Jai Shivrai, Vaibhav. It's pleasure to see Pattu along with u. Awesome Ozar Dam, Beautiful nature. Machan on farm to protect from animals. Terda flower, we are aware. We call Kumpan. Tku once again for Ozar Darshan. Seeing beauty of Kokan thru videos, it's amazing.
प्रथमतः श्री वैभव गुरव दादा आणि पतुसाठी नम्मस्कर. ओझर गावातील धारण व सभोवतालचा परिसर अत्यंत सुंदर, अप्रतिम असा नजारा फक्त आपल्यामध्ये अम्हविषयी असलेल्या आपुलकीच्या नात्याने पहावयास मिळतात. चित्रीकरादरम्यान पतू आणि आपले संभाषण श्रवणीय असेच आहे. दर्जेदार चित्रीकरण तसेच त्याचा कालावधी उत्तम असाच. मिलिंद गुणाजी भटकंती जे पार्श्वसंगीत दिले आहे ते देण्याचा प्रयत्न करा ह्यात अजून चार चांद लागतील. मी एक क्रिएटिव्ह आर्टिस्ट आहे म्हणून सांगतो. त्यात संतूर व 🎸 गिटार ्चा जास्त व चांगला वापर आहे. त्यामुळे आपल्या नितांत सुंदर चित्रीकरणाला त्याची सोबत असेल तर हट के Vblog असो मी फक्त एक कल्पना सुचवली. आपल मी आभारी आहे. कालावधी ठीक आहे .
धरण खूप छान.आजू बाजूचा निसर्ग सुद्धा मस्तच.तू जे जे बोललास म्हणजे ओंबिल. तिरडा. सोनवेल. वल.आमच्याकडे असेच बोलतात.पण पाऊस तिकडे कमी पडलाय वाटते .म्हणजे दोन दिवसात.कारण पयाखालील माती सुकी वाटते.छोटे छोटे व्हाल पण मस्त.एकूण व्हिडिओ नंबर 1
Hello sir! I love watching your videos as you show us the beautiful nature of beautiful Maharashtra. I live in Virar(Palghar). I like Maharashtra very much. I belong to Rajasthan.
Very nice video and the location, keep up the good work, so that we can enjoy the nature sitting at home due Covid 19 situation and would help to visit these places in near future.
😍👌🏻👍🏻 Evda paus padla tari pani thode kamich aahai dharnat. Dharnacha aadhi wala to spot khupch sahi hota👌🏻kalkal panyacha awaz woww 😍. Chan aahai pattu cha mama che gaav👌🏻
जय शिवराय दादा हिरवळ पाहुन मन प्रसन्न झालं.आमच्याकडे कुंपनाला कुंपनच म्हणतात पण आज तुम्ही एक वेगळाच अर्थ सांगितलात.wooow सुंदर असं निसर्गरम्य आपलं कोकण,दादा ती नदी बनवलेली आहे ना धरणागोदर नव्हती असेल ना,superup नजारा,ओंबिल ना ,हे खेकडे पकडायला वापरतात आमच्याकडे ,दादा अजून चांगल्या प्रकारे भरलय नाही ना.
Dada khup chan ahe Dharan .. I like Konkan
Ani Dada ekda Fonda ghat , Dajipur Forest cha video shoot karna ..
🙏🏻धन्यवाद आपले खूप खूप आभार🙏🏻
❤️Thanks For Support❤️
Ho tya side la gelo ki nakki banven🙏🏻
खूप खूप छान व्हिडिओ प्रत्यक्ष परत पाहायला मिळाले धन्यवाद सर 👌👌👍👍
Thank you so much❤️🙏🏻
Jai Shivrai, Vaibhav. It's pleasure to see Pattu along with u. Awesome Ozar Dam, Beautiful nature. Machan on farm to protect from animals. Terda flower, we are aware. We call Kumpan. Tku once again for Ozar Darshan. Seeing beauty of Kokan thru videos, it's amazing.
🙏🏻धन्यवाद आपले खूप खूप आभार🙏🏻
❤️Thanks For Support❤️
अप्रतिम.... सुंदर...
🙏🏻धन्यवाद आपले खूप खूप आभार🙏🏻
❤️Thanks For Support❤️
मस्त....खूपच छान......
🙏🏻❤️धन्यवाद❤️🙏🏻
अतिशय मनमोहक नजारा ..काश्मीरला आलो असे वाटत..
🙏🏻धन्यवाद आपले खूप खूप आभार🙏🏻
❤️Thanks For Support❤️
खुप छान माहीती दिली आपण
Mast video 👌👌👌 20K sathi congratulations 👍👍💐
🙏🏻धन्यवाद आपले खूप खूप आभार🙏🏻
❤️Thanks For Support❤️
Tumche vhidio mastch dharm khup chan aahe.
Dhanyavad khup khup aabhar❤️🙏🏻
व्ही .डी. ओ .आवडला . खुप मेहनत घेतली . रामा सोबत लक्ष्मण ( पत्तु ) असला तर व्ही .डी.ओ. छानचं होणार . जय छत्रपती शिवराय .
