Koligeet Songs || Aai Ekveera Songs || लय भारी Banjo Party Vengurla, Shiroda...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 มี.ค. 2021
- नमस्कार मंडळी,
गावठी पद्धतीने वाजलेली कोळीगीते म्हणजे नक्की काय तर, आपण बघतोच कि मुंबईच्या बँजो पार्टी मधे कोळी गीते ही जरा वेगळ्या style ने वाजवली जातात पण आपल्या गावठी पद्धतीत म्हणायच झाल तर कच्ची ढोलक नावाच जे वादय असत त्या वाद्याच्या तालावर कोळीगीते जेव्हा वाजतात तेव्हा अगदी नाचावस वाटत... खरच कच्ची वादनात जी जादु आहे ती खरच कमाल आहे ....
मग नक्की बघा गावठी कच्ची ढोलक ची कमाल.....
विडियो आवडल्यास आमच्या चॅनल ला Subscribe करा तसेच अजुन आवडली असेल तर Like करा...
Use Earphones
असेच आमच्या चॅनल ला सहकार्य करत राहा
असेच नवनवीन बँजो संबधित विडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहु..
धन्यवाद.....!!!
आमच्या येथे लग्नाच्या Banjo orders स्विकारल्या जातील..
संपर्क..
W. App. 9168067772
Contact no. 7448192254
Kindly contact on whatsapp..
Khup chhan
SA-41 😘 कच्ची लव्हर्स 😍👌👌👌
ण
लहान आसतांना खुप नाचायचो असाच एक पथक होता माझ्या गावात पन 🙂🙂🙂🙂🙂
Nice ❤❤❤❤❤
कच्ची चा आवाज कड़क👌 जो बजाये वही जाने
बेंजो ची मझा डीजे ला नाही आहे... एक नंबर भावांनो.. ❤ अप्रतिम.. ❤❤
Mast
Khacchi Banjo Mastach Vajavtay Bhavanno 1 Number 👌🏻👌🏻👍👍💥💥💫💫🎉🎉🎊🎊💥💥💥💥💥
Juni aathvan karun dili mitrano ❤
भारी वाजवलं.कॅसीओ बरोबर शाही बॅजोपण वाजवत चला.पुन्हा पहिले दिवस येणार आहे...द ग्रेट...👌👌👌
1 number Sounds ekdam original 😘😘 👍👍👍
Thanks
खूपच छान वाजवलं खूपच सुंदर😍❤💞🙏
एक नंबर रे भावांनो, कच्ची मूळे भलताच जोश येतोय❤️❤️
कच्ची कालबाह्य होत चालली.... कच्ची शिवाय मजा नाही आणि आंगा बरोबर कच्ची असल्याशिवाय मजा नाही ..😁
कच्ची कालबाह्य होत चालली.... कच्ची शिवाय मजा नाही आणि आंगा बरोबर कच्ची असल्याशिवाय मजा नाही ..😁
कच्ची वाला एकदम कडक👌👌👌👌👌
Hach khara sound ahe 👌👌👌
Thank you bhava
हो भाऊ एकदम बरोबर बोलास
शेवटी गाव तो गावचं
सध्या बंजो पथकांमध्ये कच्ची वाजवणे ही कला लोप होत चाललेली आहे. भाई तुम्ही अतिशय सुंदर वाजवलं
कच्ची शिवाय मजा नाही बेंजो वाजवायला...यातच मजा होती.रोटो नसून पण मजा यायची...मस्त बाजा👌
एक नंबर आहे आपली जुनी परंपरा बेंजो पार्टी
कच्ची एकदम कडक वाजली आहे
आवडल राव मस्त
धन्यवाद भाऊ
Khup mast vajavtat 👌👌❤💕
भावा गावठी पद्धत नाही ....
कोकणी पद्धत .....
