चंद्रहार पाटील पाडणारा उमेदवार देऊन कोण भाजप काम करतेय हे कळते लोकांना 2019 आणि 2024 आबा पण त्रास देण्याचा हाच उमेदवार होता याचा मागे कोण आहे हे कळते लोकांना
अहो मग दोन वेळा का पडले मन करायला मोठ करायला पाहिजे होतं एक संस्था ठेवली का चांगली वसंतदादा बैक आहे दूध संघ साखर कारखाना असे सगळे मोडीत निघाले वारसा सांगा तुम्हच्या कर्तुत्ववाचा
या मागचं राजकारण कळलं का सर्वांना? भाजप ची सीट यावी म्हणून असं पण राजकारण आपल्या महाराष्ट्र मध्ये होत आहे !! पक्षात राहून मत विभागून देत आहेत!! म्हणजे भाजप साठी निवडणुक सोपी होईल सीट one way येईल!!
विश्वजीत कदम साहेब काँग्रेस पक्षाचा खासदार तुम्ही सांगली मधून निवडून आणू शकला नाहीत मग मित्र पक्षाचा जर खासदार होत असेल तर तुम्हाला इतकं दुःख वाटण्याचं काय कारण आहे का तुम्ही बीजेपी चे काम करत आहात
आरे तुमचा ओम दादा मोदींमुळे निवडुन आलाय. मी मतदान केलं होतं 2019 मध्ये या ओम निंबाळकरला मोदी मुळे . धाराशिव च्या खासदार महायुतीच्या अर्चना ताई पाटील असणार.
विश्वजीत कदम साहेब मी वाळव्यचा नगरीक आहे तुमचा पक्ष वाळव्यत
वाढला पाहिजे
विश्वजीत कदम आणि विशाल पाटील जर असेच एकत्र राहिले तर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्याचा परफेक्ट कार्यक्रम होईल.
युती धर्म पाळला पाहिजे बंड करण्यापेक्षा राज्यसभेवर खासदार व्हावं.
विश्वजीत आणि विशाल असेच आक्रमकपणे बोलत राहिले तर correct कार्यक्रम नक्की करतील
Correct karykaram hoil ulat
जावा भाजपमध्ये मोठं कारण मिळालंय तुम्हाला
अतिशय परखड भाष्य!!!!!
Jant patil zaritla shukracharya😂😂😂😂
त्यांनी BJP मध्ये पण तेच केलं होत, स्वतःला मुख्यमंत्री Declare केलं होत 😁
सांगलित शिवसेनेचे आमदार किती
जयंत पाटिल चुकीच वागू नका
विश्वजीत फार छान
हे जयंत पाटील आणि शरद पवारने केलंय साहेब
खंबीर नेता.बाळासाहेब आपला अभिमान आहे.
अहो कदम कोल्हापूरच्या दोन्ही जागा शिवसेनेच्या होत्या तुम्ही अवसान आणू नका तुमची ताकद 2 वेळा आम्ही पाहिलंय
मग का लढली नाही बाबा 😂😂
Kalel mg ... shivsena umedvarala kiti vote pdtyt
Congress वाल्यांनी ठरवलं आहे.. शिवसेना ला मत द्यायचं नाही.... नोटा करणार आहेत सगळे काँग्रेस वाले
मोदीच्या जीवावर
प्रकाश शेंडगे साहेब यांची 🛺🛺🛺🛺🛺 विजयी होणार
आता नाटकी बंद कर कदम तू bjp मध्ये जाणार आहे हे माहीत आहे
विशाल पाटील हे या सांगलीत 2 वेळा पराभूत झाले नवीन उमेदवार पाहिजे होता आम्हाला आता फक्त मशाल
तुला बूथ लावायला पोरं आहेत का ते बघ आधी
Kon mhantla 2vela ekda haarla aahe... Kay mahit nahi kay Nahi tond marayala yaycha
चंद्रहार पाटील पाडणारा उमेदवार देऊन कोण भाजप काम करतेय हे कळते लोकांना
2019 आणि 2024
आबा पण त्रास देण्याचा हाच उमेदवार होता याचा मागे कोण आहे हे कळते लोकांना
Vishajeet patil ❤🙏
विशाल दादा पाटील हे योग्य उमेदवार आहेत ❤
Jay ho ❤
एकच वादा विशाल दादा 🎉
एक दिवस असा येईल की जयंत पाटील रडल्याशिवाय राहणार नाही .
दादा मि नाशिकचा पन तुमचे भाषण मला खुप आवडते
जयंत पाटलांचा राजाराम बापू करा
अब की बार चद्रंहार दादा खासदार🎉
जबरदस्त नेता विश्वजीत दादा❤
परफेकट नियोजन डायरेक्ट कार्यकम.......
