Santosh Deshmukh यांच्या मारेकऱ्यांचा एन्काऊंटर होणार? सुरेश धस काय म्हणाले?| Walmik Karad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 56

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 17 วันที่ผ่านมา +47

    आण्णा आपले कार्य अखंड चालू ठेवा.

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 17 วันที่ผ่านมา +31

    आण्णा बरोबर बोलले. भांडण लावू नका 👍

  • @vishnuavhad6766
    @vishnuavhad6766 17 วันที่ผ่านมา +17

    संजय राऊत म्हणाले त्याप्रमाणे देवा भाऊ ची कृपा आशिर्वाद असल्याशिवाय न्याय प्रविष्ट प्रकरणात हस्तक्षेप करणे शक्य नाही.

  • @KisankiDuniya-q5q
    @KisankiDuniya-q5q 17 วันที่ผ่านมา +30

    परळीच्या राखेतुन निर्माण झालेली दहशत राखेतच मिसळली पाहिजे

  • @rajeshtalekar1230
    @rajeshtalekar1230 17 วันที่ผ่านมา +15

    जाती वाद नाही आहे. ही ऐक कळकळीची लडाई आहे. कारण त्या भावाला खुप कूर पणे मारलं आहे भाऊ

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 17 วันที่ผ่านมา +12

    आम्ही जरागे पाटिल धंस साहेब याना मानते एक मराठा कोटी मराठा

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 17 วันที่ผ่านมา +16

    आत्ता महारष्ट्र ल पोलिसी खाक्या ची ताकत काय असते ते दाखवले पाहिजे ठोक दो

  • @babasopakajade4619
    @babasopakajade4619 17 วันที่ผ่านมา +8

    Anna❤

  • @yuvrajkalunge1242
    @yuvrajkalunge1242 16 วันที่ผ่านมา +4

    मुलुख मैदान तोफ डागली सुरेश धस साहेब वाघ एकटा सरपंच बंधु साठी नडला

  • @baliramshelke9441
    @baliramshelke9441 16 วันที่ผ่านมา +2

    धस साहेबाच्या एन्काऊंटर या शब्दांमुळे आरोपी बाहेर निघाले

  • @PriyankaGaikwad-l4j
    @PriyankaGaikwad-l4j 17 วันที่ผ่านมา +7

    Dhas aana great aahe . Direct bolta.

  • @GaneshPhapal-d4z
    @GaneshPhapal-d4z 17 วันที่ผ่านมา +20

    धस आण्णा हे अन्यायाच्या विरोधात बोलत आहेत यात जातीचा संबंध कुठे येतो

  • @santoshpawar5304
    @santoshpawar5304 15 วันที่ผ่านมา +1

    अण्णांना सलाम

  • @marutibadne541
    @marutibadne541 17 วันที่ผ่านมา +3

    मुख्यमंत्री विषयी जरांगे पाटील बोलत नाहीत नवीन शोध

  • @nitakurkute8833
    @nitakurkute8833 16 วันที่ผ่านมา

    बरोबर... Sir

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 12 วันที่ผ่านมา

    आम्ही जरांगे आणि सुरेश अण्णा धस कायम सोबत एक मराठा लाख मराठा

  • @DEVIL-KING-FF
    @DEVIL-KING-FF 16 วันที่ผ่านมา

    मिडिया ने भांडण लावायचे काम करु नये
    नाहीतर मुंबई तक वर लोक बहिष्कार टाकतील....
    धस साहेब न्याय देणारा माणूस आहे

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 12 วันที่ผ่านมา

    अण्णा तुम्ही एकच नंबर

  • @SureshKadam-e3o
    @SureshKadam-e3o 14 วันที่ผ่านมา

    अण्णा असेच अन्याया विरुद्ध आवाज उठविला पाहिजे आरोपी कुठल्याही जातीचा असूद्या

  • @JayShriRam-l8b
    @JayShriRam-l8b 16 วันที่ผ่านมา +1

    100 tkke ऐनकाऊटर होणार आणि हा विषय बंद होणार 😢

  • @PrathibhaPatil-sn6hk
    @PrathibhaPatil-sn6hk 15 วันที่ผ่านมา +1

    गज साहेब ज्या पद्धतीने संतोष देशमुख ला मारले आहे जी पद्धत आणि यातना पाहता याला जातिवाद हा सुद्धा एक अँगल आहे हे विसरून चालणार नाही संतोष देशमुख जर त्यांच्या जातीचा असतात तर मेल्यानंतरही असला असुरी आनंद व्हिडिओ करून न घेऊन घेतला नसता

  • @yogeshdongare4465
    @yogeshdongare4465 16 วันที่ผ่านมา +1

    You are expecting justice as samaj(Maratha) not as human being

  • @ShahajiKhot-w4x
    @ShahajiKhot-w4x 14 วันที่ผ่านมา +1

    Rakkh.
    Honarr..
    Khackk
    Honarr...

