अमित देशमुख की डॉक्टर अर्चना पाटील लातूरकरांचे जनमत…

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 212

  • @AnkushPatil-i2
    @AnkushPatil-i2 16 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    कुठेतरी, लोकांनी त्यांना लोकसभेत आधीच दाखवून दिले आहे. सामाजिक ऐक्य विकासाइतकेच महत्त्वाचे आहे. मागील काही वर्षांत, विविध श्रद्धा आणि पंथांमधील लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. म्हणून, सर्वधर्मसमभाव आणि अतिवादविरोधी विचारसरणी असलेल्या पार्श्वभूमीतून येणाऱ्या व्यक्तीची निवड करणे अधिक योग्य ठरेल.
    Somewhere, people have already shown them in LS. Communal harmony (सामाजिक ऐक्य) is equally important as the so-called Vikas (विकास). In the past few years, we have seen numerous incidents that have divided people of different beliefs and sects. Therefore, choosing someone who comes from a background of Sarva Dharma Sambhav (सर्वधर्मसमभाव) and non-extremist views is a better choice.

  • @sandipnshinde6504
    @sandipnshinde6504 2 วันที่ผ่านมา +30

    लातूर ते बार्शी १०० किमीपेक्षा जास्त अंतर आहे.... रस्ता कधी होणार??? जम्मू काश्मीर मध्ये सिमेंट रस्ते झाले आहेत आणि हा महत्त्वाचा रस्ता मराठवाड्याला जोडणारा आहे...तो अजून खराब आहे...

  • @shrimukade8496
    @shrimukade8496 2 วันที่ผ่านมา +42

    फिक्स अर्चना ताई

  • @ShailendraVishwas-n2c
    @ShailendraVishwas-n2c 2 วันที่ผ่านมา +31

    Archana tai patil win 🎉

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 2 วันที่ผ่านมา +46

    लातूर ल change पाहिजे

  • @Adi-eo7bu
    @Adi-eo7bu 2 วันที่ผ่านมา +36

    Only BJP ❤

  • @AmolPatil-zs2wv
    @AmolPatil-zs2wv 2 วันที่ผ่านมา +37

    Only Tai fix

  • @ishwarwaghmare4391
    @ishwarwaghmare4391 วันที่ผ่านมา +13

    लातुरच्या गलिच्छ राजकीय चिखलात कमळ उगवणार 🔥🔥

    • @LatestDevOrg
      @LatestDevOrg 16 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @ShekamadShaikh-kj8bb
    @ShekamadShaikh-kj8bb วันที่ผ่านมา +6

    लोक बोलायला पण घाबरतात
    लातूर मध्ये लोकशाही जिंकणार

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar 2 วันที่ผ่านมา +25

    अमित देशमुख❤❤❤

    • @arunpawar3256
      @arunpawar3256 2 วันที่ผ่านมา

      अमित ची लायकी नाही बापच नाव मुळे येत आहे

  • @shivay9092
    @shivay9092 2 วันที่ผ่านมา +19

    Only Tai saheb ❤❤❤❤❤❤

  • @shashikantgalande3961
    @shashikantgalande3961 2 วันที่ผ่านมา +13

    लातूरच्या शांगाय करू असं कोण बोललं होतं.लातूरकरांनो नळाच्या तोट्या चालू करून ठेवा उजनीचे पाणी येणार आहे असं कोण बोललं होतं.

  • @ALLGAMING-ul2jf
    @ALLGAMING-ul2jf 2 วันที่ผ่านมา +39

    चष्मा काढून बघं विकास वाहतोय गटारीतुन 😂

  • @Ak08759
    @Ak08759 2 วันที่ผ่านมา +7

    कोणी पण एक मोठं काम सांगा अमित देशमुखांनी केलेलं...

  • @Adi-eo7bu
    @Adi-eo7bu 2 วันที่ผ่านมา +11

    Go Amit go Amit 😅😅

  • @hrk4811
    @hrk4811 2 วันที่ผ่านมา +19

    लातूर मधील रस्ते बघा गल्लोगल्ली जाऊन आणि कचरा बघा म्हणजे पुढील विकास मला तर वाटते महानगरपालिका काय काम करतेस का नाही नुसता टॅक्स तेवढा गोळा करतात

    • @sushilmane503
      @sushilmane503 2 วันที่ผ่านมา +2

      महाराष्ट्रातील सर्वात घानेर्डे शहर.

