Special Report | Raosaheb Danve यांच्या विधानानंतर केंद्र VS शिवसेना -Tv9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 545

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 2 ปีที่แล้ว +53

    जनतेला काही घेणेदेणें नाही. पैसा कोणत्याही पक्षाचा नाही, जनतेचा आहे. जनतेचा विचार करा.

    • @gulabgavande365
      @gulabgavande365 2 ปีที่แล้ว

      Adi manavache dok tond diste asa neta

  • @parmeshwarsomwanshi8926
    @parmeshwarsomwanshi8926 2 ปีที่แล้ว +137

    श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज नाव द्या महामार्ग समृद्धी

    • @kisanagro7899
      @kisanagro7899 2 ปีที่แล้ว +4

      बरोबर आहे

    • @vallabhahinge6860
      @vallabhahinge6860 2 ปีที่แล้ว +8

      नको रे बाबा ...
      छत्रपती शिवाजी महाराज नावच नको द्यायचं कशाला महाराष्ट्र मध्ये...
      महाराज यांचे नावावर फक्त राजकारण करत आहेत सगळे
      छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏🙏🙏

    • @mohitpadghanpatil4778
      @mohitpadghanpatil4778 2 ปีที่แล้ว

      🚩🚩👌👌

    • @santoshbabar6168
      @santoshbabar6168 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 2 ปีที่แล้ว +118

    देवेंद्र फडणवीस यांनी समृध्दी महामार्ग बांधला🤔या सर्वात मोठ्या महामार्गाला माझ्या राजाचं छत्रपतीं शिवरायांचं नाव शोभून दिसेल 🚩🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 2 ปีที่แล้ว +4

      पण तो फडतुस फडणवीसने नाही बांधला वानखड्या समजल .

    • @chetan5682
      @chetan5682 2 ปีที่แล้ว +4

      उद्या बोलशील Maharashtra मोदी नी बांधला चू अंध भक्त दलाल साला Delhi चा

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 ปีที่แล้ว +6

      भावा तुझा राजकीय अभ्यास बघुन तर असे वाटते की भाजपाचा भावी राष्ट्र पती म्हणुन तुझीच निवड व्हावी

    • @prashantdhumal3592
      @prashantdhumal3592 2 ปีที่แล้ว +2

      आहो हा मार्ग आणाजी pantachya काळातला आहे ह्या नाही शिव छत्रपती नच्आ राज्यातलं

    • @chetan5682
      @chetan5682 2 ปีที่แล้ว +2

      @@dwaitastroguru5187 तू नको टेशन घेऊ तू दलाली च कर फक्त Delhi ची अंध भक्त ची लक्षणं दिसत आहेत तुझा मध्ये

  • @user-gt9no6hz1x
    @user-gt9no6hz1x 2 ปีที่แล้ว +45

    जसं काय स्वतःच्या खिशातले पैसे देतात असे बोलतात.🙏🙏

  • @marotiingolepatil2942
    @marotiingolepatil2942 2 ปีที่แล้ว +12

    छत्रपती शिवाजी महाराज समृद्धी महामार्ग नाव देने 🚩🚩🙏🙏

    • @radhakisanjadhav8244
      @radhakisanjadhav8244 2 ปีที่แล้ว

      जी एस टी तुमच्या बापाची नाही

  • @sudhakarsawant4953
    @sudhakarsawant4953 2 ปีที่แล้ว +13

    बर झालं,बाळासाहेबां बद्दल असलेले प्रेम, पोटात होतं ते ओठावर आलं! १०६आमदार असून देखील सरकार नाही ,केवढं हे दुःख!