  • @Ddd1230
    @Ddd1230 17 วันที่ผ่านมา +2

    सगळ्यात जातीभेद धस आहे 😂

  • @sahebraougalmugale5456
    @sahebraougalmugale5456 17 วันที่ผ่านมา +4

    जरांगे पाटील घोडे लावायला लई पक्का माणूस आहे आणि असा सुसंस्कृत माणूस अख्खा महाराष्ट्रात निवडूकीचा प्रचार केला येवल्यात तरी रात्री दोन वाजेपर्यंत फिरलाय फडणविस विरोधी बोलतो पुन्हा नाकबुल होतो पठया एकच नंबर

  • @sudhakarbhise5398
    @sudhakarbhise5398 17 วันที่ผ่านมา +6

    Jatiwad kaslach nahi

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 16 วันที่ผ่านมา

    खोटे आरोप, खोटे narrative पसरविणे ही सुपारी घेऊन आला आहात का..

  • @avadhutbomble6023
    @avadhutbomble6023 16 วันที่ผ่านมา +1

    मीडिया वाले जरा नीट वागा ना .. कायम का आई घालता ...मुंडे ने पैसे दिलेत काय तुम्हाला...कायम विकला जाता तुम्ही , आता तरी विकू नका,

  • @BabuMhatre-h6p
    @BabuMhatre-h6p 16 วันที่ผ่านมา

    पत्रकाराने नि पक्षपाती काम करावे

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 16 วันที่ผ่านมา

    Santosh dada yanaa naaayyy bhetla pahijet... aamhi marathe fakta Santosh dada yanchya kutunmiyaa sobabt aahe...

  • @JaywantChavan-wp4fz
    @JaywantChavan-wp4fz 17 วันที่ผ่านมา +1

    मीडियाने चाबरा पणा करू नये

  • @shubhamnagre5066
    @shubhamnagre5066 16 วันที่ผ่านมา

    धसची पण चौकशी करा...

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 17 วันที่ผ่านมา

    किती बोलावे... मर्यादा असते?

  • @PandurangKendre-ee2tq
    @PandurangKendre-ee2tq 16 วันที่ผ่านมา

    किती बोलावे मयादा आहेका

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 16 วันที่ผ่านมา

    हेच खरे आहे.... शरद पवार साहेब यांनी उभे केलेले पाप आहेत.. धनंजय मुंडे यांना शरद पवार साहेब यानीच सगळे गोळा केले अणि फेकून दिले आहेत
    छगन भुजबळ, मनोज जरांगे पाटील,..

  • @गोविंदभोंगळे
    @गोविंदभोंगळे 2 วันที่ผ่านมา

    कळल कळल काही दिवसांनी तुम्हाला थांबा. जरा

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 17 วันที่ผ่านมา +5

    हा जारांगेची गोड बोलून बोलून जागा बळकवणार आहे,फडणवीस यांची सुपारी घेऊन बोलतोय

  • @avadhutbomble6023
    @avadhutbomble6023 16 วันที่ผ่านมา

    मीडिया वाला कराड बद्दल बोलत नाहीय..

  • @PandurangKendre-ee2tq
    @PandurangKendre-ee2tq 16 วันที่ผ่านมา

    जातीवर कशैला जातोयह

  • @harshalmali3870
    @harshalmali3870 15 วันที่ผ่านมา

    Das ani jarygya beed tumchi rakh honar

  • @vinodbhendekar6235
    @vinodbhendekar6235 17 วันที่ผ่านมา

    देशमुख हातेच समर्थन obc करत नाही. धस साहेब तुमी नाही बोलत. तुमाला दुसरा बोलायला लावत आहे.

  • @nivrittimunde9043
    @nivrittimunde9043 17 วันที่ผ่านมา +3

    बीड जिल्ह्यात जरांगेच्या नंतर धस हे जातीय वादी रंग देत आहेत यांचापण कोणीतरी गॉडफादर दिसतोय

  • @cmshastri1995
    @cmshastri1995 2 วันที่ผ่านมา

    चिमणीने कितीही उजेड दिला तरी चिमणीच्या बुडाला शेवटी अंधारच

  • @ramharimote8339
    @ramharimote8339 16 วันที่ผ่านมา

    वार्ताहर आग लावीचे काम करतात