भावा माझी जात धर्म कुणी विचारलं तर मी सांगतो जात माणुसकी धर्म मानवता आणि न्याय समानता हे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या वाणीतून सिध्द होते नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय सर्वांचे कल्याण होवो जय भीम
आयु. शिनगारे साहेब, सप्रेम जयभीम ! सर्वप्रथम मनापासून खुप-खुप धन्यवाद आणि आभार! बाबासाहेब लिखित ज्या तीन प्रश्नांचा उहापोह आपण केला त्याबद्दल शतशः आभारी आहो. 'महार' या शब्दाचा अर्थ, ते गावकुसाबाहेर का रहायचे, मूळचे कोण वगैरे वगैरे. या सगळ्यांचा खुलासा ऐकून मन संतुष्ट झाले. आतापर्यंत ज्या गोष्टीची माहिती नव्हती, ती आपणाकडून मिळाली. त्याबद्दल आपला ॠणी आहो. आता हिच माहिती मी इतरांना सांगेन. मनःपूर्वक जयभीम!
महाराष्ट्रातील बौद्ध धर्माचा काळात अनेक बौद्ध लेणीत महारठृ, महाअरी, महारथी, महारठिक असा शिलालेख आहे दोन हजार वर्षांपूर्वी लिहिले गेलेल्या महावंस ग्रंथात महाराष्ट्र चा उल्लेख महारठृ आहे आणि महात्मा जोतिबा फुले यांनी गुलामगिरी पुस्ततकात सांगितले महार महाराष्ट्रचा क्षेत्रीय आहे त्या वर अजून महिती संगा सर
खरच भाऊ काहीही असो, मला फक्त आपल्या आणि आपल्या भारतात जगायला आणि शिकायला खूप खूप आवडतं. आणि खरच आपल्या सगळ्याचा तो अधिकार आहे, तुम्ही खूप आणि खूप खोलवर अभ्यास करून बोललात याचा मला अभिमान आहे, कारण आपण भारतीय आहोत. असो परंपरागत जरी काही गोष्टी चालल्या असतील तरी त्या गोष्टीला योग्य कलाटणी देणं हे आपल्यासारख्या आजच्या पिढीचंच काम आहे, काळ हा कायम स्वरूपी कधीच नसतो, फक्त वेळेचे भान ठेवून मानवाने वागले पाहिजे . हे मात्र खरे. जय हिंद जय भारत.
ग्रेट जॉब सर. आंबेडकरांच्या नजर मध्ये हिंदू आणी मुस्लिम .आणि thoughs on pakistan यांच्यावराती पण व्हिडिओ बनवा. मी महार किवा मराठा नाही परंतु तरीही मला बाबासाहेब व शिवराय मला आवडतात त्यांचा फोटो माझ्या घरात लावलेला आहे. लोक मला विचारतात तुम्ही ह्या समज्याचे नाही तरीही हा फोटो का लावला. मला एक सांगा यांच्यावर्ती हक्क का फक्त महार आणि मराठ्यांचाच आहे का? . तोड दो ओ घर जिनके घर में शिवराय ओर भिमराय की पूजा न होती हो..
आपले विचार हे प.पु.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकावर अवलंबून आहेत. खरेतर ब्राह्मण सोडून सवॆ समाज हा क्षत्रिय आहे. म्हणून बीसी.ओबीसी ह्या व्यवस्थांची गरज काय.सवॆ एकाच पारड्यात मोजा.म्हणजे क्षुद्र हा शब्द कालबाह्य होईल.
