धनगर समाज चे एसटी आरक्षण चा जीआर काढावा यासाठी गोफनें सर तुमची टीम उपोषण करत होती माननीय आमदार प्रकाश शेंडगे साहेब गोपीचंद पडळकर साहेब प्रयत्न केले त्यावेळस एकही इतर राज्यात तील धनगर नेते येत नाही आंदोलन ला पाठींबा द्यायला पण भाजप काँगेस यांना मतदान करावे यासाठी मुख्यमंत्री सिध्दी रामय्या केंदिय नेते एसपी बघेल हे प्रचार ला येता पण धनगर समाज साठी येत नाही हे दुःखद आहे
सर जय मल्हार संपूर्ण महाराष्ट्र मधील धनगर समाज ला जागरुक करण्याचं काम तुम्ही केलं सर तुम्हाला मानाचा जय मल्हार ही पहिली निवडणूक आहे धनगर उमेदवार जास्त संख्येने उभे आहे धनगर समाज काँगेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप या पक्ष च्या विरोधात आहे पण धनगर उमेदवार च्या विरोधात नाही मग ते कोणत्याही पार्टी कडून उभे असो आपण धनगर उमेदवार पाहून मतदान करू आणि धनगर समाज चे एसटी आरक्षण लागू करून घेऊ
सर उत्तर महाराष्ट्र मधील जे धनगर उमेदवार उभे आहे त्याचे नावानुसार व त्यांचे निवडणुक चिन्ह काय आहे त्याचे किती नंबर वर बटन दाबायच आहे ते जिल्हा नुसार आपल्या चॅनेल वर जाहीर करा सर आणि धनगर समाज चे उमेदवार सर्व साधारण परिस्थिती चे ते संपूर्ण तालुक्यात प्रचार करू शकत नाही हे चित्र उत्तर महाराष्ट्र मध्ये आहे त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनेल द्वारे त्याचे स्टेटस आम्हाला द्या चाळीसगाव चे उमेदवार चे चिन्ह सांगा सर
धनगर समाज चे एसटी आरक्षण लागू न करण्यासाठी जे प्रमुख नेते कारणीभूत आहे अजित पवार एकनाथ शिंदे उद्धव सेना देवेंद्र फडणवीस रोहित पवार विखे पाटील जयंत पाटील भुजबळ ग्रिरीश महाजन हे नेते धनगर समाज ने पाडले पाहिजे धनगर समाज एसटी आरक्षण लागू करण्यासाठी ब शब्द बोलले नाही
विकास महात्मे साहेब आता काही तिकीट मिळाले नाही खासदार ना आमदार तरी देवेंद्र फडणवीस चा फ्रॉम भरायला गेले ज्या फडवणीस यांनी धनगर समाज पाठीत खंजीर खुपसला मग ते नरेंद मोदी साहेब असो अटल बिहारी वाजपेयी असो यांच्या सोबत फिरू नये
जिथं महायुती महविकास आघाडी तर्फ धनगर समाज चे 10 उमेदवार उभे आहे त्यांना मतदान धनगर समाज ने करायचे व बाकीच्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ओबीसी बहुजन आघाडी माननीय आमदार प्रकाश शेंडगे साहेब यांची राष्ट्रीय समाज पक्ष जन सुराज्य पार्टी शेतकरी कामगार पक्ष व सर्वात महत्वाच अपक्ष धनगर उमेदवार जसे गणेश भाऊ केसकर ज्यांनी धनगर एसटी आरक्षण साठी जीवाची बाजी लावली असे धनगर उमेदवार आपण निवडून आणू जय मल्हार
चांगली माहिती आहे
तुम्ही जानकर साहेब यांचे पक्षाकडे ही लक्ष द्या सर्वांनी उद्या रासप च आपल उत्तम भविष्य आहे ,बाकीचे स्वार्थी आहेत
जिथे जिथे धनगर ओबीसी दलित sc उमेदवार आहे यांनी निवडून येण्याची क्षमता असलेल्या ओबीसी दलित sc उमेदवारालाच मतदान करा
🎉🎉🎉🎉🎉 Good sa.ndesh Gopane Saheb Nishitacha Prassthapitana Dhakka Basnaracha Aahe Jay Malhar Shahu Phule Aambedakar
