.. बाबासाहेबाना दोन वेळा काँग्रेस ने ठरवून हरवले, 40 वर्षे भारत वर्षे दिले नहीं. Emergency लावली, संविधानाचे preamble बदलले, 1984 मधे 3000 शिखाना मारले.. हे महान? सर्व माहिती 4 ठिकाणी चेक करावी.
आबेडकर वादी समाजात गैरसमज पसरवला की डॉ बाबासाहेबांना काँग्रेस ने निवडणुकीत हरवलं, काँग्रेस ने च त्यांना साथ देऊन जिंकून आणलं आणि सर्वोच्च पदावर बसवलं हे ह्या जनतेला समजलं पाहिजे
आजच्या सत्तास्थानी असलेले भाजपचे आणि आर्.एस्.एस्.चे हे टोळके/गुजराती चौकडी केव्हाही सत्य बोलत नाही.सतत जनतेसमोर अर्धसत्य, खोटेनाटे ठेवून दिशाभूल करतात.
सर्व खरे आहे परंतु निवडणूक आली की हे सत्तेवरचे लोक लाडकी बहीण सारख्या योजना आणणार व लोक त्या तुकड्याना भुलून त्यांना मतदान करणार व काही दिवसांनी आपल्याबरोबर गळा काढणार
मग विरोधी पक्ष वाल्यांना निवडून जिंकवायचं काम केले जात का तुमच्याकडे? जर बाबासाहेब काँग्रेसचे विरोधी पक्ष होते तर मग काँग्रेसने त्यांना हरवलं तर मग त्यात नेमका काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? इथे गोष्ट बाबासाहेब यांच्या निवडणुकीची नसून त्यांची संविधान सभेवरच्या अध्यक्षपदी नेमणुकीची होत आहे.
What pt.Neharu did by passing 1st amendment was in interst of masses instead of Jamindars was right step.Nation salutes you Neharuji.we are proud of you.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेमध्ये निवडून येऊ नयेत यासाठी काँग्रेसने खूप प्रयत्न केले पण बाबासाहेब हे पश्चिम बंगाल च्या विधानसभे मधून संविधान सभेवर निवडून आले त्यात काँग्रेसची काहीही भूमिका नव्हती. संविधान सभेतील आपल्या पहिल्याच विद्वत्तापूर्ण भाषणाने संविधान सभेचे लक्ष आपणाकडे वेधून घेतले. पण दुर्दैवाने बंगालच्या फाळणी ने त्यांचं घटना समितीतील सदस्य पद रद्द झालं. दरम्यानच्या काळात महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू सरदार पटेल यांना प्रकर्षाने जाणवले की डॉक्टर आंबेडकर हे संविधान सभेमध्ये असणे अत्यावश्यक आहे त्यांच्या अपरिहार्यते मुळे संविधान तज्ञ डॉक्टर आंबेडकरांना त्यांनी मुंबईमधून पुन्हा संविधान सभेवर निवडून आणले व त्यांच्यावर मसुदा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. हा इतिहास एक पत्रकार म्हणून मा. वानखेडे साहेबांना माहीत असणे आवश्यक आहे असे मला वाटते.
शिकलेल्या माणसांनी फुकट मध्ये पि ओ के देऊन टाकला, दुसऱ्या शिकलेल्यानी एक बेट देऊन टाकले, चींन ला मोठा भू प्रदेश देऊन टाकला, त्यापेक्षा कमी शिकलेला बरा त्याने देश तोडला नाही वाटला नाही!
भाऊ हा माणूस सरळ सरळ लोकांन समोर खोटं बोलू शकतो की गुरुनानक देव बिरसा मुंडा व अजून कोणीतरी एक आहे माझ्या लक्षात नाव नाही आहे हे तिघे मिळून मीटिंग करत होते अजून याच्यापेक्षा त्या माणसाकडून काय अपेक्षा करू शकतो की जे बोलन खरेच बोलन
मागील १० वर्षांपासून प्रत्येक गोष्टीला मोदीजी भाजपा नेहरू काँग्रेसला जबाबदार ठरवत आहे ... महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा आरोग्यव्यवस्था शेतभावं यांविषयी एक शब्द हे काढत नाहीत याला जबाबदार हा मतदार आहे
600 varsh pahle hi sant Guru achyutananda Das Ji ne Pappu ke Gandhi Parivar ke bare mein aur mahan PM Modi ji ke bare mein kya likha hai use padho aur Modi ji ke Charan pakad lo
नेहरू गांधी परिवारावर हा माणूस अत्यंत जळतो अंधभक्तांना कोण सांगणार
खोटं बोलणारा, लबाड माणूस जगातले कोणतेही पाप सहजपणे करू शकतो.
