😢😢 शिक्षा झाली ते योग्यच झालं पण किती दिवस स्त्रियांनी अन्याय सहन करायचा आणि का अशा नीच,आणि वासनाधिन नराधमाना बळी पडायचे का आजपण स्त्रिया,मुली सुरक्षित नाही आहेत खुप वाईट वाटतं अशा बातम्या,कथा वाचल्या की देवा सगळ्या आया,बहिणींना सुरक्षित ठेव रे बाबा अशी वेळ कोणावर हि येऊ नये कधीच
देव करो की अशी हिम्मत सगळ्या स्त्रियांमध्ये यावी , आणि असे पोलीस पण सगळ्यांना भेटावे
खुपच छान आणि एकदम बरोबर
प्रत्येकाला अशीच शिक्षा सुनावली गेली पाहिजे
Asha haiwanan sobat asach whayla pahije