मी पहिल्यांदाच आपला एपिसोड बघितला आहे खूप छान वाटला एक सामाजिक संदेश दिला आहे पुढील वाटचालीसाठी तुमच्या टीमला आमच्या नेताजी सुभाषचंद्र बोस अकॅडमी कडून शुभेच्छा ...
सरपंच साहेब खरच तुम्ही फार मोलाची कामगिरी करताय गावरान मेवा मध्ये. खरच साहेब गावरान मेवा हे एपिसोड बघून समाजात सुधारणा झालीच पाहिजे .SARPANCH SIR U R VERY GREAT . I PROUD OF U ALL GAWRAN MEWA TEAM.
छायाचित्रण अती उत्तम. सर्वांचाच अभिनय नैसर्गिक. पहिल्या सीन पासुन शेवटच्या सीन पर्यंत कथा विषयाला अनुसरून झाली. कुठेही भरकटलेली नाही. संवाद तर फारच खुशखुशीत. सरपंचांच्या घराबाहेरील ऐकु येणारे संवाद आणि तिघ सुगंधाला भेटुन येतांना फसगत झाल्यावर म्हटलेले संवाद तर कॉमेडीचा कळसच झाला. संदेश पण आवडला.
खूपच छान सर्व गावरान मेवा टीम ,सर्वच वेबसिरीज च्या बाउगर्दीत आपली एक वेगळी छबी गावरान मेवा ने निर्माण केली खरच मनापासून सर्व टीम चे आभार ,अभिनंदन, आणि शुभेच्छा असेच आशयघन विषय तुम्ही हाताळावे ही सदिच्छा
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आत्ता तुमच्या व्हाट्सअप वर मिळवा
📰 दैनंदिन बातम्या 🎭 मनोरंजन 👩⚕ आरोग्य 💁♂ राजकीय 💼 जॉब
👍 आताच जॉईन करा Like Up डिजिटल न्युज पेपर👇🏻👇🏻👇🏻
Join Now: likeup.in/
¹w
O
Xcvbgjkytrb
..
😂😂
असा सरपंच आमच्या गावाला पाहिजे होता👌👌👌👌👌
खरच असेच सरपंच पाहिजे गावाला
अहो सरपंच तुमची भूमिका लय भारी आहे
खूप छान आहे एपिसोड हसून हसून पोट दखल राव सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं आहे त्यांची बोलण्याची गावठी भाषा ऐकण्यात पण वेगळीच मजा आहे......खूप छान
खुप छान मनोरंजन आहे, सर्व कलाकार यांचे अभिनंदन 💐💐💐💐
असा सरपंच सगळया गावात असायला पाहिजेलं 🙏😘😊👌👏
एकदम खर आहे तुमच म्हणण
👌👌👌खुप छान सत्यावर होता हा भाग
भरपूर काही शिकण्यासारखे आहे, तुम्ही समाजप्रबोधन करताय पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
संजयराव तुमची कॉमेडी लईच भारी आहे ना पार पोट दुखुस्तर हसतो मी
मी पहिल्यांदाच आपला एपिसोड बघितला आहे खूप छान वाटला एक सामाजिक संदेश दिला आहे पुढील वाटचालीसाठी तुमच्या टीमला आमच्या नेताजी सुभाषचंद्र बोस अकॅडमी कडून शुभेच्छा ...
सुंदर वेबसिरीज फुल टाईमपास
Ekdam mast.sarpanch 👌🏻👌🏻👌🏻
ही सुगंधा लयच पावरफुल आहे राव
खूप सुंदर संदेश दिला
आणि ह्या सरपंच सारखं जर विचार करायला लागला तर प्रत्येक खेड हे फक्त खेड राहणार नाही तिथं नवीन काहीतरी क्रांती होईल
खुप शुभेच्छा
Deepak kamble9471 is a
Nice pic 🙏🙏🙏
गावरान मेवा हा कार्यक्रम खुप चांगला आहे संजय व गणपत व सरपंच तुम्ही लोकांना खुप हासवत आसता
सरपंचांना मानलं राव खूप भारी विचार आहेत त्यांचे🙏🙏
आईशप्पथ एकच नंबर सुगंधा लय लय लय लय भारी 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 मला आवडला तुमचा हा येपीसोड
सरपंच साहेब खरच तुम्ही फार मोलाची कामगिरी करताय गावरान मेवा मध्ये. खरच साहेब गावरान मेवा हे एपिसोड बघून समाजात सुधारणा झालीच पाहिजे .SARPANCH SIR U R VERY GREAT . I PROUD OF U ALL GAWRAN MEWA TEAM.
