बीड | सुयोग्य जोडीसाठी तिनं नाकारली 180 स्थळे | बघा ही ‘एका लग्नाची गोष्ट’-TV9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @harshadpawar9045
    @harshadpawar9045 4 ปีที่แล้ว +12

    डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु-> महात्मा फुले,महात्मा फुलेंचे गुरु -> हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज-> छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु -> ज्ञानराज माउली संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आणि माझ्या संत तुकाराम महाराजांचे देव आणि गुरु ह्या जगाचा बाप परमात्मा मायबाप श्री हरी विठ्ठल....नाव बदलल्याने कुणी नास्तिक होत नाही...रक्त बदलल्याने लोक नास्तिक होतात....जरी आज सगळे हिंदू धर्माला मानत नसतील तरी आज त्यांच्या अंगात हिंदूंचे रक्त आहे....जय हिंद,जय भारत

    • @Vaibhav_Ramdas_Gawali_
      @Vaibhav_Ramdas_Gawali_ 3 หลายเดือนก่อน

      आरे भाउ हिंदु लोक धरम बदलुन इंग्रजानची चाटे गीरी करत आहे, बोलतात हे ब्रो, ब्रो मग...

    • @Vaibhav_Ramdas_Gawali_
      @Vaibhav_Ramdas_Gawali_ 3 หลายเดือนก่อน

      दैवत छत्रपतीला तर मानता ना, त्यानीच तर सरवाला वाचवल, नीषचयाचा महामेरु बहुजन लोकांसी आधारु, राजे होते नायतर मुगलांनी,आनी ***च्य इंग्रजानी सगळ्या जात्याच्या लोकाच्या खांनदानासकट उचलुन नेले आसते, झाट माजी हिंदु धरम राहीला आसता,
      आनी मुगल लोकांपेशा इंग्रज लोकांनी सर्वाला English चोकलेट दीले आसते,
      होता छावा म्हणून आज तुझ लगन झाल भावा, सूखीं रहा पन तुमचे वीचार तुमच्या पर्यतच राहूद्या दीदी, देवाला मानतात त्यांच्या पर्यंत हे वीचार पोहचवतो का मादरचोत रीपोटर

  • @dn1734
    @dn1734 3 ปีที่แล้ว +12

    आहो ठीक आहे तुम्ही पुरोगामी विचारांचे आहेत.. हिंदू देव, देवता मानत नाही हे बोलायची गरज नव्हती.. ताई... संत व वारकरी समाज बावळट आहेका तुमच्या दृष्टिने... 🚩

    • @vijayagedkar7315
      @vijayagedkar7315 3 ปีที่แล้ว +1

      तुमि घेउन बसा आसाराम सारखे. संत घेउन विचारात बदल करायला शिका देशबदलेल

    • @vijayagedkar7315
      @vijayagedkar7315 3 ปีที่แล้ว +1

      वारकी नाही बोलत ते चांगलेच आहेत ते हींदुंचे कतम कांड नाही करत

    • @Vaibhav_Ramdas_Gawali_
      @Vaibhav_Ramdas_Gawali_ 3 หลายเดือนก่อน

      दैवत छत्रपतीला तर मानता ना, त्यानीच तर सरवाला वाचवल, नीषचयाचा महामेरु बहुजन लोकांसी आधारु, राजे होते नायतर मुगलांनी,आनी ***च्य इंग्रजानी सगळ्या जात्याच्या लोकाच्या खांनदानासकट उचलुन नेले आसते, झाट माजी हिंदु धरम राहीला आसता,
      आनी मुगल लोकांपेशा इंग्रज लोकांनी सर्वाला English चोकलेट दीले आसते,
      होता छावा म्हणून आज तुझ लगन झाल भावा, सूखीं रहा पन तुमचे वीचार तुमच्या पर्यतच राहूद्या दीदी,
      आनी भाऊ हे बरोबर बोला कशाला
      जे देवाला मानतात त्यांच्या पर्यंत हे वीचार पोहचवतो का मादरचोत रीपोटर

  • @jyotigaikwad7027
    @jyotigaikwad7027 3 ปีที่แล้ว +4

    Very nice khup sundar

  • @tanajipatil9454
    @tanajipatil9454 4 ปีที่แล้ว +71

    कुणी बायबल द्या कुणी शिवचरित्र द्या कुणी कुराण द्या कुणी आपल्या धर्माप्रमाणे वागा परंतु आपला धर्म चांगला आणि दुसऱ्याचा वाईट असे करू नका आणि शक्यतो सर्व धर्म समभाव रुजतेय का पाहा मलाही नाही रुजत परंतु ते रुजवण्याची सवई करूयात जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय

  • @santoshthombre3248
    @santoshthombre3248 5 ปีที่แล้ว +46

    जय लहुजी क्रातीकारी जय भिम खुप छान एक पाऊल परिवर्तनाकडे

  • @Mule_rishi
    @Mule_rishi 5 ปีที่แล้ว +11

    छान काम केलात. वेदांमध्ये ही हेच सांगितलय की लग्न समविचारी व्यक्तीशीच झालं पाहिजे.