    • @Asmane-w4w
      @Asmane-w4w 2 วันที่ผ่านมา +2

      महानगरपालिका मध्ये प्रशासक महायुती सरकार ने नेमले आहे त्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज วันที่ผ่านมา

      मनपा इलेक्शन भाजपा सरकार घेत नाही,,नाही तर पुर्वी दर पांच वर्षानी निवबणुका व्हायच्या

    • @sushilmane503
      @sushilmane503 วันที่ผ่านมา

      @@कन्हैयाकुमार-थ5ज म्हणून लातूर कर घाण रस्त्यावर टाकतात का.

    • @LatestDevOrg
      @LatestDevOrg 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      100% Kachra aahech bgh bhai. need to clear it

  • @dagdurankhamb7509
    @dagdurankhamb7509 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    लातूर ची गर्जना, पाटील अर्चना

  • @anilsarge5942
    @anilsarge5942 2 วันที่ผ่านมา +5

    घराने शाही मोडली कि विकस होनार 🎉 मोदी साहेब केंद्रीत सरकार

  • @sushilmane503
    @sushilmane503 2 วันที่ผ่านมา +15

    भर रस्त्यात घान टाकणार शहर अतिशय घानेरड शहर.

    • @LatestDevOrg
      @LatestDevOrg 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      Correct cz Corporation do not send Vehicles for Grabadge Collection

  • @maheshbirajdar1446
    @maheshbirajdar1446 2 วันที่ผ่านมา +8

    निलंगा मधे दोन दिवसाला पिणी येते आपला संभाजी पाटील निलंगेकर

  • @babasahebgaikwad4182
    @babasahebgaikwad4182 2 วันที่ผ่านมา +9

    वंचित बहुजन आघाडी निवडून येणार.

  • @aniketsuryawanshi7953
    @aniketsuryawanshi7953 2 วันที่ผ่านมา +9

    Vinod Bhau Khatke 💯 MLA

  • @ssm65555
    @ssm65555 2 วันที่ผ่านมา +9

    Lok bolayla ghabrat ahet…
    Yacha vichar kela pahije…

  • @kambleshahaji3054
    @kambleshahaji3054 วันที่ผ่านมา +6

    गरिबांचा आवाज विनोद भाऊ खटके वंचित बहुजन आघाडी

  • @advramankulge671
    @advramankulge671 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अर्चना ताई फिक्स आमदार ❤❤❤❤

  • @Shri__37
    @Shri__37 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only Archana Tai chakurkar...✌🏻⏰🔥💯

  • @paresh2455
    @paresh2455 วันที่ผ่านมา +3

    अमित भैया येऊ द्या किंवा अर्चना ताई,लोकांमध्ये जोपर्यंत civic sense येणार नाही तोपर्यंत हे लातूर असेच राहणार.
    तुम्हाला आलेल्या अनुभवासाठी एक लातूरकर म्हणून दिलगिरी व्यक्त करतो कुलकर्णी सर,इथे काय ना सगळे नेते बनण्याचा प्रयत्न करतात.

  • @Skbhai-f5r
    @Skbhai-f5r 2 วันที่ผ่านมา +65

    ओन्ली ताईसाहेब 100%

    • @vishwajitwadkar9246
      @vishwajitwadkar9246 2 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂

