वा वा बुवा, अति अति उत्तम. असेच गात राहा. श्रोत्यांचे आशिर्वाद आपल्या पाठिशी सदैव राहोत अशी परमेश्वरा जवळ प्रार्थना. आपला आवाज सुंदर आहे. माता सरस्वतीचा वरदहस्त आपणावर असाच असो हि सदिच्छा. पनश्च शुभेच्छा.
अप्रतिम सादरीकरण...... गायन आवडले..... सर, आपला आवाज खूप सुंदर आहे..... आपली साथसंगत उत्कृष्ट आहे... गात रहा . गायनाचा आनंद घ्या आमच्या सारख्या श्रोत्यांना आनंद द्या......आनंदी रहा.... सर्वांना नमस्कार 🙏
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक धन्यवाद दंडवत सद्गुरू माऊली श्री राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
धन्यवाद माऊली अप्रतिम आवाजातील सादरीकरण आणि कोरस पण सुंदर
श्री. जोशी बुवा आपण अभंग फारच सुंदर आवाजात सादरीकरण केले आहे.
बहुत बढ़िया अच्छा गायन। आपकी आवाज में बहुत अच्छा गायन। भजन भी बहुत अच्छा है। एकदम मस्त। बहुत अच्छा लगा है। 🙏🙏
Dhanyawad
अतिशय छान माऊली ! साथ संगत आवाज अतिशय सुरेल.आवडला एकदम मन प्रसन्न झाले.
माफ करा पण हा अभंग तुकोबारायांचा नसुन नाथ बाबांचा आहे अशी माहिती आहे.
अभिनंदन अप्रतिम सुंदर आवाजातील अभंग सादरीकरण
बुवा आपला आवाज गोड आहे. मला आवडला.
वा वा बुवा, अति अति उत्तम. असेच गात राहा. श्रोत्यांचे आशिर्वाद आपल्या पाठिशी सदैव राहोत अशी परमेश्वरा जवळ प्रार्थना. आपला आवाज सुंदर आहे. माता सरस्वतीचा वरदहस्त आपणावर असाच असो हि सदिच्छा. पनश्च शुभेच्छा.
apratim buva bhajan man prasanna zale
Anand Joshi buva mi tumchya chahata ahe.gavi alyavar ekada tari tumhala bhetayache ahe.tumcha ha abhang mi parat parat kititari Vela aikala ahe.chhan uttam.
जोशी बुवांचा आवाज फारच गोड आहे. बुवा आम्हाला आपला अभिमान आहे. कोरस पण अप्रतिम आहे
अतिशय गोड आवाज आहे बुवा,कोरस संगीत साथ सुद्धा तितकेच सुंदर आहे
अप्रतिम बुवा फारच छान अभिमान आहे.
अप्रतिम, फारच छान
अप्रतिम गायन व खुप सुंदर साथ. शुभेच्छा
खूपच सुंदर भजन
अप्रतिम माऊली
अप्रतिम सादरीकरण......
गायन आवडले.....
सर, आपला आवाज खूप सुंदर आहे.....
आपली साथसंगत उत्कृष्ट आहे...
गात रहा . गायनाचा आनंद घ्या आमच्या सारख्या श्रोत्यांना आनंद द्या......आनंदी रहा....
सर्वांना नमस्कार 🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
.lllppp
अप्रतिम छानच गाणे गायले गायक वादक धन्यवाद दंडवत ❤धन्यवाद श्री राम 🦚❤️😮👌♥️🤲🙏🏻♥️🦚सुनिता जगन्नाथ surayavanshi mhaswad तालुका man जिल्हा सातारा नमस्कार❤
Dhanywaad
अप्रतिम बुवा. तुमच्या आवाजात खूप खूप गोडवा आहे.
खुप सुंदर आवाज माऊली
खूप छान माउली सूंदर गायन
सर अतिशय सुंदर अभंग गाईला.
जोशीबुवा तुमचा आवाज गोड आहे, श्रवणीय 👌👌👌
फारच छानच बुवा
आवाज कडक बुवा मस्त खूप सुंदर
❤❤❤❤❤❤❤
जोशी बुवांचा आवाज फार सुंदर आहे
छान 👌
मस्त 👌जोशी बुवा. MH07 देवगड खाकशी.
अप्रतिम आवाज 🙏🙏
मन प्रसन्न झाले
Dhanyawad
अप्रतिम आनंद
सर अप्रतिम गायन धन्यवाद
Khup mast
वा बुवा फारच सुंदर classical अभंग फारच सुंदर गाता मन मोहून गेले. वा !
गोड आवड उत्तम चाल श्रवणीय भजन अप्रतिम अति सुंदर
वा गायन पेटी फारच सुंदर
Ati sundar
१ nambar 👌😘❤️🤩🙏🏻
अत्यंत श्रवणीय
छान छान मस्त
असे भजन फक्त कोकणातच बघायला मिळतात
मन प्रसन्न 👏
vah ! farach sundar
mast aavaj
Utrakrushtra
I a fan🤗👑❤️
Buaa lyric send kara na plzz khupch chan ❤❤
अप्रतिम, शिष्य तयार करा,
अप्रतिम आवाज....👌👌👌
Buva Cora's khoop chaan
खुप छान
बुवा खुप सुंदर
बुवा नोटेशन व अंभग पाठवा
Very nice
khiup chan Sje
Thanks
सर, तुम्ही या अभांगने वेड लावले. कृपया स्वरलिपी द्याल का ?
Buva. Please. Yaa. Nambar.abangache.notion.patva
Konta raag aahe mauli
Bhimpalas rag
Kindly inform RAAG
Abhang purn type kara.
Sir mala abhag patva hya num vr
Buva clear ganana samajat nahi tari purn garam writing kara you tub varati
भंजन नविन पाठवा
अशा आवाजाचे बुवा कमीच.
कोकणी असल्याचा अभिमान आहे