    • @shreelande7877
      @shreelande7877 2 ปีที่แล้ว

      Pn vichardhara billi nahi padasathi

  • @amitsuryawanshi6083
    @amitsuryawanshi6083 2 ปีที่แล้ว +79

    दम असेल Bjp तर छत्रपती शिवाजी महाराज महामार्ग नाव ध्या

    • @rahulbhawar7923
      @rahulbhawar7923 2 ปีที่แล้ว

      रावसाहेब दानवे आणि स्वतःची लायकी दाखवली बाळासाहेबांबद्दल बोलताना आदर दाखवा

  • @user-uw3nk9ue1e
    @user-uw3nk9ue1e 2 ปีที่แล้ว +32

    समॄध्दी महामार्गाला राजमाता जिजांऊंचे नाव देण्यात यावे
    जय हिंद
    जय महाराष्ट्र🚩🚩

  • @ganeshpansaretruckdriver8169
    @ganeshpansaretruckdriver8169 2 ปีที่แล้ว +62

    महाराष्ट्रात छत्रपती पेक्षा मोठे कुणीच नाही नाव छत्रपती शिवाजी महाराज एक्सप्रेस वें हेच असावं

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i 2 ปีที่แล้ว

      Ho manya Ahe Mg Modi sardar patel peksha mothe nahi mg tych ky naw dil amdabad stedium la ka dil

  • @user-ki4xx6qf4p
    @user-ki4xx6qf4p 2 ปีที่แล้ว +47

    बाळासाहेबांच्या नावपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्या

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 2 ปีที่แล้ว

      बझ्झप तर म्हणते अtal च नाव द्या

  • @SIDDHESH_A
    @SIDDHESH_A 2 ปีที่แล้ว +27

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असावा हा महामार्ग १००%

  • @yogeshshinde8540
    @yogeshshinde8540 2 ปีที่แล้ว +54

    बाळासाहेब छत्रपती शिवाजी महाराजां पेक्षा मोठे नाही

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i 2 ปีที่แล้ว +7

      Mg Modi sardar patel peksha mothe nahi mg tych ky naw dil amdabad stedium la ka dil

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 2 ปีที่แล้ว +2

      तो मुद्दा आहे का इथे🙄🙄

  • @rajendrainjanware6270
    @rajendrainjanware6270 2 ปีที่แล้ว +25

    🤣🤣 हे सर्व नकली लोक आहेत...छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्या...🤣🤣

  • @parashramshrikhande7958
    @parashramshrikhande7958 2 ปีที่แล้ว +12

    छत्रपती शिवाजी महाराज महा मार्ग ठेवा, बाळासाहेब का ! शिवाजी महाराज शिवसेनेला चालत नाही का!

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 2 ปีที่แล้ว

      बझ्झप तर म्हणते अtal च नाव द्या🙄

  • @bhagwatabdal4084
    @bhagwatabdal4084 2 ปีที่แล้ว +36

    दानवे साहेब महाराष्ट्र राज्यातील एक खासदार आहात लक्षात ठेवा. गुजरात चे नाहीत

  • @anirudragore5653
    @anirudragore5653 2 ปีที่แล้ว +31

    राजकीय लोकांची नावे देऊ नयेत

  • @kalpanajagtap5744
    @kalpanajagtap5744 2 ปีที่แล้ว +43

    श्रीमंत दानवे साहेब, महागाई बेरोजगारी हे ज्वलंत प्रश्न केंव्हा सोडवणूक करणार...

  • @radheshyammandhane6062
    @radheshyammandhane6062 2 ปีที่แล้ว +23

    छत्रपती शिवाजी महाराज किंवा मॉं जिजाऊ यांचे नाव द्या
    यांचेपेक्षा कोणीच मोठ नाही
    🙏🙏जय श्रीराम🙏🙏

    • @haridaspore6851
      @haridaspore6851 2 ปีที่แล้ว +1

      हो हा सर्व पैसा जनतेचा आहे. नाही कोनाच्या बापा नाव देण्यासाठी कूनी किशातला पैसा दिला नाही

