आम्ही पण हया किल्ल्यावर साफ सफाई च मोठ योगदान दिलं होत मी आणि माझे कॉलेज चे मित्र मैत्रीण आणि शिक्षक कर्मचारी होते आमच्या सोबत ❤❤❤❤
Music chalu astana voice thoda jast thev baki video far chan ahe
Thank you so much mam....नक्कीच ही चूक सुधारली जाईल, आपण दिलेली सुचने साठी धन्यवाद.... असच आणखी काही चुकत असेल तर नक्की सुचवा 🙏😊😍
Maza gavtla killa. lahan pana pasun ikdech padun asaycho shaletun aalyavr abhya pan ikdech karaycho.
Kashe hatbhar lavaya che sanga ....tikade kase jayache ?
जिथे संवर्धन कार्य चालू असेल तिथे श्रमदान किंवा आर्थिक मदत करून देखील तुम्ही हातभार लावू शकता😊 पालघर स्टेशनवरून जवळ आहे जाण्यासाठी... संवर्धन करण्यासाठी जायचं असेल तर वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्या पोस्ट आम्ही आतापासून इन्स्टाग्राम आणि इकडे देखील शेअर करू
खूप छान
धन्यवाद सर