बारामतीत सुप्रिया सुळेंना टक्कर दिली ती महादेव जानकरांनीचं, असा आहे रासप आणि जानकरांचा इतिहास…

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 538

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 2 ปีที่แล้ว +123

    महादेव जानकर साहेब यांनी आम्हाला कधी १ रूपयांचा निधी नाही दिला पण त्यांनी आम्हाला स्वाभिमान दिला. सलाम या नेत्यास.

    • @Magnum697
      @Magnum697 ปีที่แล้ว +1

      🤣🤣

    • @gajanan2387
      @gajanan2387 ปีที่แล้ว +2

      शहाणा असला तर बारामतीत उभा राहू नकोस म्हादबा 😆😆😆😆

    • @Sumbaran108k
      @Sumbaran108k ปีที่แล้ว +1

      ​@@gajanan2387 लाळचाट्या चल निघ

    • @SunilThengil
      @SunilThengil 9 หลายเดือนก่อน

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 2 ปีที่แล้ว +99

    मुंडे साहेब आज असते तर महादेव जानकर खासदार होऊन केंद्रात मंत्रिपद मिळवले असते.

  • @laxmansargar9930
    @laxmansargar9930 2 ปีที่แล้ว +96

    मा महादेव जानकर साहेब यांच्या संघर्षमय जीवनाला सलाम

  • @Santosh1239
    @Santosh1239 2 ปีที่แล้ว +125

    साहेब एक दिवस नक्कीच देशाच्या पंतप्रधान होनार ❤️🚩💛💛💛💛💛

  • @sidheshwarshendge5846
    @sidheshwarshendge5846 2 ปีที่แล้ว +63

    खूपच प्रेरणादायी व्यक्तिमत्व आदरणीय महादेवजी जानकर साहेब

  • @श्रीस्वामीसमर्थसेवामंडळफलटण

    साहेब पंतप्रधान होती ते माहित नाही पण साहेबांची जद्दले मात्र सलाम गेट इंफॉर्मशन

    • @warning64459
      @warning64459 2 ปีที่แล้ว +1

      जाणकरांसारखा धनगर समजात मात्तबर नेता असतानाही त्यांनी उगच बांडगुळ गोप्या ला डोक्यावर घेतलाय. चूत्या लोकं 🤣

  • @rajkumargophane4565
    @rajkumargophane4565 2 ปีที่แล้ว +289

    महादेव जानकर यांचे खूप मोठे परिश्रम आहे मी 1997 पासून त्यांना ओळखत आहे कधीही न थकणारे न थांबणारे महादेव जानकर यांच्या यशाचा आलेख दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आजही ते आपल्या सुरुवातीच्या विचारांवरती ठाम असून शून्यातून त्यांनी लाखो लोक जोडलेले आहेत पळसावडे तालुका मान जिल्हा सातारा ग्रामपंचायतचे सदस्यही होणार नाहीत असे कुटुंब असलेले जानकर राज्याचे मंत्री झाले पक्ष स्थापन केला वंचित शोषित सर्वसामान्य लोकांना सन्मान निर्माण केला हेच त्यांचे खूप मोठे कार्य आहेत सामान्य मधूनही राजकारणात यशस्वी होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे यामुळे भावी काळा त निश्चितच महादेव जानकर राज्याच्या राजकारणामधील किंगमेकर असणारे यामध्ये शंका नाही

    • @warning64459
      @warning64459 2 ปีที่แล้ว +20

      पण bjp ला आणि धनगर समाजाला गोप्या बांडगुळ प्यारा आहे🤣🤣

    • @rajkumargophane4565
      @rajkumargophane4565 2 ปีที่แล้ว +10

      असला तरी त्यांना स्वातंत्र्य मानणारा वर्ग राज्यामध्ये आहे आणि तो निर्णायक आहे 2014 त्यांनी ते दाखवून दिले आहे

    • @politicalgame8369
      @politicalgame8369 2 ปีที่แล้ว +4

      अगदी बरोबर

    • @Shreeved7
      @Shreeved7 2 ปีที่แล้ว

      Khotarda manus ahe dhangar samaachar fakt fayda ghenyacha daav ahe

    • @rajkumargophane4565
      @rajkumargophane4565 2 ปีที่แล้ว +3

      @@Shreeved7 लिहिलं तरी यायला पाहिजे

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz 2 ปีที่แล้ว +63

    आमच्या कॉलेज चे विध्यार्थी जानकर साहेब 👍🏻. वालचंद अभियंत्रिकी महाविद्यालय सांगली

  • @sanjaywagh5519
    @sanjaywagh5519 2 ปีที่แล้ว +16

    जानकर साहेबांना नक्कीच यश मिळेल आणि त्यांच्या पक्षाला उज्ज्वल भविष्य आहे..
    खूप खूप शुभेच्छा जानकर साहेब..