    • @radhakisanjadhav8244
      @radhakisanjadhav8244 2 ปีที่แล้ว

      देवेंद्र चेच नाव द्या त्याचीच योजना आहे

  • @nandkishorjoshi2082
    @nandkishorjoshi2082 2 ปีที่แล้ว +9

    विठ्ठल रूखमानी महामार्ग हे नाव दया वे.।

    • @sandipdhongade4237
      @sandipdhongade4237 2 ปีที่แล้ว +2

      केंद्र सरकार ने पंढरपूरला येणाऱ्या पालखी मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू केले आहे हे पहिले कोणत्याही सरकार ने केले नव्हते सत्ता नाही तरीही महाराष्ट्र तील अनेक ठिकाणी राज्य मार्ग चे चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे

    • @user-uw3nk9ue1e
      @user-uw3nk9ue1e 2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏🙏

  • @kisansontakke4727
    @kisansontakke4727 2 ปีที่แล้ว +8

    पैसा जनतेचा आहे, जनतेचा जानता राजा छत्रपती शिवराय होते, म्हणून आमच्या जानता राज्याचं नाव द्या,

  • @SandipPatil-ow9yr
    @SandipPatil-ow9yr 2 ปีที่แล้ว +31

    गुजरातमधील स्टेडियमला मोदींचे नाव देण्यात आले असून त्यात गुजरातची भागिदारी किती आहे महा दानव.

    • @vijaybane3499
      @vijaybane3499 2 ปีที่แล้ว

      👍🏼

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 2 ปีที่แล้ว +1

      मोटेरा स्टेडियम आहे नीट माहिती घ्या..फक्त एका गॕलरीला मोदिंचे नाव दिले आहे..

    • @SandipPatil-ow9yr
      @SandipPatil-ow9yr 2 ปีที่แล้ว +2

      @@avinashavachat5596 पुर्ण माहिती घेऊन टिपण्णी करावी मित्रा.

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 2 ปีที่แล้ว

      @@SandipPatil-ow9yr नक्कीच माहिती आहे म्हणूनच सांगितले...धन्यवाद..

  • @shubhampunde3304
    @shubhampunde3304 2 ปีที่แล้ว +28

    महायुती असताना 50 टक्के सत्ता वाटप का नाही केले. आता 50 टक्के बोलता.

  • @kisandhaygude584
    @kisandhaygude584 2 ปีที่แล้ว +27

    बरोबर बोल बोलला दानवे साहेब परत केंद्राचा पैसा आणि त्यांचे नाव त्यांना दाढी करायला व महाराष्ट्रात

    • @pankajbhosale7422
      @pankajbhosale7422 2 ปีที่แล้ว +2

      मारवाड़ी मोदी

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar 2 ปีที่แล้ว +2

      वेड्या समृद्धी महामार्गाला संपूर्ण पैसा महाराष्ट्राचा आहे

    • @sakharampatil1055
      @sakharampatil1055 2 ปีที่แล้ว +1

      किसन तू त्या दनवेची,मोदींची,शहाची शेट उपट तुला कळतंय का कोणी पैसे दिला तुझ्या त्या दनवेला तरी आकल आहे का हरामखोर सेनेचा हात पकडून मोठे झाले,साल्याना खाल्या मिठाची जाण नाही कधी तरी असे दिवस येतील की पळताभुई थोडी होईल

  • @rajukharskar7528
    @rajukharskar7528 2 ปีที่แล้ว +39

    उध्दव च्या ठाकरे फिकरे नाव नका देवू छत्रपति शिवाजी महाराज चे नाव द्या

  • @bhausahebshinde828
    @bhausahebshinde828 2 ปีที่แล้ว +13

    स्वप्न दुसऱ्या चे, प्रयत्न दुसऱ्या चे, 😀 पैसे जनतेचे 😄 नाव मात्र आमचे 😁😁😁

  • @vijaybhandwale6231
    @vijaybhandwale6231 2 ปีที่แล้ว +12

    शिवसेनेला छत्रपती च नाव का सुचलं नाही

  • @dilipjoshi4892
    @dilipjoshi4892 2 ปีที่แล้ว +5

    युती असतांना हजारो कोटींचे बंगले उभारले गेले त्याबद्दल ही खुलासा हवा आहे

  • @ganeshshinde115
    @ganeshshinde115 2 ปีที่แล้ว +7

    माज खुप आहे दानवेला माज लवकरच उतरेल बाळासाहेबांचा अपमान करतोय

  • @vinayakdehedkar1119
    @vinayakdehedkar1119 2 ปีที่แล้ว +10

    छत्रपती शिवाजीमहाराज समृद्धी महामार्ग हे नाव सर्वोत्तम राहिल, कोणताही वाद राहणार नाही.

