ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
लोकडू पाटलाचा सुंदर आणि स्पष्ट आवाज...बाबुराव पाटलाची केमिस्ट्री अप्रतिम.......
आदरणीय लोकडोजी पाटील यांचे भजन आज ऐकण्याचा पहिल्यांदाच योग आला.या वयातही तरुणांना लाजवेल असा उत्साह..👌👌
आदरणीय लोकडोजी पाटील यांचा खासच आवाज शिवचरण पाटील यांच्यामुळे ऐकायला मिळत आहे.शतशः धन्यवाद!👌
खरच आमच्या गावात जवळील भझनी मंडळ आसुन खरच आज योग आला भझन ऐकायचा धन्य झालो🙏🙏 गुरु चरणी कोटी कोटी प्रणाम
जून ते सोन यालाच म्हणतात ताल लय सुर अप्रतिम प्रमाणाची ठेवण
वा पाटील एकच नंबर
खुप छान आदरणीय लोकडोजी पाटील पाथरडकर..
खूप खूप छान 🌷👌
आमच्या गावाचे जेष्ठ भजने खुप खुप छान लकडोजी पाटील
आदरणीय शिवचरण पाटील पारडकर याची मेहनत त्यांचे कार्य अघात त्यामुळे सर्व मान्यवरांचे भजन सोशल मिडियाच्या माध्यमातुन ऐकायला मिळत आहे.हे मज पामराचे भाग़्य..असीच सेवाअसावी हि दत्त प्रभु चरणी प्रार्थना! शिवचरण पाटील देवदत्त धन्यवाद!
देवदत्त हो मालक
धन्यवाद हो पाटील
पाथरड भजनी मंडळ मेंडका भजनी मंडळ या दोन्ही भजनी मंडळाचा आमच्या पासदगांव येथे कार्यक्रम झाला
अजून एखादा व्हिडिओ पाठवा पाथरड भजनी मंडळ
Dev dattpuran bhajan ka? Takat nahit ....
लोकडू पाटलाचा सुंदर आणि स्पष्ट आवाज...बाबुराव पाटलाची केमिस्ट्री अप्रतिम.......
आदरणीय लोकडोजी पाटील यांचे भजन आज ऐकण्याचा पहिल्यांदाच योग आला.
या वयातही तरुणांना लाजवेल असा उत्साह..👌👌