अहो मग दोन वेळा का पडले मन करायला मोठ करायला पाहिजे होतं एक संस्था ठेवली का चांगली वसंतदादा बैक आहे दूध संघ साखर कारखाना असे सगळे मोडीत निघाले वारसा सांगा तुम्हच्या कर्तुत्ववाचा
विश्वजीत कदम तुमची एवढी ताकद होती तर माग 2014 ला 2019 ला का पडला विशाल पाटील
निवडून येणार नाही बीजेपीचा कार्यकर्ता आहे हा विशाल पाटील निवडून येणार नाही 100%
कोण मन्त्त्य येणार नाही आल्या शिवाय राहणार नाही
Barobar ahe
Congress💔✌🏻
👑❤️ किंग मेकर
२०२४ सांगली लोकसभा खासदार विशाल पाटील
Vishal Patil yana Apaksh nivdun aana... Jai Congress
या मागचं राजकारण कळलं का सर्वांना? भाजप ची सीट यावी म्हणून असं पण राजकारण आपल्या महाराष्ट्र मध्ये होत आहे !! पक्षात राहून मत विभागून देत आहेत!! म्हणजे भाजप साठी निवडणुक सोपी होईल सीट one way येईल!!
Bjp chi seat yavi mhanun kuni konala ubha kelay....te akhya sangli la mahit ahe. 😂
विशाल दादा
Sangli fix Khasdar Vishal Dada patil
हा तर फडणवीसचा मानुस आहे.
बाळासाहेब बोलत आहे तसं होणार व
Vikasach bola saheb
मशाल च्या माशाअल्लाह झाला
नको मशाल only Vishal 🎉
मग आत्ता राज्यात युती तोड़ा खरा मर्दानगी असेल तर
विश्वजित कदमच्या गळ्यात काँग्रेसचा हात दिसतोय,फक्त कारवाई टाळण्यासाठी,
विशाल कदम,आणी पहिलवान दोघेही पडणार,संजय काका सहज निवडून येणार.
देवेंद्र फडणवीस बोललेत ना
विश्वजीत थांब तुझाही लवकरच मुहूर्त लावतो
करा की प्रवेश भाजपात
याला पण हाकला 😂
युती धर्म पाळला पाहिजे बंड करण्यापेक्षा राज्यसभेवर खासदार व्हावं. dhoghachya bhadnat disryach labh hou deu naka
एक तर चंद्र हार पाटील नाही तर काका
विश्वजीत कदम साहेब काँग्रेस पक्षाचा खासदार तुम्ही सांगली मधून निवडून आणू शकला नाहीत मग मित्र पक्षाचा जर खासदार होत असेल तर तुम्हाला इतकं दुःख वाटण्याचं काय कारण आहे का तुम्ही बीजेपी चे काम करत आहात
Only jayant patil
💯💪
आमचं ठरलाय विशाल पाटील फिक्स
Chandrahar dada Patil fix 🎉
Kadam tikit milale hote tyaveli tuza vishal padala atta kuthe yetoy only mahavikas aghadi
विशाल आणि कदम यांना हाकला, भाजप मध्ये पाठवा,
आम्ही पण बुडा खाली मशाल लावल्याशिवाय राहणार नाही 🚩
नो मशाल ओन्ली विशाल
आरे तुमचा ओम दादा मोदींमुळे निवडुन आलाय. मी मतदान केलं होतं 2019 मध्ये या ओम निंबाळकरला मोदी मुळे . धाराशिव च्या खासदार महायुतीच्या अर्चना ताई पाटील असणार.
Hota udhaav thackeray shivsena madhe
Only Bjp tumhi bhandat basa mazza aaliy tumhi pnpadnar aani pailvan pn, parat dok dharun basnar he nakki, kiti pn jor lava fayda Bjp cha honar
balasaheb vishal Tham raha cong nete yana kay samjlch nahi kasle nete
Sir please🙏
Kadam saheb aapan khup mothe nete aahat cm aahat pan chandrahar patil pailwan aani shetkari putra aahe tya mandla dya na nivdun
Ground report tumhla samjla tr tumhi pn vishal patil ch samarthan karal 😂
शांत रहा जरा
Aata kakach yenar fix
BJP sathi anukul vatavrn tayar kru nka. Jsnta masf jrnar nhi
आरे वाट लावु नकोस
हा फडणवीस चा माणूस आहे
विशाल पाटील हे विजयी होतील यात तिळमात्र शंका नाही.
Shivsenela pathimba dya National level la congress la balkat karnyasathi
Vishal Patil yani mashal chinhawar Niwadnuk ladavi..shivsene Vishal Patil Yana umedvari dyavi
Ha kongresc watol karnar mang bjp join karnar hyac therlay
BJP.....hataooo.....desha...bachaooo....
सांगली BJP ONE WAY येणार
JJP.....
अरे विश्वजीत कदम काँग्रेस केराच्या टोपलीत पडली होती अडीच वर्षे उद्धव साहेबांमुळे तुम्ही सत्तेत बसला हे ध्यानात ठेवा
हा महविकास आघाडीची जागा घालवणार आता युती धर्म पाळला नाही तर अरुण अन्ना लाड पुडच्या वेळी आमदार होतील
भाजपा सुपारी पंटर नंबर १
ह्यांना हाकला
यांचच फाटल आहे आणि वंचित ला दोष देतात
गप आयझव्या
Mote boltuy
😅😅😅😅😅😅😅
नकली भाव
Vk BJP cha agent hy
टप्प्यात कार्यक्रम
विशाल दादा