    • @vinayakpatil204
      @vinayakpatil204 3 ปีที่แล้ว

      हो.पण वेदा मधे ..हे पण आहे ..देव आहे म्हणून आपण आहेत... नर्क सन्मान असतात हे असे लोक की ..देवा ला मनात नाही..👍

  • @alkaambhore6080
    @alkaambhore6080 3 ปีที่แล้ว +6

    ताईला आणि दादाला त्यांच्या भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @siddharthtulave7459
    @siddharthtulave7459 5 ปีที่แล้ว +137

    मुलगी आणी तिला सपोर्ट करणारे तिचे कुटुंब
    दोघांचेहि अभिनंदन

  • @somnathmunde8614
    @somnathmunde8614 5 ปีที่แล้ว +15

    🚩कट्टर हिंदू🚩 जय श्रीराम

    • @nice-eg9dx
      @nice-eg9dx 5 ปีที่แล้ว +3

      Somnath Munde ...मुंडे आरक्षण घ्यायला NT-d मागासवर्ग आणी दुसरीकड बामणाची नाजायज अवलाद वा

    • @tusharsawant7271
      @tusharsawant7271 4 ปีที่แล้ว

      @@nice-eg9dx ayy babya

    • @hindaviswarajya6482
      @hindaviswarajya6482 4 ปีที่แล้ว +1

      Jay shriram , jay shivray jay hindustan .

    • @Aryashri2019
      @Aryashri2019 4 ปีที่แล้ว

      It's ok

  • @satishgurav5129
    @satishgurav5129 4 ปีที่แล้ว +18

    कधी तरी देव ... आठवेल... वैवाहिक जीवना ला शुभेच्छा..💐

    • @Aryashri2019
      @Aryashri2019 4 ปีที่แล้ว

      As you wish

    • @Vaibhav_Ramdas_Gawali_
      @Vaibhav_Ramdas_Gawali_ 3 หลายเดือนก่อน

      दैवत छत्रपतीला तर मानताच आसेल दिदि, त्यानीच तर सरवाला वाचवल, नीषचयाचा महामेरु बहुजन लोकांसी आधारु, राजे होते नायतर मुगलांनी,आनी ***च्य इंग्रजानी सगळ्या जात्याच्या लोकाच्या खांनदानासकट उचलुन नेले आसते, झाट माजी हिंदु धरम राहीला आसता,
      आनी मुगल लोकांपेशा इंग्रज लोकांनी सर्वाला English चोकलेट दीले आसते,
      होता छावा म्हणून आज तुझ लगन झाल भावा, सूखीं रहा पन तुमचे वीचार तुमच्या पर्यतच राहूद्या दीदी,
      आनी भाऊ हे बरोबर बोला कशाला
      जे देवाला मानतात त्यांच्या पर्यंत हे वीचार पोहचवतो का मादरचोत रीपोटर

  • @ghanshambhise713
    @ghanshambhise713 4 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त ताई.....आणि दादा अभिमान आहे तुमचा.....

  • @abhijeetbhandare2416
    @abhijeetbhandare2416 3 ปีที่แล้ว +1

    कडक.... जय.भिम

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 5 ปีที่แล้ว +35

    नमो बुध्दाय जय भीम
    वधू व वर दोन्ही चांगल्या विचारांचे आहेत.
    नवीन लग्न करणारा साठी ऐक आदर्श समोर ठेवला आहे.
    असेच डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण सर्वांनी आचरणात आणले. तर समाज नककीच सुधारेल.

    • @sanjayshendge1434
      @sanjayshendge1434 5 ปีที่แล้ว

      डॉ बाबासाहेबांचे विचार आचरणात शंभर टक्के आणले पाहिजे पण पाहिलं त्यांचे जे कार्य आहे त्याचा अभ्यास करा बघा किती ग्रेट माणूस आहे

  • @दादापाटील-व8भ
    @दादापाटील-व8भ 5 ปีที่แล้ว +16

    देवा पेक्षा ह्या जगात कोणीच मोठा नाही

    • @pradnyakale1811
      @pradnyakale1811 5 ปีที่แล้ว +3

      tuzya aai vr jeva lok chdten teva cort ch sath deil he lakshat dhev

    • @दादापाटील-व8भ
      @दादापाटील-व8भ 5 ปีที่แล้ว

      +pradnya kale तूझ्या आईच्या तोंडात

    • @दादापाटील-व8भ
      @दादापाटील-व8भ 5 ปีที่แล้ว

      +pradnya kale काय तूझी आग विझली वय चिन्हाल

    • @Kiranvlog9075
      @Kiranvlog9075 5 ปีที่แล้ว +1

      तुझ्या बहिणी वर कोणी चढेल तेव्हा साविधान च न्याय मिळवून देईल तुझे 32कोटी बाप नाही

    • @hulksmash5754
      @hulksmash5754 5 ปีที่แล้ว

      @@Kiranvlog9075 savidhanat hech shikwlai kare devala shivya dyaichya?

  • @ajinkyashirsath495
    @ajinkyashirsath495 5 ปีที่แล้ว +42

    Comments Varun लक्षात येते की लोकांची खूपच जळाली आहे.आरे लग्नाच्या गोष्टीत दोघं खुश आहेत एकमेकांसोबत.आपल्याला काय करायचंय ते कोणत्या देवाला मानतात नाही मानत. एकमेकांना पसंद पडले बास झालं.all the best for couples future.