धनगर समाज चे एसटी आरक्षण चा जीआर काढावा यासाठी गोफनें सर तुमची टीम उपोषण करत होती माननीय आमदार प्रकाश शेंडगे साहेब गोपीचंद पडळकर साहेब प्रयत्न केले त्यावेळस एकही इतर राज्यात तील धनगर नेते येत नाही आंदोलन ला पाठींबा द्यायला पण भाजप काँगेस यांना मतदान करावे यासाठी मुख्यमंत्री सिध्दी रामय्या केंदिय नेते एसपी बघेल हे प्रचार ला येता पण धनगर समाज साठी येत नाही हे दुःखद आहे
जय मल्हार 🎉🎉
जय अहिल्या 🎉🎉
विश्वास सेवा आणि वंचित चया मांगे ऊभे रहा❤
जय मल्हार जय अहिल्या
Jay malahar
पगडे सरांनी व्यवस्थित मांडणी केली
श्री अनिल आण्णा गोटे धुळे हे चांगला प्रतिसाद मिळत आहे
जय म्हलार 🙏
Dhangar samajacha Vijay aso🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂❤❤❤❤
जय मल्हार
सर जय मल्हार संपूर्ण महाराष्ट्र मधील धनगर समाज ला जागरुक करण्याचं काम तुम्ही केलं सर तुम्हाला मानाचा जय मल्हार ही पहिली निवडणूक आहे धनगर उमेदवार जास्त संख्येने उभे आहे धनगर समाज काँगेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप या पक्ष च्या विरोधात आहे पण धनगर उमेदवार च्या विरोधात नाही मग ते कोणत्याही पार्टी कडून उभे असो आपण धनगर उमेदवार पाहून मतदान करू आणि धनगर समाज चे एसटी आरक्षण लागू करून घेऊ
❤❤❤❤❤❤
शिट्टी चांगली वाजेल
धनगर समाजाची 25 ते 30 आमदार होतील 2024 ला
एक.येणार..तो.पण.पवारसाहेबामुळे.माळशिरसची.जागा.
😂😂
Obc चा उमेदवार कोणत्या पण पक्ष मध्ये असुद्या त्यालाच मतदान करावे obc ने
सर उत्तर महाराष्ट्र मधील जे धनगर उमेदवार उभे आहे त्याचे नावानुसार व त्यांचे निवडणुक चिन्ह काय आहे त्याचे किती नंबर वर बटन दाबायच आहे ते जिल्हा नुसार आपल्या चॅनेल वर जाहीर करा सर आणि धनगर समाज चे उमेदवार सर्व साधारण परिस्थिती चे ते संपूर्ण तालुक्यात प्रचार करू शकत नाही हे चित्र उत्तर महाराष्ट्र मध्ये आहे त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनेल द्वारे त्याचे स्टेटस आम्हाला द्या चाळीसगाव चे उमेदवार चे चिन्ह सांगा सर
आज दिवसभर चालू ठेवा
Jay malhar 🎉🎉🎉🎉
धनगर समाज चे एसटी आरक्षण लागू न करण्यासाठी जे प्रमुख नेते कारणीभूत आहे अजित पवार एकनाथ शिंदे उद्धव सेना देवेंद्र फडणवीस रोहित पवार विखे पाटील जयंत पाटील भुजबळ ग्रिरीश महाजन हे नेते धनगर समाज ने पाडले पाहिजे धनगर समाज एसटी आरक्षण लागू करण्यासाठी ब शब्द बोलले नाही
विकास महात्मे साहेब आता काही तिकीट मिळाले नाही खासदार ना आमदार तरी देवेंद्र फडणवीस चा फ्रॉम भरायला गेले ज्या फडवणीस यांनी धनगर समाज पाठीत खंजीर खुपसला मग ते नरेंद मोदी साहेब असो अटल बिहारी वाजपेयी असो यांच्या सोबत फिरू नये
जिथं महायुती महविकास आघाडी तर्फ धनगर समाज चे 10 उमेदवार उभे आहे त्यांना मतदान धनगर समाज ने करायचे व बाकीच्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ओबीसी बहुजन आघाडी माननीय आमदार प्रकाश शेंडगे साहेब यांची राष्ट्रीय समाज पक्ष जन सुराज्य पार्टी शेतकरी कामगार पक्ष व सर्वात महत्वाच अपक्ष धनगर उमेदवार जसे
गणेश भाऊ केसकर ज्यांनी धनगर एसटी आरक्षण साठी जीवाची बाजी लावली असे धनगर उमेदवार आपण निवडून आणू जय मल्हार
जय मल्हार