खुपच छान माहिती दिली सर धन्यवाद👍👍,
खूपच छान तपशील कळला।धन्यवाद।।
खरच अशोकभाऊ, आपल्यासारख्या निर्भिड लोकांमुळेच या खोटारड्यांचा पर्दाफाश होतोय आणि सर्वसामान्यां समोर सत्य येतयं.
आपले खूपखूप आभार.
फेकण्यात मोदीचा कोणी हात धरु शकत नाही जयभीम जयशिवराय जयभैरव
म्हणूनच आमचे पुर्वज यांनी यांना कधीच निवडूनही दिले नव्हते याचा मला अभिमान वाटतो आहे हि संघटना मुळात याच धर्तीवर स्थापन झाले होते
अशोक जी धन्यवाद. असं तुमच्या शिवाय कुणि समजाउन सांगत नाही.धन्यवाद अशोकजी.ते सतत खोटंच बोलतात.तुम्हि समजाउन सांगीतले तेव्हा सत्य कळले.धन्यवाद.
वानखेडे साहेब जय महाराष्ट्र 🌹🙏👍
पंडीत नेहरू इंदिरा गांधी यांच्या पायाची सर करु शकत नाही .बीजेपी मोदी
.. बाबासाहेबाना दोन वेळा काँग्रेस ने ठरवून हरवले, 40 वर्षे भारत वर्षे दिले नहीं. Emergency लावली, संविधानाचे preamble बदलले, 1984 मधे 3000 शिखाना मारले.. हे महान?
सर्व माहिती 4 ठिकाणी चेक करावी.
साहेब...काहीतरी करा...अणि लोकशाही जी सर्वांच्याच कल्याणासाठी आहे, ती येऊ द्यात...जय भारत
Wankhede Sir Dhanyvad Jay Maharashtra Johar .
आबेडकर वादी समाजात गैरसमज पसरवला की डॉ बाबासाहेबांना काँग्रेस ने निवडणुकीत हरवलं, काँग्रेस ने च त्यांना साथ देऊन जिंकून आणलं आणि सर्वोच्च पदावर बसवलं हे ह्या जनतेला समजलं पाहिजे
आजच्या सत्तास्थानी असलेले भाजपचे आणि आर्.एस्.एस्.चे हे टोळके/गुजराती चौकडी केव्हाही सत्य बोलत नाही.सतत जनतेसमोर अर्धसत्य, खोटेनाटे ठेवून दिशाभूल करतात.
ते खोटे बोलतच सत्ते वर आले आहेत.
सर्व खरे आहे परंतु निवडणूक आली की हे सत्तेवरचे लोक लाडकी बहीण सारख्या योजना आणणार व लोक त्या तुकड्याना भुलून त्यांना मतदान करणार व काही दिवसांनी आपल्याबरोबर गळा काढणार
Great 👍
खोटे बोलणे व नेहरू गांधींवर टीका करने इतेकेच शिकविले जाते RSS मध्ये,
Thanks.
शूर रिपोर्टर आदरणीय अशोक वानखेडे साहेब सॅल्यूट
Very nice speech interpretation thought information of Mr Ashok Vankhede ❤❤❤❤❤ Thank you
फार छान विश्लेषण sir....❤❤❤
अचूक अप्रतिम विश्लेषण.....❤
खूप चांगल समजुन सागा तुमचा धन्यवाद
जय संविधान
धन्यवाद साहेब खर लोकासमोर आणले
अशोक वानखेडे च भाषण जबरदस्त आवडल मलें ❤❤❤ हीरो आहे 🙏🙏🙏 जय ❤ भीम
देशाच दुर्दैव अनपढ pm आपल्या डोक्यावर बसला
कांग्रेस ने संसद मध्ये बाबा साहेब आंबेडकर यांना हरण्याच काम केले आहे मीडिया वाले चुकीचे माहिती सांगत आहे
मग विरोधी पक्ष वाल्यांना निवडून जिंकवायचं काम केले जात का तुमच्याकडे? जर बाबासाहेब काँग्रेसचे विरोधी पक्ष होते तर मग काँग्रेसने त्यांना हरवलं तर मग त्यात नेमका काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? इथे गोष्ट बाबासाहेब यांच्या निवडणुकीची नसून त्यांची संविधान सभेवरच्या अध्यक्षपदी नेमणुकीची होत आहे.