  • @marutiganga
    @marutiganga 4 ปีที่แล้ว +4

    पुरोगामी असणं आजकाल चांगलं आहे .... पण पुरोगामी असणं म्हणजे नक्की काय ....हा प्रश्न रिपोर्टर ने विचारला असता तर बरं झालं असतं आम्हाला पण कळालं असतं.... तेवढंच पुरोगामी काय असतं ते ?

    • @vishnupatil2779
      @vishnupatil2779 3 ปีที่แล้ว

      हेच तर कळत नाही ! पुरोगामी म्हणजे काय.?

  • @Aakash8739
    @Aakash8739 4 ปีที่แล้ว +21

    मुलगी शिकली प्रगती झाली खूप छान ताई । 👍👍👌💐💐

  • @pradipwankhade5164
    @pradipwankhade5164 5 ปีที่แล้ว +87

    ताईला आणि भाऊला सप्रेम जय भीम

  • @scccc526
    @scccc526 4 ปีที่แล้ว +16

    आता इथून पुढे मुलांचं अवघड आहे लग्नाचं

  • @KrishayKiaan
    @KrishayKiaan 3 ปีที่แล้ว +2

    Devdharm manat nahi tar lagnamadhe konte mantra chalu ahet??

  • @निलेशजी-च8र
    @निलेशजी-च8र 3 ปีที่แล้ว +6

    180 जणांचा तळतळाट घेतला हीने. 😂😂

  • @raosahebgadhave7532
    @raosahebgadhave7532 5 ปีที่แล้ว +50

    कोणी कोणताही धर्म पाला माणूस म्हणून जगा आणि अर्थात दुसऱ्याला जगण्याला मदत करा यांतच जीवनाचे सार्थक आहे जय शिवराय वधू वराला समृद्ध जीवनाच्या शुभेच्छा जय भीम

    • @mylife9596
      @mylife9596 5 ปีที่แล้ว +2

      Raosaheb Gadhave right...hech sangato Dhamma

  • @भावाजग्रुपभावाजग्रुज

    मानसात काहीही करायची जिद्द पाहीजे जय भिम जय लहूजी

  • @rahulchinchkar2837
    @rahulchinchkar2837 ปีที่แล้ว

    अभिनंदन तुमच्या विचारला ,

  • @shekharlokhande6455
    @shekharlokhande6455 5 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर..बौद्ध मंगल परीणय.....

  • @shubhamkonde6444
    @shubhamkonde6444 5 ปีที่แล้ว +13

    देवापेक्षा कोणीच मोठ नाही.

    • @dattatraymulik6085
      @dattatraymulik6085 5 ปีที่แล้ว

      Shubham Konde हे समझल पाहिजे ना लोकांना.

    • @rajeshshinde5696
      @rajeshshinde5696 5 ปีที่แล้ว

      Me tr mhanel Bhrmahana peksha koni mothe nahi..karan aplyala saglyanna dev ha concept Bhramahn nai samjun sangitla... tya mule bhataji agodr shresht nanatr dev

    • @vishalsathe8957
      @vishalsathe8957 5 ปีที่แล้ว

      +rajesh shinde हे आई घाल हिंदू असू शकत नाही तुझ्या बहिणीला झ वले राजेश शिंदे

    • @vishalsathe8957
      @vishalsathe8957 5 ปีที่แล้ว

      +rajesh shinde आई घाल्या तू जर खरा बापाची अवलाद असेल तर भेट मला

    • @vishalsathe8957
      @vishalsathe8957 5 ปีที่แล้ว

      +rajesh shinde तुला नाही जर प्रेग्नेंट केले तर मग म्हणायची

  • @kailashakhade75
    @kailashakhade75 5 ปีที่แล้ว +4

    आपल्या मंगलमय जीवनास हार्दिक शुभेच्छा ...

  • @Ss-vz2td
    @Ss-vz2td 5 ปีที่แล้ว +19

    Congratulations!! very good massage u both are giving to the society keep it up 👍👍👍

    • @sweetup7721
      @sweetup7721 4 ปีที่แล้ว +1

      Massage nahi message

    • @rahuldeshmukh5466
      @rahuldeshmukh5466 3 ปีที่แล้ว +1

      @@sweetup7721 can't control my laughing...

    • @sweetup7721
      @sweetup7721 3 ปีที่แล้ว +1

      @@rahuldeshmukh5466 obviously😂😂👍👍

    • @rahuldeshmukh5466
      @rahuldeshmukh5466 3 ปีที่แล้ว

      @@sweetup7721 u just meticulously observe that...

  • @indiafirst4868
    @indiafirst4868 5 ปีที่แล้ว +11

    Tila kiti jananni nakarl???

  • @pritnagarale3141
    @pritnagarale3141 3 ปีที่แล้ว +2

    जय भिम ताई 👌

  • @vikasranit5273
    @vikasranit5273 2 ปีที่แล้ว

    Outstanding jay bhim namo budhay 🏳️‍🌈 💙 🇪🇺 💐 🌹 👏 🙏

  • @vilasbadakh426
    @vilasbadakh426 5 ปีที่แล้ว +24

    Vachale 180 ...ha kawala 181 hota ...