  • @kailaspatil372
    @kailaspatil372 ปีที่แล้ว +23

    खरंच महादेव जानकर साहेब हे बहुजनांचे नेते आहेत. यात शंका नाही. 👍🏻👍🏻

  • @samirdongare8559
    @samirdongare8559 2 ปีที่แล้ว +77

    गोपीनाथ मुंडे साहेबांच्या तालमीत वाढलेला जानकर साहेब 🙏🔥

  • @marutilohkare3106
    @marutilohkare3106 2 ปีที่แล้ว +29

    हे जाणकार यांची माहिती ऐकली आणि मी मनापासून त्यांचा फॅन झालो.

  • @AtulWaghmare930
    @AtulWaghmare930 2 ปีที่แล้ว +18

    सर्वसामान्य माणूस मोठा झाला कौतुक वाटत Sir तुमचं
    असेच मोठे व्हा 👌💞💯🎉♥️

  • @nitinkolekar6729
    @nitinkolekar6729 2 ปีที่แล้ว +17

    जानकर साहेब जे बोलतात ते करतात कारण ह्याच्या मध्ये कुठला स्वार्थ नसतो साहेबांचा बहुजनांचा नेता आहे दिन दुबळ्यांचा नेता आहे कष्टकऱ्यांचा नेता आहे त्यांना सर्वांना न्याय देण्यासाठी म्हणून पर्याय म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाची या ठिकाणी स्थापना केलेली आहे हर हर महादेव घरघर महादेव

  • @Prashantkaygude
    @Prashantkaygude 2 ปีที่แล้ว +33

    होय जानकर साहेब एक दिवस नक्कीच पंतप्रधान होतीलच
    कारण देशात 2 नंबर ला धनगर समाज आहे 🔥💪

  • @xkzkoe
    @xkzkoe 2 ปีที่แล้ว +59

    रासप चे नेते जानकर साहेब यांची समाजाप्रती तळमळ स्वच्छ प्रतिमा जिद्द स्वाभिमान बघून लोकशाहीमध्ये सर्व शक्य आहे नक्कीच पंतप्रधान होतील राजकारणामध्ये कोणी कोणाला कमी लेखू नये

  • @vishalpatil5451
    @vishalpatil5451 2 ปีที่แล้ว +12

    खरंच एकदम सविस्तर राजकीय माहिती दिलात एकदम पटलं... आणि अभ्यास झाला... खुप शुभेच्छा बोल भिडू साठी 👍👍.... महादेव जानकर व्यक्तिमत्व किती उंच आहे याबद्दल खात्री पटली 🙏🏻

  • @BittoosVlogs
    @BittoosVlogs 2 ปีที่แล้ว +15

    खूप छान माहिती दिलीत..... जानकर हे एक सगळ्याच्या मनातले ओळख ठेवून सरळ वागणारे नेते आहेत!

  • @umeshchandrasatpute7667
    @umeshchandrasatpute7667 2 ปีที่แล้ว +10

    बरोबर माहिती आहे खरंच संघर्षमय मोठा आहे

  • @गोरखवाघमोडे-ण2व
    @गोरखवाघमोडे-ण2व ปีที่แล้ว +4

    महादेव जानकर साहेब आम्हाला खूप स्वाभिमान दिला एक ना एक दिवस त्यांचे स्वप्न पूर्ण होणार

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 2 ปีที่แล้ว +70

    माणूस भारी आहे.....पणं मुंडे साहेबांना नंतर फडणवीसांनी त्यांना आणि रासप ला संपवण्याचा प्रयत्न केला....जसा बाकी छोट्या पक्षणचा संपवलं...

