खूपच छान गीत आहे . या गिताला साजेसा एकच नेता आणि पर्याय म्हणजे श्रध्देय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब आहेत. VBA साठी तुम्ही कार्य केलात तर तुम्हाला अजून जास्त महत्त्व येईल.
Sagar,sajanVishal bhau तुम्हा सारख्या कलाकारांची समाजाला काळाची गरज आहे👌👌👌👌👌👌👌👌 गुरुवर्य चंदन गुरुजी कांबळे यांच्या सर्वच शिष्यांना माझा सलाम आहे🙏🙏🙏🙏🙏🙏 तुमचे सारखे कलाकार की संगीत क्षेत्रावर आपोआप प्रेम होते कारण की मी पण संगीत क्षेत्रावर खूप करतो आणि संगीत क्षेत्र खूप पुढे जावे मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो
Sajan दादा तुमचा विचार खूप चांगला आहे पन समाजाच्या स्टेज वर ज्या बाबानी आम्हाला अधिकार दिला आवाज दिला त्यांचा फोटो तुमच्या स्टेज वर कोणत्या क्रमांका वर नेला
छत्रपती शिवाजी महाराज...भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर... लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महा पुरुषांना विनम्र अभिवादन...
साजनजी बेंद्रे साहेब खूपच मस्त...
खूप छान गाण आहे दादा जय भीम यासाठी वंचित बहुजन आघाडी
जय भीम साजन बंधू ज्या वेळी बाळा साहेबांची सत्ता आली तेव्हा मात्र खरो खर एक होणार
असा विचार माझ्या प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीच्या वेळी येत असतो आणि मी प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीला जातो आणि सर्व महापुरुषांना मी मानतो
खूपच छान गीत आहे . या गिताला साजेसा एकच नेता आणि पर्याय म्हणजे श्रध्देय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब आहेत. VBA साठी तुम्ही कार्य केलात तर तुम्हाला अजून जास्त महत्त्व येईल.
V
💐💐🌹जय भिम जय लहुजी जय शिवराय 🌹💐💐साजन भाऊ
Jay bhim sir
असा आता एकच नेता तो म्हणजे बाबासाहेबांचे वारसदार मा. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर त्यासाठी वंचित आघाडी सक्षम आहे
Babasahebanche konte kam kart aahet plz con.9075407269
Hii
बरोबर
Jay bhim
Khar ahe saheb
साजनजी खूप सुंदर मांडणी सर्व मानव समाज एक आला पाहिजे. 👌🏼🙏
साजन दादा तूझे गीत लेखन अप्रतिम
तूझे गायन अप्रतिम
तूझे गीता विषयी चे निरुपण अप्रतिम
खुप छान
यासाठी एकच पर्याय वंचित बहुजन आघाडी
नको जे लहुजी आण्णाला मानत नाय त्यांना आम्ही मानत नाय
जय लहुजी
@@vitthalappajadhav mg kon ahe tas??
भाऊ जो पर्याय सांगताय तोच पक्ष लहुजी व आण्णाभाऊ ला मानत नाही
Naka lablya mara
Galat
Nilaa ✌bhagvaaa ✌pivalaaa✌ ek honyasathii vanchit Bahujan Aaghadiiiiii✔✔✔✔✔☝✌✌
बरोबर आहे हे वंचीत आघाडीच करु शकते
Jay bhim Jay lahuji Jay shivaji Jay malhar Jay mim Jay birsa Jay vancit bahujan aaghadi
Right
बहुजन क्रांती मोर्चा वामन मेश्राम यांनी सर्वात आधी इतिहासात पहिल्यानंदा एकत्र केलं
avinash sonkamble 👑👑👑
खुपच छान जय शिवराय जय लहुजी जय भिम
खुपछान गान जय लहूजी जय भीम जय शिवराय 🙏👑🙏🙏🙏
जय भीम जय लहुजी जय शिवराय
Adv. Prakash Ambedkar मजबूत पर्याय
बरोबर आहे भावा कडक जय भीम कडक जय लहुजी कडक भावा
जय लहुजी
जय भीम
जय शिवराय🙏 bhau kadkk
एकच नंबर साजन दादा
तुमच्या लेखनीचा आंत कधीच लागनार नाही
Kaddakkkkk
खरचं आपण आपल्या गाण्यातून खूप छान विचार मांडले,त्यासाठी खूप खूप धन्यवाद……
अति सुंदर
निळा पिवळा भगवा एकत्रित यावा
जय भीम जय अण्णा भाऊ साठे,जय रविदास
जय शिवराय जय भारत
.
