ज्या घरात लहान मुलं फुलपाखरा सारखी बागडली आणि आनंदी दिसली की समजायचं ती वास्तू खूपच छान आणि आपल्यासाठी लकी आहे आणि ज्या वास्तूत मुलं हिरमुसली किंवा रडली तर ती वास्तू आपल्यासाठी अनलकी ही वास्तू खूप छान आहे तुमची मुलगी आनंदात बागडत होती
Shivanjali khup chan aahe tichi roj nazar kadhat ja...dada mi pn majhya mulala ghari sodun kamala jate divasbhar pappa sambhaltat ani te night la jatat tumche video khup chan astat
@@आपलकोकण-न8फ कष्ट करा मग अजून. किमती परप्रांतीयांना पण सारखेच आहेत ते कष्ट करून पैसे कमवतात आणि आपल्या इथे घरं घेतात आणि त्यांच्या लोकांना वसावतात. मग आपण मागे का ?

खूप छान अवलोकन केलं तुम्ही ..मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
तुमची छोटी हासत होती तुम्हाला हे घर नक्की शुभफल देणार आहे तुमची भरभराट होणार आहे👍♥️
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
सो क्युट बेबी डॉल आतापासूनच छान संस्कार आहे
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Shivanjali khup chan aahe tichi roj nazar kadhat ja...dada mi pn majhya mulala ghari sodun kamala jate divasbhar pappa sambhaltat ani te night la jatat tumche video khup chan astat
हो काढत असतो...मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇
Jiji ani vahini same face ahe maya leki vatatay❤
हा...मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
1 no flat ahe balkani tr khup chan
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇
जास्तीत जास्त मराठी माणसांनी मुंबई पुण्यात घरं घ्यावी बाहेर राज्यातून आलेल्या उपर्यांना आपली शहरं काबीज करू देऊ नका
बरोबर...मनपूर्वक धन्यवाद 😇🙏
खर आहे . पण किमती खूप महाग झाल्या आहेत
@@आपलकोकण-न8फ कष्ट करा मग अजून. किमती परप्रांतीयांना पण सारखेच आहेत ते कष्ट करून पैसे कमवतात आणि आपल्या इथे घरं घेतात आणि त्यांच्या लोकांना वसावतात. मग आपण मागे का ?
Chhan ghar ghetl dada...❤ ashich pragti kart raha
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Dada khup chan ahe tumchi mulgi
मनःपूर्वक धन्यवाद 🙏😇
Kontya properties madhun tumhi ha flat ghetlat.....Amhi pn vichar kartooy ki ghayacha pn taloja site gavran ahe Tyamule jara thambloy...
उलवे ला घ्या....नंतर price वाढणार आहेत
Dada ulwe la kit sect.. mday rahto mazya mulil a bhytaech ahe tuzya bachu la me pn ulwe lach rahty
21 मध्ये... हो भेटूया
Panyachya tithe. As boltey choti
हा 😃
खुप छान घर आहे
Bhau mehanat karat Raha ..nakkhi Yash milel ❤❤
Dhanyawad 😊🙏
Mastae flat.... khoop khoop abhinandan
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Mast ahe
मनपूर्वक धन्यवाद 🙏😇
Taloja la konta project
घोट गावात घेऊन ठेवला आहे....तिकडे राहायला नाही जाणार...
Kiti price ahe tikde
४२ पर्यंत
👌🙏👍
Tumche gav konty hi boli bhasha ghatavarchi vatate😊
बीड जिल्ह्यात शिरूर तालुक्यात टेंभुर्णी गाव आहे... घाटावरचा च आहे....मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻
Are laga pan Temburni tar amcha Akluj javal pan ahe solapurat manje tumcha jilyat pan ek ahe Temburni distay
@@laxmikantpatil8966 काय लगा सारखी वारखी नावं अस्त्यात की...😃
आमच्या लातूर जिल्ह्यात पण टेंभुर्णी आहे...आणि पुण्याजवळ पण टेंभुर्णी आहे...सारखी नाव असतात गावांची
Hello Dada
he project konta ahe taloja madhe
घोट मधे आहे
Price kay hai
Kiti rate chalu ahe tikde?
Location ky ahe bro?
Maalla pn ghaychaaa ahe
Please help me
उलवे छान आहे...तिकडे घ्या...४५-५० १ bhk
Kuthe room ghetala aahe
तळोजा नवी मुंबई
Good👍👍
Dhanyawad 😊🙏
Tumhi per answer desha Tune Jo comment kar To Aisa
Tumhe kuthe rahata please address send karana kaka
उलवे येथे राहतो
Kitila ghetla flat ha ani kiti sqft
४०...९२० sq ft
@@FitBeardass mast ani location konta
Lift nahi aahe ka
नवीनच बनत आहे ना सध्या
He location kuthe ahe
तळोजा ...पनवेल तालुका
Tumi Ja deshatra MeenaTumi Ja deshatra Meena comment karna Rahe Na Tala
Hii bhau price ky aahe flat chi
45 Lakh आहे
Hi dada.....Navi Mumbai madhe kute aahe navin ghar
Taloja ला आहे. सध्या Taloja चा विकास फास्ट होत आहे.
@@FitBeardass बिल्डर्स डिटेल्स पाठव लोकेशन समजू शकेल का .. तळोजा खूप मोठा आहे
Khup chan new Home dada congratulations, kadhi ghetla
पेंधर फाटा तळोजा फेस 2
खुप छान घर आहे
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