ॐकार ञ 59:13 सर , मागे उभा श्रीविठ्ठलाच्या सानिध्यात सादर केलेला "शुध्द सारंग " अप्रतिम, लाजवाब .तार सप्तकातील तान ,तो स्वर -नाद योग म्हणजे ब्रम्हानंद टाळीच की मधेच अलंकार पखरण-पेरणी अगदी हृदय स्पर्शी .वातावरण सोबत मनही चैतन्य मय झाले. आपण सकल कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन 🎉
श्री राम, वा, आज उस्ताद राशिद भाई आपल्यामध्ये नाहीत , उणीव जाणवते, पण त्याचा स्वर, त्यांच्या स्वरातील लगाव, ठेहेराव , त्याच्या गाण्यातील नजाकत, सर्व काही आपल्या गायनात आज ओथंबून वाहत आहे, आपण आणि श्री कृष्णजी सुद्धा एक उच्च कोटीचा स्वरानंद श्रोत्यांना देत आहात, असेच आपण उत्तरोत्तर गात रहावे , आणि उस्ताद राशिद भाईंचे जे अपूर्ण राहिलेले सांगीतिक कार्य आपण जोमाने पुढे न्याल असा आम्हाला विश्वास आहे ! रामपुर सेहस्वान घराण्याची गायन परंपरा समर्थपणे पुढे नेण्यासाठी आपणास मंगलमय सुरेल शुभेच्छा ! श्री राम ! धन्यवाद !
रामपुर साहसवान घराण्याची परंपरा अखंडीत चालवण्याची क्षमता खर्या अर्थाने तुमच्या गळ्यात, गाण्यात प्रकर्षांने जाणवतात. उस्ताजींच्या गाण्यातल्या सुर,ताना, सरगम या सगळ्या गोष्टी सुरेखपणे,स्पष्टपणे उमटतात ह्याच्यात काय वादच नाही. गुरुजनांचा आशिर्वाद सदैव राहीतीलच, आमच्या कडूनही तुम्हाला खुप खुप मन:पुर्वक शुभेच्छा…!!
Kya baat guruji
Chaindaari, upaj.... gajjab. Kanthasiddha
Pranam Dada🙏❤️🙇
Superb ❤️
Wahh Kya Bat hai .....
Omji , excellent.
A listening pleasure..
Khub chan Om Bhai❤
Pranam Sir🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺 Guru ji ki chayan najar aarhi hai aapke gayan me🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम सर
वाह ! क्या बात है 👌👏🙏🏻🥰💐🙏🏻
ॐकार ञ 59:13 सर , मागे उभा श्रीविठ्ठलाच्या सानिध्यात सादर केलेला "शुध्द सारंग " अप्रतिम, लाजवाब .तार सप्तकातील तान ,तो स्वर -नाद योग म्हणजे ब्रम्हानंद टाळीच की मधेच अलंकार पखरण-पेरणी अगदी हृदय स्पर्शी .वातावरण सोबत मनही चैतन्य मय झाले. आपण सकल कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन 🎉
Jay Gurudev
छान सर
Wahh kiti surile gayan ❤
Kya baat hai Lajawaab Om
अप्रतिम सर.. 🙏🙏
Wah dada…👌🙏🏻
प्रणाम सर
खूप छान अप्रतिम 🙏
वाह व्वा भरदार आवाज
Om sir.... Lajawab. Ustad jinch gaan aiktoy ass feel ala
Bohot badhiya Omm🎊🎉🎊❤️God bless❤
Dada 🙏🏻🙏🏻
बहुत ही प्रभावशाली महाराज
आरती milk
क्या बात हे अ प्रतिम
Wa wa Khup chan Guruji
🎉🎉🎉
❤Amazing voice❤
♥️🙏🏻✨
खूप सुंदर
आवाज सर,
नमन
खुप छान
Wah dada ❤
Nice
🙏
श्री राम, वा, आज उस्ताद राशिद भाई आपल्यामध्ये नाहीत , उणीव जाणवते, पण त्याचा स्वर, त्यांच्या स्वरातील लगाव, ठेहेराव , त्याच्या गाण्यातील नजाकत, सर्व काही आपल्या गायनात आज ओथंबून वाहत आहे, आपण आणि श्री कृष्णजी सुद्धा एक उच्च कोटीचा स्वरानंद श्रोत्यांना देत आहात, असेच आपण उत्तरोत्तर गात रहावे , आणि उस्ताद राशिद भाईंचे जे अपूर्ण राहिलेले सांगीतिक कार्य आपण जोमाने पुढे न्याल असा आम्हाला विश्वास आहे ! रामपुर सेहस्वान घराण्याची गायन परंपरा समर्थपणे पुढे नेण्यासाठी आपणास मंगलमय सुरेल शुभेच्छा ! श्री राम ! धन्यवाद !
रामपुर साहसवान घराण्याची परंपरा अखंडीत चालवण्याची क्षमता खर्या अर्थाने तुमच्या गळ्यात, गाण्यात प्रकर्षांने जाणवतात. उस्ताजींच्या गाण्यातल्या सुर,ताना, सरगम या सगळ्या गोष्टी सुरेखपणे,स्पष्टपणे उमटतात ह्याच्यात काय वादच नाही. गुरुजनांचा आशिर्वाद सदैव राहीतीलच, आमच्या कडूनही तुम्हाला खुप खुप मन:पुर्वक शुभेच्छा…!!
सर आपला आवाज ऐकल्याबरोबर उस्ताद राशीद खान गुरुजींचा आवाज आठवतो
❤🥹🙏🏻
Khan sahebanchi athavan yete gaane aiktana, mala nahi vatat ki tumchya vyatirikt konache gaane tyanchya evadhya javal aahe
डोळे मिटून गाणं ऐकत रहावं आणि समोर दिसावेत ते गुरुजी रशीद खान साहेब☺️
अप्रतिम भावा👌👌👌
❤
Amezing ❤
अप्रतिम सर