Ganesh Naik | इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात, घाबरायचं नाही; गणेश नाईक याचं वक्तव्यावर, तर शिवसेना म्हणते

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर व्हायच्या आधीच शहरातील वातावरण चांगलेच तापलेले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्याने ऐन थंडीत नवी मुंबईतील वातावरण तापू लागले आहे. याचदरम्यान भाजपचे नेते गणेश नाईक यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगू लागली आहे. "इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात घाबरायचं नाही," असं गणेश नाईक म्हणाले. त्याला शिवसेनेनेही उत्तर दिलं आहे. "गणेश नाईक इंटरनॅशनल डॉन असतील तर आम्ही नवी मुंबईत डॉन आहे," शिवसेना नगरसेवक विजय चौगुले यांनी म्हटलं आहे.
    तुर्भेमधली भाजपच्या कार्यक्रमात गणेश नाईक बोलत होते. नवी मुंबई महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसं फोडाफोडीचं राजकारण रंगलं आहे. निवडणुकीच्या आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपचे काही नगरसेवक फोडले आहेत. या फोडाफोडीवर भाष्य करताना गणेश नाईक यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. "कोणत्याही गुंडगिरीला घाबरु नका. रात्री अपरात्री मला कधीही फोन करा. इथलेच काय इंटरनॅशनल डॉन सुद्धा मला ओळखतात. त्यामुळे घाबरायची गरज नाही, असं गणेश नाईक यांनी जाहीर भाषणात सांगितलं.
    दरम्यान गणेश नाईक यांना शिवसेनेनेही जोरदार उत्तर दिलं आहे. तुम्ही इंटरनॅशनल डॉन असाल तर आम्ही नवी मुंबईतील डॉन असल्याचा पलटवार शिवसेना नगरसेवक विजय चौगुले यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ही चिकलफेक चांगलीच रंगणार आहे.

ความคิดเห็น • 72

  • @meeraprasadmahashake8811
    @meeraprasadmahashake8811 2 ปีที่แล้ว +8

    💐🧑‍🤝‍🧑एक वादा एक दादा गणेश नाईक दादा 💐

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc 3 ปีที่แล้ว +17

    गणेश नाईक हे उत्तर भारतीय आहेत का ? हिंदी मध्ये बोलत होते म्हणून विचारले

  • @AmchiMumbai261
    @AmchiMumbai261 3 ปีที่แล้ว +22

    हा चक्क धमक्या देतोय अटक केली पाहिजे

    • @amardebe6738
      @amardebe6738 3 ปีที่แล้ว +3

      Saheb tyach category madhale ahet

  • @santoshthombre9153
    @santoshthombre9153 3 ปีที่แล้ว +4

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @sumit.kamble
    @sumit.kamble 3 ปีที่แล้ว +7

    समोर महाविकासआघाडी कडून पराभव दिसतोय गणेश नाईक यांना..

  • @shree1943
    @shree1943 8 วันที่ผ่านมา

    गणेश नाईक ❤

  • @sachinsawant1271
    @sachinsawant1271 3 ปีที่แล้ว +6

    Ganesh Naik Jabardast

  • @arvindshinde2789
    @arvindshinde2789 3 ปีที่แล้ว +17

    Only shivsena BJP hatav maharastra bachav

  • @aryakilife501
    @aryakilife501 3 ปีที่แล้ว +6

    NAIKACHI DADAGIRI

  • @prathmeshthorat9859
    @prathmeshthorat9859 9 วันที่ผ่านมา

    Only one ganesh naik power 🔥

  • @maddyy7990
    @maddyy7990 3 ปีที่แล้ว +10

    Bjp महाराष्ट्र द्रोही..

  • @swapnildhotre4162
    @swapnildhotre4162 3 ปีที่แล้ว +4

    Chougule saheb....

  • @darshanmadhavi6244
    @darshanmadhavi6244 3 ปีที่แล้ว +7

    Ganesh naik🔥🔥

  • @sudhirpatil3434
    @sudhirpatil3434 2 ปีที่แล้ว +1

    असे पुढारी असतील तर देशाच भलं कस होईल?
    केजरीवाल सारखे शिक्षित लोक पाहिजे

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 2 ปีที่แล้ว

    Good 💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @jiteshdaurkar3756
    @jiteshdaurkar3756 3 ปีที่แล้ว +1

    कसं आहे की जिथं कारण तिथं राजकारण हे होणार च

  • @dattatrayyadav1030
    @dattatrayyadav1030 3 ปีที่แล้ว +7

    Bjppe. Sampaner. Ha. Balasaebn mule. Mothea. Zala. Aata ha pn. Sampnar

  • @avinashsohani5135
    @avinashsohani5135 2 ปีที่แล้ว +1

    Kay karaych ya veltich ..

