जय जिजाऊ!जयशिवराय! आपले फार मनपूर्वक अभिनंदन! सरजी,संविधान संपताना अर्थात 70 वर्षात 1% अमलबजावणी केली असती तर आपल्या भारत देशाची 70% प्रगती झाली असती परंतू अमलबजावणी न करता 104 वेळा हवी तशी मोडून तोडून दुरूस्ती करून खिळखिळी मात्र केली जात आहे.आपण कमीत कमी कलम 19 काय आहे? हे ही सांगण्याच धाडस मोफत करत आहात हे आपल्या बहुजणांना समजणे गरजेचे आहे. सरजी,मसूदा समितीत सातजण होते: सात पैकी एक मेला,एक आजारी, दोघे दिल्लीपासून दुर राहत,दोघेजण हजर राहत नसल्याने पर्यायी डॉ.बाबासाहेबांनी अतीकष्टाने "भारतीय संविधान" देशाला बहुमोल खजाना दिला त्या श्रमाला तोड नाही.
आंबेडकरला फुकटे श्रेय द्यायचा प्रयत्न भिकमाग्या वाटतो. कोणतेही कलम हे संविधान सभेने मंजूर केले म्हणून त्यात समावेशीत झाले . कोणी त्यात टाकले म्हणून त्याला फुकटचे श्रेय घ्यायची भिकार सवय सोडून द्या. संविधानातील समग्र गोष्टींचा विचार केला तर त्यात पंडित जवाहरलाल नेहरूंचा प्रभाव दिसून येतो त्यामुळे भारतीय राज्यघटनेचा कोणी शिल्पकार असेल तर ते पंडित जवाहरलाल नेहरू असतील.
धन्यवाद सर खूप चांगला प्रकारे शिकवता तुम्ही आणि नेक्स्ट sunday ला तुमच्या क्लास ची वाट पाहत आहो खूप खूप धन्यवाद सर करण तुमच्या मुळे एखादा गरीब मुलाच्या खूप फायदा होणार.... 🙏🏻🙏🏻💐
लई भारी सर 👌👌। आपल्या परभणी मध्ये इतक टॅलेंट असताना आम्ही बाहेर जातो त्या साठी प्रथम आम्हाला माफ करा। तुम्ही जे आम्हा विद्यार्थ्यांनसाठी इतक्या मेहनतीने शिकवता ते अमुल्य आहे। अश्या Brilliant शिक्षकांकडे आम्ही शिकत आहोत हे आमचं भाग्य च आहे। या वेळेस तुमचे च जास्त मुले सरकारी नोकरी मध्ये दिसतील।आणि मी पण।आमचं आयुष्य तुम्हाला भेटो सर । आणि असच विद्यार्थी घडवत राहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो।🙏
सर ,मुळात मी स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी नाही,मी एक व्यावसायिक आहे,पण तुमची शिकवणीची पद्धत फार आवडते, आणि बरंच जनरल नॉलेज मिळत, त्यामुळे मी न चुकता, दररोज लाईव्ह अटेंड करत असतो.
सर, अप्रतिम.... जर मला तुमच्या सारखे सर लाभले असते तर आज मी घरी राहिलो नसतो, मी ज्यांच्याकडे शीकलो तेपण चांगले होते, परंतु तुमची शिकवण्याची शैली अप्रतिम आहे सरजी ,,, अविस्मरणीय आहे..... सरजी मला माझ्या मुलाबद्दल काही विचारायचे आहे.... सल्ला घ्यायचा आहे, तर किती वाजता फोन करू, ...... प्लीज..... सरजी....धन्यवाद
जय जिजाऊ!जयशिवराय!
आपले फार मनपूर्वक अभिनंदन!
सरजी,संविधान संपताना अर्थात 70 वर्षात 1% अमलबजावणी केली असती तर आपल्या भारत देशाची 70% प्रगती झाली असती परंतू अमलबजावणी न करता 104 वेळा हवी तशी मोडून तोडून दुरूस्ती करून खिळखिळी मात्र केली जात आहे.आपण कमीत कमी कलम 19 काय आहे? हे ही सांगण्याच धाडस मोफत करत आहात हे आपल्या बहुजणांना समजणे गरजेचे आहे.