    • @vishwajitwadkar9246
      @vishwajitwadkar9246 2 วันที่ผ่านมา +2

      Jaaa Ghari

    • @rajpatil8397
      @rajpatil8397 2 วันที่ผ่านมา +1

      Zop zali nahi vatt😅

    • @Skbhai-f5r
      @Skbhai-f5r 2 วันที่ผ่านมา

      हो झाली तुझी झाली नसेल ​@@rajpatil8397

    • @Skbhai-f5r
      @Skbhai-f5r 2 วันที่ผ่านมา

      ​@@vishwajitwadkar9246कोण घरी जाणार ते समजेल 23 ला

  • @anujakawale6484
    @anujakawale6484 วันที่ผ่านมา +3

    . मनोज दादा संगतील ते
    एक मराठा लाख मराठा

  • @adijos92
    @adijos92 2 วันที่ผ่านมา +27

    हे लोक काँग्रेस विचारसरणी दिसतात तुम्ही सर्वसामान्य लोकांना विचारा मग लातूर मध्ये किती उद्योग आणले उगाच इथल्या तरुण मुलांना पुणे मुंबई जॉब जावे लागत ते विचारा समर्थक लातूर मध्ये काहीच कामे नाही...राहुल कुलकर्णी सर ग्राउंड रिॲलिटी दाखवा पूर्ण शहरात काहीच विकासकामे नाही..रस्ते ,पाणी,कचरा प्रश्न तुम्ही खरच पूर्ण एकदिवस रिॲलिटी दाखवा

    • @hiralaljadhav66
      @hiralaljadhav66 2 วันที่ผ่านมา +2

      ही ग्राउंड रिॲलिटीच आहे.

    • @Kunbi123
      @Kunbi123 2 วันที่ผ่านมา

      Mantri padun sadha aamdar nivdun deun kay vikas honar

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 วันที่ผ่านมา +1

      आपण जर दोन जिल्ह्यात डोकावून पाहिले तर लातूरमध्ये विकास भरपूर झाला आहे .उदा.शिक्षण हे लातूरचे उदाहरण आहे .धाराशिव ,बीड हे बीजेपी चे जिल्हे आहेत ,आज हे मागास जिल्हे आहेत .विकास भरपूर झाला आहे फक्त पाहण्याची दृष्टी तशी हवी..

    • @ishwarwaghmare4391
      @ishwarwaghmare4391 วันที่ผ่านมา +2

      08 वर्षे विलासराव मुख्यमंत्री राहिले पण देशमुख कुटुंबीय लातुरची तुलना कायमच धाराशिव व बीड सोबतच करतात. पुणे, मुंबई, औरंगाबाद या महानगराशी‌ कधी‌ तुलना करण्याचं धाडस करणार नाहीत..

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज วันที่ผ่านมา +2

      मी सर्वसामान्य लातुरकर आहे,,भाजपला मत म्हणजे गुजरात विकासाला मत,,फडणवीस सीएम नकोय आम्हाला ,,कुणीबी चालंल😂

  • @suryamurli6094
    @suryamurli6094 วันที่ผ่านมา +4

    VBA only ❤

  • @baburaobhujbal1955
    @baburaobhujbal1955 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Amit Bhaiya saheb

  • @shobhajadhav9335
    @shobhajadhav9335 2 วันที่ผ่านมา +6

    विकास बदल विचारा
    काय नवीन काम केले ५ वर्षात ..
    याची हावा आहे ...
    त्याची हावा आहे..
    😂😂😂

  • @mpscshiksha8687
    @mpscshiksha8687 วันที่ผ่านมา +3

    अमित भैया ❤

  • @XYZ-k3i8q
    @XYZ-k3i8q 2 วันที่ผ่านมา +14

    Only bjp

  • @avengers5290
    @avengers5290 2 วันที่ผ่านมา +10

    उघड्या नाल्याचं एकमेव आजारी शहर ... आणि एक दुकान सोडलं कि दवाखान्याच शहर... " लातूर ".
    शहराचा अभिमान आहे ... विलासरावांच्या राजकारणाचा सुद्धा खूप कौतुक आहे... पण लोकांमध्ये open sanitary system बद्दल जागरूकता नाही..