    • @SM-sg3lv
      @SM-sg3lv 2 ปีที่แล้ว

      Why create unnecessary confusion.

  • @sandipdhongade4237
    @sandipdhongade4237 2 ปีที่แล้ว +20

    राज्य सरकारने नाही कंपनी खर्च केले आहे आता टोल वसुली मधुन अनेक वर्षे हजारो​ कोटी रुपये वसूल चालू केली जाईल राज्य सरकारने पैसे दिले आहेत तर टोल वसुली का मग मोफत पाहिजे रस्ता

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे तूमच म्हणणं !

  • @sagardeshpande2277
    @sagardeshpande2277 2 ปีที่แล้ว +5

    बरोबर आहे. बाळासाहेबांचे नाव दिल तर सेना संपूर्ण श्रेय घेणार. आणि 100% श्रेय घ्यायच असेल तर किमान 50% योगदान तरी द्यावच लागेल.

  • @user-uw3nk9ue1e
    @user-uw3nk9ue1e 2 ปีที่แล้ว +11

    समॄध्दी महामार्गा फडणवीसांनी सुरू केलेला होता त्या मुळे नामकरण करण्याचा अधिकार त्यांना द्यावा ते नक्कीच राजमाता जिजांऊंचे नाव देतील
    जय हिंद
    जय महाराष्ट्र🚩🚩

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k 2 ปีที่แล้ว +6

    समृद्धी महामार्ग योग्य नाव आहे.

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 2 ปีที่แล้ว +26

    समृध्दी महामार्ग फडणवीसांनी केला🙄आणि त्याच आयात नामकरण शिवसेनेनं केलं🤣🤣असो छान 😃आमचा बाळासाहेबांच्या नावाला अजिबात विरोध नाही...पण छत्रपतींच शिवरायांचं नाव द्यायला पाहिजे होत🚩🚩

    • @shubhammalusare9006
      @shubhammalusare9006 2 ปีที่แล้ว +2

      फडणवीस आहे का. तुझा thokya

    • @pratappatil2297
      @pratappatil2297 2 ปีที่แล้ว +2

      @@shubhammalusare9006 कारे माजला काय. छत्रपतींच्या नावाला विरोध करतो. हराम खोर

    • @vishwasdeshmukh220
      @vishwasdeshmukh220 2 ปีที่แล้ว

      @@shubhammalusare9006 🤣🤣🤣🤣🤣

    • @shubhammalusare9006
      @shubhammalusare9006 2 ปีที่แล้ว

      @@pratappatil2297 महाराजांच्या नावाला आम्ही ny विरोध करत.. फुटका पाटील.... लक्षात घे... तू.. नीट नको तेथे राजांचे नाव घेवू नका......

  • @sureshgurav5708
    @sureshgurav5708 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र फक्त एकच वाघ उद्धव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय शिवराय जय भीम

  • @vinayakbondar5594
    @vinayakbondar5594 2 ปีที่แล้ว +11

    समृद्धी महामार्गाला पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव द्या. म्हणजे वातावरण शांत होईल.

  • @Balasaheb_9673
    @Balasaheb_9673 2 ปีที่แล้ว +8

    महागाईवर बोला साहेब फक्त माणसा-माणसात तेढ निर्माण करू नका

  • @davidsling8540
    @davidsling8540 2 ปีที่แล้ว +9

    खोटे बोलणे आणि रेटून बोलणे हाच आमचा धंदा.....भाजप म्हणूनच याला कमळाबाई म्हणत बाळासाहेब...