  • @sameerdhamapurkar1625
    @sameerdhamapurkar1625 3 ปีที่แล้ว +7

    Fakt Shiv Sena 🚩🚩

  • @siddheshbirje6050
    @siddheshbirje6050 3 ปีที่แล้ว +1

    Talya vajavnyarana tar laaj vatali pahije. Apan kashavar talya martoy tyachi pan akkal nahi vatat yana

  • @amarbhoyar27
    @amarbhoyar27 3 ปีที่แล้ว +6

    Hich hich hich laiki aahe hyanchi.. Hafta wasooli paksha.. Na prashasan kalta ani economics nahi construction madhe expertise ani nahi home ministry madhe, nusta dadhi vahadavaychi ani hafta gola karaycha.. Kai hote ni kai zale😒

  • @rushabhjadhav9212
    @rushabhjadhav9212 3 ปีที่แล้ว +19

    Only BJP

    • @vilasganjare2201
      @vilasganjare2201 3 ปีที่แล้ว +6

      कशाला

    • @haro149
      @haro149 3 ปีที่แล้ว +4

      येस I support only BJP

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 3 ปีที่แล้ว

      Yes only BJP

    • @jayganesh6276
      @jayganesh6276 3 ปีที่แล้ว +1

      आले महाराष्ट्र द्रोही मुल्ला चे दलाल 😂😂😂😂

    • @jayganesh6276
      @jayganesh6276 3 ปีที่แล้ว +6

      BJP hatao, Maharastra bachao

  • @abhijitkaranjule401
    @abhijitkaranjule401 3 ปีที่แล้ว

    Only mns

  • @धोनीधोनी-त9न
    @धोनीधोनी-त9न 3 ปีที่แล้ว +1

    नाईक सर तुम्ही नंबर वन आहात

  • @jamirshaikh5747
    @jamirshaikh5747 3 ปีที่แล้ว

    डी.तीन नवीन.फीलीम.बनवा.g.n.sir

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 2 ปีที่แล้ว

    सत्ताधारी भाजपचा गणेश नाईक उघड उघड गुंडगिरीची भाषा बोलतोय.! अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे उघडपणे सांगतोय हे केंद्रीय गृहमंत्र्यांना खुले आव्हान आहे असे समजावे का.?

    • @suhastawde9771
      @suhastawde9771 2 ปีที่แล้ว

      मग केंद्राने यांना झेड दर्जाची सुरक्षा लगेच दिली पाहिजे.

  • @prakashbhalerao1542
    @prakashbhalerao1542 2 ปีที่แล้ว

    मग अजून एक बाई ठेव होऊ दे तिला ४/५ पोरं, घाबरत्नाही म्हणतो तर कश्याला अटकपूर्व जामिनासाठी धावा धाव करतो

  • @aniketanandajadhav6908
    @aniketanandajadhav6908 3 ปีที่แล้ว

    Corona

  • @chetansharma4289
    @chetansharma4289 3 ปีที่แล้ว

    Pawarana tar galaxy madhale din olkhat asatil

  • @amolkadam3331
    @amolkadam3331 3 ปีที่แล้ว

    Nana Patekar dialogues

  • @darkglitter8074
    @darkglitter8074 2 ปีที่แล้ว

    हांडग Department ....

  • @irshadpatel7921
    @irshadpatel7921 3 ปีที่แล้ว +3

    सब डॉन लोगोको गणेश नाईक पेहचानता है😁
    पर उनमे से गणेश नाईक को कोई नहीं पेहचानता😂

    • @akshaymhatre9392
      @akshaymhatre9392 20 วันที่ผ่านมา

      Video नीट ऐक..

    • @irshadpatel7921
      @irshadpatel7921 20 วันที่ผ่านมา

      @@akshaymhatre9392 tu aik

  • @subedarmajorjaiprakashingle7
    @subedarmajorjaiprakashingle7 2 ปีที่แล้ว

    Ganesh Naikla turant atak kara. Tuane 15 warshyacha bachha paida kela pan tyala swatah ch naw det ka nahi

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 3 ปีที่แล้ว

    Murkha sena adhi Sharjil chi vajva

  • @satputekuldip4254
    @satputekuldip4254 3 ปีที่แล้ว +4

    लाचार शिवसेना गप्प बसा
    तुमच्या पैक्षा म न से हजार पटिने भारी

  • @sandeeprawade7623
    @sandeeprawade7623 3 ปีที่แล้ว +1

    😂😂🍌🍌🍌

  • @धोनीधोनी-त9न
    @धोनीधोनी-त9न 3 ปีที่แล้ว

    चौगुले आपण काम करा

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 3 ปีที่แล้ว

    लाचार शेणके गुलाम सतरंजी ऊचल्यांची झोप उडाली😀😀😀😀
    डांगी फोडणार बहुतेक शेणक्यांच्या.