मी अनुभवलेली वारी 😍 अनुभव वारीचे 🚩

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @ज्ञानेश्वरआवताडे
    @ज्ञानेश्वरआवताडे 2 ปีที่แล้ว +5

    राम कृष्ण हरी माऊली 🙏
    श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये खूप त्रास सहन केला एवढेच नव्हे तर त्यांना लोकांनी वाळीत टाकलं मुक्ताई सोपान यांना इंद्रायणीचे पाणी पिऊन झोपावं लागलं अन्न सुद्धा त्यावेळेस भेटलं नाही एवढा त्रास सहन करून सुद्धा माऊलींनी ज्ञानेश्वरी कित्येक अभंग आणि ह्या भागवत धर्माचा पाया रचला अशा माऊलींच्या वारीत चालत असताना आपलं प्रमुख कर्तव्य आहे की त्यांनी जो विचार वारसा घालून दिला त्याचं पालन करावं पण सध्या तसं दिसत नाही वारीमध्ये गुटखा तंबाखू बिडी सिगारेट ह्या पदार्थांचा खूप वापर केला जातो ज्या माऊलींनी इंद्रायणीचे पाणी पिऊन झोपले आणि हा एवढा मोठा संप्रदायाचा पाया रचला अशा माऊलींच्या वारीमध्ये ह्या गोष्टी घडू नये अशी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते सांगा 🙏 2005 सालापासून आजपर्यंत मी आळंदी ते पंढरी चालत वारी करत आहे माऊली माझ्याकडून ते सेवा करून घेत आहेत 🙏

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  2 ปีที่แล้ว

      राम कृष्ण हरी

  • @ज्ञानेश्वरआवताडे
    @ज्ञानेश्वरआवताडे 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माऊली तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुमचे विचार खूप अप्रतिम आहेत म्हणून तुम्हाला विनंती करत आहे की तुमच्या सारख्या निष्ठावंत शेतकरी पुत्र तळमळीची व्यथा तुम्ही मांडता जी सत्य आहे ती म्हणून वारकऱ्यासाठीही तुम्ही असे व्हिडिओ करत रहा आणि तुमचे प्रत्येक व्हिडिओ आम्ही पाहू त्याच्यावर नक्कीच आमचं मत ही मांडू 🙏

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 2 ปีที่แล้ว +9

    प्रत्येक दिंडी चालकाने पाच पुरूषांसाठी व पाच महिलांसाठी असी दहा दरवाजांची एक टॉयलेट गाडी बरोबर ठेवणे बंधनकारक असावी ...दर मुक्कामाला एकाच ठिकाणी ते खाली करून त्यावर विल्हेवाट लावणे शासनाची जबाबदारी असावी ...
    🙏🌼🚩🌼🙏

  • @IcShaikh
    @IcShaikh 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार .. फारच आनंददायी अनुभव आहेत.. वारकरी तर विठुरायाला भेटीसाठी आतुरलेले असतात.. परंतु अन्नदान, वारकर्यांची सेवा करणारे सुध्दा तेवढ्याच निष्ठेने वारक-यांची सेवा करतात.. धन्यवाद...!

  • @kalpanasalunke71
    @kalpanasalunke71 2 ปีที่แล้ว +6

    बरोबर आहे दादा मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही तसं वारी केल्या शिवाय वारीचे म्हत्व कळत नाही तसेच एकदा तरी वारी करावी🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏

  • @bhaktarajgawande797
    @bhaktarajgawande797 2 ปีที่แล้ว +21

    जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटत असे ......
    होय होय वारकरी पाये पाये रे पंढरी...
    🙏👍

  • @njajob857
    @njajob857 2 ปีที่แล้ว +25

    रामकृष्ण हरी
    येत जावा वारीला शिक्षण पूर्ण झाले असेल जॉब ला असेल किव्हा सर्व सेटलमेंट झाली असेल तर त्या लोकांनी नक्की वारी करावी

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 2 ปีที่แล้ว

    माऊली. खरोखरच तुम्ही सांगितलेले तुमचे अनुभव आगदी माझ्या डोळ्यासमोर दिसत होते .खुपच सुंदर माहिती दिलीत .धन्यवाद