  • @prafullahase3681
    @prafullahase3681 2 ปีที่แล้ว +1

    Barobar ahe

  • @akhilahmadmdvazir970
    @akhilahmadmdvazir970 2 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्र व मराठी जनता मराठी नेत्यांचा अपमान सहन करणार नाही

  • @gaurikolkhede4836
    @gaurikolkhede4836 2 ปีที่แล้ว

    दानवे,,,जी,,,,आपल्या मनात बाळासाहेबांबद्दल एवढा आकस ,,,,,तुमचा खरा चैहरा समोर आला,,,,,,

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 2 ปีที่แล้ว +10

    शिवसेनेने भाजपला मोठ केलय बाळासाहेब ठाकरे यांच बोट धरून भाजप महाराष्ट्र त आली विसरू नका

  • @sandeshamberkar3847
    @sandeshamberkar3847 2 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब हेच नाव योग्य आहे त्यांनी मराठी आणि महाराष्ट्र साठी जे केलं आहे ते विसरता येण शक्य नाही बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 2 ปีที่แล้ว +13

    अडाणी माणसा समृद्धी महामार्ग राज्याचा प्रकल्प आहे, संपूर्ण पैसा राज्याचा आहे.

  • @dipaknathe3043
    @dipaknathe3043 2 ปีที่แล้ว +5

    छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या

  • @abcd76958
    @abcd76958 2 ปีที่แล้ว +13

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे.महाराजांपेक्षा कोणी ही मोठ नाही

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 2 ปีที่แล้ว

      बझ्झप तर म्हणते अtal च नाव द्या

  • @pappukadam8378
    @pappukadam8378 2 ปีที่แล้ว

    बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे दैंवत नाही एका राजकिय पक्षाचे पक्षप्रमुख आहेत त्यामुळे त्यांच नाव द्यायच काहीच संबंध नाही
    नाव त्यायच आसेल तर शिवाजी महाराज यांचे द्या
    जय महाराष्ट्र

  • @yogeshlawar8184
    @yogeshlawar8184 2 ปีที่แล้ว +2

    देवेंद्र फडणवीस चा प्रयत्न आहे तो समृद्धी महामार्ग

  • @ashokgandhi6467
    @ashokgandhi6467 2 ปีที่แล้ว +1

    श्री छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव योग्य आहे,. तसं म्हटलं तर श्री बाळासाहेब ठाकरे यांची नावं बराच ठिकाणी दिली आहे

  • @tatyasahebkhandekar7518
    @tatyasahebkhandekar7518 2 ปีที่แล้ว +1

    Right

  • @shebaya3176
    @shebaya3176 2 ปีที่แล้ว +7

    Very true 💗

  • @samadhan3482
    @samadhan3482 2 ปีที่แล้ว

    Barobar

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 2 ปีที่แล้ว

    शिवसेनेच्या झाडावरची बांडगुळे फारच वळवळ करायला लागलीयेत 2024 ला सबका हिसाब होणार जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @rajeshdeshpande.86
    @rajeshdeshpande.86 2 ปีที่แล้ว +14

    सेनेला फुकटचा चिवडा खायची सवय झाली 🤪🤪🤪🚩🚩🚩🚩

  • @kashinathshete6602
    @kashinathshete6602 2 ปีที่แล้ว +10

    Chatrapathi Shivaji Maharaj namkarna zala pahija

  • @GaneshShitole-qg6ql
    @GaneshShitole-qg6ql 2 ปีที่แล้ว +3

    बरोबर बोले दादा तुम्ही

  • @abhijitmore3213
    @abhijitmore3213 2 ปีที่แล้ว +8

    दानवे साहेब आपल्या घरात बघा काय चालल आहे

    • @gauravpatil2800
      @gauravpatil2800 2 ปีที่แล้ว

      तू तुझ्या घरात बग आधी 🤣

  • @appajadhav9433
    @appajadhav9433 2 ปีที่แล้ว +6

    ते जनतेचे पैसे आहेत......जनतेलाच विचारा.