सरजी,मसूदा समितीत सातजण होते:
सात पैकी एक मेला,एक आजारी,
दोघे दिल्लीपासून दुर राहत,दोघेजण हजर राहत नसल्याने पर्यायी डॉ.बाबासाहेबांनी अतीकष्टाने "भारतीय संविधान" देशाला बहुमोल खजाना दिला त्या श्रमाला तोड नाही.
आंबेडकरला फुकटे श्रेय द्यायचा प्रयत्न भिकमाग्या वाटतो.
कोणतेही कलम हे संविधान सभेने मंजूर केले म्हणून त्यात समावेशीत झाले . कोणी त्यात टाकले म्हणून त्याला फुकटचे श्रेय घ्यायची भिकार सवय सोडून द्या.
संविधानातील समग्र गोष्टींचा विचार केला तर त्यात पंडित जवाहरलाल नेहरूंचा प्रभाव दिसून येतो त्यामुळे भारतीय राज्यघटनेचा कोणी शिल्पकार असेल तर ते पंडित जवाहरलाल नेहरू असतील.
सर खरच तुम्ही खूप छान शिकवता, तुम्ही शिकवलेलं कधीच नाही विसरत, पुढचा रविवारी नकीच याचाऊन पण जास्त प्रतिसाद मिळेल.. धन्यवाद सर🙏🙏
Uuuuz
🥔🥔🥔
तुमचंच खर झालं
सर तुमची शिकवण्याची पद्धत खुपचं भारी आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगतात आणि समजते पण
एकदा त्याचा गाडाच विकत घेतो अन वाटून टाकतो लोकांना😂😂
Sir तुमची शिकवण्याची शैली खूप भारी आहे
हसत खेळत शिक्षण म्हणतात ते हेच
धन्यवाद सर🙏🙏🙏
कागणे सर ला समजून घेणे म्हणजे एक बुक समजावून घेणे
अप्रतिम सर 💐👌
Khup chan sir....
Pratek point sobat kahitari extra mahiti sangta sir tumhi
And that is very helpful to us....
Sir khup chan shikvta tumhi lai lvkr doskyat baste sir tumi shikivlel
सर हा विडिओ टाकून 1 year झालं असुद्या पण आपली शिकवण्याची पद्दत खरच सुंदर आहे 💐💐😈
सर आपली शिकवन्याची पध्दत खरच खुप छान आहे अगदी समजेल अशी
राज्यघटनेविषयी इतकी सखोल माहिती मी आज पहिल्यांदा ऐकली. खूप खूप धन्यवाद सर.🙏🙏
अतिशय सुंदर सर जणू एखादे पुस्तकंच वाचत आहे.....
धन्यवाद सर खूप चांगला प्रकारे शिकवता तुम्ही आणि नेक्स्ट sunday ला तुमच्या क्लास ची वाट पाहत आहो खूप खूप धन्यवाद सर करण तुमच्या मुळे एखादा गरीब मुलाच्या खूप फायदा होणार.... 🙏🏻🙏🏻💐
कच्छ जिल्हा हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे.. आणि दुसर्या क्रमांकावर लेह जिल्हा आहे.
सर तुम्ही न पाहता एवढं कस काय शिकवता..कमालच आहे तुम्हाला kbc मधे try करायला पाहिजे एकदातरी..खूपच मस्त lecture
Right 👍
@@pavanpatilvlog8282❤
लई भारी सर 👌👌। आपल्या परभणी मध्ये इतक टॅलेंट असताना आम्ही बाहेर जातो त्या साठी प्रथम आम्हाला माफ करा। तुम्ही जे आम्हा विद्यार्थ्यांनसाठी इतक्या मेहनतीने शिकवता ते अमुल्य आहे। अश्या Brilliant शिक्षकांकडे आम्ही शिकत आहोत हे आमचं भाग्य च आहे। या वेळेस तुमचे च जास्त मुले सरकारी नोकरी मध्ये दिसतील।आणि मी पण।आमचं आयुष्य तुम्हाला भेटो सर । आणि असच विद्यार्थी घडवत राहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो।🙏
खूपचं बरी सर तुम्ही शिकवता ते मला पूर्ण कळते आणि प्रत्येक विषय हा खुपचं छान आहेत
खरच खूप च छान शिकवता सर तुम्ही मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
सर खूपच भारी आहात तुम्ही, येवढ knowledge mi तरी आजुन पाहिल नव्हतं कोणाकडे...
