Dhiryasheel Mohite Patil | राज्यात मोहिते पाटील फॅक्टरचा प्रभाव,विजयानंतर मोहितेंची प्रतिक्रिया
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 มิ.ย. 2024
- Lok Sabha Election 2024 Results, Lok Sabha General Election was held across the country. Voting for this election was done in 9 phases. This election was held in 543 seats across the country. Prime Minister Narendra Modi campaigned for the BJP-led NDA. Congress leader Rahul Gandhi campaigned for India Aghadi. In Maharashtra, BJP, Shiv Sena Shinde Group, Nationalist Ajit Pawar Group fielded candidates from the Grand Alliance. Shiv Sena Uddhav Thackeray group, Nationalist Sharad Chandra Pawar and Congress fielded candidates in Mahavikas Aghadi. Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Raj Thackeray, Yogi Adityanath, Mahadev Janakar campaigned from Mahayuti. Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Sharad Pawar, Nana Patole, Balasaheb Thorat campaigned from Mahavikas Aghadi. The result of this election is being announced today. BJP has been given majority in all the exit polls conducted in the country. After that today the result of Lok Sabha Election 2024 is being announced across the country.
#loksabhaelectionresult2024 #electionresult2024 #loksabhaelection2024 #news18lokmat #electionresultslive #marathinews
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
सांगोल्यात.बाबासाहेब.देशमुख.यांना.विसरु.नका.साहेब
मोहिते पाटील ❤...
मनोज जरांगे पाटील
उत्तम जानकर यांनी केलीली मदत विसरू नका,
हे म्हणजे काय भाजप नाही
एक मोहिते पाटील समर्थक म्हणून सांगतो भाऊ
उत्तम जानकर कालच आमदार झालेत एवढं नक्की ❤🎉
Ithe BJP Nahiye dhangar maratha vad laun dhangar samjachya netyacha fayada ghyayala ,,,,,
Jankar Fix MLA
बाबासाहेब सांगोला, उत्तम जानकर माळशिरस,नारायण पाटील करमाळा, देशमुख मान खटाव आमदार होणार
Congratulations bhaiyaa saheb
मोहिते पाटील घराणे राष्ट्रवादी मध्ये आले आणि महाराष्ट्र रिचार्ज झाला
मोहिते पाटील तुम्ही जरांगे फॅक्टर मुळे निवडून आले आहेत. भाजपकडून उभे असता तर पडला असतात
मनःपूर्वक अभिनंदन भैयासाहेब ❤️
जिथे विजय सिह तेथे विजय असणार
जरंगे पाटिल फॉकटर मी मराठा कुणबी परतूर उन
Congratulations sir ❤🎉
बरेच बघितले,,
पण attitude मध्ये कुठंही मी पणा चां लवलेश नाही,
साधं सरळ नम्र attitude
तरिभी निवडून आल्या नंतर विनम्रता,
असा नवीन खासदार मिळाला,
All the Best Sir
जरांगे पाटील ट्रॅक्टर मुळे आलाय
जरंगे पाटील याचं पावर
त्याला म्हणाव जरांगे पाटील factor मुळे आलाय तु लेका ☝️
अभिनंदन भैय्या साहेब
माण खटाव मधून जयकुमार गोरेला जोर लावून पाडा.
24000 हजार लीड आहे 😂😂😂
Congratulations bhaiyya Saheb.
Only mohite patil
वारे पट्या ह्यालाच म्हणतात जनतेचा खासदार.पुढच्या पंचवार्षिक मधले खासदार तुंम्हीच.पाटील साहेब.
