मला असं वाटत या दोन्ही शेतकरी (भाई) बंधुंना शर्यती पासून सर्वांनी काही दिवस लांब ठेवा. जो पर्यन्त यांचा वाद लेखी स्वरूपात मिटत नाही तो पर्यन्त. असे वाद करणारया लोकांकडून प्रत्येक मंडळाने मी वाद करणार नाही असं लिहून घ्याव तरच प्रवेश दिला जाणार. 🙏
एक बिलगडा शर्यत अभ्यासक म्हणून सांगत आहे दादा एक विनंती आहे घाट पद्धती प्रमाणे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर बिनजोड, जनरल, मैदान पद्धत मध्ये झाला पाहिजे म्हणजे शर्यत हस्ती खेळती होईल. बिनजोड पद्धतीत प्रत्यक्ष पद्धतीने होते त्यामुळे वाद जास्त होतो. घाट पद्धतीत एकच गाडी असल्याने निर्णय जनते समोर असतो, कुठेच गाडी आडवा आडवी होत नाही व शर्यत अप्रत्यक्ष होते. व वाद होतच नाही उलट व्यवहारीक समंध अणखी वाढतात. काही खोडसाळपणा करून गाड्या पट्याचा बाहेर काढतात, गाडी बऱ्याच वेळा सोबत रेषेवर येते तेव्हा निकाल देने होत शक्य होत नाही व चांगल्या गाडीवर अन्याय होतो. त्यामुळे वैर जास्त वाढतं, भविष्यात मोठया अडचणीला सामोरे जावे लागेल व कोणाचा तरी जीवावर बेतल. परिणामी शर्यत बंद होऊ शकते. आमच्या पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यत घाट पद्धत भरते. एकदम शांततेत पार पडतायेत सर्व शर्यती प्रत्येक बैलगाडा चावरी म्हणजे चार बैल किंवा 2बैल छकडी एकसोबत सोडतात.व सेकंद मोजतात. 12 सेकंदात 100 मीटर लांबीचा घाट असतो. ड्राइवर नसतो, छकडी वर ड्राइवर असतो बैलांवर कुठल्याही प्रकारचा घाट पार करायचीच सक्ती नसते. सर्व ठिकाणचे घाट हे 100 मीटर चे आहेत. सेकंद पण तंतोतंत मोजतात. एक सोडून 3 रिस्ट वॉटच चा वापर होतो. ही एक पुणे नगर जिल्यात चालू असलेली शास्त्रीय पद्धत आहे. माझी विनंती आहे सर्व ठिकाणी आमच्या पुणे घाट पद्धत सर्वत्र महाराष्ट्रात भरली पाहिजे. बाकीच्या शर्यत पद्धतीत बदल करायला पाहिजे. नाहीतर तुमच्या शंकरपट, जनरल, बिनजोड, चिखलगुट्ट, टांगा या शर्यत पद्धतीने जी मूळ पूर्वापार शर्यत होत आहे. घाट पद्धत ती सुद्धा बंद होईल.
विजय भाऊ काही लोकामुळे बैलगाडी शरती वरती नामुसकी येत असेल तर बैलगाडी चालक मालक संघटना यांनी एकमुखाने निर्णय यांना बैलगाडी क्षेळञात कायमची बंदी घाला नाही तर पाठीमागचे दिवस पुन्हा येथील
Pune aani pimpri chinchawad madhe bail gada aani kusti sathi jevadhe bakshish dile jate tevadhe Maharashtra madhe kute hi dile jat nahi..... Ya mule Maharashtra madhe changale pailwan ghadatil tasech changale jativant bail palale jatil. ..... Dhanyavaad Punekar 🙏🙏🙏
या दोन व्यक्तींचा वाद जर लवकरात लवकर प्रेमाने मिटला नाही तर यांचं नाव आणि यांची बैल आयोजकांनी कोणत्याच मैदानात घ्यायचा नाही असं मीटिंग घेऊन ठरवा सर्वांनी मग बघा कसा वाद मिटतो
पुणे जिल्हाचे नियोजन पहा जरा आम्ही एकमेकांना मदत करतो गाटात बैल झुपण्यासाठी आणि बारी झाली की टाळ्यांचा आवाज गाटात होतो तुमच्या मुळे बैलगाडा बंद पडायला नको असे वागु नका हार जित होतच राहतात आणि एक म्हणजे। कोनी तरी जिंकणार कोनतरी हरणार हे नक्कीच
यांचा विषय लवकर च बंद होणार आहे पण विडिओ मधून तुम्ही याचा वेगळा संदेश देऊ नका ... मुंबई मधील रीतसर मैदानावर याचा परिणाम होईल असल्या व्हिडिओ टाकणं बंद करा
काय चुकीचं नाही बोलले, महाराष्ट्र बैलगाडा शर्यत तुम्ही त्या दोघांना मिटवायला सांगा मग प्रोब्लेम सुटेल, नाहीतर या दोघांमुळे पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत बंद होईल, मग बस बोंबलत
@@sandeeppawar1926 त्यांचं ते मिटवतील अजून तरी काय भांडण झालेली नाहीत आणि होणारही नाहीत ... पण या व्हिडिओ मुले बाकी मुंबई च्या गाडा मालकांना त्रास होईल त्याच काय ... भांडण झालेली नाहीत उगाच विषय वाढवू नका
@@sandeeppawar1926 ते चुकीचं नक्किच बोलले नाय पण मुंबई चे राहिलेले अड्डे होणार आहेत त्यांच्या वर परिणाम नको व्हायला ... थोडेच दिवस बाकी राहिलेत आमचे सिजन चे आणि उद्या जर प्रशाशनाने प्रॉब्लेम आणला तर अड्डे होणार नाहीत मुंबई चे .. आणि राहिला विषय भांडणाचा तर भांडण होत नाहीत ही ... हे आज च्या अपडेट वरून समजलं आहे ..
