मुलींचे आई बाप स्वतःला हतबल समजतात कारण गरज नसताना ते मुलीला ओझे समजतात जान्हवी सारखी स्वतःच्या पायावर उभी असलेली सर्वगुणसंपन्न मुलगी असुन देखील तिचा बाप लाचारी दाखवत होता स्वाभिमान च्या गप्पा मारणाऱ्या बापाला मुलीचा स्वाभिमान जपता येऊ नये जेव्हा मुलीच्या घरचे लग्नासाठी लाचारी सोडतील तेव्हाच मुलींचा मान राखला जाईल. सविताचा बाप मुलगी लुळीपांगळी असल्यासारखा लाचार झाला आहे श्रीमंत घरातली मुलगी चाळीतल्या घरात कशी राहील ह्याचा विचार केला नाही
कला काय म्हणते की असल्या पोराला जन्म देण्यापेक्षा वांझ राहिले असते तर बर झाल्ं असत. ती अस का म्हणत नाही की तुमच्या सारख्या सालस माणसा बरोबर लग्न करण्यापेक्षा कुमारी का राहीले नाही
जान्हवीचे आठरा जमत आलेले लग्न मोडले कारण तीची कमावती मुलगी घरातुन जाणार होती कला तीच्या भावनांशी खेळली तीची बदनामी केली नशीबाने तीला श्री भेटला तोही पैशावाला म्हणून कला शांत बसली तरी आई आजीचे कान भरलेच होते श्री खंबीरपणे होता
छोटी आई खूप छान अभिनय 👌👌🥰
Khup chan ahe choti aai lavkar part ya
पिंट्या सविता बरोबर लग्नाला तयार नव्हता.पण आईने बाबांच्या वृध्दाश्रमात जाण्याचं कारणं पुढे करून त्याला जबरदस्ती केली हे तो बाबांना का सांगत नाही ?
Khup god aahe choti aayi , miss u lavkr part ya
chhoti aai tumi majhya favourite abhinetri aahat
Miss you choti aai khup chan ahaht tumi 😇
I love you choti aai
Sharyu proud of you
बाबांनी पिंट्याचं म्हणनं तरी ऐकून घ्याव ना?
Chhoti aai and Kaka ❤ no one can match their chemistry 🫠💗🫶
Nice sierial
Janvi ch dress khup chhn aahe 👌👌👌👌👌😘😘😘😘😘💖💖💖
बाबांना कलाचा स्वभाव माहिती नाही का?
शशिकला बाई तुला तर प्रेम करता आले नाही पिंट्या करतो आहे प्रेम तर कुठे बिघडलं❤❤❤❤❤
Chhoti aai and kaka miss them yarr 🥺🤌🏻❤️🧿
Agree check vichar
Shree che vichar Khup chhan aahet saglyani asa vichar karun tase vagayla pahije
मुलींचे आई बाप स्वतःला हतबल समजतात कारण गरज नसताना ते मुलीला ओझे समजतात जान्हवी सारखी स्वतःच्या पायावर उभी असलेली सर्वगुणसंपन्न मुलगी असुन देखील तिचा बाप लाचारी दाखवत होता स्वाभिमान च्या गप्पा मारणाऱ्या बापाला मुलीचा स्वाभिमान जपता येऊ नये जेव्हा
मुलीच्या घरचे लग्नासाठी लाचारी सोडतील तेव्हाच मुलींचा मान राखला जाईल. सविताचा बाप मुलगी लुळीपांगळी असल्यासारखा लाचार झाला आहे श्रीमंत घरातली मुलगी चाळीतल्या घरात कशी राहील ह्याचा विचार केला नाही
ASkahy
@Pavan Gaikwad हो पण सविताचा बाप इतका लाचारी दाखवत होता की ती लुळीपांगळीच आहे तिच कधी लग्नच होणार नाही
कला काय म्हणते की असल्या पोराला जन्म देण्यापेक्षा वांझ राहिले असते तर बर झाल्ं असत. ती अस का म्हणत नाही की तुमच्या सारख्या सालस माणसा बरोबर लग्न करण्यापेक्षा कुमारी का राहीले नाही
Khup changla vichar aahe shreecha
Nice serial interesting episodes wow🥰🥰
🤗🤗🤗
Hi love s & j
hi there 🤗🤗🤗
Mst
कलाच अगदी मस्त आहे चांगलं झालं तर तीच डोकं वाईट घडले तर जानुचा डंका वाजवते
I love you too shree dada and javli Tai
ho
ho
जान्हवीचे आठरा जमत आलेले लग्न मोडले कारण तीची कमावती मुलगी घरातुन जाणार होती कला तीच्या भावनांशी खेळली तीची बदनामी केली नशीबाने तीला श्री भेटला तोही पैशावाला म्हणून कला शांत बसली तरी आई आजीचे कान भरलेच होते श्री खंबीरपणे होता
😔
Vira
hi there. ......,......
पिंट्याच्या आईने बाबांच्या नावावर त्याला ब्लँकमिल केले
Janvi खुप खुप हाळवी आहे.
Pintya ghumya aahe
Bulkat Pintya
ho me know what you want to do something tonight either one of us can go back
pintya garib ahe mhanun tyachywar awaj kartat.
hach awaj baykovar kadha na.Puchat bap kuthala!
Pintya a real fool not a man
ho