  • @Itsbk99
    @Itsbk99 8 หลายเดือนก่อน +3

    स्वतःच्या बळावर व जिद्दिवर मोठा झालेला व गरीब,कामगार,शेतकरी यांच्यासाठी सदैव लढनारा नेता आहे❤

  • @devendramadane5038
    @devendramadane5038 2 ปีที่แล้ว +25

    मी जानकर साहेबांना 2003 पासुन ओळखत आहे. ,जानकर साहेबांच्या नेतृत्वात अहमदनगर जिल्हात राजमाता अहिल्याबाई होळकर यांची रथ यात्रेत सहभागी झालो होतो . जानकर साहेब हे वाड्या वस्तावर जात होते. आपले विचार समाजाला सांगत होते .मी एक दिवस देशाचं नेतृत्व करेल.हे मी हे समक्ष अनुभवले आहे. डॉ. इंन्द्रकुमार भिसे (शिरूर)यांनी त्यांची जिप गाडी व सर्व खर्च करून मोलाचे सहकार्य केले होते. मी, अंबादास कारंडे, सतिष लवटे, रमेश व्हरकटे, शाहीर खरात, आणि ड्रायव्हर कर्हे हे होते. असे अनेक सहभागी झाले होते. तुम्ही ही माहिती दिली ही एकदम सत्य आहे.

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 2 ปีที่แล้ว +14

    आदरणीय, श्री. महादेव जानकर साहेब हें ब्रह्मचारी असुन एक महात्मा आहेंत.तसेंच तें कुठल्याही प्रकारचा जातीयवाद करत नाहींत. १००% समाजकार्य करणारा हा देवमाणुस आहे.
    जय भगवान।जय गोपिनाथ।।जय मल्हार👌

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 ปีที่แล้ว +4

    हर हर महादेव लोक सभेसाठी मतदार संघ बारामती, माहाडा, परभणी,मिरझापूर

  • @gulabkothawale3490
    @gulabkothawale3490 9 หลายเดือนก่อน +3

    महादेव जानकर पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत त्यांना त्यांच्या कार्यात मन:पूर्वक शुभेच्छा 🎉🎉

  • @changdeohandal4686
    @changdeohandal4686 2 ปีที่แล้ว +10

    माझे जीव की प्राण.भावी पंतप्रधान होणारच.

  • @saurabhdhekale208
    @saurabhdhekale208 2 ปีที่แล้ว +21

    जाणकार साहेबानी आमच्या गावात येऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांची टीम तयार केली होती ..गावच्या तालमीत रात्र काढली होती...आजकालच्या पैश्याच्या राजकारण स्वतःचा पक्ष स्वाभिमानाने जिवंत ठेवला आहे.

  • @nandkishorkale2160
    @nandkishorkale2160 ปีที่แล้ว +3

    खरंय, डिव्होशन,डेडीकेशन आणि डिटरमिनेशन यांनी परिपूर्ण असलेले लोकनेते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार मा महादेव जानकर साहेब..

  • @hanmantkolekar3975
    @hanmantkolekar3975 8 หลายเดือนก่อน +2

    खरच सांगतो की त्यांनी खूप कष्ट घेतले आहे मी त्याच्या गावा शेजारी राहतो मी ओळखतो त्यांन

  • @malharithorat9682
    @malharithorat9682 2 ปีที่แล้ว +76

    Mahadev jankar saheb. Great personality 👍

  • @swapnilvshinde931
    @swapnilvshinde931 2 ปีที่แล้ว +38

    Great Personality jankar saheb🔥

  • @Itsbk99
    @Itsbk99 8 หลายเดือนก่อน +2

    जनता सदैव साहेबांच्या सोबत राहील व एक दिवस नक्कीच पंतप्रधान होतील❤

  • @akshaynazirkar
    @akshaynazirkar 2 ปีที่แล้ว +13

    🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨आमचा एकच राजा फक्त जानकर साहेब ☕ 🏆 🍵 ☕ 🏆 🍵 ☕ 🏆 🍵 ☕ yellow 💛 💛 💛 💛 💛 🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨🟨

  • @madhunavghare3293
    @madhunavghare3293 2 ปีที่แล้ว +24

    बोल भिडूचा सर्वात जास्त आवडलेला व्हिडिओ...

  • @rahulshirame8310
    @rahulshirame8310 2 ปีที่แล้ว +8

    फक्त जानकर साहेब , मुंडे साहेब याचे विश्वासू सहकारी.

  • @VKarle847
    @VKarle847 2 ปีที่แล้ว +17

    अतिशय छान माहीती दिली
    जानकर साहेबच निवडुन येनार बारामतीतुन
    शुन्यातुन सुरुवात केलीय आमच्या साहेबानी

  • @umeshdhaigude3504
    @umeshdhaigude3504 2 ปีที่แล้ว +20

    धनगर समाजाच्या राजकीय आणि सामाजिक वाटा बि के कोकरे साहेबांनंतर खारीचा वाटा असेल तो म्हणजे फक्त जानकर साहेबांचा.....