Vishay shant hot aly tyavr video banvun tyala vegal valan nka deu vatavaran shant hot ala yana jor aly kay aslya ky video banvu nka tyanch ti vadhvatil mitvtil bakichyani shahanpana nko tumchya video jast karun bhandna varun असतात mage pn mi nikal la varun bhandn asa kay tari video hoti tumchya nkki dokyat kay ahe tumchya video varunch ekhdya veles bailgadya band hotil....
Pandhri fadke Aani rahul bhai patil yani tyanchyat la vad visarun yekatr yayla pahije hejar yekatr Aale tar konchi himat nay vhaychi shryat band karaychi 🙏🙏🙏
खुप चांगली समज दिली भावू तुम्ही धन्यवाद❤
खरच दादा खूप सुंदर बोललात
नाही तर सर्व खेळच बंद होईल
नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत
एक शेतकरी
🙏
मला असं वाटत या दोन्ही शेतकरी (भाई) बंधुंना शर्यती पासून सर्वांनी काही दिवस लांब ठेवा. जो पर्यन्त यांचा वाद लेखी स्वरूपात मिटत नाही तो पर्यन्त. असे वाद करणारया लोकांकडून प्रत्येक मंडळाने मी वाद करणार नाही असं लिहून घ्याव तरच प्रवेश दिला जाणार. 🙏
दोन च्यार धनवान भांडन करतील पन सर्व महाराष्ट्र भर बैल गाडा बंद होतिल लाखाच्या पुधिल शर्यती इतर ठिकानी करा शर्यत आड़या त नको 👌👍👃💐
तुमचा विचार फारच चांगला आहे हे सरव
बंद झाले पाहिजे नाहीतर बंदी झाली तर
परत आपील पण कोरट घेनार नाही भांडन
करुन कुनाचेही चांगले होनार नाही
बरोबर बोलताय दादा तुम्ही पाटील भाऊ आणि पंढरीनाथ दादा घ्या मिटवून वाद हे दादा खरंच योग्य बोलत आहेत
पण काही लोकांना आवडत नाही
हा पैसयाचा माज आहे बैलगाडी चालक मालक संघटना यांनी या दोघांना पूर्ण बंदी घाला
दादा तुमचे खूप उपकार आहेत शर्यत चालू करण्यासाठी बरोबर बोलता तुम्ही 🙏🚩
🙏🏼
1 number Dada, nahitar sharyat band honar he nakki
पण काही लोकांना आवडत नाही
एक दिवस दोघांनाही या टांग्याला जुपा बघू कोण किती वरचढ आहे बघू द्या महाराष्ट्राला एकदा
शर्यतीत बैलं धावतात हे नाही
बैलांमुळे यांना ओळखतात लोकं,👍
Malkala pan palway pahije khar
एकदम बरोबर आहे विजय भाऊ
*खर आहे नका करू भांडण ज्याच्या मध्ये हिंमत असेल तर त्याने जिंकून दाखवा पण भांडण वगैरे नका करू*
🙏🙏
खर आहे... तुमचं
🙏🙏
एक नंबर बोलला भाऊ
अगदी बरोबर आहे प्रत्येकाचा बैल वाघ आहे
मस्त भाऊ
1 no bolle
bailancha vichar kara atach tar bail gada suru jhalay ani changle divas aalyat bailan sathi
🙏🙏
Ar amchya nagar pune jilhyat ya kalal tumhala sharyat kshi asti te
Dada tumhi aaj chagla kama karteya
बरोबर आहे भाऊ