  • @satishkanade9628
    @satishkanade9628 2 ปีที่แล้ว

    आम्हीच आमचे दैवत हिंइहदयसम्राट बाळासाहेबांच्या विचारावर आजपर्यंत कालची आमची शिवसेना व आजची उध्वस्त संजुबाबची बाबरसेना यांना मते दिली यांना आमदार खासदार नगसेवक महापौर जि. प. सदस्य सभापती अध्यक्ष पं.स. सदस्य सरपंच मानाची पदे सरपंचापासून मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री लोकसभेचे सभापती सर्व दिले फक्त बाळासाहेबच्या ज्वलंत प्रखर राष्ट्रवादी हिंदुत्वाला आता सर्व नुतन बाबरसेनेच्या खासदार आमदारांनी हिंदुत्ववादी हिंदू मतदार सोडुन दिल्यावर निवडून येऊनच घखवावे बघू कोणता हिंदू यांना मतदान करतो एकही हिंदुत्ववादी भगवाप्रेमी राष्ट्रवादी हिंद यापुढे बाबरसेनेला मतदान करूच शकत नाही हिंदु फक्त येणाऱ्या निवडणुकांची आतुरतेने चातकाप्रमाणे वाट पाहतोय बाबरसेनेची पुरती वाट लावायला ? जस्ट वेट अँड वॉच ॥🕉️🚩🕉️🚩🕉️🚩🕉️🚩💪💪💪💪💪💪

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 2 ปีที่แล้ว +1

    दानवे साहेब अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव त्यांच्या मायभूमीत एखादा रस्ता तयार करा, फडवणीस त्यांना फंड मदत करतील केंद्रासारकारला....
    महाराष्ट्रातील रस्त्याला महाराष्ट्राबाहेरच्या व्यक्तीचे नाव देण्याची गरज नाही
    बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील मातीत जन्मलेले आहेत,त्याचेच नाव पाहिजे

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 2 ปีที่แล้ว +3

    वीर भगतसिंग रोड , वीर चंद्रशेखर आझाद रोड ,वीर मंगळ पांडे रोड , वीर सुखदेव रोड , माननीय छत्रपती शिवाजी महाराज रोड नांव द्यावा .
    *"नाहीतर मी ५०% रक्कम देतो , माझा नांव"* *"रोड ला देण्याची कृपा करावी . मी देशा"* *"साठी शहीद होण्यास तैय्यार आहे."*
    १३/०३/२२ मुंबई .

  • @vitthalkashid8926
    @vitthalkashid8926 2 ปีที่แล้ว +10

    भाजप नेते किती खोटं बोलतात

  • @akshaykoli187
    @akshaykoli187 2 ปีที่แล้ว +9

    भाजपचा बाप शिवसेना आहे आणि राहील...सगळी गेम बंद भाजपच...

  • @chandrakanttarate7939
    @chandrakanttarate7939 2 ปีที่แล้ว +6

    दनवेचं आज जे मंत्रीपद आहे ना ती बाळासाहेबांचीच देन आहे. बोलण्यापर्वी ईहिहास आठवा.

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 2 ปีที่แล้ว

    बाळासाहेब ठाकरे होते म्हणून तुम्हाला सत्ता दिसली

  • @uvg8171
    @uvg8171 2 ปีที่แล้ว

    यांना पहिल्यापासून मराठी माणसांचा द्वेष करतात

  • @Attttattttt
    @Attttattttt 2 ปีที่แล้ว +10

    Rajmata jijau samruddhi mahamarg....