.
खरोखर सुंदर गाणं मला हे साजन भाऊ एल एस कांबळे जय लहुजी जय भीम जय शिवराय
Sir आहे ना आसा नेता प्रकाश आंबेडकर साहेब खूप मेहनत घेत आहे दलीत समाज एक करण्या साठी त्यांचावर ek गीत बनवा खूप चालेल
Jay bhim Jay sivray Jay lahuji
S
जयभीम जय अण्णाभाऊ...... माणसं जोडणं हेच आपलं काम.... साजन दादा....
आपला एक नेता एक पक्ष वंचित बहुजंन आघाडी नेता फक्त प्रकाश तथा बाळासाहेंब आंबेडकर हाच आता आपला पर्यायी नेता आहे..
Only one king Babasaheb ambedakar saheb jhindabad vba
Right
नको जे लहुजी आण्णाला मानत नाय त्यांना आम्ही मानत नाय
जय लहुजी
Kon manat naay Babasaheb ambedakar maanatat aannala lahujila Jay bhim Jay lahuji Jay bhim
@@kamblesachin3261
काय म्हणतोय भावा
अरे vba चे कार्यकर्ते
Tya Karita 1kch vanchit bahujan aghadi Jay bhim Jay shivrai Jay lahuji
आता एकच पर्याय वंचित बहुजन आघाडी आदरणीय श्रदेय बाळासाहेब आंबेडकर
साजनजी खूप छान 👌👍 जय शिवराय🙏 जय भीम 🙏 जय लहुजी 🙏
👏👏👌👌🙏🙏ही विचारसरणी रूजवण्यासाठी आता प्रत्येकाला प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.. जय शिवराय.. जय भीम.. जय लहुजी... 🙏🙏🙏
Jai lahuji
खुपच छान दादा जय लहुजी जय भीम जय शिवराय
Saajan bendre jabardast aahe karykram bar waathal aahe ya goshthi aahet 3 zende ektrit te aaplech aahet super
Only विष्णुभाऊ कसबे..जय लहुजी जय भीम जय शिवराय
जय भिम जय आण्णा जय शिवराय..
मराठी मनोरंजन १ नंबर
भाऊ एकच नंबर तुमच्या सारख्या वेक्तीची गरज आहे या सर्व लोकांना तुमच्या विचाराची सांगत हवी लोकांना
ह्या गीताची समाजाला खर्या अर्थाने गरज आहे आज
जय लहुजी जय शिवराय जय भिम kdkkkkk
जय शिवराय जय अहिल्या जय मल्हार जय भीम ❤
१ नम्बर
जय आई भवानी
जय लहूजी
जय शिवराय
जय भिम
Akach neta balasaheb tatha balasaheb ambedkar saty mev jayte jay bharat
🙏जय भीम🙏 जय 🙏लहुजी 🙏जय शिवराय🙏🌹 साजन🌹 सर 👌👌👌🎤🎵🎵🎵🎵🎼🎼🎼🎧🎶🎶🎶🎶🎷🎻👌👌👌🙏🙏🙏🙏
nice
Hi
His
एकच पर्याय गोपीचंद पडळकर 💙💛♥️
साजन सर तुमच्या सोबत साक्षात येडेश्वरी आहे. तुम्हाला एवढं सुचत. खूप छान
एकच पर्याय वंचित बहुजन आघाडी
Galat jago bhai
Vanchit bhaujan Aghadi jindabad Jay bhim
Galat
तुमचे हे कडवं समाजातील एकत्र येणाचा संदेश आहे धन्यवाद साजन सर
खुप छान अप्रतिम👌
सलग गाणं गायलं जात नाही त्यामुळे रसभंग होतो
अनावश्यक निवेदन टाळलं पाहिजे
साजनजी आपण ग्रेट आहात
Proud of you!!