  • @mandarekal6653
    @mandarekal6653 2 ปีที่แล้ว +13

    महादेव जानकर खूप ग्रेट माणूस आहे

  • @adimalhar1421
    @adimalhar1421 2 ปีที่แล้ว +9

    जानकर साहेब हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून नक्की विजयी होतील. कारण विद्यमान खासदारांना 2019 च्या निवडणुकीत किती शर्थीचे प्रयत्न करावे लागले हे सगळ्यांना माहित आहे. यांचा एकच ध्यास आहे तो म्हणजे बारामती जिल्हा करणे अणि तह हयात पुढच्या सगळ्या पिढ्या राज्य करून पैसा खाणे.

  • @rushikeshjarag4715
    @rushikeshjarag4715 2 ปีที่แล้ว +23

    त्याग ,संघर्ष, चळवळ आजून खूप त्याग केलाय जानकर साहेबांनी जय रासप

  • @ShashikantDhanagr
    @ShashikantDhanagr ปีที่แล้ว +2

    शिवमंल्हार 💛 महादेव जानकर साहायेब जय हो

  • @AshokBKulal
    @AshokBKulal ปีที่แล้ว +3

    सदा प्रामाणिक व एक स्वाभीमानी नेतृत्व..!!

  • @sanjayhake1822
    @sanjayhake1822 ปีที่แล้ว +4

    जानकर साहेब एक तारा है चमकता सितारा है जरूर एक दिन साहेब पंतप्रधान बने ❤

  • @dnyandevbarkade4693
    @dnyandevbarkade4693 2 ปีที่แล้ว +27

    जानकर साहेबांच्या जिद्दीला सलाम.

  • @bablubablu.5431
    @bablubablu.5431 2 ปีที่แล้ว +49

    Gopichand Padalkar as well as Mahadev Jankar both are best leaders ००७❤👍

  • @adv.sr.berepatil3953
    @adv.sr.berepatil3953 9 หลายเดือนก่อน +10

    Great politician , educated - he is gold medalist 🥇 engineer.

  • @ramjkhedkar3990
    @ramjkhedkar3990 2 ปีที่แล้ว +23

    मुंढे साहेबांनी घडवलेला एक सच्चा कार्यकर्ते

  • @abhaytarange
    @abhaytarange 2 ปีที่แล้ว +36

    जय मल्हार ❤

  • @Devabhai-k1s
    @Devabhai-k1s 2 ปีที่แล้ว +47

    *2024 चे बारामती चे खासदार महादेव जानकर*

  • @Gangman-d2wKaramati
    @Gangman-d2wKaramati 2 ปีที่แล้ว +16

    मॅडम लय भारी माहिती सलाम बोल भिडू टिम.

  • @mahadevmane8162
    @mahadevmane8162 2 ปีที่แล้ว +16

    महादेव जानकर साहेब म्हणजे खरे विर पुरुष .ते नक्कीच एका दिवशी इतिहास घडवतील

  • @shankarkharat7030
    @shankarkharat7030 2 ปีที่แล้ว +96

    भाई आम डॉ गणपतराव देशमुख पण आमचे दैवत आहेत

    • @8txj45
      @8txj45 2 ปีที่แล้ว +10

      सर्व समाजासाठी काम केले देशमुख साहेब.

    • @RayabaIndia
      @RayabaIndia 2 ปีที่แล้ว +1

      🙏🙏❤️❤️🙏🙏

    • @samdhanburungale2866
      @samdhanburungale2866 2 ปีที่แล้ว

      आम्ही पण सांगोलकर फक्त आबासाहेब नंतर अनिकेत भैया देशमुख

  • @shrinivassatpute5067
    @shrinivassatpute5067 2 ปีที่แล้ว +8

    महादेवजी जानकर साहेब ते त्यांचे स्वप्न नक्कीच पूर्ण करतील आणि प्रस्थापित समाजाला विस्थापित करतील आणि विस्थापित समाजाला नक्कीच प्रस्थापित करतील