गावरान मेवा,करमणूकीतून समाजप्रबोधन एकदम उत्क्रुष्ट कथानक आपण निवडतात.प्रत्यक्ष गावात घडलेल्या घटना ची साखळी बघावयास मिळते.
Sungandha mast ahe ❤️
सुगंधा लईच मोकळ्या मनाने बोलते.
लईच मस्त सुगंधा वहीणी
छान आहेत सरपंच प्रत्येक गावात आसे सरपंच हवे आहेत
Extra of my ass ever said I can get it on ayy day thtyou gfttfIo go s
एकच नंबर सरपंच गावरान मेवा
असे सरपंच प्रत्येक गावातील असतील तर गावाचे आणि देशाचे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.
गावरान मेवा कॉमेडी
th-cam.com/video/HxqoMFUdhXw/w-d-xo.html 😂
सूगंदाचकामच एेकनंबर
Lai bhari Sarphanch Saheb
Khup chan vatala episode 👌👌👌👌👌
संजय भाऊ एकचं नंबर 😷😷😷😷
बाया जास्त कारणीभूत आहेत कोणी गोड बोललं की काही पण देतात त्यांना.😢😢😢
गना भाऊ लय भारी
Mast one lesson to everyone 👍👍👍sarpanch ji Good
Hii preeti
Hii
खुपच छान सुखसंधा फार पैसे लूटती
छायाचित्रण अती उत्तम. सर्वांचाच अभिनय नैसर्गिक. पहिल्या सीन पासुन शेवटच्या सीन पर्यंत कथा विषयाला अनुसरून झाली. कुठेही भरकटलेली नाही. संवाद तर फारच खुशखुशीत. सरपंचांच्या घराबाहेरील ऐकु येणारे संवाद आणि तिघ सुगंधाला भेटुन येतांना फसगत झाल्यावर म्हटलेले संवाद तर कॉमेडीचा कळसच झाला. संदेश पण आवडला.
Rubab Tadavi
Super sandesh
Rubab Tadavi to
Very nice
Rubab Tadavi ौ, हो ा
खरच सरपंच सल्ले खुप चांगले देतात पण 1 no
Superb part
एक नंबर आवडति राव तुमची मालीका 👌👌👌👍
खुप छान आहे तुमचं चैनल🤗🤗🤗
सुंदर आहे राहुल आणि मायाची जोडी मला फार आवडते
खूपच छान👌👌..
सुगन्ध नावाचं पार्ट ग्रामीण भागात असतंच..
आणि असे त्याला हेरणारे व ते तेवढं हुशार असतेच
Aase part astat gavat
खूप छान वाटलं गावरान मेवा ❤❤
ह्याला म्हणतात सरपंच
लय भारी आहे
गावठी मॅटर
सुगंधा लई गवतावानी पैसा आहे येसील का गं like
very nice video
I like your episode's
.
खुपच छान मनोरजन करतात गनपत राव सरपच चि भुमिका फार विचारवत आहे
Kadakkk
Good
Chan supar
गावरान मेवा छान आहे
खूपच छान सर्व गावरान मेवा टीम ,सर्वच वेबसिरीज च्या बाउगर्दीत आपली एक वेगळी छबी गावरान मेवा ने निर्माण केली खरच मनापासून सर्व टीम चे आभार ,अभिनंदन, आणि शुभेच्छा असेच आशयघन विषय तुम्ही हाताळावे ही सदिच्छा
Sanjayr Vispute .
@@kundlikshejal6529 1eqqer
गावरान मेवा कॉमेडी
th-cam.com/video/HxqoMFUdhXw/w-d-xo.html 😂
Sughnda lay bhari sanja Aakting lay Aavlti buva Aaplyala very nice sanja
तुमचा प्रेत्येक भाग बघतो खरंच अप्रतिम आहे.
Hii
Dada
th-cam.com/video/HxqoMFUdhXw/w-d-xo.html 😂
सरपंच साहेब जे लोक बिघडलेले आहेत त्यांना चांगला धडा शिकवला हो चांगली समजूत दिली धन्यवाद सरपंच साहेब
तुमचा एपिसोड पाहून खरंच आनंद वाटला सरपंच साहेब खूप छान खूप छान
मस्तच राव❤❤❤❤🌹🌹🌹🌹
गावरान मेवा अन् कुनीबी खावा
😀😀😀 zakasss
Humer Khan u78..mmooo
@@anilkakde7372
78..mmooo अर्थ काय आहे
सगळी टिम छान आहे. काँमेडीतून लोकांना संदेश मिळतो फारच छान
Sarpanch nice work
खूप खूप छान व्हिडीओ आहे सर्व कलाकारांचे अभिनंदन
This is the fifth time I am seeing this serial and very happy see again and again. Keep entertaining people with such good serials
if
@@somnathghadage4380 djf
@@somnathghadage4380 i
@@chhagankarale2461
Ok l.