Bhaiiya साहेब अभिनंदन.....🎉
जरांगे पाटील फॅक्टर चाललाय माढा तालुक्यात
नक्कीच.. आम्ही पण उपलाई खुर्द माढा गावातून jarange फॅक्टर चालवला
अभिनंदन
Great sir ❤❤
खर आहे
अभिनंदन दादा.. 💐👍✌
मोहिते पाटील❤
मराठा आरक्षणाचा विजय मराठा आरक्षण मिळाले पाहिजे दिल्लीत
Congratulations
uttam rav jankar Yana ata निवडूण द्या 🎉🎉❤❤ माळशिरस करणो
जरांगे साहेब मुळे आला आहात
जय मलहार
🎉🎉❤❤
दादा 1नंबर
✌️💯खासदार प्रणिती ताई शिंदे
✨खासदार धैर्यशील(भैय्या)मोहिते पाटील साहेब 💐✌️
Congratulations 💐💐💐 ✌️ 💯 ✌️महा विकास अघाड़ी (MVA) ✅✌️
❤
मोहिते.जरागे.पाटील.चा.आशिवाद
हां मैं कांग्रेस का विरोधी हूं क्योंकि इसके विरोध में.... सुभाषचंद्र बोस चंद्रशेखर आजाद और भगतसिंह जैसे देश भक्त थे !!
Ha mai bjp virodhi hu kuki gadhiji patelji ambedkarji inke khilaf the
मोहिते पाटील साहेब जिंदाबाद
दादा आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा तुम्हाला एवढे पद मिळाले आहे तर
तुम्ही आता पहिलं उत्तरं koregone मध्ये काम करा
Kahi pn mhana kalach election t 20 jala kon yeil shevtchya feri pryant
Only jarange patil factor
मोहिते पाटील only सोलापूर चा राजा माणूस
मामाचे वंशज आहेत ते....
सदाशिवच राहिलेले बिल द्या
Mohite pattern❤
जय जरंगे ओन्ली मराठा
जनतेने नाही
Jantecha vijay aahe jantecha vikas bi hudya mag
फडणवीस कडून मदत घेऊन कारखाने, संस्था, आर्थिक अडचणीतून बाहेर काढून, आयत्यावेळी टांग मानणारा मोहिते पॅटर्न.
आमदार आणि खासदार दिला होता एवढं लक्षात नाही
Kay NY aata prt bjp Kendrat yenar prt yanchi mjja aahe bgha😂
त्यांच्यामुळे माढा मिळाली २०१९ मध्ये
Only vijay Dada
जरांगे पाटील जानकर साहेब मुस्लिम बांधव आणि इतर 18 पकड जातींना म्हणजे प्रत्येक मतदाराला मोहिते पाटील यांनी विसरू नये आणि सगळ्याची कामे करा नाहीतर पलटी होणार
Ek Marhata Lakh Marhata
पार्सल गेल का बीडला लय टीवटीव करत होत ती पार्सल 😂😅
जनतेचे प्रश्न सोडवा मग फॅक्टरचे बघा
जरांगे पाटील यांना विसरू नका
मराठा आरक्षणावर लक्ष द्यावे तेवढे
शरद पवारनी तुम्हाला परत संधी दिली आत्ता तुम्ही हे आयुष्यभर विसरू नकात.राष्ट्रवादी मध्ये असताना तुम्ही मोहीते पाटील परिवारातील लोक पक्ष नेतृत्वाला खाजगीत खिजवायचे.म्हणून तुमच्यावर पाच वर्षे ही वेळ आलेली आता या पुढे असे करू नकात.विजयदादाना या वयात त्रास देऊ नकात.
मोहिते पाटील फॅक्टर राज्यात..कुठं ला नशा करतो 😂 मोहिते नां त्यांचा तालुक्याचा आमदार निवडून आणताना face आला आहे.. ते फक्त एका तालुक्यात आहेत.. बाकी सोलापूर मधील तालुक्यात त्यांना कोण घंटा ओळखत नाही 😂
Tula ajun Mohite Patil kutumbh samjayla tujya 10 peedi jatil
साहेब गरीब लोकांची कामे करा तुम्हाला काही कमी पडणार नाही
जातिवंत राजकारनी मोहिते पाटील
जरांगे😂😂😂😂
Mahavikas aghaddi zindabad..😂😂
विकास नको रे बाबा
आता हा 5 वर्ष गायब असणार
हा काय निंबाळकर नाही
मोहिते पॅटर्न प्रमाणे निवडून येणे इतकेच काम.
कुठली जनता आणि कुणाचे कोण.
नुसते बोलणे ऐकायचे.