भाऊ वचित बहुजन पार्टी चा झेंडा आहे ना
Perfect
नको जे लहुजी आण्णाला मानत नाय त्यांना आम्ही मानत नाय
जय लहुजी
Jay bhim Jay lahuji Jay malhar
Bhau vanchit bhajapche Kam karat aahe vanchit neta babasahebanche kam karude me tyanchya mage aahe
Bramhan ki chal samzo bhai
एकच वादा साजन दादा जय भीम जय शिवराय जय ज्योती जय संविधान
जय मल्हार जय अहिल्यादेवी 💛
Jay Bhim jay lahugi jay shivray
Kdak
जय भीम जय लहुजी जय शिवराय
हा प्रश्न फक्त अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी येतो.... बाकी जयंती ला नाही?
Jay shivray Jay Bhim 🚩 🚩🚩 🚩 Jay lahuji 🚩 🚩🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
VANCHIT BAHUJAN AGHADI ahe Saheb
साजन जी खुप भारी गान बनवल्
🇸🇨Vanchit Bahujan Aaghadi🇸🇨
सामाजिक ऐक्याचे आव्हान करणारं सुंदर गीत.
भाऊ खरच सुधंर गान आहे सलाम भाई
जय महाराष्ट्र्र ...साजनजी..लाजवाब👌👍
वंचित बहुजन आघाडी आहे ना दादा
एक नंबर
खरं आहे दादा जय शिवराय जय भीमराव
वंचित बहुजन आघाडी...
जय आणभाऊ ...
जय लहुजी
होनार साजन भाऊ 100%
खुप छान गान आहे साजन दादा 👍👍❤️❤️🙏
Great bava
जय महाराष्ट्र
खुपच छान भावडय़ा अरे आपल रक्त भगवे निळे नाही तर आपले विचार मागासलेले आहेत , आपणच माणुसकी जपण्यापेक्शा कलर जपतो
निळा(जय भिम) पिवळा(जय लहुजी) भगवा(जय शिवराय)....एक होनार १००%
लय भारी
जय भिम जय बहुजन
1नंबर साजन दादा सर
Sajan bhau ❤❣️ek number 👌👌👌👌
मस्तच दादा
Ekach paryay VBA🙏🔥
Jay lahuji 1no sajan sir
जय भीम 🙏भाऊ 🙏
वंचित बहुजन आघाडी सरकार
विचार चागले आहे भाऊ .जय लहूजी
जय भीम
Song mast aahe fabulous...
Jay bhim💙❤💛
जय भिम जय लहुजी जय शिवराय
Khup Sundar gana khup Sundar Aawaz 1 no banjomashtar
कडक सर
जय मूलनिवासी
Khupch chhan सर 🇹🇩🚩👌♥️🌹
JAY MALHAR JAY RAJE UMAJI NAIK✌🚩
एक नंबर गाणं आहे , हे गाणं स्पेशल तयार करा दादा
खुप छान गाने आहे साजन सर
1नबर साजन भाऊ
खुपच छान भाऊ आपल्यासारख्यची खरच गरज आहे
Sagar,sajanVishal bhau
तुम्हा सारख्या कलाकारांची समाजाला काळाची गरज आहे👌👌👌👌👌👌👌👌
गुरुवर्य चंदन गुरुजी कांबळे यांच्या सर्वच शिष्यांना माझा सलाम आहे🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमचे सारखे कलाकार की संगीत क्षेत्रावर आपोआप प्रेम होते कारण की मी पण संगीत क्षेत्रावर खूप करतो आणि संगीत क्षेत्र खूप पुढे जावे
मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो
Sajan दादा तुमचा विचार खूप चांगला आहे पन समाजाच्या स्टेज वर ज्या बाबानी आम्हाला अधिकार दिला आवाज दिला त्यांचा फोटो तुमच्या स्टेज वर कोणत्या क्रमांका वर नेला
Jay bhim
जय मल्हार जय शिवराय जय भिम
खुप सुंदर दादा मला पन आसच वाटत
Wow khup sunder dada Jay bhim 🙏
Wow kiti sundar lekhani keliye😘
खूप छान साजन दादा
Jay Bhim
जबरदस्त
नाईस साजन दा