सुंदर समजवल्या बदल धन्यवाद तुमच संभाषण राजरंत्न आंबेडकर साहेब ना पाठवतो व प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना पाठवतो सत्यता पडताळून पाहतो . पण तुमच भरपूर सत्य आहे
शाक्यमुनि बुद्धा नमो बुद्धाय चक्रवर्ती अशोक सम्राट कबीर माता जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे माता सावित्री राष्ट्रपिता ज्योति राव फूले माता फातिमा शेख राजेश्री शाहूराजे महामानव विश्वरत्न बोधिसत्व परम पूज्य भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ भिमराव रामजी आंबेडकर महापुरुषाना कोटि कोटि प्रणाम
जय मूलनिवासी..!! ब्राह्मण विदेशी..!!! शूद्र मूळचे कोन..??? सनातन (न बदलणारे) ब्राह्मण सोडून बाकी सर्व जाती, जमाती, भटके, विमुक्त, आदिवासी येवढेच नव्हे तर येथील सर्व महिला सुद्धा मूळ निवासी भारतीय आहेत..!! भारतीय सिंधू संस्कृती ही मातृ प्रधान महान संस्कृती होती हा भारताचा इतिहास आहे..! विदेशी ब्राह्मण म्हणजे विष्णु, ब्रम्हा, इंद्र ही सर्व धनुर्धारी मंडळी लुटारू म्हणून घोड्यावर बसून चोरी लूटपाट करून पळून जाण्याच्या उद्देशाने काला समुद्र येथून भारतात आले होते ते "मांसाहारी, दारू पिणारे, व्यभिचार करणारे, जुगारी होते तेच मूळचे शूद्र होते." त्यांनी संपूर्ण मातृ प्रधान सिंधू संस्कृती मधील कश्मिर, सिंध, पंजाब मधील धरणे फोडून नष्ट केली तेंव्हा लक्ष्मी ने विष्णु ला शाप दिला होता है त्यांनीं वेदात लिहून ठेवले आहे..! भारतीय सिंधू घाटी श्रम करणारी श्रमन संस्कृतीला लुटले गेले.. त्यांनी षडयंत्र करून मूलनिवासी श्रमन ( आज ही "श्रीमान" हे नावासमोर जोडले जाते) *गुलाम केले तो समाज म्हणजे आजचा हिंदू, नीच, चोर, हारविले गेलेले गुलाम* ही संबोधनाने व चार वर्ना मध्ये बंदिस्त केला, अलग जातीच्या नावाने अलग केला गेला..!! *हिंदू* या शब्दाला सुप्रीम कोर्टाने विरोध दर्शविला आहे..!! तरी सुद्धा २१व्या शतकात बौद्धेतर समाज स्वतःला "गर्व से कहो हम (वेवकुफ) हिंदू है..!" असे म्हणवून घेतो..!
फक्त बौद्ध धर्मानेच का ....आम्हाला सुद्धा कळूद्यात ना ईतिहास कदाचित आज आहे त्यापेक्षा जास्त अभिमान वाटेलं चांगल्या माणसांचा ..आणि त्यांच्या विचारांचा .....
नमस्कार संपूर्ण भारतात सर्व जाती धर्मात कुळ हे एकसारखी आहेत उदा पवार हे कुळ मराठा राजपूत जाट शीख आदिवासी दलित अशा सर्व जातीत आहे जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
अतिशय सुंदर,उपयुक्त ,आणि अभ्यासपूर्ण लिखाण ,बाबासाहेबांची ज्ञानास्मिता निशब्द करणारी , धन्य आहेत ते त्यांना मानाचा मुजरा
भावा माझी जात धर्म कुणी विचारलं तर मी सांगतो जात माणुसकी धर्म मानवता आणि न्याय समानता हे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या वाणीतून सिध्द होते नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय सर्वांचे कल्याण होवो जय भीम
आयु. शिनगारे साहेब,
सप्रेम जयभीम !
सर्वप्रथम मनापासून खुप-खुप धन्यवाद आणि आभार! बाबासाहेब लिखित ज्या तीन प्रश्नांचा उहापोह आपण केला त्याबद्दल शतशः आभारी आहो. 'महार' या शब्दाचा अर्थ, ते गावकुसाबाहेर का रहायचे, मूळचे कोण वगैरे वगैरे. या सगळ्यांचा खुलासा ऐकून मन संतुष्ट झाले. आतापर्यंत ज्या गोष्टीची माहिती नव्हती, ती आपणाकडून मिळाली. त्याबद्दल आपला ॠणी आहो. आता हिच माहिती मी इतरांना सांगेन. मनःपूर्वक जयभीम!
Jay bhim....
Siddharth shingare
खूप सूंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
नमो बुध्दाय जय भीम जय भारत🙏🙏🙏
Great personality Babasaheb Ambedkar. Salut to him.
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
.....
खूपच छान माहिती मीळाली जय भिम सर
Bharat Ratna Babasaheb has always been very logical !Salute to great human being!
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
.........
Really salute to our Baba Saheb Ambedkar ji great personality and great great great in whole world 🌍🌎 family 🙏🏼
महाराष्ट्रातील बौद्ध धर्माचा काळात अनेक बौद्ध लेणीत महारठृ, महाअरी, महारथी,
महारठिक असा शिलालेख आहे दोन हजार वर्षांपूर्वी लिहिले गेलेल्या महावंस ग्रंथात महाराष्ट्र चा उल्लेख महारठृ आहे आणि महात्मा जोतिबा फुले यांनी गुलामगिरी पुस्ततकात सांगितले महार महाराष्ट्रचा क्षेत्रीय आहे त्या वर अजून महिती संगा सर
Mahar 7th century nntr Maharashtrat pohochle.