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर सांगितलं हे सगळं देव घडवत असतो हेच खरा जिवन आहे माणूस सगळा पसारा आपल्या भवती करून ठेवतो जगण्यासाठी काय अजून हवंय अंघोळीला पाणी पोटापूरता जेवण अणि नुसता चालत राहायचा देवाच नाव घेत दमला की झोपाईचा हेच आयुष्य आहे

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 2 ปีที่แล้ว +5

    माऊली आणि विटेवर उभा असणारा श्री विठ्ठल भक्ताची काळजी घेत असतो बाळा...जय हरी माऊली

  • @dinkarpatil1739
    @dinkarpatil1739 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान वर्णन‌‌ केलस बाळा तुझें वारीतील अनुभव ऐकतांना मला‌ही वारी घडली अस वाटल ,आभार आम्ही लहान असतानाची गोष्ट जो‌ वारी करुन यायचा गावातील सर्व त्यांच्या पाया पडायची‌ पण का ?तर ते समजल

  • @kiranpandit1671
    @kiranpandit1671 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर. अजून बरंच काही मला ऐकायला आवडेल.

  • @vilas.r.shiradhonkar5458
    @vilas.r.shiradhonkar5458 2 ปีที่แล้ว +1

    🌺🌺🙏🙏मस्त अनुभव वर्णन केले मित्रा
    जय माऊली. जय विठला 🌺🌺🙏🙏

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 2 ปีที่แล้ว

    खरच अख्खी वारी ऐकवली .तुमच्या बोलण्यातून येवढे समाधान मिळते.तर प्रत्यक्ष वारी मध्ये किती परमानंद असेल. llजय जय विठ्ठल .जय हरी विठ्ठल ll

  • @madhurisawant1371
    @madhurisawant1371 2 ปีที่แล้ว

    पांडुरंगाच्या पूजेचा मान वारीतल्या
    एखाद्या वारकऱ्याला द्यायला
    हवा। विठ्ठल विठ्ठल💐

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर,हो वारीचे प्रत्येक दिवशाचे अनुभव टाका, राम कृष्ण हरी.

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 2 ปีที่แล้ว

    वारी खरोखरच जीवनातील महा मेळावा आहे एकदा तरी वारीत जावे. संत ज्ञानेश्वर महाराज आज देखील सर्व भक्ता सोबत पायी सामील होवून भक्ताचे रक्षण करतात.

  • @Shrikumarthosarofficial
    @Shrikumarthosarofficial 2 ปีที่แล้ว +3

    वा गणेशजी अगदी अल्पावधीतच संपूर्ण वारीची महती अनुभवली व ती लोकांसमोर मांडली धन्यवाद रामकृष्णहरि

  • @भिमरावइंगळे-श2भ
    @भिमरावइंगळे-श2भ 2 ปีที่แล้ว

    खुप। छान। माऊली
    निवेदन। केले
    जय। हारी। विठ्ठल 🚩🚩🙏🙏

  • @rahulghadge8434
    @rahulghadge8434 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर वारीचा अनुभव दिला मी पण दोन वर्ष वारीत गेलतो

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 2 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान वारीचा अनुभव कथन केला.एकदा तरी पायीवारीचा अनुभव घेणार हे नक्की.

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 2 ปีที่แล้ว

    दादा खूप अप्रतिम माहिती असे कुणीच अनुभव सांगितला नाही माझा विठुराया सर्वाना मार्गस्थ करतो हेच खरे. जय हरी विठ्ठल..

  • @sunitajadhav4789
    @sunitajadhav4789 2 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी माऊली उदंड ऐकिलें उदंड पाहिले ऐसे करत आहे दादा तुम्ही इतका सुंदर अनुभव सांगितला पण तुम्ही काय म्हणतात का परत वारीला याची इच्छा नाही नकारात्मक का

  • @gangadharghodmare4966
    @gangadharghodmare4966 2 ปีที่แล้ว +7

    म्हणूनच वं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी भजनाव्दारे भक्तांना सांगितले की मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, पण जाणून सांगितले की भाविकांच्या मेळ्यात दिसला हरी. गंगाधर घोडमारे बंधू नगर झिं टाकळी नागपूर.