Tiger bhau jinda baad 🐯hindi madhe ch bola sir khub chan vatta tumhi Hind boltani🎉
FEKOO , THE BIGGEST IN INDIA.
Correct tiger sir.
हे सर्व निरक्षर असल्यामुळे होतं.
मोदी ने एक सुधा कम आम जानते साठी केले नहीं आणि करनार ही नहीं।
नमस्कार जय महाराष्ट्र
महाराष्ट्रात सरंजाम इनाम खाली खूप जमीन आजही राजघराण्यातील कुटुंबांकडे आहे.
What pt.Neharu did by passing 1st amendment was in interst of masses instead of Jamindars was right step.Nation salutes you Neharuji.we are proud of you.
Jay Maharashtra good sir
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेमध्ये निवडून येऊ नयेत यासाठी काँग्रेसने खूप प्रयत्न केले पण बाबासाहेब हे पश्चिम बंगाल च्या विधानसभे मधून संविधान सभेवर निवडून आले त्यात काँग्रेसची काहीही भूमिका नव्हती. संविधान सभेतील आपल्या पहिल्याच विद्वत्तापूर्ण भाषणाने संविधान सभेचे लक्ष आपणाकडे वेधून घेतले. पण दुर्दैवाने बंगालच्या फाळणी ने त्यांचं घटना समितीतील सदस्य पद रद्द झालं. दरम्यानच्या काळात महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू सरदार पटेल यांना प्रकर्षाने जाणवले की डॉक्टर आंबेडकर हे संविधान सभेमध्ये असणे अत्यावश्यक आहे त्यांच्या अपरिहार्यते मुळे संविधान तज्ञ डॉक्टर आंबेडकरांना त्यांनी मुंबईमधून पुन्हा संविधान सभेवर निवडून आणले व त्यांच्यावर मसुदा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. हा इतिहास एक पत्रकार म्हणून मा. वानखेडे साहेबांना माहीत असणे आवश्यक आहे असे मला वाटते.
आज आवाज नीट येत नाही, कट होतोय
Khupch chhan
🙏🙏🙏🙏
Aadhich markat tyat mady pyaalaa, titkyaat vrashchik daunshlaa.....!!!!! Ashi sthhiti aahe.
👍👍👍👍👍👍
काल मी मोदीच ऐकत असताना तुम्ही amendment बद्दल बोलाल माहिती द्याल अशी खात्री होती, thnx
Ashok vanakhedeji namskar
हा फेकू फक्त A1A2 चा आहे.😮😮😮😮😮😮😮
सहाव्या वर्गाचा विद्यार्थी डिग्रीचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करू शकेल?
👌
Deshala ghatak thrat aahe
karan hya mansache nashib ballavatar mhanun PM zala parantu Hitler pekshahi krur., atmakendrit. Sagla paisa power , institutes tabyat gheun deshat naga nach chalu kela RSS chya sahkaryane . Ani Vindictive evadha ki tevadhyane tuache bhagat nahi 1 le target. Nehru ,Gandhi. Tyat Rahul la tar sada sulavar chadhvyla sadaiva tayar nantar jevadhe successful ani lokpriya nete tyana jalyat odhane ani todfod khoke karun double engine sarkar banvane!
Kharach kuthe neun thevala aahe apla desh ya Naradhmani!
Acharat aani ati bhitra manus🎉
,🙏🙏🙏💐💐
Right sir
सर आवाज स्पष्ट येत नाही कृपया पुढे दुरुस्त करावे विनंती
Narendra Modi he deshache prime minister aahet he ya deshache durbhagya aahe.
Thats by birth???
