आमच्याकडे याला रवळी म्हणतात आणि हि रेसिपी आजही दिवाळीच्या पहिल्या दिवशी देवाला नैवैद्यात दिवाळी फराळ सोबत अर्पण केली जाते. नारळ अजून थोडा जास्त हवा होता ❤
Really Thanks Aai chi aathvan aali. Aata ti nahi pan me maza mulala banvun khavu ghalin. School cha tiffin sathi pan chaan sweet dish aahe. Thank you very much Tai.
मी ही रेसिपी २००१ साली सह्याद्री वाहिनीवर पहिली होती...एका टीव्ही actress ने गणेशोत्सव दरम्यान एका cooking show मद्ये करून दाखवला होती. तांदळाचा रव्यात "उसाचा रस" घालून केली होती. ❤😊
th-cam.com/video/JZTTF7ZwkZ0/w-d-xo.htmlsi=6U1oxA6-t5c6nrwY बिडाच्या तव्यावर 💯% "परफेक्ट डोसे" तयार करण्याची सगळी गुपितं व खास ट्रिक! यानंतर तुम्ही कधीही डोसा बनवण्यासाठी "नॉनस्टिक तवा" वापरणार नाही याची मात्र 100% खात्री👍🏻👍🏻
th-cam.com/video/vqkZoi4GDxM/w-d-xo.htmlsi=Y0j9DEF3eSd5fkzJ "नारळी पौर्णिमा विशेष" ओल्या नारळाची खुसखुशीत 7 ते 8 दिवस टिकणारी करंजी! करंजी खुसखुशीत व्हावी व अजिबात तेलकट होऊ नये म्हणून वापरा असे प्रमाण व या टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
आमच्या कोकणातला हा पारंपरिक पदार्थ आहे आजही आमच्या घरी नागपंचमीला खांडवी बनवली जाते.माझी आजी ह्यात थोड नारळाच दुध पण घालायची त्यामुळे खांडवी आणखी छान लागायची.
आमच्याकडे याला रवळी म्हणतात आणि हि रेसिपी आजही दिवाळीच्या पहिल्या दिवशी देवाला नैवैद्यात दिवाळी फराळ सोबत अर्पण केली जाते. नारळ अजून थोडा जास्त हवा होता ❤
हा पदार्थ मी पहिल्यांदाच पाहिला खूप खूप धन्यवाद 👏👏👏
विस्मरणात आलेले पारंपारिक पदार्थ दाखवता त्याबद्दल आभारी आहे🎊✨
अप्रतिम खांडवी झाली आहे👌👌 तसेच तुमच प्रेझेंटेशन सुद्धा खूप छान आहे❤️ शांतपणे समजावून सांगता त्यामुळे कुठलाही पदार्थ लगेच करून पहावासा वाटतो🤗🤗😋
Very true
अगदी बरोबर
आमच्याकडे अश्याच प्रकारे रवळी केली जाते यात नारळाचे दुध काढून टाकले जाते फार छान लागते ही रेसिपी मस्तच लवकर होणारी आहे छानच ❤
खूपच मस्त रेसिपीज दाखवता एकदम सिंपल घरगुती साहित्यात. तुमच्या रेसिपीज खूप आवडतात. कधीकधी करून पहत्ये.
खूप छान पदार्थ दाखवला आहे या नागपंचमीला मी हाच पदार्थ करणार आहे तू वेगवेगळे पारंपारिक पदार्थ दाखवत असल्यामुळे मला प्रोत्साहन मिळते धन्यवाद प्रिया🎉😂
खूच छान, रेसिपी मस्त आहे, खूप आवडली
छान स्वादिष्ट चविष्ट रुचकर आणि आरोग्यदायी. Tempting and mouth watering. Thanks
Absolutely delicious, healthy n nutritious!
