SCTवैदीक अर्धवट वापरनार्या शेतकर्यांनी हे मार्गदर्शन पहाच, सोबत तेल्या व मर साठी रामबाण उपाय‼️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10

ความคิดเห็น • 47

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 ปีที่แล้ว +2

    पोषणाचे महत्त्व अत्यंत महत्त्वाचे आहे हे अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहे व सर्वसामान्य शेतकरी कोणत्या चुका करतात ते या व्हिडिओ मधून शिकायला मिळाले आहे 🙏🙏

  • @vishalchaudhari578
    @vishalchaudhari578 ปีที่แล้ว +3

    खूप सोप्या भाषेत सांगितले ...राम सर खरच शेतकरी मित्रांचे सारथी आहे👌👌

  • @pramodsurve8507
    @pramodsurve8507 ปีที่แล้ว

    राम सरांनी खुपचं छान मार्गदर्शन केले. रोग का येतात . त्याची कारणे. ते येऊ नये म्हणून SCT वैदिक पोषण वाढवणे. तसेच पाणी व्यवस्थापन योग्य असणे आवश्यक आहे. तसेच अनेक छोट्या छोट्या गोष्टी बद्दल खूपच सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले. धन्यवाद सर.

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 ปีที่แล้ว +1

    सर खूप सुंदर मार्गदर्शन मिळाले. रोग येण्याची कारणे ,आपण कशावर काम केले पाहिजे ,कोणत्याही पिकामध्ये मातीचे महत्व ,पाणी जास्त झाल्यावर पिकावर होणारे परिणाम . असे अनेक गोष्टीवर खूप असे मोलाचे मार्गदर्शन मिळाले सरजी.

  • @balajisuravase57
    @balajisuravase57 ปีที่แล้ว +3

    मोठ्या गोष्टी च छोट्या छोट्या पध्दतीने सोप्या भाषेत समजवून सांगितल्या आहेत आदरणीय राम सरांनी,

  • @siddharthmalode3422
    @siddharthmalode3422 ปีที่แล้ว

    मस्त प्लॉट छान राम मुखेकर सरांचे छान आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन

  • @prashantgangade7184
    @prashantgangade7184 ปีที่แล้ว

    डांळिब बागेमध्ये तेल्या व्यवस्थापन कसे करावे याचे छान मागदर्शन मिळाले . आणि पोषणाच्या अभावामुळे शेतीमध्ये समस्या कसे उदभवतात याचे खूप छान मार्गदर्शन राम सरांनी केले आहे .

  • @vlogs7808
    @vlogs7808 ปีที่แล้ว

    जय एस सी टी वैदिक
    श्री गुरु राम सरांनी खूप छान प्रकारे माहिती सांगितली प्रत्येकाला समजेल अशी उदाहरणे देऊन रोग कशामुळे येतो फॅक्टरी काय गोडाऊन काय याबद्दल सविस्तर माहिती सांगितली

  • @rushikeshbhongale6489
    @rushikeshbhongale6489 ปีที่แล้ว

    राम सरांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केले आहे.

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 ปีที่แล้ว

    अप्रतिम SCT वैदिक डाळींब प्लॉट. खूप छान मार्गदर्शन

  • @aabadesale6808
    @aabadesale6808 ปีที่แล้ว +1

    राम सरांनी खुपच जबरदस्त अभ्यास केला आहे खरंच मानाव लागेल एवढं समजवून कोणतीच कंपनी जिवापासुन माहिती देणार नाही

  • @DnyaneshwarShinde-s8o
    @DnyaneshwarShinde-s8o ปีที่แล้ว

    डाळिंब ला मर रोग ,तेल्या कश्यासाठी येतो व काय करावे हे राम सरांनी SCT वैदिक बदल खूप सुंदर माहीती दिली 👌👌

  • @laxmankadam9133
    @laxmankadam9133 ปีที่แล้ว +1

    राम सरांना खुप खुप धन्यवाद,.... आणि SCT वैदिक वापरणारे कधीही फेल नाही जाणार, बेसल डोस २वेळा देणारे तर कधीच नाहीत.

  • @anilraskar7265
    @anilraskar7265 ปีที่แล้ว

    राम सरांनी खुप छान मार्गदर्शन केले आहे शेतकर्यांना 👌👌

  • @chinmaypatil3055
    @chinmaypatil3055 ปีที่แล้ว

    एकदम सुंदर मार्गदर्शन केलं राम सरनी

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 ปีที่แล้ว

    छान मार्गदर्शन मिळाले ,शेतकऱ्यांना त्यांच्या चुका कळल्या

  • @amolkoshti186
    @amolkoshti186 ปีที่แล้ว

    राम सरांनी खुप सुंदर मार्गदर्शन केले आहे.....