हीच तर खरी मज्जा आहे
इस स्टाईल मे अलग ही मजा है😍✨
Mi pan ek benjo premi ahe
गावठी बोललास भाई खरच धन्य आहे
गूड भाई लोग
कच्ची अप्रतिम वाजवली भाऊ आणि जुनी कोळीगीते फार सुंदर एक जुनी आठवण जागी झाली
Thank you brother
Nice old is gold
मित्रानो नमस्कार खुपच छान ऐक नंबर ऐकदम perfect मस्तच
धन्यवाद भाऊ
खुप छान कोळीगीत रिदम मधे
एक नंबर भाऊ
Gav khaylo re
Shiroda vengurla
एक नंबर
Kadak friends
Casio SA 41 cha nadach karaycha nai 🔥 superb ❤️
धन्यवाद
👌
1no jam bhari vajavla
१नंबर भावांनो
खूपच छान
खरं आहे ते कारण मी सुद्धा एके काळी कच्छी वाजवत होतो
june divas athavale ...n ek benjo premi❤️ mast vajavatatat sarv❤️
Thank u
मस्त
जुने ते सोने
Khup chan
छान दादा
Thank you
❤1 no. Bhavano
No 1 👌
अतिशय सुंदर 💐💐
Superb
Kdk re bhavano miss you
Superb ❤️👍
Kdk
Mst banjo party🙋♂️
Bhari 👌🏻
धन्यवाद
जबरदस्त
Khupach sundar
मस्त
अतिशय सुंदर सुरेख वाजंत्री
Thank you
❤️❤️❤️❤️dill khush
Jam bhari ❤️❤️
Love you bro
Super
Nice 👍
Chaaaan
Khup Bhari mala aavdla👍👍👍
Thank u bro
Nic bhari
Thanks bhava
खरोखरच अप्रतिम
Thank u
Zakkas
20 janancha group pan vajvat nahi tevdh sundar vajavlt mitrano
Thank u bhava... Khup br vatl he aykun
Nice
छान. दादा मस्त. ❤❤❤
Thank u
Kachhi Baja kadak
🕺🕺
❤️
Kddkkkkk🔥☠️🔥
Nice 👌
Thanks 😊
Mast vajvl ahe
Thank u
Junya athwani jagya jhalya he baghun
Khup Chan...❤️👍👍💯
Jam भारी भावा केसिओचा टेका आणि गावच्या वरातीचा टेका कोणी तोडूनही शकत कितीपण नवीन वाद्य येवदेत 1नो. भाव केशिवो केशिवो आहे यार फक्त कोकणकर #mumbaitla kokankar
Thank u so much
नंबर वन कच्ची मास्टर वाजवतोय
Cashio sathi kon ahe nav non bhetal ka
Dipesh...
W. App 9168067772
Contact. 7448192254
Plz contact on w. App
Khalubaja love him
थ
Like & Unlike करायला फक्त एक सेंकद पुरेसा आहे. पण आम्हा कलाकारांना माहीती आहे. कि एक गाण बसवायला किती वेळ लागतो आणि काय मेहनत लागते. म्हणुन सर्वांना एक सांगणे आहे कि गाण आवडल नलेल तर लाईक करू नका पण त्याच बरोबर Unlike तरी करू नका .
फक्त आमच्या काही चुका होत असतील त्या कमेंट्स मधुन सांगा जेणे करून आम्हाला त्यात बदल करता येईल व त्या वेळीच सुधारता येतील
सर्वांना धन्यवाद
Pn sir.... He aaplyala jewdh samjt thewdhch public LA samjn mahtwach ahe
Agdi brobr ahe tumch
Junya athwani jagya jhalya
Mala ya piyano...bhavacha no..bhetelka..mitra..bhari vajavto
9168067772.. WhatsApp la msg karaa
Me fakt casio sodun sagale vadya vajvalet
Nadach khula
SA 41 Available hoil ka
व्हाट्सअप वर मेसेज करा
९१६८०६७७७२... w.app
Kadak bhavano mastch me pn kacchi vajvto
Mitra channel monituze krun tak ❤️🙏
अजुन नाही झाला आहे
कस करतात ते तुला माहित आहे का
@@dipeshtoraskar639 केलास नाही का अजून मोनेटाईज?
Tuzya gavi vegla sound asel hya song cha shayad .. yeda gela ani kula ala ashi tujhi gat re
कोणी तरी आमच्या वर जळणार पण असल पाहिजे आमच्यावर.....बर वाटल तुझी कमेंट ऐकून
Yellow topi walyacho mood kharab ha watta
नाय रे भावा तसा काय नाय आसा... खर तर त्यांची तब्बेत त्या दिवशी बरी नव्हती तसा असुन सुद्धा ते वाजवत होते ...
@@dipeshtoraskar639 mi vicharly re techo mood down watlo maka manun
Khup chan aahe banjo party ❤️❤️ number send kartya ka mala thumala majya Laganachi order detho lay bhari banjo party ❤️❤️
एक नंबर
खूपच छान
Mast
मस्त
Mast