    • @कन्हैयाकुमार-थ5ज
      @कन्हैयाकुमार-थ5ज วันที่ผ่านมา +1

      भाजपा सरकार मनपा निवडणुका घेत नाही,,तीन वर्ष झाले महापौर नाही शहराला,,गुजरातचा विकास सांधला जातोय फक्त😂

  • @sangmeshwarirgunde2203
    @sangmeshwarirgunde2203 วันที่ผ่านมา +5

    लातूर अमीत भैय्या फिक्स भावी मुख्यमंत्री

    • @ishwarwaghmare4391
      @ishwarwaghmare4391 วันที่ผ่านมา +3

      अमित भैया - भावी पंतप्रधान
      धीरज भैया - मुख्यमंत्री
      दिलीपराव देशमुख - भावी राष्ट्रपती
      😂😂😂😂

  • @niteshshikhare4137
    @niteshshikhare4137 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपल्या हक्काचा माणूस
    👑विनोद भाऊ खटके👑
    वंचित बहुजन आघाडी

  • @sanjaypatil3836
    @sanjaypatil3836 วันที่ผ่านมา +2

    फक्त खासदार श्रंगारे साहेबांना जाऊन विचारा उगाच गाडीच फुक्टाच पेट्रोल जाळु नका 😁😁😁😁😁😁

  • @balajiigave8005
    @balajiigave8005 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai

  • @rekhasonwane1853
    @rekhasonwane1853 วันที่ผ่านมา +2

    देशमुख घरी जाणार या वेळी

  • @vijaykumarkurle2850
    @vijaykumarkurle2850 2 วันที่ผ่านมา +13

    only bjp

  • @anilgurde423
    @anilgurde423 2 วันที่ผ่านมา +18

    चाकूरकर येणार,देशमुख ल कंटाळले लोक

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 2 วันที่ผ่านมา +5

    लोकशाही त सुध्दा किती दहशत दिसते???

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa 2 วันที่ผ่านมา

      Amit Don aahe 😢😢😢Paise 💩💩💩💩

  • @anilsarge5942
    @anilsarge5942 2 วันที่ผ่านมา +4

    अर्चना पाटील लातूर..रमेश कराड..लातूर..आमदपूर बब्रूवान खदाडे ...निंलगा ..आभय साळुंके. ❤❤❤❤🎉

  • @sargammaske9434
    @sargammaske9434 วันที่ผ่านมา +2

    विनोद भाऊ खटके .

  • @critthinker_
    @critthinker_ 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kachra cha prashn tar 100% Correct e. Gaadi nhi yet ith. kachra rahto ithe n tithe . Pipeline karun potholes nhi clear kel used bad quality material.
    Still Amit♥️

  • @Marathioptionselling
    @Marathioptionselling 2 วันที่ผ่านมา +3

    Only hindu sarkar

  • @suryamurli6094
    @suryamurli6094 วันที่ผ่านมา +2

    Only vba

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Manoj jarange patil 🚩 pattern maratha

  • @maheshbirajdar1446
    @maheshbirajdar1446 2 วันที่ผ่านมา +1

    लातूर कर किती दिवसात पिणी येते हे पण सांगा

  • @ejasshaikh4905
    @ejasshaikh4905 วันที่ผ่านมา

    Amit Bhaya Deshmukh 💯💪 vijai honar

  • @AGiri-x9n
    @AGiri-x9n 2 วันที่ผ่านมา +1

    One only Saheb vd❤

  • @NatureSachin
    @NatureSachin 2 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही सर छत्रपती शिवाजी चौकात जायला पाहिजे होत इथ लातूरच्या बाहेर जाऊन लातूर च कस समजेल

  • @amazondeals9801
    @amazondeals9801 2 วันที่ผ่านมา +3

    Fakt paise khalale Deshmukh ni.fakt sugar karkhane,DCC bank,educational institues monopoly ahe Deshmukh chi

  • @Satya_patil-c7m
    @Satya_patil-c7m 2 วันที่ผ่านมา +6

    11:00 ही लातूर हाय पिल्लू 😂😂

  • @anilringankarvalgechnel3787
    @anilringankarvalgechnel3787 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Amit bahya

  • @afsarshaikh8550
    @afsarshaikh8550 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Ammet Deshmukh.