  • @pallavithokal4910
    @pallavithokal4910 4 ปีที่แล้ว +4

    Khupch bhari👍❤️💙🙏👌👌👌

  • @nalagirigajvaram9267
    @nalagirigajvaram9267 3 ปีที่แล้ว

    पत्नी बुध्दाचे विचारावर चालणारी मिळणे किती मोठे भाग्य आहे.

  • @rohannirbhavane7669
    @rohannirbhavane7669 5 ปีที่แล้ว +16

    very nice tai tuzya sarkha vichar saglyni kela pahije

  • @dilipnarwade9204
    @dilipnarwade9204 3 ปีที่แล้ว

    मंगलपरीणय दीना निमित्य आपण दारक,आणी दारीकांना वाशीम येथुन दिलीप नरवाडे आणी सर्व नरवाडे परीवारां तर्फे मंगलमय शुभेच्छा आपले भावी वाटतालीस खुप खुप सदीच्छा
    साष्टांग जयभिम 🙏🙏🙏

  • @akashgore1239
    @akashgore1239 5 ปีที่แล้ว +23

    आज माझा देवाला किती मानतात लोक अन हे पाहा हीला देवाला मानारे लोक नाही पाहिजे म्हणून ती ने 181 सथळ बेगीत ले अन 182 ला जुळल रे 😐😐

  • @swatis1462
    @swatis1462 5 ปีที่แล้ว +8

    मुलगी खुप लकी आहे तिच्या घरच्यांनी साथ दिली
    नाहीतर घरचे मुलीची ईच्छा नसली तरी जबरदस्ती लग्न करुन देतात त्यांच्या आवडीने

    • @sureshtupe6287
      @sureshtupe6287 5 ปีที่แล้ว

      Ani mulgi dokyavar asel tar mag?

    • @minakshigondhale4802
      @minakshigondhale4802 5 ปีที่แล้ว

      नाही अजिबात नाही आमच्याआगरी समाजात जबर्दस्तीने नाही होत लग्न तर लग्नासाठी मुलीची परवानगी घेऊन च होतात बर लग्न

    • @swatis1462
      @swatis1462 5 ปีที่แล้ว

      @@minakshigondhale4802 छान

    • @vivekdaine3963
      @vivekdaine3963 5 ปีที่แล้ว +1

      Swati Rajput ,राजपूत समाज तर भयानक आहे तुझे काय होईल

    • @swatis1462
      @swatis1462 5 ปีที่แล้ว

      @@vivekdaine3963 तु नको टेन्शन घेऊ
      स्वत: कडे आणि घरच्यांकडे लक्षा दे
      दुसय्राच काय होईल कस होईल ज्याच त्याच बघून घेतील

  • @pradipjondhale4895
    @pradipjondhale4895 5 ปีที่แล้ว +43

    जय भिम ताईच्या विचारांना

  • @ajaysupare2565
    @ajaysupare2565 3 ปีที่แล้ว

    १ no tai khup chan jay bhim namo bhudhy

  • @sonalidabhade9588
    @sonalidabhade9588 5 ปีที่แล้ว +3

    Khup Chhan tai

  • @vinodpalve6782
    @vinodpalve6782 5 ปีที่แล้ว +8

    मी हिंदू म्हणून जन्माला आलो हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच मरेल ...

  • @kiranshinde6369
    @kiranshinde6369 5 ปีที่แล้ว +1

    छान ताई तुमच्या विचारांना सलाम👌👌👌भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @dattatraysatav9920
    @dattatraysatav9920 3 ปีที่แล้ว

    विचार आचरणात येतील का

  • @swadeshichikistapanchgavya1452
    @swadeshichikistapanchgavya1452 3 ปีที่แล้ว +4

    पुरोगामी म्हनजे देव धर्म न माननारे ?? 😂😂😂

    • @s.s9147
      @s.s9147 3 ปีที่แล้ว

      Wah..
      😏

  • @karanshinde895
    @karanshinde895 5 ปีที่แล้ว +13

    मातंग सनजाने सीख घेतली पाहिजे

  • @littlemayra4735
    @littlemayra4735 5 ปีที่แล้ว +8

    Wa jaybhim tai

  • @ronny3866
    @ronny3866 5 ปีที่แล้ว +24

    हिलाच नाकारले असेल मुलांनी, किती द्वेष आहे हिच्या मनात देव धर्म मानणाऱ्या लोकांबद्दल. संविधानाने लोकांना देव धर्म मानण्याचे स्वतंत्र दिले आहे. मला तर वाटतं ह्या मुलीनेच संविधान नीट वाचले नसेल.
    तू नाही मानात देव धर्म तर ठीक आहे आम्ही तुझ्या भावनेचा आदर करतो पण याचा अर्थ असा नाही होत की जे देव धर्म मानतात ते सर्व मागासलेल्या विचारांचे असतात. माझी समस्त हिंदु बांधवांना विनंती आहे की ह्या व्हिडिओ वर कोनिही चुकीच्या भाषेत टिप्पणी करू नका, दुर्लक्ष करा, आणि अशा मुलींवर कदापि भाळू नका,
    आपण अठरा पगड जाती बारा बलूतेदार यांचे वसंज आहोत, भगव्या प्रती सदैव निष्ठावंत राहूया.
    जय शिवराय🚩