हो नक्कीच बरोबर बोललात❤️🙏🏻
🚩जय शिवराय🚩
रिंगणे कोंड माझे गाव ..छान माहिती सांगितली.
🙏🏻धन्यवाद आपले खूप खूप आभार🙏🏻
❤️Thanks For Support❤️
अरे वा छानच म्हणजे आपला विडीयो तुमच्या गावा पर्यंत पोहोचला❤️🙏🏻
Khup chaan dam ani mast video.....
Thanks Ametra❤️👍🏻
खूप सुंदर, धरन,आणि, आजू,बाजुचा,निसर्ग, खूप छान आहे 👌👌👌🙏
Thank you so much❤️🙏🏻
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🚩🚩
🚩🙏🏻
जय कोकण उत्तम माहिती
🙏🏻❤️धन्यवाद जय कोकण❤️🙏🏻
Nice video ozar dharan 🦗🦗🦗aani tyanch gharte
🙏🏻धन्यवाद आपले खूप खूप आभार🙏🏻
❤️Thanks For Support❤️
खूप छान माहिती दिली आहे 💐💐💐
राजापूर मध्ये पांगरे गावातील धरण पाहायला खूप आवडेल
Dhanyavad mitra🙏🏻❤️ हो नक्की दाखवेन 👍🏻
मित्रा हा एपिसोड खूप छान होता .
धन्यवाद मित्रा❤️🙏🏻
धरणाची माहिती छान सांगितली आहे
छान आहे धरण आणि निसर्ग...धन्यवाद. पत्तू फार लकी आहे तुमच्यासाठी असे वाटते, पत्तू नसला की काहीतरी कमी वाटते.
🙏🏻धन्यवाद आपले खूप खूप आभार🙏🏻
❤️Thanks For Support❤️
हो हो पत्तू नसेल तर मलाही एकट वाटत
Good job, Keep it up, Thanks..
Thank you so much❤️🙏🏻
Khupach chan aani moth aahe dharan chan vatal pahun👍👌😍
🙏🏻धन्यवाद खूप खूप आभार🙏🏻
प्रथमतः श्री वैभव गुरव दादा आणि पतुसाठी नम्मस्कर. ओझर गावातील धारण व सभोवतालचा परिसर अत्यंत सुंदर, अप्रतिम असा नजारा फक्त आपल्यामध्ये अम्हविषयी असलेल्या आपुलकीच्या नात्याने पहावयास मिळतात. चित्रीकरादरम्यान पतू आणि आपले संभाषण श्रवणीय असेच आहे. दर्जेदार चित्रीकरण तसेच त्याचा कालावधी उत्तम असाच. मिलिंद गुणाजी भटकंती जे पार्श्वसंगीत दिले आहे ते देण्याचा प्रयत्न करा ह्यात अजून चार चांद लागतील. मी एक क्रिएटिव्ह आर्टिस्ट आहे म्हणून सांगतो. त्यात संतूर व 🎸 गिटार ्चा जास्त व चांगला वापर आहे. त्यामुळे आपल्या नितांत सुंदर चित्रीकरणाला त्याची सोबत असेल तर हट के Vblog असो मी फक्त एक कल्पना सुचवली. आपल मी आभारी आहे. कालावधी ठीक आहे .
धन्यवाद आपले खूप खूप आभार आपली कल्पना छान आहे नक्की प्रयत्न करेन❤️🙏🏻
धरण खूप छान.आजू बाजूचा निसर्ग सुद्धा मस्तच.तू जे जे बोललास म्हणजे ओंबिल. तिरडा. सोनवेल. वल.आमच्याकडे असेच बोलतात.पण पाऊस तिकडे कमी पडलाय वाटते .म्हणजे दोन दिवसात.कारण पयाखालील माती सुकी वाटते.छोटे छोटे व्हाल पण मस्त.एकूण व्हिडिओ नंबर 1
🙏🏻धन्यवाद आपले खूप खूप आभार🙏🏻
❤️Thanks For Support❤️
हो गेले २ दिवस पाऊस खूप कमी होता त्यामुळे सुख होत सर्व आणि धरणाला पण पाणी कमी होत👍🏻🙏🏻
खूप छान धरण आणि चांगली माहिती सांगितलास मित्रा 😍✌️👌👍
धन्यवाद मित्रा👍🏻
Thanks
Jay shivray bhau
🚩Jay Shivray🚩
Bhao Rajapur to pachal (Anuskura) dharn ka Volog banao please
Informative.
My native -Rajapur
Thank you so much❤️🙏🏻
pattu's talking style is simply the best..he could be become a good vloger in future .
Ho in future tyach pn channel asnar ahe👍🏻
Hello sir! I love watching your videos as you show us the beautiful nature of beautiful Maharashtra. I live in Virar(Palghar). I like Maharashtra very much. I belong to Rajasthan.