सर आवाज स्पष्ट येत
RAHUL GANDHI JINDABAD ♥️❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मदि साहेबांची ईतिहासात नोंद झाली की,,,,खोटे बोलणारा पंतप्रधान,,,
त्यावेळी संघी लोकांची सत्ता असती तर बाबासाहेबांना ही संधी मिळाली असती का?😊
तुझी बरी आहे का आता, सुजलेली, आम्हीच सुजवलेय म्हणून विचारलं, लवकर बरा हो, परत परत सुजवणार आहोतच
It is extreme low level when Modi and Shah speaks in the parliament. I was overwhelmed when I heard Priyanka Gandhi Vadra speak.
हा मविआचा स्वयंघोषित प्रवक्ता कायम 😊😊😊😊😊😊
Rss braman janta party rss 🐕
बीजीपी काय जमीनदारा पेक्शाकमी आहे
Rss che खरे दुःख हेच आहे ki दलित ओबीसी saksham झाले congerss मुळे ya मुळे modi roj नेहरू च्या nave विलाप करतात
हा पनौती एक नंबरचा फेकू आणूस आहे हे सर्वांना चांगल्या पद्धती ने माहित आहे.....
आवाज नाही स्वच्छ
शिकलेल्या माणसांनी फुकट मध्ये पि ओ के देऊन टाकला, दुसऱ्या शिकलेल्यानी एक बेट देऊन टाकले, चींन ला मोठा भू प्रदेश देऊन टाकला, त्यापेक्षा कमी शिकलेला बरा त्याने देश तोडला नाही वाटला नाही!
भाऊ, तुम्ही मराठी मध्ये सुद्धा बोलत जा म्हणजे राष्ट्र महाराष्ट्र वर देखील येत जा 🙏🙏
नेहरूंची महत्ती या अन पढ नरेंद्र मोदी मुळे कधीच कमी होणार नाही.उलट ती तेजलेल
Vaifal Bolnara, janmajaat Khote Bolnara PM mhanje Narendra Modi...
Modi khar bolathch nahi taymule taychaykad dirlaksh karanhi changal ahe mi 2014 pasun khar bolalaylaikalach nahi
😄😄
वही पुराना मोदी का रोना
बारबार वही झूट बोलना ,जनताको मूर्ख समझना है.
Jo maanus apalya pariwara sobat gaddari Karu shako toh dusryachi kay ijjat karnar ha vivahit asun sudha form madhala blank thewala
अरे वानखेडे भाऊ कुठपर्यंत काँग्रेसची लाल चाटणार मोदींना नावे ठेवून तुमचं पोट कसं भरेल राहिला प्रश्न आंबेडकरांचा आंबेडकरांना भारतरत्न कोणी दिले?
डॉ आंबेडकरांना भारतरत्न हा किता ब ना काँग्रेसने दिला ना भाजपने दिला तर तो दिला जनता दलाच्या माननीय पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी.
He is habitual liar.
खोटे
khot bol pan rrettun bol..
जय शिवराय जय महाराष्ट्र
मोदी आडाणी माणूस काय येतय त्या माणसाला आपली जनता फुकटी अशा अशिक्षित माणसाला मत दिले बिनडोक जनता
भाऊ हा माणूस सरळ सरळ लोकांन समोर खोटं बोलू शकतो की गुरुनानक देव बिरसा मुंडा व अजून कोणीतरी एक आहे माझ्या लक्षात नाव नाही आहे हे तिघे मिळून मीटिंग करत होते अजून याच्यापेक्षा त्या माणसाकडून काय अपेक्षा करू शकतो की जे बोलन खरेच बोलन
Maut ka saudagar reminds of emergency ..what a joke 😊😊
आणीबाणीच्या काळात केवळ लोकशाही धोक्यात आली होती. आज लोकशाही, बहुलवाद, धर्मनिरपेक्षता, समाजवाद ICU मध्ये आहेत
मागील १० वर्षांपासून प्रत्येक गोष्टीला मोदीजी भाजपा नेहरू काँग्रेसला जबाबदार ठरवत आहे ... महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा आरोग्यव्यवस्था शेतभावं यांविषयी एक शब्द हे काढत नाहीत याला जबाबदार हा मतदार आहे
600 varsh pahle hi sant Guru achyutananda Das Ji ne Pappu ke Gandhi Parivar ke bare mein aur mahan PM Modi ji ke bare mein kya likha hai use padho aur Modi ji ke Charan pakad lo
Jyal aai baba che sansakar nahi school gaya nahi 4 th fail ghara see bhaga diya bibi nee bhee isaliye bhatak raha hai idhar udhar