  • @bhaiyashendage1355
    @bhaiyashendage1355 2 ปีที่แล้ว +6

    त्याग कष्ट संयम स्वाभिमानी प्रामाणिक _ _ आदरणिय महादेव रावजी जानकर

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 ปีที่แล้ว +2

    Very nice जानकर साहेब तुम्हाला पुढच्या खूप खूप शुभेच्छा साहेब

  • @nitingadade5394
    @nitingadade5394 2 ปีที่แล้ว +26

    छान माहिती दिलीत 👍❤️

  • @शिवानंद-ङ5य
    @शिवानंद-ङ5य 2 ปีที่แล้ว +31

    जय मल्हार

  • @Tate_sir_Ac
    @Tate_sir_Ac ปีที่แล้ว +6

    Jankar saheb is the very intelligent person in today's India

  • @Ravighuge143
    @Ravighuge143 2 ปีที่แล้ว +5

    चांगले व्यक्तीमत्व आहे......

  • @Sumbaran108k
    @Sumbaran108k 2 ปีที่แล้ว +14

    माणूस जिवाभावाचा👍👌💛

  • @fpoyogeshsormaresormare1301
    @fpoyogeshsormaresormare1301 8 หลายเดือนก่อน

    खरंच महादेव जानकर साहेबांनी देश सेवेसाठी व समाजसेवेसाठी इतिहास बदलून टाकला नि स्वार्थी सेवा करत आहे

  • @kiransalunke866
    @kiransalunke866 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती मिळाली जानकर साहेबांबद्दल

  • @chandrakantjankar5125
    @chandrakantjankar5125 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान आणि सविस्तर माहिती .....

  • @samadhansule6334
    @samadhansule6334 2 ปีที่แล้ว +9

    खूप छान माहिती दिली मनापासून धन्यवाद

  • @samadhansule6334
    @samadhansule6334 2 ปีที่แล้ว +8

    एकदम कडक माहिती

  • @M.N.Sarak10
    @M.N.Sarak10 2 ปีที่แล้ว +16

    Only Jankar Saheb 🙏🏼

  • @mahindramahanavr6330
    @mahindramahanavr6330 ปีที่แล้ว +5

    जानकरसाहेब जय बहुजन

  • @nathashembade8039
    @nathashembade8039 2 ปีที่แล้ว +2

    Bol Bhiduche Khup Khup Aabhar Jankar Sahebana Cavrage Dilya Baddal ❤👍🏻✌️

  • @ajitwaghmode8715
    @ajitwaghmode8715 2 ปีที่แล้ว +8

    जबरदस्त व्यक्तिमत्व

  • @samadhangorad3655
    @samadhangorad3655 2 ปีที่แล้ว +11

    संघर्षमय नेतृत्व

  • @ganeshgavade7042
    @ganeshgavade7042 2 ปีที่แล้ว +70

    २०१९ ला रासप ने स्वतःच्या जीवावर गंगाखेड ची जागा निवडून आणली

  • @M.N.Sarak10
    @M.N.Sarak10 2 ปีที่แล้ว +12

    Nice information, well explained 👍

  • @navnathbhushari_patil7723
    @navnathbhushari_patil7723 2 ปีที่แล้ว +26

    पंतप्रधान मा.जानकरसाहेब💯🦅👑🇮🇳

  • @ssproductionmhaswad7226
    @ssproductionmhaswad7226 2 ปีที่แล้ว +29

    महादेव जानकर साहेब यांचा खूप मोठा संघर्ष आहे... पवारांना घाम फोडणारा ढाण्या वाघ म्हणजे फक्त महादेव जानकर

  • @jitendrasurywanshi8426
    @jitendrasurywanshi8426 ปีที่แล้ว +1

    महादेव जानकर यांचा विचार गोरगरीब जनतेसाठी ऊर्जेचा स्रोत आहे...

  • @GhanashamDeokate
    @GhanashamDeokate 2 ปีที่แล้ว +21

    जानकर साहेब 💫

  • @dadatidke6890
    @dadatidke6890 2 ปีที่แล้ว +17

    व्वा..खुप मोठा संघर्ष अन स्वाभिमान आहे,,एवढा संघर्ष तर सुप्राया ताईंनीपण केला नाहि

  • @श्रीस्वामीसमर्थसेवामंडळफलटण

    100 % पंतप्रधान होती जानकर साहेब

  • @padmakarkatlare6785
    @padmakarkatlare6785 2 ปีที่แล้ว +4

    Jankar saheb is great politition,and he defenetly one day would pm of country.
    Jay rasap , Jay jankar saheb

  • @Mr.nitin8081
    @Mr.nitin8081 2 ปีที่แล้ว +16

    एकाच जात किंवा फक्त धनगरच म्हणून राजकारण करून पंतप्रधान होता येत नाही एवढे ह्या यड्याला समजात नाही...