Thank you so much ❤️ & Thanks For Support 🙏🏻❤️
Thanks dada tumhi amchya gavatil dharnacha video shoot kel 🙏🙏🙏🙏khup khup dhanyawad ajunhi khup thikan ahet jite tumhi shoot kru shkta
Thank you so much Rohita❤️🙏🏻
Ho next time nakki jain tumhi place konte aahet te sanga🙏🏻
Mast,lahan lahan vata,hirvegar,gavat,sundar
Dhanyavad ❤️🙏🏻
Very nice video and the location, keep up the good work, so that we can enjoy the nature sitting at home due Covid 19 situation and would help to visit these places in near future.
🙏🏻धन्यवाद आपले खूप खूप आभार🙏🏻
❤️Thanks For Support❤️
छान होतं धरण....आणि सुरवातीचं discharge suddha मस्त बनवला व्हिडिओ ....
🙏🏻धन्यवाद खूप खूप आभार🙏🏻Thanks❤️🙏🏻
😍👌🏻👍🏻 Evda paus padla tari pani thode kamich aahai dharnat. Dharnacha aadhi wala to spot khupch sahi hota👌🏻kalkal panyacha awaz woww 😍. Chan aahai pattu cha mama che gaav👌🏻
Thank you so much sonia 😍🙏🏻 ho tari 2 divas paus navata mhaanun pani kami hot🙏🏻
जय शिवराय
दादा हिरवळ पाहुन मन प्रसन्न झालं.आमच्याकडे कुंपनाला कुंपनच म्हणतात पण आज तुम्ही एक वेगळाच अर्थ सांगितलात.wooow सुंदर असं निसर्गरम्य आपलं कोकण,दादा ती नदी बनवलेली आहे ना धरणागोदर नव्हती असेल ना,superup नजारा,ओंबिल ना ,हे खेकडे पकडायला वापरतात आमच्याकडे ,दादा अजून चांगल्या प्रकारे भरलय नाही ना.
🙏🏻धन्यवाद आपले खूप खूप आभार🙏🏻
❤️Thanks For Support❤️
हो ते धरणा नंतर तयार केलय ओव्हरफ्लो पाणी जाण्यासाठी👍🏻 हो २ दिवस पाऊस नव्हता म्हणून पाणी कमी होत👍🏻
👌👌👌👌👌
Thanks❤️🙏🏻
मस्तच
Apratim
Thank you so much❤️🙏🏻
Cover saundal village also khup javal aahe ozar ne
Ho
Dada nice 1
Thanks❤️🙏🏻
Nice video
Thanks❤️🙏🏻
👌🏻👌🏻👌🏻
Thanks❤️🙏🏻
Nice
Thanks❤️
👍
❤️🙏🏻
१२.२१ - १२.४८ आमच्याकडे यांना डिंगळे म्हणतात. श्रीवर्धन तालुक्यात जिल्हा रायगड.
Thank you so much❤️🙏🏻 Navin mahiti milali👍🏻
मी पण ओझर गावचा आहे साबळेवाडी
आमच्या गावी पण या व्हिडिओ बनवायला. आमच्याइथेही मोठे धरण आहे.
गावी आलो की नक्की जाईन मी पण ओझर ला 👌✌️👍
हो मित्रा नक्की जा 👍🏻
Please show sundal railway station Humble request to you thank you......
Ho nakki prayatna karen❤️🙏🏻
शूटिंग खूप छान आहे.ते एक 🏡 घर आहे ते माझ्या मोठ्या बहिणीचे आहे.सीमा रमेश दळवी व रमेश गुणाजी दळवी.
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल🙏🏻
Nice👌👌❤
🙏🏻धन्यवाद खूप खूप आभार🙏🏻
Thanks mitra .l from ozer too, ,also i have villa over there
Very nice mitra❤️👍🏻👌🏻
माझ गाव ओझर आहे( तांबळवाडी). मस्त वाटल पाहुन मी आता येवू शकली नाही पण तुमच्या मुले पाहयला मिलाले. अजून तिवरे धरण ही आहे पाहण्या सारख
Thanks❤️🙏🏻
Tivare dharan kadhich futla tumhala mahit nahi ka?
राजापूर मधे तुझ कुठल गाव
राजापूर शहर Near ST depo Guravwadi
@@JayMaharashtraRajapur माडबन समुद्र किनारा होऊन जाऊदे एखादा vlog
Ho nakkich 👍🏻
ओझर गाव हे ओणी मधुन रस्ता जातो ते हे गाव आहे का
हो तेच गाव 👍🏻
Ho
ओझरम गावाचा व्हिडिओ दाखवा.
हो त्या साईडला गेलो तर नक्की दाखवेन
@@JayMaharashtraRajapur purv la muslimwadi ahe te pan dakhva pls (ozer)
New video idea ahe Rajapur madhl new location
👍🏻👍🏻
Gavala alo ki nakkich jain mi
Ok mitra❤️👍🏻
Mag pattu la bolaych udi mar mhanun
Ha ha ha😆😆
नमस्कार सर
Vadang
Kumpan man tat
👌🏻👍🏻
Nice
Thanks❤️🙏🏻