मॉल मधल्या सगळ्या आमच्या कामगार फॅमिली सोबत गप्पा गोष्टी | काय म्हणणं आहे बघा DP बाबत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- नमस्कार मंडळी
मॉल मधल्या सगळ्या आमच्या कामगार फॅमिली सोबत गप्पा गोष्टी केल्या.
2:00 DP चा पंच
3:30 भारी डायलॉग
5:10 विषय हार्ड
5:50 गप्प बसल्यागत असतंय
विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
धन्यवाद
Other Videos, Have a Look:
नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
• आमची अंकी बोलायला ऐकत ...
आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
• आज मालकीण साहेब आलेत म...
मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
• पिंकी ने खरंच कानाखाली...
शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
• शेवटी आजीने DP भाऊंची ...
मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
• मित्राच्या बायकोलाच फो...
अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
• अंबरनाथवरून एक छोटी गो...
कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
• कोल्हापुरी लहान मुलाची...
वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
• वडाच्या पुजेवरून वाहिन...
बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
• बहिणींच्यात आणि आईच्या...
वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
• वहिनींची गोवा टूर: सास...
वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
• वाहिनीचा आणि दादाच फिर...
DP भाऊंच्या घरी नवीन संकल्प आणि ३१ डिसेंबर च्या पार्टी च डिस्कशन चाललंय ..चला तर मग बघु 😂😂
• DP भाऊंच्या घरी नवीन स...
बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP
• बायको गेल्या माहेरी......
बायको आली माहेरहून || आता बायकोचा आणि आई चा मार खाल्ला राव 😭😭😭😭 || Dhananjay Powar DP
• बायको आली माहेरहून || ...
हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
• हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
• नोकरी कि जबाबदारी, महि...
Follow Below Links-
Facebook: / dhananjaypowardp
Instagram: / dhananjay_powar_dp
#dhananjaypowardp #societyfurniture #fun
जशी माझी सोसायटी फर्निचर ची फॅमिली .. तसेच तुम्ही सुद्धा एक माझ्या फॅमिलीचा भाग आहात ..खुप खुप धन्यवाद सगळ्यांना..असच प्रेम राहुदे!!!
हो सर
Mast ch ki bhau....
Tucha gharacha home tour dya plz 🙏 khup sunder dista tumcha ghar
👌👌🙏🙏
Thank you dada
DP दादा FORMULA ❤️
कामगारांसोबत घरच्यासारखं राहीला तर..कामगार पण सर्व कामे आपल्याच घरचीच म्हणुन करतात
खुप छान दादा एकच नंबर तुम्ही सगळ्यांशी आपुलकी प्रेमाने राहता खुप माणुसकी मालक म्हणून एकच नंबर समजुतदार आहे ❤️❤️👍👍गुड मॉर्निंग
Hats off
मेहनतीने wr आलेले माणस दुसऱ्यांना त्रास न देता आपुलकी नी स्नेहच देतात
💯
Great....
मालक असावा तर DP दादांसारखाच.
डी पी भाऊ एक नंबर 👌👍 एकदम कडक.... आपल्या सोसायटी फर्निचरर्स मधील मावशा पण खूप चांगल्या आहेत.सर्व माशांना २००₹ लागू.....
कामगारांना खूप चांगला आदर देता, खूप भारी वाटतंय
दादा तू मानस जोडायला एक नंबर आहेस
वेळ कोणतीही येऊ द्या पण तु भावा Video बनवने बंद करू नकोस........1 Number KEEP SMILING
खूप छान दादा ऐकनबर
खुप छान कामगार आहेत तुमचे.आपल्या मलकाबदल खूप प्रेम दाखवतात कारण मालक पण त्या गुणवत्तेचा आहे🙏असेच तुमचे कामगार आणि मालकात रेलेशनशिप राहू दे. 👍
दादा कामगारांना अजून काय हवं असतं ओ। फक्त दोन शब्द प्रेमाचे आणि ते तुम्ही करता धन्य झालो आम्ही। असंच प्रेम करत रहा तुम्हाला काही कमी नाही पडणार आम्ही फलटणकर
Great ...best example 4 management student and study relationships between staff and owners....god bless you and regards to your family
खुप छान धनंजय भाऊ तुमच्या सारख्या मालका कडे काम करनारे कामगार कधीही तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही
नंबर 1 मालक मस्तच
व्हिडीओ तर चांगला आहेच त्यात तुमचे कामगारांशी असलेले नाते खेळीमेळीचे आहे. हे पाहून खूप समाधान वाटले. त्यात तुम्ही माझ्या माहेरचे असल्यामुळे अजून अभिमान आहे. मस्त रहा!आनंदी आणि समाधानी रहा!
मालक चांगला मानुस , त्यांचे माणसे ते पण खुप चांगले , देव तुम्हाला सर्वाना खुश ठवेल 👍🏼👌👌🌹🌹🌹
DP दादांसारखा मालक कामगारांना मिळणे हे
कामगारांचे नशीब! खरचं दादा आपणा पासून आपल्या सारख्यांनी प्रेरणा घेणे आवश्यक आहे.
गरीब कामगारांची सर्व मदार मालकांवर असते.
