राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे आल्यावरच दहा हजाराच्या वर भाव होतील. बीजेपी ने 50,000 भाव दिला तरी आम्ही मतदान करत नाही. कारण आम्हाला देश वाचवायचा आहे आणि चालवायचा आहे.
तुम्ही युट्युब वाले कास्तकारला पागल मध्येे कळाल्या तुम्ही कास्तकारला लबाड भाव सांगू नका जे भाव आहे ते भाव सांगा तुम्ही नक्की होते का भाव एवढा भाव होते का नक्की सांगा कास्तकार कास्तकार कितीही दिवस सोयाबीन घरामध्ये होते तुम्ही दहा हजार न घेता का सांगा कास्तकारला परेशान करू नका धन्यवाद मी कास्तकार हव आदिलाबाद जिल्हा आहे आमचा
व्हिडिओ अभ्यासपूर्ण नाही. येणाऱ्या काळात तेलाची आणि पिंडीची किती गरज आहे याविषयी काही उल्लेख नाही तसेच सोयाबीन तेल व पेंड निर्यातीला परवानगी आहे की नाही याविषयी माहिती दिलेली नाही तसेच सध्या किती सोयाबीन स्टॉक मध्ये असू शकेल याविषयी संबंधित खात्याकडून किंवा त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या विविध अहवालाची इथे वाचता केलेली नाही. हा व्हिडिओ पारावरच्या गप्पा आणि हवेत बान उडविले प्रमाणे वाटतात. देशातील सोयाबीनच्या स्टॉक आणि गरज यांचा आलेख व माहिती देणे गरजेचे आहे. व्हिडिओमध्ये आलेख वापरलेले दिसतात पण माहिती दीलेली नाही.
कमी फेकलास बस कर ना भावा तू बी शेतकरी मझा लुटायला का तुझी शेतकऱ्या सोबत काहीतरी ना ळ जुळली असेलच ना व्हिडिओला लाईक भेटेल म्हणून नको मजा घेऊ बस कर ना आता
फक्त खरे असेल तर सांगा नाही तर शेतकऱ्यांना दुःखा च्या सांगतात ढकलून पाप करु नका
Kharch wadhanar ka sar fasau naka
तू महा भविप्य जाणनार आहे...... तूआजच 6000/ने घे....हे जे व्हिडिओ मधे इतर फोटो दाखवून फेका फेकी करुन राहीला......
8000 ला घेना मग सोयाबीन शेतकऱ्याचा
आपले भाषा भारी असते आपण शेतकरयाना खोटा सल्ला देण्यापेक्षा
आपण राजकारणात जावे तेथे फक्त खोटेच चालते फारच मोठे पुढारी व्हाल
🙏🙏🙏🙏🙏
खर बोलत आहात न.
शेतकरी परेशान आहे.. 😢😢
चैनलववाले चा बाजार भाव मिळत आहे
डोक्यावर पडलेला आहे वाटते 😀😀😀😀😀
Dokyavarch padlay ha
Ureya met tannashk banwnarach ahe ha yache saglech video phek
थापा मारणे बंद करा . शेतकरी आगोदरच परेशान आहे . सहा हजाराने घ्या की आज .
फारच चांगला भाव मिळतो आहे भाऊसाहेब
आशा बातम्यांमुळे शेतकरीवर्ग अडचणीत आला
राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे आल्यावरच दहा हजाराच्या वर भाव होतील. बीजेपी ने 50,000 भाव दिला तरी आम्ही मतदान करत नाही. कारण आम्हाला देश वाचवायचा आहे आणि चालवायचा आहे.
बुध्दी मतेची किव करावी शरद पवार काय बावचया दिला कृषी मंत्री असताना
Comment वाचायला कोन कोन आहे
🙏 आमची दीशाभूल करू नका
आमच्या गावातील व्यापारी 3500 रुपये सोयाबीन चालू आहे
Sarkar madhe Aahe ka Rao
आम्ही
6000मधे
। सोयाबीन।दे तो।।तुम्ही।घेतात।का।
शेतकऱ्यांना फसवू नका.बाजार समितीतील भाव वआपण सांगता यात खूपच तफावत आहे.
