अहो काका,पुण्यातले ना तुम्ही भले जरी कोणत्याही जिल्ह्यातून पोट भरायला पुण्यात आलेले असाल तरी आहे तर मराठीच ना? मग हिंदी भाषेत बोलून तुम्हाला काय फक्त भैया कस्टमर मिळवायचे आहे का ? उगाच महाराष्ट्रातील असून पण हिंदीची चाटायची सवय काही लोकांची जात नही राव.😂
Address tr takat jaa

दादा अगदी बरोबर आहे तुझा फोन नंबर मिळेल का मला