Bhaugolik Jaagen Varun tyanchyat Upjaati Tayar zalya. 7 vya shataka paryant orissa te Gujrat ani MP te Andhra paryant Somvanshiyanche Samrajya hote.
Tumhi Mahar asal tr bagha 96 k maratha list shinde gaikwad jadhav yadav kadam bhosale more he sagle ahet
@@proudetobeindian6428 He naav Maharanmadhe Purvi pasun hote yacha kahi purava ?
@@netineti5953 nhi saglyanche kul ekach
Dr B.R ambedkar was a great man
Yes.. Father of nation
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
....
@@Bhartiyhitkarinisangh th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
......
Great investigation by Babasaheb Ambedkar.👌
खरच भाऊ काहीही असो, मला फक्त आपल्या आणि आपल्या भारतात जगायला आणि शिकायला खूप खूप आवडतं. आणि खरच आपल्या सगळ्याचा तो अधिकार आहे, तुम्ही खूप आणि खूप खोलवर अभ्यास करून बोललात याचा मला अभिमान आहे, कारण आपण भारतीय आहोत. असो परंपरागत जरी काही गोष्टी चालल्या असतील तरी त्या गोष्टीला योग्य कलाटणी देणं हे आपल्यासारख्या आजच्या पिढीचंच काम आहे, काळ हा कायम स्वरूपी कधीच नसतो, फक्त वेळेचे भान ठेवून मानवाने वागले पाहिजे . हे मात्र खरे. जय हिंद जय भारत.
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
........
फार छान आचुक माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ।
Thanks
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
......
@@Bhartiyhitkarinisangh th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
......
खुप खुप अभिनंदन छान माहिती दिली असेच Video पाठवा धन्यवाद जयभिम नमोबुध्दाय जयभारत
Thank You Sir
You changed my point of view regarding my thoughts on caste system!
Thank you sir,Tahe dil se Jai Bhim.❤️🙏
Great Information.. Jay Bhim
अत्यंत मोलाची आणि विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.जयभीम नमोबुद्धाय.
खुप च छान. आपण महारा विषयी व जोहारा बाबतीत गायीला पवित्र.धन्यवाद
Grate,,jaybhim namobuddhay
खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद
जयभीम
Mahar हे महाराष्ट्रीयन आहेतच
गुप्त काळातील महारक्षक मधला हा
महार शब्द आहे.
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
........
👌👍🙏🌹
बरोबर आहे वाचन केलेच पाहिजे
Great information provide us thanks sir jai bhi jai buddha
🙏जय भिम 💙सर मला हे पुस्तक भेटीतील का.व कुठे
खरा इतिहास काय आहे. तो कळावा .
त्यासाठी आपण अजून video बनवायचा हे मागणी आहे Thank you sir
आयुष्यमान शिनगारे साहेब. सप्रेम जय भीम. आपण भीमा कोरेगावच्या इतिहासाबद्दल एकदम मुद्देसूद उत्तर दिलीत त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा
बार उपयोगी आणि महत्वपूर्ण जानकारी आहे 👍👍👍फार*
jay maharashtra
Thanks sir, khoop chaan prakaarane aaplya marathi basheth ha video banavli ahe!
ग्रेट जॉब सर. आंबेडकरांच्या नजर मध्ये हिंदू आणी मुस्लिम .आणि thoughs on pakistan यांच्यावराती पण व्हिडिओ बनवा. मी महार किवा मराठा नाही परंतु तरीही मला बाबासाहेब व शिवराय मला आवडतात त्यांचा फोटो माझ्या घरात लावलेला आहे. लोक मला विचारतात तुम्ही ह्या समज्याचे नाही तरीही हा फोटो का लावला. मला एक सांगा यांच्यावर्ती हक्क का फक्त महार आणि मराठ्यांचाच आहे का? . तोड दो ओ घर जिनके घर में शिवराय ओर भिमराय की पूजा न होती हो..
Nahi te fakt maharanche aahet ase konich mhanat nahi. Tyanche vichar sarvani manya kele tar ka kon virodh karel
धन्यवाद सर तुमच्या सारख्या लोकांन मुळे... ह्या देशात थोडीफार बंधुत्व राहिलेल आहे...
जय भीम 🙏
जय शिवराय 🙏
आपले विचार हे प.पु.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकावर अवलंबून आहेत. खरेतर ब्राह्मण सोडून सवॆ समाज हा क्षत्रिय आहे. म्हणून बीसी.ओबीसी ह्या व्यवस्थांची गरज काय.सवॆ एकाच पारड्यात मोजा.म्हणजे क्षुद्र हा शब्द कालबाह्य होईल.