    • @swamibhakt2337
      @swamibhakt2337 5 ปีที่แล้ว +3

      rohan mahadik uchh shikshan ghewun upyog nahi hicha...baghu hya kalya kawlyashi kiti diwas lagn tiktey😂🤣

    • @indiafirst4868
      @indiafirst4868 5 ปีที่แล้ว +2

      Brobr aahe hilach nakarl asel

  • @ketan243
    @ketan243 5 ปีที่แล้ว +10

    Ucchashikshit mhanje nakki kiti yatta shikliy hi Porgi??????

  • @gorakhnathbandgar7118
    @gorakhnathbandgar7118 5 ปีที่แล้ว +3

    ज्या स्वराज्यात राहतेस ते स्वराज्य छत्रपती शिवरायांनी आई तुळजभवानीची आणि शंभु महादेवांची आराधना करुन त्या शक्तिवर उभे केले....म्हणुन तु आज इथे आहेस....
    नाहीतर चटई घेऊन नमाज पडायला लावलं असतं बाळा तुला ....एेडा इचार बाजुला ठेव...आणि माणसात ये

    • @Vaibhav_Ramdas_Gawali_
      @Vaibhav_Ramdas_Gawali_ 3 หลายเดือนก่อน

      दैवत छत्रपतीला तर मानताच आसेल दिदि, त्यानीच तर सरवाला वाचवल, नीषचयाचा महामेरु बहुजन लोकांसी आधारु, राजे होते नायतर मुगलांनी,आनी ***च्य इंग्रजानी सगळ्या जात्याच्या लोकाच्या खांनदानासकट उचलुन नेले आसते, झाट माजी हिंदु धरम राहीला आसता,
      आनी मुगल लोकांपेशा इंग्रज लोकांनी सर्वाला English चोकलेट दीले आसते,
      होता छावा म्हणून आज तुझ लगन झाल भावा, सूखीं रहा पन तुमचे वीचार तुमच्या पर्यतच राहूद्या दीदी,
      आनी भाऊ हे बरोबर बोला कशाला
      जे देवाला मानतात त्यांच्या पर्यंत हे वीचार पोहचवतो का मादरचोत रीपोटर

  • @vs7340
    @vs7340 4 ปีที่แล้ว +6

    Devala manu naye ha vichar changal ahe pan apan eka dharmacha apman pan kartoy he lakshyat theva fakt shikshan kele mhanun shahane hou naye dusryachya pan ijjat karayala shika nahitar murk mhanave lagte

    • @kiranghadge3161
      @kiranghadge3161 4 ปีที่แล้ว +1

      Ho na nka manu jgala kshala sangat sutlay

    • @Vaibhav_Ramdas_Gawali_
      @Vaibhav_Ramdas_Gawali_ 3 หลายเดือนก่อน

      दैवत छत्रपतीला तर मानतच आसेल दिदि, त्यानीच तर सरवाला वाचवल, नीषचयाचा महामेरु बहुजन लोकांसी आधारु, राजे होते नायतर मुगलांनी,आनी ***च्य इंग्रजानी सगळ्या जात्याच्या लोकाच्या खांनदानासकट उचलुन नेले आसते, झाट माजी हिंदु धरम राहीला आसता,
      आनी मुगल लोकांपेशा इंग्रज लोकांनी सर्वाला English चोकलेट दीले आसते,
      होता छावा म्हणून आज तुझ लगन झाल भावा, सूखीं रहा पन तुमचे वीचार तुमच्या पर्यतच राहूद्या दीदी,
      आनी भाऊ हे बरोबर बोला कशाला
      जे देवाला मानतात त्यांच्या पर्यंत हे वीचार पोहचवतो का मादरचोत रीपोटर

  • @pritnagarale3141
    @pritnagarale3141 3 ปีที่แล้ว

    देवाला मानणारे हे सरव लोक मूरख आहे

  • @pranjalipagare1623
    @pranjalipagare1623 3 ปีที่แล้ว

    Jay bhim didi aand dhau khup Chan vichar ahe tumche

  • @angarajgaikwad4086
    @angarajgaikwad4086 5 ปีที่แล้ว +119

    एवढे नाकारले आणि गळ्यात कावळा बांधला

    • @bhagwatkhune9287
      @bhagwatkhune9287 5 ปีที่แล้ว +3

      एकदम बरोबर भावा

    • @dhanashreefulmali5962
      @dhanashreefulmali5962 5 ปีที่แล้ว +13

      Angaraj Gaikwad bhau kunachya rangavarna kunacha swabhav nasto kalat...thoda pudhe jaun vichar karayla shika ata tari...plzz

    • @dhanashreefulmali5962
      @dhanashreefulmali5962 5 ปีที่แล้ว +1

      Angaraj Gaikwad bhau kunachya rangavarna kunacha swabhav nasto kalat...thoda pudhe jaun vichar karayla shika ata tari...plzz