आमच्या पुण्यात 27 ते 31 मे रोजी बैलगाडा शर्यत आहे. बघा 5 दिवस कसं नियोजन, बक्षीस, बैलांची व्यवस्था हिंदकेसरी घाट चिखली येथे
Confidence leval 🔥🔥🔥🔥
990
*या आडिवली वाल्या राहुल भाई चा नाद नाय छकड़ेवाल्या चा one An only मथुर १००१ किंग*👑👑👑👑🔥🔥🔥🔥👑🔥🔥👑🔥🔥👑👑🔥👑🔥🔥🔥🔥👑🔥🔥🔥🔥👑👑🔥🔥👑🔥🔥🔥🔥👑🔥🔥
Te asude pn tumchya mule bandi nko yayla samjle ka
Chadhaun ghya mt
खुप छान विजुभाऊ
पण काही लोकांना आवडत नाही
🔥✌🏻 खर दादा बरोबर आहे
बरोबर दादा 🔥🔥🔥❤️
Bhau ya goshti gavakade nhi hot
He majle paishach maj
बरोबर बोलात दादा तुम्ही
बरोबर आहे दादा
पण काही लोकांना आवडत नाही
बरो्बर आहे दादा तुम्ही बोळात ते
पण काही लोकांना आवडत नाही
बरोबर दादा
🙏
Very nice Vijay bhau 👌👌👌👌
पण काही लोकांना आवडत नाही
मस्त
हा खेळ मैदानी आहे आज मी जिंकतो उद्या तू जिंकतो यामध्ये वादाचा प्रश्नच आणू नाही🙏🙏🙏
एक बिलगडा शर्यत अभ्यासक म्हणून सांगत आहे
दादा एक विनंती आहे घाट पद्धती प्रमाणे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर बिनजोड, जनरल, मैदान पद्धत मध्ये झाला पाहिजे म्हणजे शर्यत हस्ती खेळती होईल.
बिनजोड पद्धतीत प्रत्यक्ष पद्धतीने होते त्यामुळे वाद जास्त होतो.
घाट पद्धतीत एकच गाडी असल्याने निर्णय जनते समोर असतो, कुठेच गाडी आडवा आडवी होत नाही व शर्यत अप्रत्यक्ष होते. व वाद होतच नाही उलट व्यवहारीक समंध अणखी वाढतात.
काही खोडसाळपणा करून गाड्या पट्याचा बाहेर काढतात, गाडी बऱ्याच वेळा सोबत रेषेवर येते तेव्हा निकाल देने होत शक्य होत नाही व चांगल्या गाडीवर अन्याय होतो. त्यामुळे वैर जास्त वाढतं, भविष्यात मोठया अडचणीला सामोरे जावे लागेल व कोणाचा तरी जीवावर बेतल.
परिणामी शर्यत बंद होऊ शकते.
आमच्या पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यत घाट पद्धत भरते. एकदम शांततेत पार पडतायेत सर्व शर्यती
प्रत्येक बैलगाडा चावरी म्हणजे चार बैल किंवा 2बैल छकडी एकसोबत सोडतात.व सेकंद मोजतात. 12 सेकंदात 100 मीटर लांबीचा घाट असतो.
ड्राइवर नसतो, छकडी वर ड्राइवर असतो बैलांवर कुठल्याही प्रकारचा घाट पार करायचीच सक्ती नसते.
सर्व ठिकाणचे घाट हे 100 मीटर चे आहेत.
सेकंद पण तंतोतंत मोजतात. एक सोडून 3 रिस्ट वॉटच चा वापर होतो.
ही एक पुणे नगर जिल्यात चालू असलेली शास्त्रीय पद्धत आहे.
माझी विनंती आहे सर्व ठिकाणी आमच्या पुणे घाट पद्धत सर्वत्र महाराष्ट्रात भरली पाहिजे.
बाकीच्या शर्यत पद्धतीत बदल करायला पाहिजे.
नाहीतर तुमच्या शंकरपट, जनरल, बिनजोड, चिखलगुट्ट, टांगा या शर्यत पद्धतीने जी मूळ पूर्वापार शर्यत होत आहे. घाट पद्धत ती सुद्धा बंद होईल.