खरे सागा
कोणि स्टॉक केला नाही
माझ्या कडे 12 किंटल आहे 6000 रुपये प्रमाणे देणार आहे आजच खरेदी करा
बातम्यांचे किती पैसे भेटतात भाऊ
दिशा भुल करु नका गेली वर्षभर बेजार झाले शेतकरी
4500rupyai kiti paike
चार हजार दोनशे ते तीनशे याच्यावर भाव नाही
खर्च सांगा शेतकऱ्यांच्या भावनानसी खेळु नका
शेतकऱ्यांना का खोटं बोलता सर्व जण त्यांना का लुटता
Tumhi kay kara 5800 ne ghaya
तुम्ही आता खरेदी करून ठेवा आम्ही 6000 रू भावा ने देतो
कडक गांजा मिळताे का तुमच्या कडे
हि बातमी गेल्यावर्षीची आहे.आजपर्यंत भाव पाचहजार सुध्धा झाला नाही, खोटे अंदाज व्यक्त करु नका.
5000 te 5200 या भावाला सोयाबीन विकावे सध्या तरी जास्त अपेक्षा करू नका
।यांना कुठून माहिती मिळाती शेतकऱ्यांना खुश करायचा प्रयत्न करतात खरे असेल तर बाला बाता मारु नका ..
Real behav saga fasunka
खोटं बोलायचं पण रेटृन
तुम्ही या अन फक्त ७०००रू ने देऊ.
या लवकर
2 mahina purcha video ahe ataa Gangakhed bajaar samitla aaj 5400 ahe
आपल्याला हा माणूस चोरून चोरून सांगतो असे वाटते ह फक्त आपल्या साठी आहे असे वाटाव तुम्हाला म्हणून सांगतो बर का ? ..
6000 राने देतोय घेणार आहोत काय
खर सांगा
तुम्हाला सहा हजार ना सोयाबीन पाहिजे काय
24 port. Soyabean.
शेतकऱ्यांना कन्फ्युज करण्यात येते.
Shetryachi majja udvaychi pan haddach zali rao
एक काम कर दहा हजार भाव तु दे आणी खरेदी कर नसलं जमत तर थोबाड वाजवु नको शेतकर्याची किंमत करु नको ते तुला विकत घेतील
तुले किती पाहिजे भावा ६०००/- रुपयाने
खोटा बातम्या देवुना नये तुम्ही घेताकाय 6000 रुपये ने
Tumhi Gheta ka Soyabean 6000 ru. Ne
आमाला फक्त ६०००रू.पाहीजे
😊❤❤
लाईक मिळण्यासाठी काही व्हिडिओ बनवतात
बातम्या वाचल्या नंबर द्या
तुमी या आणि घेऊन जा 7000₹ फक्त तुमच्या साठी
Tula deto mi 7000n mazyakd aahe tetk, tumhi vika nantr 10000zal ki
तुम्ही युट्युब वाले कास्तकारला पागल मध्येे कळाल्या तुम्ही कास्तकारला लबाड भाव सांगू नका जे भाव आहे ते भाव सांगा तुम्ही नक्की होते का भाव एवढा भाव होते का नक्की सांगा कास्तकार कास्तकार कितीही दिवस सोयाबीन घरामध्ये होते तुम्ही दहा हजार न घेता का सांगा कास्तकारला परेशान करू नका धन्यवाद मी कास्तकार हव आदिलाबाद जिल्हा आहे आमचा
शेतकर्यांच्या विक्री केली की। सोयाबीनचे भाव वाढतील सरकारले शेतकरी वर्गालाजगु द्यायचे नाही हे भाजप सरकारने ठरविले आहे
Voting bjp lach de bar ka
Modi cha baap aahes tu
व्हिडिओ अभ्यासपूर्ण नाही. येणाऱ्या काळात तेलाची आणि पिंडीची किती गरज आहे याविषयी काही उल्लेख नाही तसेच सोयाबीन तेल व पेंड निर्यातीला परवानगी आहे की नाही याविषयी माहिती दिलेली नाही तसेच सध्या किती सोयाबीन स्टॉक मध्ये असू शकेल याविषयी संबंधित खात्याकडून किंवा त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या विविध अहवालाची इथे वाचता केलेली नाही. हा व्हिडिओ पारावरच्या गप्पा आणि हवेत बान उडविले प्रमाणे वाटतात. देशातील सोयाबीनच्या स्टॉक आणि गरज यांचा आलेख व माहिती देणे गरजेचे आहे. व्हिडिओमध्ये आलेख वापरलेले दिसतात पण माहिती दीलेली नाही.