    • @uttamsuryavanshi7118
      @uttamsuryavanshi7118 2 ปีที่แล้ว

      पंढरीच्या वारीमध्ये सामील झालं ना तर त्या माणसाला खूप सुद्धा लागत नाही फक्त त्याला विठ्ठलाच्या दर्शनाची भूक लागलेली असते त्यामुळे ते घर परपंच सगळं नातीगोती सगळे विसरून तो पंढरीच्या वाढला जातो आणि विसावा घेतो रात्री विठ्ठलाचे मला दर्शन मिळावं यासाठी तो खटाटप करतो पण तो वारीची वाट बघत असतो धन्य ती विठ्ठला माऊली

  • @pramodk7172
    @pramodk7172 2 ปีที่แล้ว +28

    खरंच दादा एक वेगळच जीवन आहे वारी मध्ये

    • @tanajimane249
      @tanajimane249 2 ปีที่แล้ว

      माऊलीला किती अडचणी आल्या

    • @dnyandevsalke3750
      @dnyandevsalke3750 2 ปีที่แล้ว

      @@tanajimane249 hi

    • @tanajimane249
      @tanajimane249 2 ปีที่แล้ว

      @@dnyandevsalke3750 जय गुरूदेव

  • @sushama4714
    @sushama4714 2 ปีที่แล้ว +1

    वारी म्हणजे विलक्षण ऊर्जा!जी विठुरायाच्या ओढीने प्राप्त होते.तुम्ही तुमच्या सुखसोयी अपेक्षा घरी ठेवून निघावे.अगदी निरीच्छ होउन.ह्याची पण एक वेगळी आनंददायी अनुभुती मिळते.जी घरात मिळत नाही.

  • @Gorakh1233
    @Gorakh1233 2 ปีที่แล้ว +1

    जय हरि माऊली.मी पण होतो वरीत.8दिवस. अनुभव वेगळा अनुभव आला.

  • @ganeshkoli2081
    @ganeshkoli2081 2 ปีที่แล้ว

    खरोखर अप्रतिम वारीचे अनुभव कथन

  • @hanumantveer3268
    @hanumantveer3268 2 ปีที่แล้ว +1

    अनुभव मांढा दादा सुरेख फारच छान

  • @pimplledatta
    @pimplledatta 2 ปีที่แล้ว +1

    तुझ व्हिडिओ ऐकायला लागलो की शंपू नये आसं watatych गणेश खूप सुंदर मांडणी करतोस मी तेलंगाणा मधून बोलतोय

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 2 ปีที่แล้ว +1

    Bala khuuuuup chan sangitlas. Varila gelyasarkhe vatale.

    • @RoyalShetkari0
      @RoyalShetkari0  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 👏❤️

  • @ravijadhav2906
    @ravijadhav2906 2 ปีที่แล้ว

    आदेश राम कृष्ण हरि माऊली अप्रतिम अनुभव विठ्ठल विठ्ठल

  • @sadashivdhanawade5933
    @sadashivdhanawade5933 2 ปีที่แล้ว +33

    वारी,वारकरी बाबत एवढ चांगल कथन, मा॓ऊली आपण केल आहे.मग वारीला पुन्हा जाणार नाही अस नकारात्मक वाक्य का बर दिल आहे?

    • @entertainmentav24
      @entertainmentav24 2 ปีที่แล้ว

      माझाही हाच प्रश्न आहे ....नकारात्मक थमनेल का??

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 2 ปีที่แล้ว

      @@entertainmentav24 याला याबाबत बोलताना हिंमत झाली नाही,
      कारण ,लोक काय म्हणतील?
      म्हणून पुन्हा मुख्य मार्गावर आला ,नशिब नाही तर लोकांनी यांचे जगणे कठीण केले असते ,
      सत्य बोलणे लोकांना पचत नाही,
      हा बळीचा बकरा ,इद करिता आपल्या समोर सादर केला आहे

    • @smitasose3527
      @smitasose3527 2 ปีที่แล้ว

      Ho na

    • @mr.s695
      @mr.s695 2 ปีที่แล้ว

      Clickbait

    • @Viral-video-clip2692
      @Viral-video-clip2692 2 ปีที่แล้ว +2

      व्ह्यूज वाढतात, लोक बघतात नकारात्मक मथळा असल्यावर, ही त्यांची नीती मस्त आहे...