  • @Multicreation_04
    @Multicreation_04 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त अर्चना पाटील चाकूरकर आमदार नक्की

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only BJP 🚩🚩🚩

  • @Rushikeshpatil101
    @Rushikeshpatil101 2 วันที่ผ่านมา +1

    Amit bhaiya 🎉

  • @shubhambhujbalVlogsAusa
    @shubhambhujbalVlogsAusa 2 วันที่ผ่านมา +1

    राहूल सर आवाज कमी ऐत आहे विडीवो चा

  • @vishweshwarkone8894
    @vishweshwarkone8894 วันที่ผ่านมา

    One and Only Dr Archana patil

  • @rajeshtarkase2118
    @rajeshtarkase2118 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    उमेदवार किती आहेत ते नीट टाका राहुल जी उगी nka फिरू

  • @statusking-cv9ym
    @statusking-cv9ym 2 วันที่ผ่านมา +5

    वंचित बहुजन आघाडी ✌️

  • @pandurangpawar6479
    @pandurangpawar6479 2 วันที่ผ่านมา +5

    Only Amit Bhaiya Deshmukh

    • @jaymaratha6054
      @jaymaratha6054 2 วันที่ผ่านมา +1

      लातूर जिल्ह्याचे मालक अमित भैया देशमुख आहेत मतदार तर सोडा आणि उमेदवार पण विकत घेऊ एवढा पैसा आहे🙏

    • @ishwarwaghmare4391
      @ishwarwaghmare4391 วันที่ผ่านมา

      ​@@jaymaratha6054 कसा कमावला..??

  • @PrK153
    @PrK153 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्ता येऊ द्या राहीलेलं काम हाताला धरून करता येईल

  • @SavidhanKadam-g1h
    @SavidhanKadam-g1h 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fix आमदार विनोद भाऊ खटके

  • @anuragshinde1592
    @anuragshinde1592 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    दोनच उमेदवार आहेत का?
    ते title बदला आधी

  • @aabasahebdeshmukh492
    @aabasahebdeshmukh492 2 วันที่ผ่านมา +1

    Amit bhyai

  • @ananddhaygude5842
    @ananddhaygude5842 วันที่ผ่านมา +1

    थोड गोलाई मध्ये जाऊन मुलाखती घ्या

  • @vasantkatkar
    @vasantkatkar 2 วันที่ผ่านมา +2

    Badal karava . tech tech sarkhe nivdun deta kashala.kahi jan ache nahit. Navin chehra dya. Rahul Kulkarni pocket gheun firat aahe

  • @samadhanshinde1060
    @samadhanshinde1060 2 วันที่ผ่านมา +1

    Only amit

  • @udaybabar4881
    @udaybabar4881 2 วันที่ผ่านมา +1

  • @shyamankushe8875
    @shyamankushe8875 วันที่ผ่านมา

    लातूर जिल्ह्याला 6 आमदार आहे तरीपण लातूर ते बार्शी रस्ता कसा आहे बघा

  • @PrK153
    @PrK153 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    काँग्रेसचा देश मत काँग्रेसलाच

  • @VaibhavPatil-zx4zr
    @VaibhavPatil-zx4zr 2 วันที่ผ่านมา +1

    शेवटी एपिसोड बघायला मजा आली😂

  • @ParmeshwarMane-n3t
    @ParmeshwarMane-n3t วันที่ผ่านมา

    मेडीया ला उध्दट बोलणे चुक आहे. बी.जे.पी.येणार

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज วันที่ผ่านมา +2

    आता भाजपला मतदान होणार नाही लोकसभेत मोदीला झाले नाही आता काय फडणवीसला होईल काय😂महाराष्ट्र गुजरातला पळवेल की😂

  • @rajeshtarkase2118
    @rajeshtarkase2118 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    विनोद भाऊ खटके कोणाचाही अडचणीत धावणारे बाकी नेते आमदार कधी फोन सुरु nasto

  • @rohitreddy4809
    @rohitreddy4809 วันที่ผ่านมา +2

    Only Amit Deshmukh ❤

  • @rameshbasudepatil8750
    @rameshbasudepatil8750 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    राज्यात महायुती तर लातुरात महायुती

  • @umakantamashette5235
    @umakantamashette5235 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Archana patil 100%

  • @PrK153
    @PrK153 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    गॅस सिलेंडर आणायला जावा बघा चाकूरकर कशी थाट दाखवते

  • @dk3795
    @dk3795 วันที่ผ่านมา +1

    Only BJP latur

  • @safetyforindia3300
    @safetyforindia3300 2 วันที่ผ่านมา +1

    होणारा विकास सगळं गुजरात ला नेला, इथ काय करणार.

