ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अप्रतिम शब्द आणि सादरीकरण .बरेच दिवस शोधत असलेले गाणं ऐकून खूप बरं वाटलं.
Goose bumps....
खळे काकांच्या मुलाखतीत हे गाणे ऐकले आणि लगेच डाऊनलोड केले , काय अप्रतिम गाणे गायले आहे मन प्रफुल्लित झाले , धन्यवाद
खळे काका, काय बोलावं!? गाणं समजायची अक्कल जेंव्हा आली तोवर तुम्ही इथून निरोप घेतला होता नाहीतर तुमच्या पायात येऊन पडलो असतो...!तुम्ही किमया केली आणि आमची मने न्हाऊन निघाली....जीवनं सार्थक जाहली!
Wow, what an excellent rendition.
डोळे मिटायचा अवकाश, घन खरंच बरसू लागतात.. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची संगीताची ताकद अफाट आहे! 🙏
खुप छान... खुप ऐकली आहे सिडी... अप्रतिम.. ह्या पिढीतील सगळीच गाणी टाका ना कृपया
अप्रतिम... भाववीणा संपूर्ण अल्बम ऐकायला आवडेल...
हे स्वरांचे घन तृप्त करित गेले ! धन्यवाद !
Absolutely heavenly voice as well as excellent rendition!
Thank you for uploading all the songs from “Bhav Veena “ Album.🙏🏼
अतिशय सुंदर गोड.विना सहस्रबुध्दे यांच्या गायणाला माझा सलाम...
Ya ganyachee mp3 download karnyachi link kuthe milel kinva kuni share karel ka? 🙏🙏
अद्भुत
अन्य दोन गाणीही टाकावीत.
🙏🙏🙏🙏🌹
अतिशय सुंदर आणि गोड आवाज. अप्रतिम बोलायला शब्द अपुरे पडतात.
सूर-शब्द-चाल,गीत-अत्यंत मधुर,तडफदार,
Amazing..
छान!! मस्त!!!
Mast!!
Atishay sundr ..
Wah, I was searching for this since long time! Please share ur Paytm/upi I’d
You enjoyed it is enough for me... Thx...
अप्रतिम शब्द आणि सादरीकरण .बरेच दिवस शोधत असलेले गाणं ऐकून खूप बरं वाटलं.
Goose bumps....
खळे काकांच्या मुलाखतीत हे गाणे ऐकले आणि लगेच डाऊनलोड केले , काय अप्रतिम गाणे गायले आहे मन प्रफुल्लित झाले , धन्यवाद
खळे काका, काय बोलावं!? गाणं समजायची अक्कल जेंव्हा आली तोवर तुम्ही इथून निरोप घेतला होता नाहीतर तुमच्या पायात येऊन पडलो असतो...!
तुम्ही किमया केली आणि आमची मने न्हाऊन निघाली....जीवनं सार्थक जाहली!
Wow, what an excellent rendition.
डोळे मिटायचा अवकाश, घन खरंच बरसू लागतात.. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची संगीताची ताकद अफाट आहे! 🙏
खुप छान... खुप ऐकली आहे सिडी... अप्रतिम.. ह्या पिढीतील सगळीच गाणी टाका ना कृपया
अप्रतिम... भाववीणा संपूर्ण अल्बम ऐकायला आवडेल...
हे स्वरांचे घन तृप्त करित गेले ! धन्यवाद !
Absolutely heavenly voice as well as excellent rendition!
Thank you for uploading all the songs from “Bhav Veena “ Album.🙏🏼
अतिशय सुंदर गोड.विना सहस्रबुध्दे यांच्या गायणाला माझा सलाम...
Ya ganyachee mp3 download karnyachi link kuthe milel kinva kuni share karel ka? 🙏🙏
अद्भुत
अन्य दोन गाणीही टाकावीत.
🙏🙏🙏🙏🌹
अतिशय सुंदर आणि गोड आवाज. अप्रतिम बोलायला शब्द अपुरे पडतात.
सूर-शब्द-चाल,गीत-अत्यंत मधुर,
तडफदार,