  • @savitagurav3784
    @savitagurav3784 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @अभिमानुवामनमिस्तरी

    आम्हि पण असे संकट डोक्यावर घेउ राजा पंढरीचा

  • @deepalikangude7199
    @deepalikangude7199 2 ปีที่แล้ว

    खुप छान वर्णन दादा घरी असून वारीत गेल्या सारखं वाटलं 🙏ram Krishna Hari

  • @jalindarhajare2932
    @jalindarhajare2932 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली आहे

  • @dattatrayshinde4758
    @dattatrayshinde4758 2 ปีที่แล้ว

    जय हरी.. मी आणि माझा शाळकरी मित्र श्री. रमेश फडणीस.. आम्ही दोघे दरवर्षी वारीत सहभागी होतो. आम्ही दोघेही सेवानिवृत्त असून वयाच्या सत्तराव्या वर्षी पुणे ते सासवड.. त्यापुढील वर्षी सासवड ते जेजुरी.. त्यापुढील वर्षी जेजुरी ते वाल्हे - नीरा.. पुढे नीरा ते लोणंद आणि यंदा लोणंद ते तरडगाव असे वारीत सहभागी झालो होतो. वारीचा खूप छान अनुभव आला. कित्येक ठिकाणी अन्नपदार्थ - चहा - पाणी वाटप करण्यात आले होते.

  • @kantamalode818
    @kantamalode818 2 ปีที่แล้ว

    छान प्रसंग माहिती सांगितली

  • @mayurchaudhari2964
    @mayurchaudhari2964 2 ปีที่แล้ว +4

    पाऊले चालती पंढरीची वाट 👑
    अनुभवाचे बोल ढगापेक्षा खोल ,खरेच गणेश दादा एक नंबर व्हिडिओ बनवला . गणेश दादा मी तर तेवढी गर्दी पाहून वारी कॅन्सल केली आहे कारण त्या वारीमध्ये खूपच गर्दी आहे

  • @chandrakantchitale1325
    @chandrakantchitale1325 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @pradipgawade6771
    @pradipgawade6771 2 ปีที่แล้ว +8

    दादा पण या व्हिडीओ ला दिलेल्या शिर्षकाचे गूढ काही समजत नाही आहे .पण व्हिडीओ छान आहे .अजून छान बनवा .

  • @tukaramparte3407
    @tukaramparte3407 2 ปีที่แล้ว +2

    जय हरी माऊली वारी म्हणजेचं पृथ्वीवर चे स्वर्ग सुख

  • @shyamraut4189
    @shyamraut4189 2 ปีที่แล้ว

    खरंच माऊली हे सर्व अनुभव ऐकून मन तृप्त झाले, वारीला जाणाऱ्या सर्व्ह वारकरी संप्रदाया तील लोकांना पांडुरंग बळ देईल,हीच विठएथळ

    • @shyamraut4189
      @shyamraut4189 2 ปีที่แล้ว

      हीच vithal चरणी प्रार्थना 🙏🙏🙏

    • @ashokaigale7708
      @ashokaigale7708 2 ปีที่แล้ว

      माऊली

  • @dattaraysalunke6443
    @dattaraysalunke6443 2 ปีที่แล้ว

    खूप छान निवेदन शैली...

  • @pardiptole6418
    @pardiptole6418 2 ปีที่แล้ว

    मागच्या अनेक जन्माची पुण्याई लागते वारी लाभयला 🙏🏻

  • @user-yashnavale
    @user-yashnavale 2 ปีที่แล้ว

    गणेश भाऊ एक विडीओ गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे पण बनवा

  • @SanjayPatil-gp7rc
    @SanjayPatil-gp7rc 2 ปีที่แล้ว

    Bestinformation thanksvery much

  • @kanhopatraraybole9049
    @kanhopatraraybole9049 2 ปีที่แล้ว +3

    आपन आप ले दो नी विचार चा गले माडले आहे पाडुरंग हारी👌👌👌

  • @anilrajput9605
    @anilrajput9605 2 ปีที่แล้ว

    तेणे त्रिभुवनी होईन सरता नलगे पुरूषार्था मुक्तीचारी!
    पंढरीची वारी जयाचेये कुळी त्याचे पाय धुळी लागो मज!!