    • @pritamdolas3880
      @pritamdolas3880 5 ปีที่แล้ว +2

      Bahin ahe ka tula

    • @gurudevarecipe9682
      @gurudevarecipe9682 5 ปีที่แล้ว +4

      Looking is not important bro

  • @tanvinawale2134
    @tanvinawale2134 5 ปีที่แล้ว +29

    Tula Kay sona laglay ka... Tula Kay sona laglay ka

    • @sureshtupe6287
      @sureshtupe6287 5 ปีที่แล้ว

      Waaa

    • @swatis1462
      @swatis1462 5 ปีที่แล้ว +1

      ती कुठ म्हटली तिला सोन लागलय ते
      तिची मर्जी तिला कसा जोडीदार पाहीजे ते

    • @tanvinawale2134
      @tanvinawale2134 5 ปีที่แล้ว +1

      @@swatis1462 hoka

    • @sudhirsalve6951
      @sudhirsalve6951 5 ปีที่แล้ว

      Tar vechr badla tumchy vechravarun tumche patle kalte barka

    • @kirank29
      @kirank29 5 ปีที่แล้ว +2

      Tula kay mirchi lagliy ka... Tula kay mirchi lagliy ka😂😂😂

  • @suyogdeshmukh8930
    @suyogdeshmukh8930 5 ปีที่แล้ว +11

    म्हनजे तुमचेच 180 महार(बौध्द) देवाला मानत होते?

    • @rupeshb3022
      @rupeshb3022 5 ปีที่แล้ว +1

      अरे येड्या नीट बातमी एक.. मातंग आहे ती

    • @kirank29
      @kirank29 5 ปีที่แล้ว +2

      तुमची ही कमेंट वाचून खरच नेमका तुम्हाला प्रॉब्लेम काय, काही कळत नाही.
      म्हणजे बौद्धांनी देवाला नाकारला तरी प्रॉब्लेम आणि एखाद्याने देव मानला तर लगेच टीका करायला तुमच्या सारखे ग्रेट मंडळी तयारीत असतातच.
      एवढे तयारीत असता कि न्यूज नीट बघत सुधा नाही आणि लगेच कमेंट केली. ही न्यूज मातंग फॅमिली च्या लग्नातली आहे दादा.
      सांगायचे झाले तर,
      यवतमाळ मधे एक देशमुख बघितला, हातात कुराण घेऊन इस्लाम चा प्रचार करतोय आता आणि याआधी तो बरेच वर्ष मराठा सेवा संघाचा कार्यकर्ता होता. त्याच्या घरच्यानी सम्बन्ध तोडले त्याच्याशी.
      वरून पुण्यातले खोले बाई विरुध्द यादव बाई ची घटना खुप काही जुनी नाही, आपले खरे मित्र कोण आणि खरे शत्रू कोण हा पुन्हा विचार करावा लागेल.
      जय जिजाऊ जय शिवराय

    • @gauravpatil732
      @gauravpatil732 4 ปีที่แล้ว

      😄😄😄

  • @Avishkarpro
    @Avishkarpro 5 ปีที่แล้ว +26

    जयभीम
    वधु वरास खूप खूप शुभेच्छा

  • @samrat568
    @samrat568 5 ปีที่แล้ว +4

    Very nice tai🙏🙏🙏

  • @ganeshchavan6703
    @ganeshchavan6703 3 ปีที่แล้ว

    बेस्टी क्रमांक181🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂

  • @dattatetambe773
    @dattatetambe773 5 ปีที่แล้ว +4

    नमस्कार दोस्तांनो वा...वा...आवडला हा जोडा म्हणजे एक धर्मनिरपेक्ष आहे अशा वीच्याराचे लोक फार कमी आहेत. अशीच तुम्हाला सद बुध्दी लाभो आणि तुमचा जोडा ह्या किनार्‍यापासुन ते त्या किनार्‍यापरयत जावो

  • @dhananjaylandage556
    @dhananjaylandage556 5 ปีที่แล้ว +14

    गोल लाल भड़क कांद्यामधुन चिंगळी शोधून काढली,अशा फालतू गोष्टींना कशाला प्रसिद्धि देता?

  • @Mule_rishi
    @Mule_rishi 5 ปีที่แล้ว +4

    जर बौध्द धर्म अंधश्रद्धाविरहित आहे तर....
    1. एक ज्योतिष सिद्धारथ गौतम यांच भविष्य लहानपणीच कसं सांगू शकतो?
    2. सिद्धार्थ गौतम सात वर्ष तपस्या करून ज्ञान कसं काय मिळवू शकतात?
    3. बौद्ध धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा यांची नियुक्ती पुनःजन्माच्या आधारावर का होते?
    4. बौद्ध ग्रंथांमध्ये यज्ञाला इतकं महत्व का दिलय?
    5. जर आर्य बाहेरून आले आहेत तर गौतम बुद्धांचा उल्लेख खूप ठिकाणी आर्य म्हणून का केलाय? म्हणजे गौतम बुध्द ही विदेशी घुसखोर आहेत का?
    नेहमी हिंदु संस्कृतीवर आक्षेप घेणाऱ्यांनी या प्रश्नांची उत्तरे जरूर द्यावे