🙏🙏👌👌👌
तुम्ही बोलता हे खर आहे
बरोबर बोला दादा 🙏
🙏
विजय भाऊ काही लोकामुळे बैलगाडी शरती वरती नामुसकी येत असेल तर बैलगाडी चालक मालक संघटना यांनी एकमुखाने निर्णय
यांना बैलगाडी क्षेळञात कायमची बंदी घाला नाही तर पाठीमागचे दिवस पुन्हा येथील
बरोबर आहे विजय भाऊ
🙏
बरोबर बोलात दादा तुमी
पण काही लोकांना आवडत नाही 🙏
Majha itkach mhanna ahe sharyatit je bailana marla jaata te band vhava kuthlya hi prakarcha atyachaar mukya pranyavar hou naye jay nandi maharaj 🙏
अगदी बरोबर
पण काही लोकांना आवडत नाही
अती झालाय आता बैलगाडा शर्यती, व्यावसायिक स्वरूप आलंय, जुगार झालाय, पैसे. आणि फेम जमवायचं साधन झालाय. मूळ उद्देश बाजूला पडत चाललाय.
Aatishe Chan bolat tumhe...tumch manogat
आमच्या पुणे जिल्ह्यात ऐवढी मोठी बक्षिस आसतात , ४-५ दिवस यात्रा चालती ,पण हे आसलं काय होत नाय!
🙏
बैलगाडा शर्यत आणि बैल सांभाळावी निस्वार्थ पणे ती. आंबेगाव तालुका जुन्नर तालुका मावळ तालुका शिरूर तालुका हवेली तालुका मधे च.
अगदि बरोबर बोललास भाऊ
Pune aani pimpri chinchawad madhe bail gada aani kusti sathi jevadhe bakshish dile jate tevadhe Maharashtra madhe kute hi dile jat nahi..... Ya mule Maharashtra madhe changale pailwan ghadatil tasech changale jativant bail palale jatil. ..... Dhanyavaad Punekar 🙏🙏🙏
Ethe ek sharayt 10 lakha chi aste 😂
King of mathur
बरोबर आहे दादा 🙏🙏🙏
बैल गाडीला पण 5% अरक्षण द्यावे
या दोन व्यक्तींचा वाद जर लवकरात लवकर प्रेमाने मिटला नाही तर यांचं नाव आणि यांची बैल आयोजकांनी कोणत्याच मैदानात घ्यायचा नाही असं मीटिंग घेऊन ठरवा सर्वांनी मग बघा कसा वाद मिटतो
बरोबर
एकदम बरोबर बोलला
💥💯👍
तुम्हि दोन नहिं आले तरि चालेल, तुम्हि मोठे लोक शोक म्हनुन गोठ्यात जनावरे ठेवा ,,,
दोघांस बंदी घालावी ही विनंती... आड्यात येऊ नका कोणी पण लास्ट मैदान आहेत 2 /3 ti तरी चांगली होऊ दे...सावली मैदान देसाई..
मुंबई......
Kharay
कधी आहे सावली मैदान
Khar ahe dada 👑👑
Agadi barobar aahe dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
me rahul patil swata me sharyti madhe vad kelech navte
राहुल भाई तुमची काहीच चूक नाही तुम्ही मथुर वर एवढ प्रेम करता तेवढ प्रेम स्वताच्या पोरावर पण करत नाही
🙏🙏👌👌
राहुलराव धन्यवाद,,,,कमेंट व कमेंट करणारे आपलेच आहेत,,,, काही समजुतदार आहेत तर काहींना समजून घ्यावे ,,,, 🙏🙏
King1001 matur
Namskar
Kharach hi video viral kara.. Khup chaan
Mast dada 👌
पण काही लोकांना आवडत नाही
दादा बरोबर आहे तुमच आस नका करू🙏
चालू करा यार
कोण मुळे वाद चालू आहे
राहुल पाटील vs पंढरीनाथ फडके
बराबर आहे विजय भाऊ साहेब
👍👍
Pandhari sotala bhari samjato
Khup chaan
🙏
Barobar bollat bhau ya lokancha mule aplya bail gada sharyat band hotil aani aapla parmparik khel band hoil
पण काही लोकांना आवडत नाही
Barober. Hai. Dada
mthur 1001 👑👑👑
👌👌👌
पुणे जिल्हाचे नियोजन पहा जरा आम्ही एकमेकांना मदत करतो गाटात बैल झुपण्यासाठी आणि बारी झाली की टाळ्यांचा आवाज गाटात होतो तुमच्या मुळे बैलगाडा बंद पडायला नको असे वागु नका हार जित होतच राहतात आणि एक म्हणजे। कोनी तरी जिंकणार कोनतरी हरणार हे नक्कीच
Barobar aahe
Pan ya paisevalyana ky samjnar
दोघांवर प्रत्येक अड्यावर आयोजोकांनी बंदी घालावी
जिथे बैलगाडा शर्यती आहेत तिथे पोलीसांचा चांगला बंदोबस्त असलाच पाहिजे