  • @mahadevavhad8580
    @mahadevavhad8580 2 ปีที่แล้ว +3

    बरोबर आहे साहेब

  • @user-th4yu5nn5t
    @user-th4yu5nn5t 2 ปีที่แล้ว

    छत्रपती शहाजीराजे यांचे नाव समृद्धि महामार्गाला द्यायला हवे.. स्वराज्याची प्रेरणा स्वराज्य स्थापनेचे स्वप्न आणी स्वराज्य स्थापनेत मोलाचे योगदान शहाजी राजे यांचे आहे...आऊसाहेब जिजाबाईंनी शिवरायांना घडवले ते जाधव घराण्याचे संस्कार आणी शहाजीराजे यांची प्रेरणा व मोलाची साथ असल्यामुळे....
    आज महाराष्ट्रात कोणत्याही स्मारकाला स्वराज्याच्या जनकाचे नाव नाही याची खंत आहे..जर दोन्ही राजधान्यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला शहाजी राजे भोसले यांचे नाव दिले तर नवीन पिढी समोर एक आदर्श उभा राहील...

  • @nareshkapadia6954
    @nareshkapadia6954 2 ปีที่แล้ว +8

    For ur kind information all the credit of samruddhi maha marg goes to Nitin Gadkari saheb because that was his dream project,

  • @uddhavpatil4333
    @uddhavpatil4333 2 ปีที่แล้ว +6

    Mr Danve saheb is right.

    • @padmanathnigudkar8263
      @padmanathnigudkar8263 2 ปีที่แล้ว

      चडवून घे दानवेला तूझ्यावर !भडव्या तूमची लायकी काय ?सारे मोदीच्या मड्यावर घालता आणि विकास काय तूम्ही करता ? कोरोना काळात बिजेपीचा आमदार फंड मोदीला द्यायचा आणि नाव वाजपेयींच द्यायचे हा कुठला जावई शोध !तूमचा विदर्भ वेगळा करा आणि त्या मोदींना आंदण द्या !

  • @dilipjoshi4892
    @dilipjoshi4892 2 ปีที่แล้ว +39

    मोदींना शिव्या घालून तुमी परत निवडून या..... 😁😁😁

  • @ashoktayade1041
    @ashoktayade1041 2 ปีที่แล้ว

    अरे दानवे. आमच्या अर्जुन खोतकर पुरेसा आहे तुम्हाला

  • @महाराष्ट्र302
    @महाराष्ट्र302 2 ปีที่แล้ว +6

    हे नेते असं बोलतात की कोणतेही काम केले तर जसे काय यांच्या बापाचे पैसे खर्च करुनच काम करतात

  • @RAJ-wr7lk
    @RAJ-wr7lk 2 ปีที่แล้ว +3

    दानवे तू पूर्ण पैसे दे समृद्धी ला तुझं नाव देऊन टाकू....

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 2 ปีที่แล้ว +10

    मा. दानवे साहेब आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी पैशात तुलना करता हेच दुर्दैव आहे हा कुचके आहेत.

  • @arjunmanohar9061
    @arjunmanohar9061 2 ปีที่แล้ว +1

    राव दानवे तु किती काय करतो हे सगळ्यांना महिती आहे

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 ปีที่แล้ว +2

    समृद्धी महामार्गाला आमचे रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या।

  • @dilipjoshi4892
    @dilipjoshi4892 2 ปีที่แล้ว +5

    अलिबाग चे करोडोचे बंगले कवा खरेदी केले

  • @nileshrahate988
    @nileshrahate988 2 ปีที่แล้ว +4

    कै नारायण राणे उर्फ बेडूक नावं द्या, नाही तर कै, रावसाहेब दानवे उर्फ कावळा नावं द्या काव काव

  • @mahendrakolunge1987
    @mahendrakolunge1987 2 ปีที่แล้ว +6

    कुठल्याही शहाशकीय ठिकाणी नाव देताना सर्व पक्षीय यांच्या मार्गदर्शनाखाली नाव देण्यात यावे व ते कायमस्वरूपी अ सावे

  • @poonamshete1189
    @poonamshete1189 2 ปีที่แล้ว +1

    माननीय हिंदू हृदय बाळासाहेबांचेच नाव, द्यावे, जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @deepakshinde2939
    @deepakshinde2939 2 ปีที่แล้ว +2

