पाहुनी आली घरा जगदंबा माझी पाहुनी आली घरा आहो आली आली पाहुनी आली घरा जगदंबा माझी पाहुनी आली घरा सढा सारवन केले वाड्यात हळदी कुंकाने देवी चा माळवत भरून मोत्यांन भांग भरा .. अंबाबाईचा मोत्यांन भांग भरा जगदंबा माझी... अश्विन महिना प्रतिपदेशी देवी बैसली माझी घटस्थापनेशी दैत्याचा वध केला अंबाबईन दैत्याचा वध केला जगदंबा माझी.... जिजामाई ने सेवा केली तुळजापूरची अंबाबाई शिवनेरी नेहली पोटी मागितला हिरा अंबाबाई ला पोटी मागितला हिरा जगदंबा माझी...
खूब छान, वाह लय भारी 🙏🙏🙏🙏
अति सुंदर,अप्रतिम गायन,वादन🌹🌹
🙏🙏🙏
जय गुरुदेव दादा खुप सुंदर आवाज
🙏
Chan gani
Supar bhajan chan
अतिशय सुंदर
🙏
Supar bhajan avaj
खुप छान जी मंडळी
🙏
गुड भजन
🙏
खुप छान आवडलेआवाज पण व्यवस्थित येतं चांगल्या गोष्टी वाईट म्हणणारे राहतात
धन्यवाद माऊली 🙏🙏 आम्हाला तुमच्यासारखाच प्रेक्षकांची नितांत गरज असते...जय गुरुदेव..जय माता दी
Manohar.dehare.
@@manohardehareलिखित
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👍🚩🚩🚩🚩
Please ya bhjnache bol lihun pathva n
पाहुनी आली घरा जगदंबा माझी पाहुनी आली घरा
आहो आली आली पाहुनी आली घरा
जगदंबा माझी पाहुनी आली घरा
सढा सारवन केले वाड्यात
हळदी कुंकाने देवी चा माळवत भरून
मोत्यांन भांग भरा .. अंबाबाईचा मोत्यांन भांग भरा
जगदंबा माझी...
अश्विन महिना प्रतिपदेशी
देवी बैसली माझी घटस्थापनेशी
दैत्याचा वध केला अंबाबईन दैत्याचा वध केला
जगदंबा माझी....
जिजामाई ने सेवा केली
तुळजापूरची अंबाबाई शिवनेरी नेहली
पोटी मागितला हिरा अंबाबाई ला पोटी मागितला हिरा
जगदंबा माझी...
आई तुझं देऊळ मराठी लिरिक्स
ग आई तुझं देऊळ साजतय गुलाले डोंगरान
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन
चैता चे महिन्यान...
पायरी ऐक ऐक चढतान आई नाव तुझ ओठान
नाय सुद मला कनाची भरलय रुप तुझ डोल्यान
आयलो पायाशी आय तुझे घे मना पदरान ग
घे मना पदरान ....
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन...
तुझा मानाचा मान घेवुन येतान भक्तया कार्ले डोंगरावर
वारं घुमे अंगान.. तुझे संगाण कोंम्र उरवतान देवलावर
तुझे नावाने नाव डुलतय दरयांन सागरांन ग
दरयांन सागरांन...
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन...
ईच्छा हाय दरवषाची माय तुझ्या गो भेटीची
घेवुन पोरा बालांना ओटी भरतान नवसाची
कार्ले डोंगराला नुर येतय जञचे दिसान ग
जञचे दिसान. ...
पालखीला नाचिन गुलाल ऊधलुन...
Aaicha Jogva Magen Lyrics In Marathi
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन (x2)
अनादी निर्गुणी प्रगटली भवानी
अनादी निर्गुणी प्रगटली भवानी
मोह महिषासूर मर्दना लागूनी
मोह महिषासूर मर्दना लागूनी
विविध तपाची करावयाची झाडणी
भक्तालागी तू पावसी निर्वाणी
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन (x2)
द्वैत सारूनी माळ मी घालीन
द्वैत सारूनी माळ मी घालीन
हाती बोधाचा झेंडा मी घेईन
भेदरहित वारीसी जाईन
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन (x2)
नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा
नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा
करुनी पोटी मागेन मी ज्ञानपुत्रा
करुनी पोटी मागेन मी ज्ञानपुत्रा
धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा
दंभ संसार सांडीन कुपात्रा
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन (x2)
पूर्ण बोधाची घेईन परडी
पूर्ण बोधाची घेईन परडी
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी
मनोविकार करीन मी कुर्वंडी
अद्भूत रसाची भरीन मी दुरडी
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन (x2)
आता साजनी झाले मी निसंग
आता साजनी झाले मी निसंग
विकल्प नवर्याचा सोडियला संग
विकल्प नवर्याचा सोडियला संग
कामक्रोध हे झोडियले माग
केला मोकळा मार्ग सुरुंग
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन (x2)
ऐसा जोगवा मागुनी ठेविला
ऐसा जोगवा मागुनी ठेविला
जाऊनी महाद्वारी नवस फेडिला
जाऊनी महाद्वारी नवस फेडिला
एकपणे मी जनार्दन देखियला
जन्ममरणाचा फेरा मी चुकविला
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन (x2)
अनादी निर्गुणी प्रगटली भवानी
अनादी निर्गुणी प्रगटली भवानी
मोह महिषासूर मर्दनालागूनी
मोह महिषासूर मर्दनालागूनी
विविध तपाची करावयाची झाडणी
भक्तालागी तू पावसी निर्वाणी
आईचा जोगवा जोगवा मागेन
आईचा जोगवा जोगवा मागेन
Awaaz ka clear nahin hai iske liye bhajan mat dikhaiye
Aplya guruji 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