Right bro
Ap sir chatrpati shivaji Maharaj &
Dr babasaheb ambedker
Yanche vichar(thoughts) mandavet te amlat anavet
Na ki marun / udhvast Karin
Jai johar
फार चांगली, महत्वपूर्ण माहिती .
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
.....
खुप चांगली माहीती दिली...धन्यवाद
Jay Bhim, Babasahebanchya ya pukstakachi upyukt mahiti dilya baddal dhanyawad.
Sir Great Thanks. 🙏🙏🙏
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
....
सुंदर समजवल्या बदल धन्यवाद तुमच संभाषण राजरंत्न आंबेडकर साहेब ना पाठवतो व प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना पाठवतो सत्यता पडताळून पाहतो . पण तुमच भरपूर सत्य आहे
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
......
Thankyou very much for your deeply studied and practical knowledge sharing.
Once again my heartfelt thanks.
Dr.karkare,Aurangabad.Jai Bhim.
Jabardast sir
जय भिम
Very very well explained brother. Salute and proud of dr bhimrao ambedkar.🙏🙏🙏💐💐💐
Jay Bhim.. Thanks
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
......
छान माहिती दिली जयभीमजयशिवराय
Advocate Shringare Saheb Jaibhim JaivBharat Jai Bharat satik Mahiri saral aani sopya Bhashet maahiti dilyabaddal koti Koti Pranam
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
.
.........
Very nice information sir
Apalya lokani he vivechan aikalech pahije etake Sundar va paripurna ahe many many thanks sir
Brilliant... Thank You Jai Bhim .
Excellent and convincing information.
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
....
धन्यवाद सर👍👍
तुम्ही सांगीतले ली माहिती अतिशय चांगली आहे माझा अभ्यास आहे वाचन आहे माझ्या सर्व मैत्रीणी जय भिमच आहेत व प्रेमळ आहेत खूप छान वाटले मला हे सर्व ऐकून
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
.....
@Ezio Auditore th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
...
Nice information jai bhim jai shivray
Namaste Jai Bhim thanks for giving history of Dr Ambadkar
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
.....
सुपर से भी ऊपर,भाऊ लगे रहो.
खूप सुंदर विश्लेषण
बहू मोलाचि माहिति सांगीतले त्या बद्दल आपणा स धन्यवाद जय भिम
खुपच अचूक माहिती दिली सर, जय भिम🙏
जय भीम साहेब आपण दिलेली माहिती फारच उत्कृष्ट पुन्हा जय भिम.
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
.....
@@ritikkandare9317 Mitra nemak tula Kay mhanayach ahey ?
@@sameermhatre6661 th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
Video Baga bhau
Jai Bhim
जोहार !!! 🙏🙏🙏🙏🙏
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
......
शाक्यमुनि बुद्धा नमो बुद्धाय चक्रवर्ती अशोक सम्राट कबीर माता जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे माता सावित्री राष्ट्रपिता ज्योति राव फूले माता फातिमा शेख राजेश्री शाहूराजे महामानव विश्वरत्न बोधिसत्व परम पूज्य भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ भिमराव रामजी आंबेडकर महापुरुषाना कोटि कोटि प्रणाम
Holkar yanna visru nka
🙏🌷 good information thanks a lot jay mulniwasi 🇮🇳🙏 all the best take care 😷
Very nice information sir.
Gre8 BABASAHEB
फार छान माहिती दिली सर जय भीम
Thanks
खुब चांगली माहीती
सर आपण खुप महत्वपूर्ण माहिती दिली ..त्याबद्दल धन्यवाद. बाबासाहेबांची पुस्तकं मराठी अनुवाद मिळतिल का?
धन्यवाद सर ! खूप छान माहिती !
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
......
Maza Namaskar Tumhala Dada Ekdum Chan Bhashan Dilat tumhi
Great job sir. Babasaheb anche vichar mala kharach khup patatat.
Very clear information....we would like to learn some more information.
Good information
खूप छान ...माहीती दिली सर ..
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
......
खूप छान माहिती दिली आहे नमो बुद्धाय जय भीम 🙏🙏🙏
अभ्यासपूर्ण लेख, धन्यवाद!
छान विडिओ दाखवले. बदल. धनेयवाद नमस्कार. जय भिम. 👍💙🙏👏👌👌🌹
Jay Bhim
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
..........