    • @meramkanya2333
      @meramkanya2333 5 ปีที่แล้ว

      Really bharee dada

    • @ajinathkachare8519
      @ajinathkachare8519 3 ปีที่แล้ว

      हजारो वर्षे परकियांनी राज्य केले तरिही धर्म सुरक्षित आहे कितेक धर्म सोडून गेले काहीणा बळजबरीने धर्मांतर करायला भाग पाडले कुठलाही धर्म हा वाईट नसतो त्या धर्मातील विचारावरून ते ठरते सगळ्या धर्मात भरती चालू आहे माझ्या दृष्टीने जो धर्म भरती करून घेत नाही तो सर्वात श्रेष्ठ असतो राहतो आणि राहणारच भीती वाटयाचे कारण नाही जय हिंद जय भारत

  • @marathimahiti3978
    @marathimahiti3978 5 ปีที่แล้ว +10

    ह्मणे देवधर्म मानत नाही😏

  • @EknathSangle-z6y
    @EknathSangle-z6y 11 หลายเดือนก่อน

    Jay shree Ram Krishna ❤❤

  • @prashantshedage1923
    @prashantshedage1923 5 ปีที่แล้ว +9

    या असल्या लोकांन मूळ खऱ्या अर्थाने े संविधान धोक्यात आलाय ...

  • @indianewschannel3441
    @indianewschannel3441 5 ปีที่แล้ว +30

    खुप छान जय भिम नमो बुद्धाय

  • @praneetbhamere7798
    @praneetbhamere7798 4 ปีที่แล้ว +7

    Purn stal hine hi thodi nakarli astil samorhun hi nakar aala asel n

    • @swapnilborde21
      @swapnilborde21 4 ปีที่แล้ว

      Mirchi jorat lgli tai la🤣

    • @praneetbhamere7798
      @praneetbhamere7798 4 ปีที่แล้ว +1

      Tyat ky Mirchi lagaych ahe he tar chaluch rahanar swal pahayla gel ki nakar hokar tar astos

    • @harijha7560
      @harijha7560 4 ปีที่แล้ว +1

      @@praneetbhamere7798 barobar bolalat tumhi nakar ha donhi kadun asu shakto mulgi kuthe evdhi Aishwarya ahe nehmi hokar milayala 😂😂😂

  • @govinadekar753
    @govinadekar753 3 ปีที่แล้ว +1

    जर लग्न झाल्यावर व्यसनी झाला तर काय करायचं

    • @vinayakpatil204
      @vinayakpatil204 3 ปีที่แล้ว

      मूर्ख आहेत कळेल नंतर तिला

  • @savitrishevalkar9399
    @savitrishevalkar9399 ปีที่แล้ว

    Very nice
    👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 जयभिम

  • @successstories9571
    @successstories9571 5 ปีที่แล้ว +7

    शेवटी खेंगडमेंगडच भेटला 😅😅😅😂

  • @sunilsuryawanshi7517
    @sunilsuryawanshi7517 3 ปีที่แล้ว

    अभिनंदन खूप खूप छान 🌺🌺🌺🌺🙏

  • @prafulmeshram7920
    @prafulmeshram7920 5 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन भावी आयुष्यसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @namdevkambale2227
    @namdevkambale2227 5 ปีที่แล้ว +8

    Congrulations!!!!!!! New COUPLE....

  • @Kenzg4x
    @Kenzg4x 4 ปีที่แล้ว +1

    Good

  • @prakashpkamble5995
    @prakashpkamble5995 5 ปีที่แล้ว +5

    Khup chaaan...keep it up.

  • @govindabhalerao2026
    @govindabhalerao2026 5 ปีที่แล้ว +32

    Very nice Jay bhim Jay savidhan.

    • @progamersnew9816
      @progamersnew9816 3 ปีที่แล้ว

      खुपचं छान ताई अभिनंदन प्रत्येक समाज बांधवांनी असेच केले पाहिजे ज्यामुळे त्यामुळे आपण तर समाजापुढे आदर्श ठेवला 👍👍👍👍

  • @vishalsathe8957
    @vishalsathe8957 5 ปีที่แล้ว +21

    मातंग समाज देवाला सुद्धा मानतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मानतो

    • @Kiranvlog9075
      @Kiranvlog9075 5 ปีที่แล้ว +10

      पण Dr. बाबासाहेब आंबेडकर देवाला नाही मानत कळलं का बिनडोक

    • @shubhamgaikwad4479
      @shubhamgaikwad4479 5 ปีที่แล้ว +3

      बाप् एकच असतो रे चुत्या लक्षात घे...!

    • @vishalsathe8957
      @vishalsathe8957 5 ปีที่แล้ว +1

      +shubham Gaikwad tuzya aai cha navra asel mag to....

    • @vishalsathe8957
      @vishalsathe8957 5 ปีที่แล้ว +1

      +shubham Gaikwad तुझ्या बहिणीचा डफडं वाजवाय च

    • @rupeshb3022
      @rupeshb3022 5 ปีที่แล้ว

      आता कसे.. सभ्य भाषेत कमेन्ट केलीस.. देव मानणे ना मानाने वैयक्तिक भाग आहे.