  • @rajkumarropner7412
    @rajkumarropner7412 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Latur. Ca. Best stop. Bga. Mg. Bola.

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w 2 วันที่ผ่านมา

    शेवटी भारी झालं

  • @jaymaratha6054
    @jaymaratha6054 2 วันที่ผ่านมา +2

    लातूर जिल्ह्याचे मालक देशमुख कुटुंब आहे..
    मतदार तर सोडा आम्ही उमेदवार पण विकत घेऊ✌️✌️

    • @peoplesvoice7073
      @peoplesvoice7073 2 วันที่ผ่านมา +7

      हाच माज रस्त्यावर येऊन ठेवलाय तुम्हाला, आरक्षणाची भिक मागताय

    • @ishwarwaghmare4391
      @ishwarwaghmare4391 วันที่ผ่านมา

      कोणत्या जगात वावरत आहात आपण..??

  • @rahulkhomane8466
    @rahulkhomane8466 2 วันที่ผ่านมา +1

    आर नका दिवू हिला निवडून ही आन हिच्या नवऱ्यानं वाट लावली आरोग्य खात्याची

  • @vijaykumarnarange6966
    @vijaykumarnarange6966 2 วันที่ผ่านมา +1

    देशमुखांची भिती आहे

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa 2 วันที่ผ่านมา

      Haan tho direct….Motegaokar la vaach waala tution 😢😢😢

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only OBC ✌️✌️ Maratha ekta 😂😂

  • @Shahbazkhan-dy8uw
    @Shahbazkhan-dy8uw 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mic cha awaz barabar nahi

  • @sumitmukade4851
    @sumitmukade4851 2 วันที่ผ่านมา +6

    लातूर मधे बदल हवा आमदार नवा आर्चना पाटील ✌️✌️✌️✌️✌️

  • @MachindraGaikwad-p7w
    @MachindraGaikwad-p7w 2 วันที่ผ่านมา

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @WATANDAR007
    @WATANDAR007 2 วันที่ผ่านมา +3

    Latur che yedzave lok 10:10 hya tr yadzavyach kay challay kaka chi mazi jamin ek ahe mhn 😂 par laj kadli rav latur chi

  • @fresshgaane
    @fresshgaane 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    विनोद खटके पण रेस मध्ये आहे लातूर च्या पूर्व भागाचा विकास कोण करणार? जमिनीवरचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार पण जमिनीवर उतरला पाहिजे, का हवेतूनच लातूरचा प्रश्न सोडवायचे... काँग्रेस काय अन भाजप काय? जरा वेगळा विचार करा मतदार बंधुनो... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @omprakashk1244
    @omprakashk1244 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ata bas zal ata bjp Yana fakt Vilasrao chya navakhali vote det ahe

  • @sandipumap9852
    @sandipumap9852 2 วันที่ผ่านมา +2

    Yachyamulech Marathwada magas ahe

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 2 วันที่ผ่านมา +54

    देशमुखा नी एवढा विकास केला रेल्वे ने पाणी आणावे लागले😁😁

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar 2 วันที่ผ่านมา +5

      Bhau Panyacha prashn sampurn Marathawadyat aahe. Ektya latur madhe nahi.

    • @shobhajadhav9335
      @shobhajadhav9335 2 วันที่ผ่านมา +5

      पण अक्त्या लातूर ला पाणी ट्रेन आणावा लगेल..
      बदल फिक्स !!
      🎉🎉

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 วันที่ผ่านมา +4

      आम्ही लातूर मध्ये राहतो .उगाच बदनामी केली लातूरची .काहीही बोलू नका.

    • @ganeshkadam8980
      @ganeshkadam8980 วันที่ผ่านมา

      @rahulrongepatil248 रेल्वेने काय आणले तुप

    • @ThetKarbhar
      @ThetKarbhar วันที่ผ่านมา +1

      @@rahulrongepatil248 barobar , amha Latur chya lokkana changal mahiti aahe . Ugach dusaryani yeun gyan deu naye