  • @sitaramraut6600
    @sitaramraut6600 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद सर

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 ปีที่แล้ว

    खुप छान 👌 मार्गदर्शन पान व मुळी चांगली ठेवा,

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 ปีที่แล้ว

    राम सर हे नेहमी मनापासून मार्गदर्शन करतात.👌👌👌

  • @sandipankavitake9836
    @sandipankavitake9836 ปีที่แล้ว

    खूप छान मार्गदर्शन केले श्री राम सर नी

  • @sachinbhadange374
    @sachinbhadange374 ปีที่แล้ว

    राम सरांनी SCT वैदिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना खुप सोप्या भाषेत मार्गदर्शन केले व शेतीचे रहस्य सांगितले आहे 💪💪💪

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 ปีที่แล้ว +1

    जिवन खुप सुंदर आहे केमिकल वाल्यांनी ते गुंतागुंत केली आहे . केमिकल का नको वैदीकच का खुप सुंदर शब्दात राम सरांनी समजुन सांगितले

  • @gokulgaidhani2906
    @gokulgaidhani2906 ปีที่แล้ว

    राम सरांनी मुळा चे कार्य पानाला पोषण देणे पानाचे कार्य फळाला पोषण देणे कसे कार्य चालते याबाबत सविस्तर माहिती सांगितली ए सी टी वैदिक शेतकऱ्यांसाठी सुवर्णकाळ घेऊन आले आहे

  • @abhaybhujengraodeosarkar6178
    @abhaybhujengraodeosarkar6178 ปีที่แล้ว

    खुप छान मार्ग दर्शन केल सर

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 ปีที่แล้ว +1

    SCT वैदिक मुळे तेल्यातून बाग वाचली .
    खूप छान मार्गदर्शन केले आहे आदरणीय राम सरांनी
    👌👌💐💐🙏🙏

  • @ashokdhage147
    @ashokdhage147 ปีที่แล้ว

    राम सर sct वैदीकचे संस्थापक असूनही शेतकर्यांच्या बांधावर चिखल तुडवत जातात तसेच पिकांचे निरीक्षण करून शेतकरी मित्रांना खूप मोलाचे मार्गदर्शन करतात. आज महाराष्ट्रात जी काही डाळींब शेती आहे; त्यात सरांची मेहनत तसेच सतत शेतकरी मित्रांना भेटून केलेेले प्रामाणिक मार्गदर्शन हेच कारणीभूत आहे.

  • @dnyaneshwarpol8016
    @dnyaneshwarpol8016 ปีที่แล้ว

    जय SCT वैदिक 💪 SCT वैदिक रुपी जकेट, असल्या वर,आणखीन काय पाहिजे

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 ปีที่แล้ว +1

    Sct Vedik Super 🙏🙏🙏

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 ปีที่แล้ว

    सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे डाळिंब पिकाचे उत्पादन क्षमता वाढते व सरांचे मार्गदर्शन खूप चांगले होते

  • @bharatjadhav8652
    @bharatjadhav8652 ปีที่แล้ว

    Ram sar great

  • @soilchargervaidikdrakshfil5273
    @soilchargervaidikdrakshfil5273 ปีที่แล้ว

    तेल्या हा कमजोरी मुळे येतो व कमजोरी केमिकल मुळे त्यासाठी एस सी टी वैदिक 100% फॉलो करणे गरजेचे आहे अतिशय सुंदर मार्गदर्शन राम सरांनी केले आहे

  • @sandippatil-ev7zm
    @sandippatil-ev7zm ปีที่แล้ว

    Sct वैदीक चे पोषण दिल्या मुळे गावातील बागांमध्ये तेल्या येउन देखील हा बाग तेल्या रोग मुक्त आहे

  • @shivanandmage4456
    @shivanandmage4456 ปีที่แล้ว

    एससीटीवैदीक तंत्रज्ञानाच्या जादुमुले व तंत्र मंत्रामुले डालीब लागवड केलो

  • @rahullagdire9698
    @rahullagdire9698 ปีที่แล้ว

    SCT वैदिक तंत्रज्ञान मध्ये प्रत्येक शेतकरी यांनी सहभागी ह्यावे व तंत्रज्ञान वापरून आपली शेती समृद्ध व शाश्वत विकासासाठी सोप होईल

  • @vithalbramhkar9722
    @vithalbramhkar9722 ปีที่แล้ว

    केमिकल वर बागा करणारे हैराण झाले आहे.

  • @santoshhagawane1296
    @santoshhagawane1296 ปีที่แล้ว

    100%results

  • @sandippawar9523
    @sandippawar9523 ปีที่แล้ว +1

    राव नाला जाले न्यासाठी राम सराचि sct वेदिक आहे

  • @nikhilwaghmare7183
    @nikhilwaghmare7183 ปีที่แล้ว +1

    farmer cha no dya

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  ปีที่แล้ว

      शेवटी नंबर दिला आहें, पूर्ण व्हिडिओ बघा Contact 8669200223-4-5-

    • @dhananjaypawar-ih1rs
      @dhananjaypawar-ih1rs 8 หลายเดือนก่อน

      ऐकरी किती खरच येतो

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 ปีที่แล้ว

    बद बद सेटींग वाले . .. .