मालकाने आपणास समजून घ्यावे अशी प्रत्येक कामगारांची इच्छा असते.ती आपण पुर्ण करत आहात. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
पवार साहेब किती गुणी महिला कामगार आहेत महत्वाचे म्हणजे त्या जे काही बोलल्या ते सत्य बोलल्या असेच प्रेम त्यांच्या वर राहू ध्या असे महिला कामगार शोधून ही सापडणार नाही गावा कडच्या गरीब महिला आहेत👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Lyyyy bhari rav kdkkkk
First giving job for the women's hats of taking care &making video with them giving jolly time making them tension free &happy 👏👏👏😊
DP bhau 1no सगळ्या काकी खूप छान आहे आज खूप हसवलं भाऊ तुम्ही व्हिडिओ खूप छान आहे
जय भवानी जय शिवाजी
जबरदस्त!
खूप छान दादा
Dp dada 1no shet aasun pun khup frankali rahata
Ek number dada . Big fan aahe tumcha
1 number.. n tya kakina vadhdivsachya shubhecha
खुप छान दादा...इतका मनमिळाऊ आणि सर्वांना आपलासा करणारा मालक देव सर्वांना देओ.....मालक खुप छान...वाह ...लई भारी... 👌👌👌👌👌🙏🙏🙏
Malak asaw tar dp da sarka❤❤
Chaan dada tumi tumcha staff sobat kiti friendly rahta Tumi yevdhe shrimanta astana sudha tumhala til matra hi garv nahi dp da kharch tumi great ahat tumhala 'GARIBI' chi jaan ahe.
खुप छान होती एपिसोड दादा एकच नंबर 👌👌👌👍👍
Dp👍 दादा तुम्ही एक नंबर रॉयल आहात
Mast asech staff sobat che video kara plz
1 नंबर
Khup chan
Ek number dada🔥
लय भारी🙏
अप्रतिम ❤️
खुप छान भावा😍😎😍
भावा एक नंबर
हसवन्यासाठी तुमचे खुप खुप आभार धनंजय तुझे😍😘😘
So sweet of u
Bhari Dada khup tumhi samjutdar ahat Dada kamgara sobhat ASA malak milan shaky ahe dada
DP sir tumhi khup down to earth ahat...,khup Chan vatale
🙏🙏 खुप छान
खुपच छान मालक असावा तर असा
🙏dada tumcha golden heart la namaskar
Video mast hota...👍
राजा माणूस
1no. DP...👍🏼
Tum che video mast Astat from:- jaipur Rajasthan.
मालक असावा तर असा 👌👌
1no.
Mast dada
1 Number dp saheb 👍
Hiii DP saheb, aamhi karadkar, tumche vdo n chukta baghto roj, khup bhetaychi ichcha aahe tumhala
Bhau tu tar khup bhari ahe
दादा तुमची सोसायटी फर्निचर मधील तुमची कॉमेडी queen मोमो दिसतं नाही आता व्हिडिओ मध्ये 😘🥰
Mast
Mast👍🏻😍
Mi new subscriber ahe, dada khup chan ani man prasana vatate, tumche video pahun ,god bless you. 👌👌👍🏾👍🏾👏👏🙏🙏
Kharach malak kasa asava tyache uttam udaharan ek no dp bhau
आसा मालक पाहिजे
मालक असावा तर dp दादा सारखा खूप छान दादा
Khup bhari video..... Every business person should watch...this video...😍🙏👌👌👍
Good vido
🙏🙏🙏🙏🙏 Chan 👍👍👍👍
Bhari dada 😊😊
Best
Nice dada
God bless you DP bhau ...
Savita maushicha swabhavch asa ahe... khup shant Ani pramanik ahe ti... Mazi maushi ahe ti
6.08 be like :- Tumcha shivay kon nahi aamhala.. 🥰🥰
Dada Asach nehami saglyan barobar hasat khelat bolat rha
दादा या व्हीडीओ वरून च कळतय सोसायटी फर्निचर का एवढ्या शिखरा वर स्वप्न पोहचलय 😍🚩🙏 असा मालक होणे नाही 😎
Good morning d.p.dada
dp7 ek number🤞🤞❤️❤️❤️
बोला तो सही बोला भीडु
भाई 👍❤️
Nyc
✌️✌️
DP bhau love you
👌👌👌
Good morning 🌅🌅 dp
बबन नंबर एक कुठ गेल्यात् बरे
Dp दादा सर्वांना याड लावलय
Tumch furniture ch shop kuthe aahe .Mi talegaon dabhade la rahte.ata sadhya zaheerabad made aaloy thode divsansathi.
Good morning dp dada 🌷
😄😄😘💕👌
मालक आसावा तर धनंजय तुमच्या सारखा
Good morning
Kharach kakuni malkach j bolatana j bolalyat kharach bhari
आमचा बबन कोठे गेला
DP DADA ❤️
बबन राव कूठे आहेत बबनराव आणि दर्शना काकू ला घेवून एक व्हिडिओ होऊ द्याच
Dp bhau aple फहव मास्टर कुठे गायब आहेत ..सर्जेराव
Good morning ☀️
Tum jio 1000 sal bhau
DPदादा विडीवो खुप छान असतात तुमच्या सोसायटी फर्निचर समोरुन खुप वेळा गेलोय तुमच्या संग फोटो काढायला मीळेल काय दादा
सर तुमच्या बबनच्या ॲक्टिंगला miss करतोय. त्यांच्यासोबत बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनवला नाही. त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवा ना ..... Please