    भाजपच आसली रूप बगा आणि एकदा भाजपची जागा दाकऊन दया माजि जनतेला कळकळीची विनंती आहे हे राज्य विकुन तीमाला भिका मागाय लावतील हे सगळ्यानी लक्षात ठेवा

  • @krishnapanchal7193
    @krishnapanchal7193 2 ปีที่แล้ว +4

    बरोबर आहे कारण महाराष्ट्र राज्य उधव ठाकरे विकत घेतला आहे

  • @bijapure4971
    @bijapure4971 ปีที่แล้ว

    पवार साहेब यांच नाव दिले पाहिजे.. महाराष्ट्र राज्यातील जनतेचा कल्याण होईल..

  • @swarupjadhau7544
    @swarupjadhau7544 2 ปีที่แล้ว +1

    कुळवाडी भूषण श्री छत्रपती शिवाजी महाराज राज मार्ग नाव द्या

  • @somnathneharkar2886
    @somnathneharkar2886 2 ปีที่แล้ว

    छत्रपती शिवाजी महाराज यांच नाव योग्य....

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 ปีที่แล้ว +12

    बरोबर बोले्े काय चुकीच बोलेनहो

  • @dhanrajkhairnar2346
    @dhanrajkhairnar2346 2 ปีที่แล้ว +4

    ही आहे खरी नीतिमत्ता भाजपा ची

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 2 ปีที่แล้ว +3

    कमळीला माज आलाय तर

  • @harshthakare8399
    @harshthakare8399 2 ปีที่แล้ว +1

    दानावाचे दिवस भरले
    2024 परंत थांब

  • @vivekanandchavan2728
    @vivekanandchavan2728 2 ปีที่แล้ว +1

    जर पैसा जनतेचा आहे तर नाव बाळासाहेब ठाकरेंच का?

  • @uttamkurane1743
    @uttamkurane1743 2 ปีที่แล้ว +8

    Shivaji maharajanche nav dya.

  • @vilasjadhav638
    @vilasjadhav638 2 ปีที่แล้ว +1

    अरे महाराष्ट्र जीएसटी कर भरतो लक्षात ठेव

  • @sudhakarmhaske798
    @sudhakarmhaske798 2 ปีที่แล้ว

    शिवसेना खरंच बाळासाहेब ठाकरे च्या विचारावर चालू आहे का त्यांना भगव्या चा एवढा आदर व गर्व होता तेवढा तुम्ही भगव्याला विरोध करता छत्रपती च्या नावावर तुम्ही आतापर्यंत पोट भरत आले आहे मग होऊ द्या शिवछत्रपती महामार्ग शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही

  • @yogeshzagare1297
    @yogeshzagare1297 2 ปีที่แล้ว +10

    हा खर्च का दानवे न केला का

  • @babankadam8942
    @babankadam8942 2 ปีที่แล้ว

    काँग्रेसचे + भारतीय जनता पक्षाचे नेते एकचं मालेच आहेत। परप्रांतीय लोकांचे नावं महाराष्ट्र राज्य भूमीवर देण्यासाठी आघाडी आहेत। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या काळात १८ पगड समाज मावळे मिळून स्वराज्याची स्थापना करण्यात आली आहे। परप्रांतीय लोकांनी नाहीत। निषेध नोंदवला जाते आहे। ***💐👌

  • @santoshfase195
    @santoshfase195 2 ปีที่แล้ว

    या दानवेला जास्त भाव देऊ नका त्याला थड बोलता येत नाही शिवसेनेच्या भरोशयावर खासदार झाला आहे दानवे जालना मधून जय महाराष्ट्र

  • @prashantdhumal3592
    @prashantdhumal3592 2 ปีที่แล้ว

    शिवछत्रपतींनी सांगितलय Delhi समोर झुकायच नाही.

  • @pramodmore8712
    @pramodmore8712 2 ปีที่แล้ว

    दानवे जिंदाबाद