अशिही बनवाबनवी करू नये
शेतकर्याला.मच
खरं सांग खोटं बोलू नको
शेतकऱ्याला खोटे सांगू नका.
लाज वाटली नाही यांना असे सांगताना
5500 मध्ये देतो
आहो साहेब कीती बकबक करता वीनाकारन
काय हवेत. मारते राजा तु असाच आहे का तु
तु।घेतो।मी।तुला।6000कि,।देतो।काय।ये।फसव्या।अकल।नाही।तुला।शेतकरी बंधु चे विश्वास।घात।करीतो
गप्पा मारू नका चार महिन्यापूविचा भावआहे
असल्या नालायक लोकांमुळे शेतकरी फसलाय
You tube वर पैसे कमावण्यासाठी, शेतकऱ्यांची फहसवणूक करू नका.
कशाच्या आधारे सांगत आहात.
फेक विचार आहे.
4800 आहे भाव
खोटं सांगितलं
फालतू बोलतात शेतकरी यला पागल आहेत असे वाटते
तुला गाजर 🥕 माहिती आहे
खोटे नका बोलू
खोटे सांगु नका हो शेतकरी फसतो
सात.बाजार.घेऊन. जा
एक महीना हाच अनुभव आहे
शेतकरयांना नालायक.बनवु.नका
Amachakade , 5000 100
Khare bola
फालतू बोलतात
Do not give fake news prices of soybeen are not Incresing
कमी फेकलास बस कर ना भावा तू बी शेतकरी मझा लुटायला का तुझी शेतकऱ्या सोबत काहीतरी ना ळ जुळली असेलच ना व्हिडिओला लाईक भेटेल म्हणून नको मजा घेऊ बस कर ना आता
नालायक शेतकऱ्याला फसवतो काय
Kadi oadnar aveyt bao kiti dioas teyoayh sarkar cay doran galat avay aynaray uilkshyn maday b.j.p.la jabar das zaytka 2024maday basnar aveyshytkarey cay vitacay sarkar navi avey shytkarey cay vitacay sarkar kongreys avey b.j.p.sarkar navi
शेतकर्याला सगळेच वेड्यात काडता
फेक बातम्या देऊ नका
मोदी सारखा फेकू नको
Feku baba
भविष्य सांगण्याचा धंदा करा
Kahi peku naku re
Feka news chains pahunaka dimak kharab kau naka
विनाकारण शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळु नका तुम्ही घेत असाल तर ७०००रू भावाने घेऊन जाव कमवा आणखी नफा पण विनाकारण शेतकऱ्या नाफसवु नका
ोओो ते ते
Ganja marun video kadla ka be
Faltu kay pan feaku naka
फेकू
😂😂😂
Are bndkr bhashn
Fake
साहेब तुम्हीं सर्व खोटे बोलता
फोक आहे रे
फेक
काय फालतू बोलतोय बे
😂
Faltu bolu Nako.
Feku video
Fake news
Fakee