I'm already salivating 😋😋😋
खूपच छान चविष्ट आणि सोपी पध्दत आहे मी नक्की करून पाहणार.धन्यवाद ताई 🙏🌹
खूपच छान प्रिया ताई.तुमचं सांगणं आणि करणं देखील अतिशय नेटकं असतं. त्यामुळे पाहायला, ऐकायला आणि पदार्थ करायलाही उत्साह येतो. मनापासून धन्यवाद🙏💐💐
Wow Chan Bhaut cha... very nice.
Khupach chan healthy recipe vismarnat geleli athwan Karun dilit.chan
खूप सुंदर तुमची प्रत्येक रेसिपी अप्रतिम असते सगळ्यात मनाला भावतो तुमचा साधेपणा आणि सच्चेपणा 👏🏽👏🏽
नक्की करून बघेन.खूपच छान
फारच सुंदर रेसिपी आहे बरं का!❤आणि सांगण्याची पद्धत ही गोड.मी कधी केली नाहीत पण करून पाहीन. धन्यवाद
तुमची सांगण्याची पध्दत एकदम छान,शांत!
खूप च छान पौष्टिक खांडवी तयार झाली आहे मी माहेश्वरी आहे.खांडवी कधीच केली नाही पण तुम्ही बारीक सारीक गोष्टी सांगितल्या .मी निश्चित करून बघेन.😊
Khupch Mast 1 no. Aahe tai
Really Thanks
Aai chi aathvan aali.
Aata ti nahi pan me maza mulala banvun khavu ghalin. School cha tiffin sathi pan chaan sweet dish aahe.
Thank you very much Tai.
खूप छान पदार्थ आहे,जरून करून बघेन,चविष्ट असणार आणि पौष्टिकही.विस्मृतीत चाललेला पदार्थ दाखल वला त्याकरता धन्यवाद.
मी ही रेसिपी २००१ साली सह्याद्री वाहिनीवर पहिली होती...एका टीव्ही actress ने गणेशोत्सव दरम्यान एका cooking show मद्ये करून दाखवला होती. तांदळाचा रव्यात "उसाचा रस" घालून केली होती. ❤😊
Very delicious and healthy recipes, thank you for sharing this video ❤❤
खुपचं छान 👌 खांडवी दाखवली ताई धन्यवाद नक्की करुन बघेन
खूप मस्त झाले आहेत खूप मस्त खांडवी
खूप सुंदर, बघूनच तोंडाला पाणी सुटलं.
खूपच छान आणि सोपी पद्धत आहे. सर्वाँना आवडेल अशी आहे . धन्यवाद. नक्की करून बघीन . 🙏
छान रेसिपी
❤खूप खूप छान
छान माहिती सोपी पद्धत आहे
मि लहान होते त्यावेळी माझ्या आजी व आत्या करायची त्यावेळी खालेत पण त्याची चव अजुनही जिभेवर आहे. खुप छान ❤
फारच सुंदर खांडवी!😮
Mast khandvi banavli tai thank you so much
खूप सुंदर खांडवी माझी आई छान बनवायची
th-cam.com/video/JZTTF7ZwkZ0/w-d-xo.htmlsi=6U1oxA6-t5c6nrwY
बिडाच्या तव्यावर 💯% "परफेक्ट डोसे" तयार करण्याची सगळी गुपितं व खास ट्रिक!
यानंतर तुम्ही कधीही डोसा बनवण्यासाठी "नॉनस्टिक तवा" वापरणार नाही याची मात्र 100% खात्री👍🏻👍🏻
Chan recipe aahe.mazi aai kart ase ..khaskhas bhajun ghalavi.
Aapratim👌👌👌sangnayche padhat tar 1No.Tai🙏🙏🙏
सुंदर आहे.
नक्की बनवून बघणार.
व्वा !! काय अप्रतिम खांडवी 👌👌👌😋😋😋 धन्यवाद 🙏🤗
अप्रतिम खांडवी झाली
Mala khup aawadte mazi kaku khup chan karaychi
Khupch Chhan Aahe .