L
अप्रतिम एपिसोड आहे कारण खुप काही शिकण्यासारखं तुमच्या कलाकारांकडुन
या भागामधे सरपंचाने समाजासाठि दिलेलि कायद्याचि समज मस्त आहे....आनि सरपंचाचा.जेवनाचा मेवा पन मस्तच...........🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
@@satishtodkar522 xnxx the
H
Xnxx and 85
Good knowledge
@@rameshwarsalbarde5522 मला ईंग्रजि कळत नाहि राव..विनंति आहे...
प्रत्येक गावात बाया पाहणारे वाईट लोक खूप आहेत.
सरपंचाची शिकवन खुप छान आहे
, cj Job vBulletin um min clam dane b
th-cam.com/video/HxqoMFUdhXw/w-d-xo.html 😂
खुपच छान
Lai bhari sarpinc
my Indian Army Anand beedkar 🙏🙏🙏🙏
खरच खूप छान अक्कल दिली
ekdnm kdkkkkkkkkkkkkkkkkk
सरपंच एक नंबर धडा शिकवला
Ho tumc bolan barobar aahe sarpanch
Weryu UC yhh holding fuuuggv mmmbcdzzxfghh jk mmbvvbhjkkkkg Fifi ghvccfgyujjknnbvcxzx GB bmmmnvcxccccvb no hi lk
एक दम बरोबर सरपंच साहेब
बरोबर आहे सरपंच तुमचं पण हे असले भाग दाखवून तुम्ही तुमच्या गावच
What an fantastic initiative by u guyz.... I really like tht ... U r spreading good msg... Thnk u team star marathi...
m
Sarpanch akdm kadddkkkkk
आति सुंदर अप्रतिम समाज सुधारक हिडीओ खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आखंड भारत
जय हिंदुराष्ट्र 🚩🚩
गावरान मेवा कॉमेडी
th-cam.com/video/HxqoMFUdhXw/w-d-xo.html 😂
veri nice visiting
मला खुप आवडतो गावरान मेवा
खूपच सुंदर झाला एपिसोड
डोंगरगण परिसर पण खूप सुंदर आहे
समाज जागृती खूपच सुंदर
Amchy he gavamde he ashech ghadtat..Khup chan vatl mla amchy he sandi day yekdaaa........
ीी.
ीूूूट१ाीा४४ू
No.1 नाद खुळा
लय भारी आणि कडक राव
Very nice
Very good
गावरान मेवा कॉमेडी
th-cam.com/video/HxqoMFUdhXw/w-d-xo.html 😂
Suganda acting bhari karti wow 1namber 😄😄😄😄😄💛👄
एक नंबर आहे भाग
माझी सुद्धा स्टोरी अशीच होती
काही बाया असच घुमवतात
XXxX
Munja Pimpale hi netwaoking business Karo konsa and KAISE karna hai o Mai bataunga
Gaurav TH-camr
सुनंदा ने बरोबर केले
असेच सरपंच प्रत्येक गावात झाले तर अतुलनीय विकास होईल प्रत्येक गावाचा.अशा सरपंचाची गरज आहे आजकाल.नाहीतर सरपंचच योग्य वागत नसेल तर काय पर्याय हो.
सगळे चांगले भाग एकत्र करून एक चांगला गावरान मेवा चित्रपट होऊ शकतो. छान !
Sarpanch very good
Very nice sir 👌👌👌🙏🙏
सरपंच तुमची कामगिरी खूप छान आहे, आणि ही स्टोरी लिहिणारा पण मंजे खूप चांगली स्टोरी आहे,पण
Arjun Shinde
खूप छान वेसन घातलीच मोकाट बैलांना
goog work
लय भारी
Nice....
1च नंबर 💐👌😀
छान....gurudev photos
लर भारी
Dathguru
Santosh P. Mandalkar
गावरान मेवा कॉमेडी
th-cam.com/video/HxqoMFUdhXw/w-d-xo.html 😂
गावरान मेवाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन.आपण छान प्रकारे विषय मांडून मनोरंजन करता व सामाजिक संदेश पण देत असता. धन्यवाद.
Lay bhari khrach sagle kalakar ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍🙏🏼🙏🏼
Thank you very much good group
सरपंचांचे विचार खुप छान आहेत
Mast re bhava
I like it
Sir Amchya Gavat pan 2 pori aahet puran gav yed Karun takaly
चांगला समाज तयार होईल
गावरान मेवा कॉमेडी
th-cam.com/video/HxqoMFUdhXw/w-d-xo.html 😂