Astat police
बरोबर आहे काय भांडण करताय
🙏🙏
बरोबर आहे भावा
🙏
Khara setkari dada brobar ahe
पण काही लोकांना आवडत नाही
Barobar 💯💯
Brobr ahe baba
पण काही लोकांना आवडत नाही
100% barobar
💯💯💯
अरे ह्या दोघांना पण शर्यत करायला बंदी घाला नाहीतर शेतकऱ्यांच्या पोटावर पाय येईल
Ho ka
वादविवाद करणाऱ्या गाडी मालकांवर बंदी आणावी
सही बोललात
यांचा विषय लवकर च बंद होणार आहे पण विडिओ मधून तुम्ही याचा वेगळा संदेश देऊ नका ... मुंबई मधील रीतसर मैदानावर याचा परिणाम होईल असल्या व्हिडिओ टाकणं बंद करा
काय चुकीचं नाही बोलले, महाराष्ट्र बैलगाडा शर्यत तुम्ही त्या दोघांना मिटवायला सांगा मग प्रोब्लेम सुटेल, नाहीतर या दोघांमुळे पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत बंद होईल, मग बस बोंबलत
@@sandeeppawar1926 त्यांचं ते मिटवतील अजून तरी काय भांडण झालेली नाहीत आणि होणारही नाहीत ... पण या व्हिडिओ मुले बाकी मुंबई च्या गाडा मालकांना त्रास होईल त्याच काय ... भांडण झालेली नाहीत उगाच विषय वाढवू नका
@@sandeeppawar1926 ते चुकीचं नक्किच बोलले नाय पण मुंबई चे राहिलेले अड्डे होणार आहेत त्यांच्या वर परिणाम नको व्हायला ... थोडेच दिवस बाकी राहिलेत आमचे सिजन चे आणि उद्या जर प्रशाशनाने प्रॉब्लेम आणला तर अड्डे होणार नाहीत मुंबई चे .. आणि राहिला विषय भांडणाचा तर भांडण होत नाहीत ही ... हे आज च्या अपडेट वरून समजलं आहे ..
@@VishnuYadav-om1pm सगळ्यांना च त्रास आहे पण आता मिटेल कस ते बघितलं पाहिजे ...
घाटावर या की पळायला बघू कोणाचा किती पळतोय बिनजोड काय खेळता तीन फेर पळवा मग समजेल कोणाचा वाघ आहे
Kaka ya doghana Permanent block kra maidaan madun... Kuni yeu deu nka yana maidaan made... Hakla yana...
only rahul bhai patil ...👑 मथूर 👑
👌👌👌👌👌
Lay tyala attude ahe
बरोबर आहे
Juned
only King matur 1001👑
तुझ्याकडेच असुदे
Vad aamhi ny kela tay taklyane kela ahe Tayla sodnar ny bs baki sharti band honar ny ghabru nko
Vishay shant hot aly tyavr video banvun tyala vegal valan nka deu vatavaran shant hot ala yana jor aly kay aslya ky video banvu nka tyanch ti vadhvatil mitvtil bakichyani shahanpana nko tumchya video jast karun bhandna varun असतात mage pn mi nikal la varun bhandn asa kay tari video hoti tumchya nkki dokyat kay ahe tumchya video varunch ekhdya veles bailgadya band hotil....
Pandhri fadke Aani rahul bhai patil yani tyanchyat la vad visarun yekatr yayla pahije hejar yekatr Aale tar konchi himat nay vhaychi shryat band karaychi 🙏🙏🙏
🙏
ह्या दोघांचा विषय सोडुन द्या यांना बैल गाडा शर्यत मधे दोन वर्षे बंदी घाला या दोन्ही दादांना
१नं
Vijay bhau jadhav saheb bailgada suru honya mage tumcha khup mota vata ahe bhau tumi khup tal maline bolta pn yana tumcha shabdacha man rakhat nahit tumala bailgada sanghtnacha adyalsha kel pahije as mala tari vat trach sarv bailgada suralit suru rahtil
दोघांनाही खेळायला बोलवु नका ' '
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
🙏🙏
ram sham maidan Khidkali
अरे दादा तुम्ही बरोबर बोलता दोन्ही पार्टी ना बँड करा दोन वर्ष म्हणजे भांडण नको
King Mathur 1001
शर्यतीत सहभागी अशा लोकांना बंदी घाला
या दोघांवर शर्यत बंदी घाला...... आणि विषय संपवा..
doghanvar banddi ghalavi
बंदी घातली पाहिजे दोघांना पण