande Bharat being launched in the old White livery with Blue stripe. How much times have changed!!! 10 years back all we had was those rugged & cranky ICF coaches with handful of LHBs in Rajdhani & Durontos. Today, almost every week we hear of some new Vande Bharat being launched.
@@Shahid82. ट्रेन चे भाडे कमी करण्याचा विचार चाललेला आहे अशी बातमी आहे. सरकार विचार करेल असे वाटते. आणि आम्ही सुद्धा फार मोठे श्रीमंत नाही, मध्यम वर्गीय आहोत. पण काय आहे, जे चांगले होते आहे त्याचे स्वागत करायलाच पाहिजे. हे सर्व चालले आहे ते भारताची गरिबी कमी करण्यासाठीच तर आहे. काहीतरी बदल केल्याशिवाय व्यवसाय वाढणार नाही आणि देश पुढे जाणार नाही. देश जरा पुढे गेला याचा अर्थ जनतेचा ही विकास झाला. जनतेच्या विकासाशिवय देश पुढे कसा जाईल? या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडल्या आहेत. आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवू या.
दत्तक पुत्र काही कोल्हापूर ची प्रगती करून देणार नाही... महाराजांच्या गडावर दत्तक पुत्र काय बोलला आठवताय ना 🤔 Bjp च करेल... बुलेट ट्रेन सुरु होईल जर हिंदुत्वाच्या मागे उभे राहिले तर... नाहीतर बुरखा वाट पाहतोच आहे.... एक मराठा एक कोटी हिंदू मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩
होईल साहेब, हि तर आत्ता सुरुवात आहे. पुढे जाऊन मुंबई पर्यंत पण जाईल. कुठेतरी सुरुवात होण महत्त्वाचं असत आणि ती झाली आहे. व्हिडीओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
देशातील 95% लोक जीवनात एक ही वेडा राजधानी किंवा वंदे भारत मध्ये बसू शकत नाही 😢😢😢 हे या देशाचं सत्य आहे
Feeling proud an an kolhapuri
Thanks for Watching 🙏😍
Good to see atleast 1 Vande Bharat being launched in the old White livery with Blue stripe. How much times have changed!!! 10 years back all we had was those rugged & cranky ICF coaches with handful of LHBs in Rajdhani & Durontos. Today, almost every week we hear of some new Vande Bharat being launched.
Yes, you are right.
Thanks for Watching 🙏😍
Awesome coverage 👏😍❤️
Thanks for Watching 🙏😍
Feeling proud as a Sanglikar.....❤️✌️😍🎊🎉💐
🎊🎉💐✌️
But Vote giving to Muslim Congress leag... Shame Shame.
👍👌👌👌
Thanks for Watching 🙏😍
Finally Vande Bharat in Sangli 🇮🇳🎉🎉💥🔥
✌️😍💐🎉🎊
डोलेयाच प्राण पेथले वंदे भारत एक्स्प्रेस बगून
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏😍
पैसेवाले ढोल वाजतील गरीब फक्त फक्त पाहुन आनंद घेतील
हो फक्त आनंद 😍
लोकांना फरक जाणवायला लागलाय. म्हणून लोक जल्लोषात स्वागत करतायत. याला म्हणतात आधुनिकीकरण, विकास....
होय, बरोबर आहे तुमचं
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏😍
@@IndianRailwaysQuickLook 🙏
Pn faida Kai. Garib lokanna pn kahitari sawlat dili pahije hya train maddhe basanya sathi.
@@Shahid82. ट्रेन चे भाडे कमी करण्याचा विचार चाललेला आहे अशी बातमी आहे. सरकार विचार करेल असे वाटते. आणि आम्ही सुद्धा फार मोठे श्रीमंत नाही, मध्यम वर्गीय आहोत. पण काय आहे, जे चांगले होते आहे त्याचे स्वागत करायलाच पाहिजे. हे सर्व चालले आहे ते भारताची गरिबी कमी करण्यासाठीच तर आहे. काहीतरी बदल केल्याशिवाय व्यवसाय वाढणार नाही आणि देश पुढे जाणार नाही. देश जरा पुढे गेला याचा अर्थ जनतेचा ही विकास झाला. जनतेच्या विकासाशिवय देश पुढे कसा जाईल? या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडल्या आहेत. आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवू या.
Perambur Chennai ICF..T.18...........2018 year. Perambur Chennai ஐசிஎப். இந்த வண்டியை தயாரித்தது. ஜெய் மகாராஷ்டிரா.. union of India😅
Nice. Thanks for Watching 🙏😍
हार्दिक हार्दिक अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏😍
अरे काम करून खाणाऱ्या माणसापाशी 25 हजाराचा मोबाईल आहे आणि गरिबी कसली 60 वर्षे देशाचा भल झाला नाही आता तरी होऊ द्य़ारे
BJP jindabad ❤❤
Thanks for Watching 🙏😍
BJP ❤❤❤❤
Thanks for Watching 🙏😍
Kirloskarvadi cha video asel tr upload kara
Sorry Sir, Kirloskarwadi cha video nahi ahe.
Bjp❤❤❤❤
Spare rake ??? Why i guess indore vande spare rake hai ye its not the new one used diya hai ingural ke liye
Vande Bharat 🇮🇳 aayi hai, ye jyada important hai.
Thanks for Watching 🙏😍
Ek number...mumbai valyanna pune yeun gadi pakdawi lagel 😢
Tumhala yaach train ne travel karaych asel tar ho Punyaat yuen gadi pakdavi lagel.
Nahitar Mumbai madhun ratri 4 trains aahet ch Miraj kade yayla.
@@IndianRailwaysQuickLook त्या चारही गाड्या नेहमी फुल असतात.
म्हणून गरज आहे मुंबईहून high speed ट्रेन ची
BJP❤️❤️❤️
Thanks for Watching 🙏😍
बीजेपी झिंदाबाद, हरहर मोदी
Thanks for Watching 🙏😍
मुंबई ते कोल्हापूर सुरू व्हायला हवी होती.... असो...
दत्तक पुत्र काही कोल्हापूर ची प्रगती करून देणार नाही...
महाराजांच्या गडावर दत्तक पुत्र काय बोलला आठवताय ना 🤔
Bjp च करेल...
बुलेट ट्रेन सुरु होईल जर हिंदुत्वाच्या मागे उभे राहिले तर...
नाहीतर बुरखा वाट पाहतोच आहे....
एक मराठा एक कोटी हिंदू मराठा
जय जिजाऊ
जय शिवराय
🚩🚩🚩
होईल साहेब, हि तर आत्ता सुरुवात आहे. पुढे जाऊन मुंबई पर्यंत पण जाईल. कुठेतरी सुरुवात होण महत्त्वाचं असत आणि ती झाली आहे.
व्हिडीओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏
गरिबांची नही
देशावर कर्ज किती बीजेपी कढून झाले आहे?