खूप छान ताई.... मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात मी करून बघते.
खांडवी खूप छान केली आहे प्रिया ताई.
धन्यवाद
अप्रतीम
Khupch chan tai❤
Wow so sweet❤
खूप छान खांडवी झाली आहे मी करणार आहे
खूप खूप छान आहे खांडवी
खूप छान मस्त 👌👌🙏
SUNDER KHADVI👌👌
अशीच रवली केली जाते आमच्याकडे. छान receipe. 👌
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार ताई🙏🙏😊
खूपच छान पाककला ...पहिल्यांदाच पाहिली पण नक्की करून बघेन.खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद ❤
Khup chhan recipe aahe 👌👍
प्रिया ताई खूप छान , अप्रतिम , रेसिपी नक्कीच करून बघू ,!!🎉🎉
खुपच सूंदर रेसीपी
तुम्ही सांगितलेले सगळे पदार्थ चांगले असतात . आणि होतात पण खुप छान.
Khup chan zale Tai 😊
Khup Chan 👌
Very good khandvi
खूप छान खांडवी च्या वड्या
खूप छान 👌👌👍
Amchi aai yala knavlya mhanayachi. Khup aathvan aali aaichi.
th-cam.com/video/vqkZoi4GDxM/w-d-xo.htmlsi=Y0j9DEF3eSd5fkzJ
"नारळी पौर्णिमा विशेष"
ओल्या नारळाची खुसखुशीत 7 ते 8 दिवस टिकणारी करंजी!
करंजी खुसखुशीत व्हावी व अजिबात तेलकट होऊ नये म्हणून वापरा असे प्रमाण व या टिप्स !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
खूपच छान आहे रेसिपी 👌
Khup sunder
खूप छान सांगता तुम्ही
खांडवी मस्त झाली आहेत❤❤
माझी आई khandavi छान टेस्टी बनवायची.
👍👌💛 mast
आमच्या कोकणातला हा पारंपरिक पदार्थ आहे आजही आमच्या घरी नागपंचमीला खांडवी बनवली जाते.माझी आजी ह्यात थोड नारळाच दुध पण घालायची त्यामुळे खांडवी आणखी छान लागायची.
अप्रतिम. आमच्या घरी नागपंचमीला दरवर्षी केली जाते.
आमच्या कडे याचे ओळे लाडू करून नागपंचमीला नैवेद्य करतो ..छान लागतात..
अमृत फळ म्हणतात याला आमच्या कडे मस्त रेसिपी आहे
👌👌👌👌👌👌👌👌
I like this Dish Nice
फारच छान रेसीपी
Khup masta 👌👌🙏🌹me nakki karnar🥰
👌👍🙏
ताई, खांडवी छानच.👌😋
खूप छान खांडवी बघून तोंडाला पाणी सुटले
Layee mhanje Layee ch Bhari.😊
👌👌👌
खुपच छान मस्त सोप्पी रेसिपी
ही रेसिपी जुनी आहेपण तुम्ही छान सांगितली. आमची आजी करायची
मस्त माझ्या आईची रेसिपी आहे
Khup chan aahe hi recipe me nakki Karen tai
Mazi aai khup chan banavate
Me Kokanatle ahey phar juni recepie ahey
Khup Chan tai amchya koknat ashich banvtat sangaychi padhat khup Chan sangta
Chan recipe
🙏
Mazya aajine mala shikawala hota amhi banavto pan aamchyakade yala amrutfale mhantat
कोकण सपशेल रेसिपी 1 नंबर
Apratim 👌👌
Aajach karte 😊
Mast
अप्रतिम खांडवी
Thank you 😊 🙏
Khupch chan
अप्रतिम
मी ऐकला होता हा पदार्थ.पण नक्की कसा करायचा हे माहीत नव्हते. खुप छान.
Very nice
Khupch sunder v paushtik ahet