Ati uttam sir ji. 💐💐💐💐
सर तुम्ही खरच खूप छान पद्धतीने शिकवतात . माझे आभासातील कोडे सूटत आहेत . धन्यवाद सर
Thanks sir khup chan video tayar kela ahe
वेळ प्रत्येकाची येते,,त्यासाठी वेळ लागतो, हे आज साक्षात, पाहतोय, सर,,
Khup chhan explain karta sir
Lay bhari mitra
Sir khup chan
. Nice tiching
Sir kupach mast period zala ani thumi kupach mast shikvta Ani thumala challenge nhi
Nice sir ji
Sir khup chhan lecture zal
Pratyek point clear zala
sir khup mast shivkhat tumhi shalet lahan pana pasun aas koni shikvl aast tr bar zal aast.👍👍👍👍👍
exllent sirji
Khupch bhari sar
Nice sarr Munja gaikwad
भारी👌👌👌
Kadakkkk lecture apratim
Chhan
अप्रतिम
Khup chan shikvta sir
Kup chan sir👌👌👌
सर ,मुळात मी स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी नाही,मी एक व्यावसायिक आहे,पण तुमची शिकवणीची पद्धत फार आवडते, आणि बरंच जनरल नॉलेज मिळत, त्यामुळे मी न चुकता, दररोज लाईव्ह अटेंड करत असतो.
Very Good Nice 👌👌 Sir lecture Thanks 🙏🙏 Sir
Khupch chhan
Very good at class
सर खरच खूप छान शिकवता सर तुम्ही.
Sir khup chhan shikavata sir
Khup खूप छान
सर तुमची शीकवण्याची शैली खुप छान आहे तुमचे वीडियो पाहुन अभ्यास करण्याची प्रेरणा मीळते सर
Jay bhim jay shivray
Very nice Sirji
Ek no
Khup mahiti deta sir dhanyavad
खूप छान काम करत आहात दादा
Tumhi online Aalyabadal danyavad sirr
Great Dada
Thank you so much
खूप छान सर
Khup nice teaching sir
खुप छान शिकवता सर स्टोरी एकली असे वाटले आता विसरणे शक्य नाही
saheb 🙏
Very good sir indian Constitution
Good नॉलेज sir
खुपच छान. धन्यवाद सर...🙏🙏
🙏🙏 जय हिन्द sir 👍
🙏🙏🙏👍
sir number 1
फार छान सर
Great 👍
Mla tr khup smjte sir tumch
No.1 Sir ji
Lay bhari sir aprtim
Khup chha shikvta sir
खूप छान गुरुजी
Zabardast shikvta sir
Chan sir
Sir jai hind.
Master biography vdo banwa tumcha
Great sir thank you
खूप छान सर..
❤❤🎉
सर, अप्रतिम.... जर मला तुमच्या सारखे सर लाभले असते तर आज मी घरी राहिलो नसतो, मी ज्यांच्याकडे शीकलो तेपण चांगले होते, परंतु तुमची शिकवण्याची शैली अप्रतिम आहे सरजी ,,, अविस्मरणीय आहे..... सरजी मला माझ्या मुलाबद्दल काही विचारायचे आहे.... सल्ला घ्यायचा आहे, तर किती वाजता फोन करू, ...... प्लीज..... सरजी....धन्यवाद
👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
❤Great sir..
Very nice teaching sir
Good job Sir
🙏Good sir hi 🙏👌👌
Khup chan lec ahe sir
Great sir 👌👌🎉
Jay hind sir ❤
खूप खूप छान ....
Sir aap jaise teacher mile to aur kya chahia
Thank you sir.....khup chan
Khup chan sir
Super sir
सर खूप छान शिकवता पण अनेक विद्यार्थी गाडी चालवत शिक्षणासाठी पैसे जमवत आहेत
प्रिय सर माझि तूम्हाला भेटन्याचि ईच्छ्या आहै मि मूळ बनवस ता. पालम जि. परभणी चा आहै ...
भारतीय सविधनाला एक सामजिक प्रलेख हे नाव कोणी दिले सर plz याच उत्तर सांग ना
Kangane sir .....Awesome Lecture
Nice sarj
Sir 🙏 you are great 💯👍
खूप छान
Very nice sir....
❤️❤️❤️❤️❤️❤️from kolhapur