    • @kiranshinde1253
      @kiranshinde1253 2 ปีที่แล้ว +8

      जानकर साहेब बहुजन समाजाचे नेतृत्व करतात म्हणूनच तर त्यांना गोपीनाथरावजी मुंडे यांचा पाठिंबा होता

    • @gajananthombare8184
      @gajananthombare8184 2 ปีที่แล้ว +5

      नितिन तू वेडा आहेस....जरा अभ्यास कर या व्यक्तीमत्वाचा...

    • @dinkarkhandekar3610
      @dinkarkhandekar3610 2 ปีที่แล้ว +5

      जानकर साहेब त्यागाचा, कष्टाचा,सर्वसामान्यांचा, आदर्शाचा, उपेशितांचा आणि उत्कर्षाचा महामेरू आहेत. मित्रा जरा अभ्यास करून बोल

    • @samdhanburungale2866
      @samdhanburungale2866 2 ปีที่แล้ว

      तु भिकारी आहे का

    • @Itsbk99
      @Itsbk99 8 หลายเดือนก่อน +1

      जानकर साहेब यांच्याबद्दल पुरेपूर माहिती नसलेल्यांनी उगीच सहेबाबद्दल जास्तीच बोलू नये❤

  • @AnkitaPawar-pu2pr
    @AnkitaPawar-pu2pr 11 หลายเดือนก่อน +2

    We are not commandar we are a demander 🔥🔥🔥🔥

  • @atulshingade10
    @atulshingade10 2 ปีที่แล้ว +33

    राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब

  • @youngboysnewwarldsocialnet4148
    @youngboysnewwarldsocialnet4148 ปีที่แล้ว +2

    आरती खीपच भारी माहिती दिली तु खुप खुप अभिनंदन तुझं

  • @dattudhaygude208
    @dattudhaygude208 2 ปีที่แล้ว +6

    खुपच छान माहिती दिली.

  • @vijaymarale1433
    @vijaymarale1433 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान video
    जय हो जानकर साहेब.

  • @pradeephogale8308
    @pradeephogale8308 ปีที่แล้ว +1

    खूप छान जानकर साहेब एक दिवस PM होतील

  • @satishsangale6738
    @satishsangale6738 2 ปีที่แล้ว +56

    One of the best human being

  • @kishorpatil1603
    @kishorpatil1603 2 ปีที่แล้ว +5

    Great Person

  • @ganesh.khandekargannaedito206
    @ganesh.khandekargannaedito206 ปีที่แล้ว +5

    Brand is brand 🔥✌️

  • @shivajishinde3952
    @shivajishinde3952 2 ปีที่แล้ว +27

    बहुजनांचे नेते महादेव जानकर साहेब

  • @rajendrasarak9111
    @rajendrasarak9111 2 ปีที่แล้ว +4

    छान विश्लेषण

  • @ganesharjun8113
    @ganesharjun8113 2 ปีที่แล้ว +40

    One & only MJ☝️☝️✌

  • @chetangore5967
    @chetangore5967 2 ปีที่แล้ว +4

    such a nice ,fearless person.i hope you will get success soon.

  • @balajibodake1087
    @balajibodake1087 ปีที่แล้ว +2

    100% जानकर साहेब पंतप्रधान होतील

  • @laxmanshendage2201
    @laxmanshendage2201 2 ปีที่แล้ว +5

    Very nice information for Rsp

  • @PradeepGadade
    @PradeepGadade 9 หลายเดือนก่อน +2

    यळकोट यळकोट जय मल्हार भाऊ

  • @rohanjadhav5538
    @rohanjadhav5538 2 ปีที่แล้ว +5

    He Is Ex- Alumni of our College, The Engineer.
    Walchand College of Engineering, Sangli.

  • @VishalGawade-k9r
    @VishalGawade-k9r 2 ปีที่แล้ว +2

    बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये धनगर समाज हा उमेदवार विजयी करण्यात खूप मोठा वाटा उचलेल यात शंका नाहीच......

    • @Appakarande
      @Appakarande ปีที่แล้ว

      नक्कीच

  • @lingeshwarsarik9082
    @lingeshwarsarik9082 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती 👍