आपली माहिती अतिशय योग्य असते, आणि seriously follow करतो.. प्रत्येक व्हिडिओ खूप माहिती पूर्ण असतो, प्रत्येक व्हिडिओ वर comment करत नाही, पण काही वरती नक्की करतो, दीपावलीच्या आपल्याला आणि सर्व subscribers परिवारास खूप खूप शुभेच्छा, आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठी माणसां वरचे संकटे मिटू देत, आणि सर्व मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे सर्व संकटे मिटू देत, आणि सर्व तो परी सर्व महाराष्ट्रीय प्रगती पथावर येऊ देत आणि संपूर्ण विश्वाला दिशा दाखवू देत आणि सर्व महाराष्ट्रीय अग्रगण्य महत्त्वाच्या स्थानी असून आपल्याशिवाय हे विश्व चालूच नयेत, जय हिंद, जय महाराष्ट्र!!🚩🚩🚩🙏🙏🙏🙏😍😍😍😍
सोपी आणी छान पुजा विधी सांगीतला धन्यवाद🙏

दिवाळीच्या खूप शुभेच्छा
@@bestmarathi6560 dhanyawad भाऊ.. दीपावलीच्या मराठमोल्या शुभेच्छा
Nice
Aapli mahiti khup chan aahe
Dhanya ksht thevly
Sunder Mahiti dili ahe..dhanyawad 🙏
सुंदर माहिती दिली आहे खुप खुप घनयवाद माऊली
खुप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिलीत..धन्यवाद🙏
जय माँ लक्ष्मी
खुप छान 🙏🏻🙏🏻
ओम लक्ष्मी देवेह बोले जाते का देवे बोले जाते
Shrimad bhagwat geeta pujela tevli ter chalel ka ?
Yes
Pooja kashi visarjan karave te pn sangane
Dada kon kon te dhany thevay che
Uttar side la puja Mandli tr devachi side dakshin yeil..tr te chalta ka?
चालेल
Thank you for quick reply😊
👍👍👍🙏
खूप छान वाटत आहे धन्यवाद
Kadyacha naral kadhi kadhaych aani kasa please sanga
mast
पुजा झाल्यावर सर्व पुजेचे सर्व साहित्य निर्माल्य टाकायच का कृपया सांगा.
यम दीप आणी त्या तांदुळाचे नतर काय करायचे ते पण कृपा करून सांगा
मला ताप सर्दी असल्याने डाँ नी आंघोळ करु नका म्हटले, तरी मी थोड फ्रेश होउन पुजा करु शकते का? लवकर स२ंगा🙏
चालेल
Kalshachya narlach kay karave
विसर्जित करावे
संध्याकाळी गावी जायचे असल्यामुळे यम दीप सकाळी लावला तर चालेल का
नाही
गावाकडे लावू शकता
Pooja ketela kadaych
Sir matichi panti chalte ka
Ho
तुम्हीं जे धान्य ठेवले ते तशेच ठेवायचे का लक्ष्मी पूजन पर्यंत.
धन त्रयोदशीला खरीदी करा आणि लक्ष्मी चा भोकात टाका
13 dive he कणकेचे pahijet ka
कणकेचे उत्तम
नाहीतर मातीचे
सूगड नसेल तर काही पर्याय आहे का
एका ताटामध्ये सर्व धान्य घेऊन पूजन करावे
Nice