  • @meghayadav728
    @meghayadav728 2 ปีที่แล้ว

    🙏🙏 खुप छान 🙏🙏

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 2 ปีที่แล้ว

    खूप छान अनुभव...

  • @govindmusale7327
    @govindmusale7327 2 ปีที่แล้ว

    खरा असे वरीचा अनुभव

  • @vishnudhumal9354
    @vishnudhumal9354 2 ปีที่แล้ว

    खुपच छान वर्णन करतोय तू दादा वारी वारी अभिनंदं

  • @padmineekakad4675
    @padmineekakad4675 2 ปีที่แล้ว

    जय हरी माऊली मला नेहमी वाटायचं की आपण पंढरीला टाळ मृदुंगाच्या गजरात जावे ,पण कधी जमलंच नाही,आता काय आता पुढील जन्मी

  • @rajuhatkar9866
    @rajuhatkar9866 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @nilamkotkar2115
    @nilamkotkar2115 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माउली

  • @Amaaplimarathi
    @Amaaplimarathi 2 ปีที่แล้ว

    मित्रा फक्त headline बद्दल करून घे... व्हिडिओ मस्त

  • @amolmhetre3244
    @amolmhetre3244 2 ปีที่แล้ว +13

    जय हरी माउली

  • @divakarrohankar3709
    @divakarrohankar3709 2 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल.... राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩🚩

  • @sureshgundale8287
    @sureshgundale8287 2 ปีที่แล้ว

    संतांचीया विभुती..देह कष्टविती..परोपकारे

  • @shaileshghogale1640
    @shaileshghogale1640 2 ปีที่แล้ว +1

    Ganesh very nice

  • @gauridudhvadkar1974
    @gauridudhvadkar1974 2 ปีที่แล้ว

    भक्ती रसायन बड़ा
    भक्ती ची वाट खूप कठिण आहे. पन जर मन एकाग्र केले चरणावर ठेवले कि सोपी
    भक्ती बीना कोई तरन न जावे सब शास्त्र मे देखा दुजा ऊपाय नही जानके कबीर भक्ती नही छोड़ा

  • @nileshjadhav4690
    @nileshjadhav4690 2 ปีที่แล้ว

    जय हरी गणेश दादा

  • @tanuchahal7136
    @tanuchahal7136 2 ปีที่แล้ว +1

    Royal vari

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 2 ปีที่แล้ว +1

    Nagarala.palkhitil.varkaryanche
    Khupach.chan.swagat.hote
    Sampache.ghari.varakari.mahilana
    Garam.pani.aangholisathi.dile
    Tyana.nasata.jevan.dile.khupach
    Samadhan.milale

  • @Akshadaingle2020
    @Akshadaingle2020 2 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी🙏 गणू दादा छान अनुभव

    • @jituwadki8699
      @jituwadki8699 2 ปีที่แล้ว

      तू। काही बोलत वारकरी ला है बरोबर नाही

  • @sunilpatil6319
    @sunilpatil6319 2 ปีที่แล้ว +4

    शीर्षक बदल रे भावा वाचणाऱ्याचा समज वेगळा होतो
    🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @mohanteli3278
    @mohanteli3278 2 ปีที่แล้ว +3

    🙏
    माझी बहिण व भाऊजी गणेश वाडी ते श्री शैल असा ७०० कि मी वारी करतात ( कोल्हापूर)
    भाउजी ची १५ वर्षे व बहिणीची ९ वर्षे वारी झाली
    २० दिवस रोज ३० ते ३५ किमी चालणे गुढीपाडवा पाडव्याला पोहच तात
    ह्या वर्षी मी १२५ कि मी ३ दिवस
    कर्नल ते श्री शैल वारी केली एकदम मस्त