Jay Bhim ☸
Proud Somavanshi 🌙
खूप informative व्हिडिओ! पुढील वेळी कृपया video ऑफलाइन रेकॉर्ड करा आणि नंतर अपलोड करा जेणेकरून आपल्याला network interruption येणार नाही
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
......
Very informative literature written by Dr Ambedkar !
Thanks Sir💙🙏💐
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
.......
Lay bhari mahiti
Great elobration brother 👍... Jay Bhim
Jay Bhim
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
......
@@ritikkandare9317 are you ok....or hipnotised...by RSS
Thanks sar
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
...
......
..
.....
Nice study, thanks.
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
.....
धन्यवाद सर
जय मूलनिवासी..!!
ब्राह्मण विदेशी..!!!
शूद्र मूळचे कोन..???
सनातन (न बदलणारे) ब्राह्मण सोडून बाकी सर्व जाती, जमाती, भटके, विमुक्त, आदिवासी येवढेच नव्हे तर येथील सर्व महिला सुद्धा मूळ निवासी भारतीय आहेत..!!
भारतीय सिंधू संस्कृती ही मातृ प्रधान महान संस्कृती होती हा भारताचा इतिहास आहे..! विदेशी ब्राह्मण म्हणजे विष्णु, ब्रम्हा, इंद्र ही सर्व धनुर्धारी मंडळी लुटारू म्हणून घोड्यावर बसून चोरी लूटपाट करून पळून जाण्याच्या उद्देशाने काला समुद्र येथून भारतात आले होते ते "मांसाहारी, दारू पिणारे, व्यभिचार करणारे, जुगारी होते तेच मूळचे शूद्र होते." त्यांनी संपूर्ण मातृ प्रधान सिंधू संस्कृती मधील कश्मिर, सिंध, पंजाब मधील धरणे फोडून नष्ट केली तेंव्हा लक्ष्मी ने विष्णु ला शाप दिला होता है त्यांनीं वेदात लिहून ठेवले आहे..! भारतीय सिंधू घाटी श्रम करणारी श्रमन संस्कृतीला लुटले गेले.. त्यांनी षडयंत्र करून मूलनिवासी श्रमन ( आज ही "श्रीमान" हे नावासमोर जोडले जाते) *गुलाम केले तो समाज म्हणजे आजचा हिंदू, नीच, चोर, हारविले गेलेले गुलाम* ही संबोधनाने व चार वर्ना मध्ये बंदिस्त केला, अलग जातीच्या नावाने अलग केला गेला..!! *हिंदू* या शब्दाला सुप्रीम कोर्टाने विरोध दर्शविला आहे..!! तरी सुद्धा २१व्या शतकात बौद्धेतर समाज स्वतःला "गर्व से कहो हम (वेवकुफ) हिंदू है..!" असे म्हणवून घेतो..!
Jay Bhim saheb 🙏 changli mahiti dili.
जय शिवराय. जय भिम .जय महाराष्ट्र
Very Good🙏🙏
Aapki cast kya hai?
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
.....
@@Technicalmaan th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
......
Super dada
तुमचे लाख लाख धन्यवाद सर. 👍👍👍👌👌👌
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
......
फार उपयुक्त माहिती
th-cam.com/video/CSzaDvH1n0E/w-d-xo.html
.........
khup chhaan ..
खूप छान साहेब माहिती दिली आहे तूम्ही जय भिमसर
एक अभयसू व्यक्ती म्हणून जय भीम 💐👌
धनेवाद सर माहिती दिल्या बदल
Thanks sir,very mach
I like it sir
आभिनंदन
खुप अभ्यास करून समाजाला दिशा देण्याचे काम या वरुनच समता बंधुभाव एकात्मता निर्माण होईल
Jay shivray 🚩🚩 har har mahadev Jay bhim 🚩🇮🇳
👏👏👏👍🙏
फक्त बौद्ध धर्मानेच का ....आम्हाला सुद्धा कळूद्यात ना ईतिहास कदाचित आज आहे त्यापेक्षा जास्त अभिमान वाटेलं चांगल्या माणसांचा ..आणि त्यांच्या विचारांचा .....
First watch maratha history 🎉
बोध धर्म हा Babasaheb mule mahit zala
नमस्कार
संपूर्ण भारतात सर्व जाती धर्मात कुळ हे एकसारखी आहेत
उदा पवार हे कुळ मराठा राजपूत जाट शीख आदिवासी दलित अशा सर्व जातीत आहे
जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
Molachi mahiti dilya badal dhanyawad sir... Jay bhim...🙏🙏🙏💐💐💐