प्रवाह पिक्चर पुरस्कार २०२२ | Pravah Picture Puraskar 2022 | Star Pravah
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2022
- 'प्रवाह पिक्चर पुरस्कार २०२२'
#PravahPicturePuraskar2022 #PravahPicture #StarPravah
Follow us for latest updates on official pages :
/ starpravahofficial
/ star_pravah
/ starpravah - บันเทิง
विशखा सुभेदार, जगातील सर्वोत्तम विनोदी अभिनेत्री आहेत. त्यांचे सर्वप्रकारचे अभिनय फारच उत्कृष्ट व नैसर्गिक अभिनय संपन्न असतात.
मस्त सिद्धार्थ सर
Vishakhe kitti g jabrat tu 👌👌👌👌👌👌👏👏👍🤣❤️💐😘😘😘😘😘
अमृता खानविलकर दि बेस्ट 👌👍
Mhj मधले कलाकार सर्वत्र 😀 wah
Comedy Express ani Fu Bai Fu hi nave kadhi aikaleli disat nahit.... navin distoyas
@@prathamesh9493 सध्या famous konta show आहे. Prasad oak ,sai ,vishakha kontya show madhle aahet actually तूच update मध्ये नाहीस. भोजने ,पॅडी .नवीन फू बाई फू गेलेत हे पण माहित आहे मला
हिंदी मध्ये रनवीर आणि मराठी मध्ये सिद्धार्थ जाधव.... काय ते कपडे काय ती हेअर स्टाईल 😂😂
सिद्धार्थ जाधव याला का घेतात तेच कळत नाही...
अती ओव्हर ॲक्टिंग ....खोटं खोटं हसणं...
ओव्हर all...ओव्हर ॲक्टिंग ...
विशाखा सुभेदार मॅडम ...मस्त अभिनय
Dhoghi... Overacting chi dukan...
Ani. सगळे hindi c remake karatat... ,,,
@@pradipwankhade5582 aaaA
कमाल ...... विशाखा ताई ❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂...🎉🎉🎉
Vishakha subedar 👌
Arya chaan distey Maage
Vishu always rocks🤘
Very very very very fine
Mst
Vishaka subedar..👍🎉
11.18 सचिन ,डोळे दिपले वाटत ,बाहेर पडतील 🤣🤣
विशाखाताई सुभेदार अलवेज ग्रेट.... हंबीरराव व पावनखिंड हे चित्रपट अप्रतिमच होते.. पण चंद्रमुखीने निराशा केली.... गाणी व न्रुत्य छान होती बाकी अभिनय, दिग्दर्शन सपाट व संवाद बेचव होते.... त्यात समीर चौगुलेंचा संवाद तर एवढा थर्ड क्लास होता कि त्याने रितेशच्या बालक पालकला ला पण लाजवल होत.... असो काही अपवाद वगळता मराठी चित्रपट अप्रतिमच असतात... टाईमपास सारखे सी ग्रेडचे समाज बिघडवून दगडू सारख्या गचाळ नायकाला हिरो बनवलेले चित्रपट पण हिट होतात याच दुर्दैव... 🙏
Nii
!!!!!!!
Chandramukhi south madhe Hindi dubbed kara
Prajakta Mali madam kuthe aahet??
Ti sony marathila he star pravah ahe
Photo bagh tiche ,🤣
Hi
Kay Rao Apal isro kami hai ka sarkha nasa nasa ..aaj bahutek desh aplya pasun rocket magavtat tynch yaan antaralat pathavay karn jagat sarvat swast rocks isro banavto apla midea kadhi henahi dakhavnar
Siddharth Jadhav che Kapde आणि हेअर स्टाइल बघवत नाही. शोभेल असे करा. अभिनय झाकून टाकणारे भडक पेहराव टाळावेत
लंडन मधे shooting केले म्हणजे hit होतो असं समजु नका... महाराष्ट्र तर evergreen पण महाराष्ट्रा बाहेर पण राजस्थान, गुजरात,केरळ,कर्नाटक,आंध्र प्रदेश, कर्नाटक यासारखी ठिकाणे पण चांगली आहेत shooting साठी .... थोडक्यात देशातला पैसा देशात राहू दे...
Ddfggggghh❤
😂😂😂😂😂😂
Parat chandra...dance ata kantada aala..
फालतूगिरी आहे नुसती...खरा विनोद फक्त चला हवा येऊ द्या मध्ये दिसतो..Thanks to Dr.Nilesh Sable and team.
सिद्धार्थ आण्णाना का घेतात तेच कळत नाही...
over all.... अति over acting
विशाखा सुभेदार मॅडम ..अतिशय सुंदर अभिनय..👌👌👌👍
फालतू एक नंबर
विशाखा तुम्ही सुंदर नाचता
बस झाला आता तमाशा आणि movie प्रमोशन फालतुगिरी वाढत चालली आहे आता