  • @vijaykumarjadhav8950
    @vijaykumarjadhav8950 2 ปีที่แล้ว +1

    अनुभव माडा माऊली

  • @sambhajikore6840
    @sambhajikore6840 2 ปีที่แล้ว

    वा दादा 🙏🙏🙏🙏 १ नंबर अनुभव सांगितला🙏🙏🙏🙏

  • @sanyogsalve6256
    @sanyogsalve6256 2 ปีที่แล้ว

    Sandaas la kutha jaiche?
    Sagla area ghaan karun THEVAICHA

  • @AnilYadav-vr1fy
    @AnilYadav-vr1fy 2 ปีที่แล้ว +1

    वारी चुको नेदी हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल ‌💯👍🚩

  • @sagarthakar623
    @sagarthakar623 2 ปีที่แล้ว

    1 नंबर

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 2 ปีที่แล้ว

    दादा खरच लोकं वारीत काय काय करतात त्याचे विडिओ करा छान वाटेल बघायला विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sumanbhosale466
    @sumanbhosale466 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर अनुभव

  • @santoshibhoyte1015
    @santoshibhoyte1015 2 ปีที่แล้ว +4

    भगवंताच्या मार्गावर निघावे पांडुरंग सांभाळून नेतो जयहरी माऊली

  • @sushama4714
    @sushama4714 2 ปีที่แล้ว +4

    तुमचे शिर्षक चुकीचे आहे.सर्व सुखसोयी कशा मिळणार?लाखो लोक असतात.आमचा खर्या भक्त वारकर्याना ह्रुदयापासून नमस्कार!

  • @Babasaheb777-Ramu1
    @Babasaheb777-Ramu1 2 ปีที่แล้ว

    Good Work

  • @navprabhafilm4457
    @navprabhafilm4457 2 ปีที่แล้ว

    खरंच दिंडी मध्ये खुप मज्जा असते अगदी मन फुलून जाते

  • @jayashree___
    @jayashree___ 2 ปีที่แล้ว

    चुकीचे शिर्षक का दिले कळत नाही, माऊली

  • @ganeshshahare84
    @ganeshshahare84 2 ปีที่แล้ว

    माऊली तुम्ही जेजे डोळा पाहिले तेते आम्हा दाखवा

  • @dyneshwarjadhav3260
    @dyneshwarjadhav3260 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी टायटल असे का दिले हो दादा

  • @gopalsawant4594
    @gopalsawant4594 2 ปีที่แล้ว +2

    मराठी नगरी चा महाकुंभ महणजे आषाडीवारी

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 2 ปีที่แล้ว

    जय.हरी.माऊली

  • @nanabangle2904
    @nanabangle2904 2 ปีที่แล้ว +22

    शीर्षक चुकीचे दिले.कोणी वारीला जबरदस्तीने बोलवत नाही

    • @entertainmentav24
      @entertainmentav24 2 ปีที่แล้ว +1

      दादा शीर्षक बदलावे

  • @mohanbhondave9289
    @mohanbhondave9289 2 ปีที่แล้ว +1

    माणूस श्रध्देने वभक्तिने भारावला तर कुठलाही त्रासाचं त्याला काहीच वाटत नाही.

  • @malharijadhav7322
    @malharijadhav7322 2 ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरी माऊली

  • @patildipak4728
    @patildipak4728 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर

  • @chhabutaimohod1584
    @chhabutaimohod1584 2 ปีที่แล้ว

    👌🙏

  • @pavanmanapure6643
    @pavanmanapure6643 ปีที่แล้ว

    Dada tu kahi bol ,tu kharokar vithalach roop aahe.jai jai pandurang Hari

  • @mallikarjuntarade2349
    @mallikarjuntarade2349 2 ปีที่แล้ว +4

    जय हरी माऊली

  • @savitagurav1315
    @savitagurav1315 2 ปีที่แล้ว

    भारी

    • @sureshshitole3112
      @sureshshitole3112 2 ปีที่แล้ว

      खरोखरचं मुख्यमंत्र्यांची पूजा बंद झालीच पाहिजे

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी !!!

  • @sadashivsawant3785
    @sadashivsawant3785 2 ปีที่แล้ว

    Vittha blessing you.

  • @seemajairam6472
    @seemajairam6472 2 ปีที่แล้ว

    it was very nice thought of apparition story.

  • @Yogeshpaikekari
    @Yogeshpaikekari 2 ปีที่แล้ว +2

    👌🚩❤

  • @sachinanbhule8406
    @sachinanbhule8406 2 ปีที่แล้ว

    Jay hari

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 2 ปีที่แล้ว +3

    खर आहे

  • @anupamawani7450
    @anupamawani7450 2 ปีที่แล้ว

    , a,,,,,,,, your खूप छान