  • @devidasbarde7140
    @devidasbarde7140 3 ปีที่แล้ว

    🌹🌹 नवदांपत्य यांना लाख लाख शुभेच्छा🌹🌹 नांदा सौख्य भरे👌👌

  • @deepakpawar4464
    @deepakpawar4464 5 ปีที่แล้ว +2

    So nice Jay bhudha

  • @dipakkamble7829
    @dipakkamble7829 3 ปีที่แล้ว +1

    CONGRATULATIONS ON YOUR SUCCESSFUL🏆💪🏆💪🏆💪 VERY VERY GOOD MESSAGE BOTH ARE YOU GIVING TO THE SOCIETY KEEP IT UP.....💙👏🏻💙जय भीम जय बुद्ध जय प्रबुद्ध जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत जय रमाईमाता जय भीमायाईमाता जय सावित्रीमाता जय माता YASHODHARA माता माहामायादेवी माता FATEMA .. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻नमो बुद्धाय
    नमो धम्माय
    नमो संघाय
    नमो भीमाय
    जय भीमच

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 5 ปีที่แล้ว +18

    खर्च भरपुर केलेला दिसतोय ... साधा वाटत नाही.

    • @marathmola_78
      @marathmola_78 4 ปีที่แล้ว +1

      तिकडे बरं लक्ष गेलं तुमचं... त्यांचे विचार नाही घेतले / समजले तुम्हाला

  • @rajbhalerao7849
    @rajbhalerao7849 5 ปีที่แล้ว +16

    तुमच्या सारख्या मातग भावाची गरच आहे समाजाला.

  • @uttamsonkamble5576
    @uttamsonkamble5576 5 ปีที่แล้ว +4

    Congratulations and best Wishes

  • @prad851
    @prad851 5 ปีที่แล้ว +41

    जय भिम
    जय संविधान
    जय महाराष्ट्र

  • @naliniyadav1016
    @naliniyadav1016 5 ปีที่แล้ว +1

    परमेश्वर आहे प्रत्येक माणसात

    • @vivekdaine3963
      @vivekdaine3963 5 ปีที่แล้ว +2

      nalini yadav ,आतंकवाद्यामधे देव आहे?, बलात्कार करणार्यांमधे देव आहे?

  • @raghujskshdbcmz
    @raghujskshdbcmz 3 ปีที่แล้ว

    Aamhi sarv tumacha aadarsh ghevu,
    Proud of you.
    God bless you.

  • @prashantbhosale7935
    @prashantbhosale7935 4 ปีที่แล้ว +2

    अरे तुमच्या समाजाला मुलगा किवा मुलगी मिळणे कठीण त्यात आणि निर्व्यासनी

  • @akshayakkikamble4809
    @akshayakkikamble4809 5 ปีที่แล้ว +3

    जय भिम👌👌👌

  • @omkasbe4512
    @omkasbe4512 5 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @rahulshinge8852
    @rahulshinge8852 5 ปีที่แล้ว +6

    Awesome...

  • @shekharlokhande6455
    @shekharlokhande6455 5 ปีที่แล้ว +6

    चलो बुद्ध की ओर....जयबुध्द. जयभारत...

  • @nationwide3deode987
    @nationwide3deode987 5 ปีที่แล้ว +9

    हे काही तरी नाटक कर्ती देवी ला मानत नाही नस्तीक आहे मित्रांनो

  • @ashwinidighe3685
    @ashwinidighe3685 3 ปีที่แล้ว

    tu khup lucky ahes tai

  • @Creativemindtechpadmakedar
    @Creativemindtechpadmakedar 5 ปีที่แล้ว +21

    180 apsara ahe ka hi

  • @rajatkhobragade344
    @rajatkhobragade344 5 ปีที่แล้ว +3

    We Proud of You Sister .you did good job.and our country women need this thinking and Passions like you.. Namo Buddhay Jai Bhim

  • @vickyb6905
    @vickyb6905 4 ปีที่แล้ว +9

    Ky kutli yevd he aishwarya rai ka katrina 😂😂😂

  • @Mule_rishi
    @Mule_rishi 5 ปีที่แล้ว +8

    मी मातंग आहे आणि धर्म ही मानतो

  • @sufferingsworld513
    @sufferingsworld513 5 ปีที่แล้ว +3

    ज्यांची विवेक बुद्धी हरवलीय तेच ईश्वराला मानतात. ताई जयभिम ! प्रतिगामी हे सडलेल्या उंदरा प्रमाणे वाटतात

    • @vinayakpatil204
      @vinayakpatil204 3 ปีที่แล้ว

      नर्क सन्मान जीवन जगतात ते देवाला मानत नाही ते सनिक सुख मिळत पण ..जीवनात कधीच आनंदी राहू शकत नाहीत असे लोक..👍👍👍♥️👈

  • @जयबागेस्वरधामकीजय

    🎉🎉

  • @akashkadam9683
    @akashkadam9683 4 ปีที่แล้ว +5

    Asha lokansathi shabdha apure padtat Jay bhim Jay samvidhan