नमस्कार सर 🙏 सर लकष्मीपूजनानंतर कुबेर मंत्र आणि मुर्ती देव घरात ठेवावी की तिजोरी मध्ये ठेवावी . सर तुम्ही खुप छान सविस्तर माहिती दिली आहे मी तुम्ही सांगितले प्रमाणे मी पूजा केली पण सर तुम्ही जे कलश आणि देव स्नान घालताना स्थापन करता ते करताना जे मंत्र म्हणतात ते कृपया म्हणून दाखवावे आणि लिहून दाखवावे. ही विनंती आहे.🙏 सर माझ्या मुलाचं अभ्यासात एकाग्रता नाही तो अभ्यास करतो पण त्याच्या लक्षात राहात नाही. त्या साठी मार्ग दर्शन करावे. आणि सर माझे एका कडे पैसे अडकले आहे 15 वर्ष झाले मागून मागून थकले पण तो काही द्यायला तयार नाही plz मार्ग दर्शन करावे खुप उपकार होतील कारण सध्या माझी परिस्तिथी खुप वाईट आहे. विनंती आहे मला मार्ग सांगा सर 🙏
खूप खूप छान माहिती दिली आहे बाबा खूप खूप धन्यवाद मनापासून 🙏🕉️🚩
कोटी कोटी प्रणाम बाबा जया आदिशक्ती आदेश बाबा 🙏🚩🌹🙏🕉️🕉️
कोटी कोटी प्रणाम गुरुमाऊली जय आदिशक्ति
नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷 खुप छान माहिती दिली धन्यवाद धन्यवाद गुरुजी 🌷🙏🌷🙏🌷🙏
प्रणाम गुरुजी 🙏 धन्यवाद 🙏
Dhanyvad Baba koti koti namaskar Baba, 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
👍👍🙏🙏कोटी कोटी प्रणाम बाबा खुप छान माहीती दिलीत बाबा धन्यवाद। जय आदिशक्ती 🙏🙏👌👌
खूप छान माहिती दिली धन्यवाद बाबा आम्हाला खूप आता सोपे पडेल
Pranaam babs
खूप छान माहिती दिली धन्यवाद जय आदिशक्ती माता की जय🚩
कोटी कोटी प्रणाम गुरुजी
Koti koti namaskar guruji
🙏🙏जय आदिशक्ती 🙏🙏खूप छान बाबा
खुप छान माहिती दिली बाबा
⚘️🙏🙏🙏खुपच छान
जय गुरुदेव जय आदिशक्ति खुप छान बाबा दंडवत प्रणाम बाबा
खूप छान 👌
गुरु जी महालक्ष्मी मूर्ति की स्थापना कहां करे
🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. जय आदिशक्ती. 🚩🚩🚩
जय गुरुदेव 🙏🏻
आदेश
धन्यवाद बाबा
गुरू जी हे सर्व साहित्य आपल्या कडे मिळते का गुंज कवड्या वगैरे श्री यंत्र आम्हाला हे काहीच मिळत नाही तरी सहकार्य मिळावे अशी अपेक्षा आहे
मिळेल
🙏🏻🌹🙏🏻
नमस्ते गुरुजी, पिवळया कागदाचे माप एक फुटांपेक्षा कमी असल्यास चालेल का? मांडणीसाठी जागेची कमी असल्यास यंत्राचा आकार छोटा अथवा लहान ठेवू शकतो का?
चालेल परंतु चारी बाजू समान घ्या
@सनातनसत्य गुरूजी,काल मी तुम्ही सांगीतले तसेच हे यंत्र पूजन केले पण आता उत्तरपूजा केली आहे..तर त्या यंत्राचे काय करायचे?
🕉️🙏🌺
नमस्कार सर 🙏 सर लकष्मीपूजनानंतर कुबेर मंत्र आणि मुर्ती देव घरात ठेवावी की तिजोरी मध्ये ठेवावी . सर तुम्ही खुप छान सविस्तर माहिती दिली आहे मी तुम्ही सांगितले प्रमाणे मी पूजा केली पण सर तुम्ही जे कलश आणि देव स्नान घालताना स्थापन करता ते करताना जे मंत्र म्हणतात ते कृपया म्हणून दाखवावे आणि लिहून दाखवावे. ही
विनंती आहे.🙏 सर माझ्या मुलाचं अभ्यासात एकाग्रता नाही तो अभ्यास करतो पण त्याच्या लक्षात राहात नाही. त्या साठी मार्ग दर्शन करावे. आणि सर माझे एका कडे पैसे अडकले आहे 15 वर्ष झाले मागून मागून थकले पण तो काही द्यायला तयार नाही plz मार्ग दर्शन करावे खुप उपकार होतील कारण सध्या माझी परिस्तिथी खुप वाईट आहे. विनंती आहे मला मार्ग सांगा सर 🙏
सत.नमो,आदेश,.गुरु.को.
गुरूजी, लाल ऐवजीं सफेद गुंज चालतील का?
चालेल
गुरुजी नमस्कार... मी तुमच्या व्हिडिओ पाहते.. तुमची subscriber आहे.. मला negative शक्तींचा त्रास आहे.. खूप बगून सुद्धा त्रास पूर्ण संपत नाही...😢
माझ्याकडे या एक वेळेस
@@सनातनसत्य होय गुरुजी आपल्या पर्यंत यायचं आहे.. सद्या माझं बाळ १ महिन्याच आहे.. त्यामूळे बाहेर पडता येत नाही आहे.. आणि त्यात हा त्रास...
जय गुरुदेव, जय आदि शक्ति ,तुमचे मुळ गाव कोणते आहे.
साताऱ्याजवळ पालीचा खंडोबा
धन्यवाद